मोफत मिळतोय ते सोडून निम्मी किंमत कशाला? कनेक्शन नावावर करा आणि घ्या ना मोफत...कोणतीही योजना पाहिजे तर थोडे कष्ट तर होणारच की ... मिळतोय ते घ्यायचे सोडून नको त्या मागण्या कशाला?
कामापेक्षा बडबड जास्त होती है आणि मुद्देसूद बोला तेच तेच पुन्हा पुन्हा बोलण्यामध्ये बराचसा वेळ वायफट जात आहे त्यामुळे कमीत कमी वेळात मुद्देसूद बोलण्याची गरज आहे.
2400 रुपये डिपॉझिट असते, तुमची मागील जमा हजार, दीड हजार किंवा 2000 असू शकते तुमच्या गॅस पासबुक वर नोंद असते त्याची समजा तुमचे 1000 रुपये डिपॉझिट असतील तर तुम्हाला 1400 रुपये +ट्रान्सफर चार्जेस हे भरून तुमच्या नावावर होते आणि फक्त दोनच दिवस लागतात ट्रान्सफर होण्यासाठी
मला सगळ्या लाडक्या बहिणींना विनंती करायची आहे की कृपया आपल्या सोसायटीमध्ये आपल्या एरिया मध्ये जे काही मुख्य प्राणी आहेत त्यांच्यासाठी आणि खाण्याची व्यवस्था करावी कारण ही एक नकली जबाबदारी आहे प्राणी सेवा हीच ईश्वर सेवा
सांगली जिल्हा वाटेगाव सुवर्ण राजमाने गॅस कनेक्शन माझ्या नावावरती असूनही केवायसी केलेली असून अन्नपूर्णा योजनेत मी अन्नपूर्णा योजनेचा लाभ भेटला असून तरीसुद्धा मला अजून द्यायचे पैसे मिळाले नाहीत काय करायचं ते सांगा
गॅस कनेक्शन आईचे नावावर आहे आधार व मोबाईल नंबर लिंक केलेले आहे इ के वाय सी पण झालेली आहे लाडकी बहिणी योजनेचे चार हजार पाचशे रुपये आलेले आहेत पण आतापर्यंत अन्नपूर्णा योजनेचे पैसे आलेले नाही
Sarkarne Gas agency waalyan sathi ekhada GR kadava ki gas transfer karteveli kontihi amount magu naye free of cost transfer karun dyave ani mahilana sahakaryakarave
मला अन्नपुर्णायोजनेचे आठशे तेरा रुपये आले नाहीत माझे उज्वला कनेक्शन आहे माझे तीन सिलेंडर भरुन झाले तरी एका सिलेंडरचे फक्त तिनशे रुपये आले असेकसे आठशे तेरा कसे नाही आले
आम्हाला गॅस चे पैसे आलेले नाही आहेत हे पैसे देतात पण बाकीचे पैसे वाढतात त्याचं काय डाळीचे भाव तेलाचे भाव गगनाला भिडत चालले त्याचे पाय सिलेंडरचा भाव कमी करा
अजुन बर्याच महिलांनी फाॅम भरले नाहीत आणि ज्यानी भरलेत त्याना अजुन पैसे आले नाहीत तर पुन्हा फाॅम भरणे चालु करावे हि विनंती आणि नक्की कुठे भरावेत महीलांचा गोंधळ होतोय
Me 15 Devasapurvi Mazya Navar kela Gas. Aaj K Y C pn karun ghetali🎉ata yetil ka pice mala? (Pune Jelha. Pimpri Chenchavad kharalvadi post office madhye aalte pice.. Ladakya Bahineche) Arati Rajiv Parale..
लाडकी बहीण योजना ची लाभार्थी आहे पण मुलाच्या नावावर गॅस आहे..... Gas Agency वाले बोलतात आमच्या कडे जी आर. आला नाही... त्यामुळे आम्ही महिले च्या नावावर करू शकत नाही....... मग आम्ही काय करायच..... मला लाभ मिळाला पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻नाही तर गॅस ची 830रुपये कमी करा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻500रुपये पर्यंत पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
गॅस एजन्सीकडे सगळ्यांची गर्दी झाल्यानंतर लवकर होणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या किंवा वेळ वाढवून द्या किंवा एजन्सी वाल्यांना ताबडतोब करण्याच्या सूचना द्या
माझ्या उज्वला गॅस कनेक्शन आहे माझ्या नावानेच आहे मला 830 चा मेसेज आला होता पण बँकेत गेले तर पुस्तकांमध्ये पैसे नाही आहे रूपाली विशाल नागरकर राहणारे यवतमाळ
Mi priyanka shinde Thane majhe gas cylinder majhya navane nahi aahe sasuchya navache aahe pan tya aata jivant nahi tyanchi death caronamadhw jhali n majhyakade death certificate nahi. Mag mala yohanecha labh nahi bhetanar ? Kahitari solytion asel na tar pl help kara mala sanga
गॅस सिलेंडर ची किंमत कमी करा. सगळ्या बहिणी खुश होतील. इकडे लाडकी बहीण ल पैसे देता दुसरीकडे तेल, डाळी, सिलिंडरच्या किमती वाढवता.😢
Right
सिलेंडरची किंमत निम्मी करा म्हणजे सर्वच बहिणी खुश होतील
निम्मे..करा
किंमत निम्मी केली तर व्यावसायिक तेच सिलिंडर वापरायला लागतील
अगदी बरोबर
मोफत मिळतोय ते सोडून निम्मी किंमत कशाला?
कनेक्शन नावावर करा आणि
घ्या ना मोफत...कोणतीही योजना पाहिजे तर थोडे कष्ट तर होणारच की ...
मिळतोय ते घ्यायचे सोडून नको त्या मागण्या कशाला?
खरच की...1500 पण नको...
कामापेक्षा बडबड जास्त होती है आणि मुद्देसूद बोला तेच तेच पुन्हा पुन्हा बोलण्यामध्ये बराचसा वेळ वायफट जात आहे त्यामुळे कमीत कमी वेळात मुद्देसूद बोलण्याची गरज आहे.
Sar gas cylinder Mein a Jana aur ki Highway Mara paise Mein Mila Re❤❤
🎉
Right
Hnji😂
Ho na
एवढा उद्योग कशाला त्याच्यापेक्षा 600 रुपये कराना सिलेंडरची किंमत
He बरोबर आहे
Yes you are right
yes
हो बरोबर
पुरुषाच्या नावावरचे महिलाचे नावावर करायचे 2500रुपये सागंतात.
Ho
Kiti divsat hoto pn
Mala 1200 rs sagetlt
Ho barobar bolle tumhi
2400 रुपये डिपॉझिट असते,
तुमची मागील जमा हजार, दीड हजार किंवा 2000 असू शकते तुमच्या गॅस पासबुक वर नोंद असते त्याची समजा तुमचे 1000 रुपये डिपॉझिट असतील तर तुम्हाला 1400 रुपये +ट्रान्सफर चार्जेस हे भरून तुमच्या नावावर होते आणि फक्त दोनच दिवस लागतात ट्रान्सफर होण्यासाठी
Sir thank you good information
माझे kyc झाले आधार लिंक आहे गॅस सिलिंडर माझ्याच नावावर आहे तरी मला अजुन पैसे आले नाहीत सिलेंडर चे लाडकी बहिण योजनेचे 4500 आले पण हे का आले नाहीत
भावा लवकर सांगणं कीती टाईमपास करतो
Yanche video bagun mood of jhla video adha chorke me bhaag rahi😅
😂 ful time pass aahe
सर्व महिलांना सरसकट गेसचे पैसे दया कारण गेसवाले, 950 रूपये सांगतात सरकारला माझी विनंती आहे की सर्व महिलांना गेस सबसिडीचे पैसे मिळू दे
हे खरच बरोबर आहे
कोणाला आवडला असेल तर लाईक करा नाहीतर शिव्या द्या
आमचं कुटुंब आमच्या नवर्याच्या कष्टावर चालते .केद्रसरकारने व राज्य सरकारने महागाई कमी करावी.मग असल्या कसल्याच योजनेच गाजर दाखवायची गरज नाही.
Sir mazyakde gas connection nhich aaaahe tr ky karav कुणाच्याच नावावर नहीये आणि आता ujawala योजना पण स्थगित आहे तर काय करावे
मला सगळ्या लाडक्या बहिणींना विनंती करायची आहे की कृपया आपल्या सोसायटीमध्ये आपल्या एरिया मध्ये जे काही मुख्य प्राणी आहेत त्यांच्यासाठी आणि खाण्याची व्यवस्था करावी कारण ही एक नकली जबाबदारी आहे प्राणी सेवा हीच ईश्वर सेवा
धन्यवाद चांगली माहिती दिली
सांगली जिल्हा वाटेगाव सुवर्ण राजमाने गॅस कनेक्शन माझ्या नावावरती असूनही केवायसी केलेली असून अन्नपूर्णा योजनेत मी अन्नपूर्णा योजनेचा लाभ भेटला असून तरीसुद्धा मला अजून द्यायचे पैसे मिळाले नाहीत काय करायचं ते सांगा
मला योजनेचा लाभ भेटलेला नाही त्यात असून झाले फक्त चुकीचे झाले जरा
गॅस कनेक्शन आईचे नावावर आहे आधार व मोबाईल नंबर लिंक केलेले आहे इ के वाय सी पण झालेली आहे लाडकी बहिणी योजनेचे चार हजार पाचशे रुपये आलेले आहेत पण आतापर्यंत अन्नपूर्णा योजनेचे पैसे आलेले नाही
Maza navavar gas aahe h.p gas me k.y.c.pn keli aahe tari mala paise aale nahit kay karave lagel
Sarkarne Gas agency waalyan sathi ekhada GR kadava ki gas transfer karteveli kontihi amount magu naye free of cost transfer karun dyave ani mahilana sahakaryakarave
Sar mala paise September Madhya alaya 803 aata nahin aale kadhi yenar
MNGL gap pipe asel tar kay karayche
MGL gas pipe conection asel tr ky karave
माननीय मुख्यमंत्री साहेब तुमचे खूप खूप आभार 3000रु पण आले
सर गॅस एजन्सी वाले ईकेवायसी करुन देत नाही ते म्हणतात की आता बंद आहे आमच्या कडे तसा आदेश आला नाही तर काय करावे सर
Lekhi livhun ghya tyanchyakadun
मला अन्नपुर्णायोजनेचे आठशे तेरा रुपये आले नाहीत माझे उज्वला कनेक्शन आहे माझे तीन सिलेंडर भरुन झाले तरी एका सिलेंडरचे फक्त तिनशे रुपये आले असेकसे आठशे तेरा कसे नाही आले
7:04 माझ्या स्वतःच्या ना वावर गॅस आहे तरी पैसे आले नाही
आम्हाला गॅस चे पैसे आलेले नाही आहेत हे पैसे देतात पण बाकीचे पैसे वाढतात त्याचं काय डाळीचे भाव तेलाचे भाव गगनाला भिडत चालले त्याचे पाय सिलेंडरचा भाव कमी करा
rashan.kard.navin.kadle.aahe.pan.12.anki.nober.dila.aahye.pan.on.line.honya.sathi.vel.lagnar.aahe..pan.mazya.kade.gass.chulla.kiwa.kuthle.yojne.mule.gass.cilinder.nahi.aahye.tyasathi.mazi.madad.kara
भारत गयास वाल्यांना पण लाभ आहे का
प्रत्येक गॅस धारकास दिले पाहिजेत... गॅस कोणाच्याही नावे असो
एकट्या महिलेने योजनेचा लाभ मिळावा म्हणून काम सोडून हेच करायच का नेट प्रॉब्लेम मुदत कमी य😊
मला गॅसचे 508रुपये कालच आले व लाडकीबहीणचे पण एकुण 7500आले धन्यवाद दादा
Tumchya navha vrti hoti ka tai gass
गॅस कोणाच्या नावे आहे.यासाठी कुठे अर्ज करावा लागतो का ताई
Mala tar 803 guess che aale ani hapta vegla aala 3000
Mi 8 divasanpurvi gas cylinder mazhya nawavar transfer kele, mala payment yeial ka?
🙏💐🌹🖥️ sujata vieent kum kum sir ji ko happy navratri ki dher sari shubhkamnaen jai mata di jai maharashtra thank you sir ji 🖥️🍱🍱💵💵📱📱💞🌹💐🙏
माझं इंडियन गॅस कनेक्शन,आहे, त्याला आधारकार्ड पण लिंक आहे, बँक अकाऊट पण लिंक आहे, पण मला पैसे आले नाही तर काय करावे लागेल
अजुन बर्याच महिलांनी फाॅम भरले नाहीत आणि ज्यानी भरलेत त्याना अजुन पैसे आले नाहीत तर पुन्हा फाॅम भरणे चालु करावे हि विनंती आणि नक्की कुठे भरावेत महीलांचा गोंधळ होतोय
कामापेक्षा बोलणं जास्त आणि डुप्लिकेट बातम्या जास्तीत जास्त
🙏🙏
नवीन काढले ladieas chya नावावर तर चालेल ka sir
Hi
Maze pati mayat zale aahet tari mala gas che paise yetl l ka
Lavdya पटकन बोलणं फिरून फिरून बोलतो
😂😂
😅😅
Me 15 Devasapurvi Mazya Navar kela Gas. Aaj K Y C pn karun ghetali🎉ata yetil ka pice mala? (Pune Jelha. Pimpri Chenchavad kharalvadi post office madhye aalte pice.. Ladakya Bahineche) Arati Rajiv Parale..
Kiti paise bharave lagle sanga Tai
अहो दादा गॅस कनेक्शन माझ्याच नावावर आहे तरी गॅस चे पैसे मला अजून मिळाले नाही
अहो दादा गॅस कनेक्शन माझ्याच नावावर आहे तरी गॅस चे पैसे मला अजून मिळाले नाही🎉😂😅
Sir maza fome bharla nahi kai karu
Mala gas che 800 re nahi aale .gas cilendar mazya navane ch ahe tari paise ny aale
माझ्या मुलीला जानेवारीचा हप्ता आलेला नाही
आमहला सिलेंदरचे 805 रु आले आहे
लाडकी बहीण योजना ची लाभार्थी आहे पण मुलाच्या नावावर गॅस आहे..... Gas Agency वाले बोलतात आमच्या कडे जी आर. आला नाही... त्यामुळे आम्ही महिले च्या नावावर करू शकत नाही....... मग आम्ही काय करायच..... मला लाभ मिळाला पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻नाही तर गॅस ची 830रुपये कमी करा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻500रुपये पर्यंत पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
गॅस एजन्सीकडे सगळ्यांची गर्दी झाल्यानंतर लवकर होणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या किंवा वेळ वाढवून द्या किंवा एजन्सी वाल्यांना ताबडतोब करण्याच्या सूचना द्या
Gas connection wife chya navavar transfer karayala dile aahe. Agency wale 15 divas lagtil ase mhanat aahe.aamhala subsidy milel kay.
दोन दिवसात गॅस कनेक्शन ट्रान्सफर होते मी देखील केलेले आहे आणि इतरांचे सुद्धा केलेले आहेत👍
Sir gas mazya navavar aahe kyc keli pn mla 1 rupaya pn nahi aala
Mla gas che paise nhi milale sir 😔😔
Mala gas ce paise nahi aale
Mla Ajun milale nahi sir
Bhau ladkya bahinicha labh n milnyarya niradhar mahila na niradhar pn milala nahi ani gas che milnar nahi ka
Maja shilendar majya sasryachya nawavar aahe tr ky karaycha
गॅस माझ्या मुलाच्या नावावर आहे..... मला लाडकी बहिणीचे 4500रुपये मिळाले पण 3000रुपये मिळाले नाही...... गॅस चे पोस्ट खाते मध्ये जमा करावे 🙏🏻
Gasska eksha nemebadalune. denys nakardetahe. Kay karave
माझे नावं वर गॅस सिलिंडर नाही
Gas cylinder majha navavar aahe karimala paise aale naahi
रामाला शिवाजी हे परकर😂😂😂😂😂
Pl try to reduce the gas cylinder price
Spek only point not out of point
Mala gas che paise ale nahit? Ka?
जे महत्वाचे आहे ते पहिले सांगावें आणि फालतु बडबड करून महिलांची डोके दुःखी थांबव
Mla pn nhi ale cylendor che paise
Kamacha bola konte 2 Kam krayche ahe n patkan sanga
आमच्यासारख्या विधवा महिलांनी काय करायचे निराधार चे पण पैसे आले नाही मला गॅसचा लाभ मिळेल का
- तहसिल कार्यालयात विधवा पेंशन योजनेची चौकशी करा. व गॅस एजन्सी कडे व बँकेत चौकशी करा.... होईल नक्की.....
Maje bharaat. Gas.. Ahe... Mg bhelel ka sir
Sanjay niradhar yojna chy bhaghina gas subsidy ka nahi
Mala Gas cilandar chay rupay nahi aalay
Mala ladki bahin che paise ni aale Aproved zala tari???? Kai karu
Gyas majay navavar aahe tari mala
Peyse. Nahi aale.
Mla ajun ekhi rupya ala nahi gas ch lambch rahil
Saglya bahinna dya gas silender rule ka thvta evde
मला गॅस सिलिंडर चे पैसे मिळाले नाही फक्त मेसेज आला पात्र आहात पण पैसे मिळाले नाही गॅस सिलिंडर माझ्या नावावर आहे तरी मला पैसे मिळाले नाही
सासूच्या नावावर आहे मिळेल का मोफत गॅस मिळेल का
Badabad kiti krte konte kam te tr sanga
Maza gas maherchya navane aahe tar mala gas che paise yenaar ka??
Gas cylinder darvaja navavar aahe Pan gas cylinder se KYC band jhaliya se manta Kay karaycha
gass.cilinder.che.paise.nahi.aale.bhau.maze.reshan.kard.pudchya.mahinya.chalu.honar.aahe.manje.sagli.daro.madar.reshan.kard.chalu.zalya.nater.gass.shegdi.v.gass.silinder.tummi.7500ru.dile.tya.paishani.gheu.shaken.bhau..tar.mala.sudh.3.cilindar.friche.paise.miltil.ka
Hi dada majya ani majya navryachya navavr gas silendar nahi ahe amhi dusrych yous karat ahe mag amhi kay karave
Ledise chya navar asil tar gyass ciledar pan mazya sasubaichya navavr ahe ani tyna ladki bahin yojna nahi chalu te sota sarkari jib hota tyacha mhunun
Gas salidaer hai maza nawana tari pash ala nahi tare kal karech thea saga
Gas salidaer maza nawaver tari paise ale nahi
Gas agency wale karun ch nahi det aahe 7 da gele wapas pathvte aahe
7500 aale sir gas subsidy nahi Mili hai sir 🙏
Dada mala gas che ny ale baki sagle ale 3000rs pn gas che ny ale kyc jala maja gas cha Ani maja navar ahe gas pn ny ale
Nhi chalu hai gescompany me
Sir Batla mister ch na war aahe tar paise yetil ka
Gas mazya maherachya nawawar ahe ani adhar n dbt ac sasarchya mawawar ahe tar mla ya yojanecha labh gheya yeil ka
Same
Sir mala ajun Gas che pese aale aale
Sir age 21 pahje ka nahi tr fom bhrtat yenar nahi
Plz sanga
माझ्या उज्वला गॅस कनेक्शन आहे माझ्या नावानेच आहे मला 830 चा मेसेज आला होता पण बँकेत गेले तर पुस्तकांमध्ये पैसे नाही आहे रूपाली विशाल नागरकर राहणारे यवतमाळ
Malang gas cylinder price
माझ्या नावाने कनेक्शन केले, तरीही 40.10 पैसेच आले . पुढील रक्कम जमा होईल का?? मी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे.
पटापट सांगा किती वायफळ बडबड करताय
Mala ajun kontech pase milale nahi th, form pn approved zala aahe
Mi priyanka shinde Thane majhe gas cylinder majhya navane nahi aahe sasuchya navache aahe pan tya aata jivant nahi tyanchi death caronamadhw jhali n majhyakade death certificate nahi. Mag mala yohanecha labh nahi bhetanar ? Kahitari solytion asel na tar pl help kara mala sanga
Shilendrche paise kamhi kara mag sagle kush hotet as ka bedbav sir saglya bahine sem nahit ka tumcyasati
Mala gas cylinder che 1 pan ru aalele nahi maxyach naava var aahe.kyc pan zali aaje
Sir kiti Vel lavta ek ek second vat pahtoy
Sir pune jila amachi kyc jhalae aahe tar ajun Kay Karu bola please
Mister navavargas aahe HPgas office madhe gallery sarbotake ki transfer honar naahi tarikh simply 31 ma parantu hoti
Ho dada Gas cylinder che pice hyach number vr patval