गणप्या झाला हिरो - गावरान मेवा | भाग ९८ | Gavran Meva | Episode 98 | Kadak Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2024
  • गावरान मेवा आज दिनांक १२ डिसेंबरपासून पुन्हा आपल्या भेटीला आला आहे. गणप्याची हिरोगिरी पहा आजच्या भागात.
    भाग आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा आणि हा एपिसोड आपल्या प्रियजनांना पाठवा.
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

ความคิดเห็น • 363

  • @shantaramchandgude5029
    @shantaramchandgude5029 2 ปีที่แล้ว +33

    किरण सर गावरान मेवा एपिसोड बंद करु नका असेच नवनवीन एपिसोड घेऊन येत जा

  • @ashokkumkar9586
    @ashokkumkar9586 2 ปีที่แล้ว +26

    सर्वांचे अभिनंदन !!पुन्हा गावरान मेवा चालू झाल्याबद्दल

  • @ganeshrashinkar7709
    @ganeshrashinkar7709 2 ปีที่แล้ว +10

    धन्यवाद किरण सर लय दिवसा पासुन वाट बघत होतो गावराण मेवा ची 🙏🙏

  • @maheshgavhane1291
    @maheshgavhane1291 2 ปีที่แล้ว +8

    गावरान मेवा चालू केल्याबद्दल धन्यवाद

  • @harishelake2866
    @harishelake2866 2 ปีที่แล้ว +12

    कृपया माऊली गावरान मेवाचे एपिसोड बंद करू नका तुमचे एपिसोड म्हणजे आमच्यासाठी एक एनर्जी आहे

  • @SagarJadhav-tg2vu
    @SagarJadhav-tg2vu 2 ปีที่แล้ว +8

    लय दिवसानी विङीओ पङला
    आणि तो पन एवढा लवकर सकाळ उगवली
    गावराण मेवा बघण्यासाठी

  • @hii5678
    @hii5678 2 ปีที่แล้ว +7

    तुम्ही आमची विनंती स्वीकारली खुप छान पण आता गावरान मेवा बंद करू नका

  • @ashokraut8957
    @ashokraut8957 2 ปีที่แล้ว +3

    किरण सर आम्हाला खूप आनंद झाला आहे तुम्ही पुन्हा गावरान मेवा भाग चालू केले आहे त मनापासून धन्यवाद सरपंच
    सर्वांना मनापासून शुभेच्छा

  • @pankajlokhandesir.2227
    @pankajlokhandesir.2227 2 ปีที่แล้ว +12

    एक ना धड भाराभर चिंध्या यांच अस झालय इतर ( उदाहरणात दिलेल्या ) वेबसिरीज चा आदर्श घ्या आणि आता तरी सुधरा.
    उदा. १) चांडाळ चौकडीच्या करामती.
    २) जमल तर जमल - कोरी पाटी प्रॉडक्शन.
    ३) शाळा - धर्मा मुव्हीज.

  • @user-ck3pb4ln3v
    @user-ck3pb4ln3v 2 ปีที่แล้ว +7

    गावरान मेवा ला यूट्यूबवर कोणतीही वेबसिरीज तोड नाही देऊ शकत
    गावरान मेवा पुन्हा एकदा सुरू केल्या बध्दलं धन्यवाद गंप्या आणि संज्या तुम्ही बेस्ट आहेत यार तुम्हा दोघांना सोबत बागून खूप आनंद झाला

  • @ganeshjkhanzodepatil5030
    @ganeshjkhanzodepatil5030 2 ปีที่แล้ว +36

    रामराम सरपंच आम्हाले वाटल गावरान मेवा बंदच झाला वाटल
    बरेच दिवस झाले भाग प्रदर्शित करायले

  • @rameshjagtap_143
    @rameshjagtap_143 2 ปีที่แล้ว +30

    खरच खूप दिवस वाट पाहिली एपिसोड ची
    धन्यवाद किरण सर आणि टीम ...असच पुढे अजून काहीतरी नवीन काहीतरी करत जावा आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत... 😘😘😘

  • @kalpanaraut9644
    @kalpanaraut9644 2 ปีที่แล้ว +39

    ♥️👌😂😂संजय आणि गणपत ऐकच नंबर जोडी 😆👌

  • @shilanandbhaleraoshilanand7352
    @shilanandbhaleraoshilanand7352 ปีที่แล้ว +1

    संजय आणि गणपतराव एक नंबर जोडी भाग सुपर होता राव

  • @S.D.Nangare
    @S.D.Nangare 2 ปีที่แล้ว +3

    1no

  • @sambhadalavi2991
    @sambhadalavi2991 2 ปีที่แล้ว +5

    सर्वांत पहिले आपले स्वागत आहे भाग पुन्हा चालू केला त्या बद्दल आभारी आहे आणि आजचा एपिसोड फार छान वाटला

  • @rushikeshkalerk727
    @rushikeshkalerk727 2 ปีที่แล้ว +11

    अरे किती दिवसांनी आले भावानो.
    मी एवढा मोठा नाही. पण सांगतो इतर वेबसिरीज पेक्षा ही मालिका खुप मोठी होईल फक्त एपिसोड दर रविवारी आले पाहिजे. 1000करा.या शुभेच्छा 👌✌️

  • @wamandeshmukh5009
    @wamandeshmukh5009 2 ปีที่แล้ว +1

    गणप्या व गणप्या बबन नंबर 1

  • @umeshus45
    @umeshus45 2 ปีที่แล้ว +2

    मस्तच

  • @chetanaher9579
    @chetanaher9579 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे गावरान मेवा चालु राहुद्या

  • @mohanmendhekar7919
    @mohanmendhekar7919 2 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त राव ! 👌👌👌👌👌

  • @dipakmule599
    @dipakmule599 2 ปีที่แล้ว +6

    किरण बेरड सर खूप छान वाटले लाय् दिवसांनी व्हिडिओ आलाय तुमचा गावरान मेवा चा

    • @bulabuttebutte703
      @bulabuttebutte703 2 ปีที่แล้ว +1

      गणेश कैलास बुटटे माहालगाव आहे

  • @tejasshinde1914
    @tejasshinde1914 2 ปีที่แล้ว

    खुप खुप अभिनंदन सरपंच साहेब गावरान मेवा चालु केल्या बदद्ल

  • @anilbagul7300
    @anilbagul7300 2 ปีที่แล้ว +3

    आला रे आला गावरान मेवा परत आला सरपंच रामराम

  • @ajitkochikar9527
    @ajitkochikar9527 2 ปีที่แล้ว +1

    छान. 👌👍 गणप्या आणि संजाला पाहूनच बरं वाटलं. 🙏🙏🙏

  • @digambarchirghade3193
    @digambarchirghade3193 2 ปีที่แล้ว +8

    एकदम झकास सरपंच लय आठवण येते होते राव तुम्हाला पाहिची गणपतराव संजय राव आपले खुप खुप अभिनंदन

  • @ambadasbhise4878
    @ambadasbhise4878 2 ปีที่แล้ว +1

    ek number..... gavaran meva band naka karu

  • @bhausahebjadhav8230
    @bhausahebjadhav8230 2 ปีที่แล้ว +9

    नमस्कार कीरन सर गावरान मेवा भाग बंद करू नका, आम्हाला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे व्हिडिओ खूप खूप आवडतात म्हणून तुम्ही गावरान मेवा भाग बंद करू नका.

  • @sambhajiaglave9936
    @sambhajiaglave9936 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan....

  • @dineshbavdhankar921
    @dineshbavdhankar921 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी

  • @bharatkalnar3626
    @bharatkalnar3626 2 ปีที่แล้ว +4

    सरपंच साहेब गावरान मेवा मध्ये बंद करू नका ,खरोखर गावरान मेवा आम्हा सर्वांना खूप आवडतो

  • @shankarbhalerao8435
    @shankarbhalerao8435 2 ปีที่แล้ว +1

    खरंच खूपच छान वाटले ही जोडी ला पाहून सरपंच बेरड सर धन्यवाद

  • @bharatnaikwade2331
    @bharatnaikwade2331 2 ปีที่แล้ว +1

    1 nambar

  • @bhagyshrimore9062
    @bhagyshrimore9062 2 ปีที่แล้ว +2

    Wow. Gavran mewa come back ...super se upar ..😍😘 gavran masti pesha gavramewa ch chlu kra plz....

  • @kamleshpatil9149
    @kamleshpatil9149 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @manojkanse6799
    @manojkanse6799 2 ปีที่แล้ว +13

    वेब सीरीज पुन्हा सुरू केल्या बददल खुप खुप आभारी आहे, खुप दिवसाची वाट पाहत होतो

  • @mayurkhade3472
    @mayurkhade3472 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर गावरान मेवा दुसरी मालिका बघू वाटत नाही

  • @sadashivshirole2900
    @sadashivshirole2900 2 ปีที่แล้ว +2

    मस्त खुप दिवस वाट पहायला लावली

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 2 ปีที่แล้ว +1

    संजय गणप्या गावरान मेवा सुरू केला धन्यवाद

  • @sharukhshaikh4953
    @sharukhshaikh4953 2 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @somamundevlogs7119
    @somamundevlogs7119 2 ปีที่แล้ว +15

    गावरान मेवा चालू केल्या बद्दल आभिंनदन...

  • @VaibhavGite-bp4yt
    @VaibhavGite-bp4yt 2 ปีที่แล้ว +25

    गावरान मेवा बंद नका करू episode टाकत जावा

    • @rameshwarkarpe1127
      @rameshwarkarpe1127 2 ปีที่แล้ว

      गावरान मेवा बंद करू नका

  • @chandrakantkale545
    @chandrakantkale545 2 ปีที่แล้ว

    एकच नंबर ..... संजयराव , गणपतराव

  • @shekharudhar9856
    @shekharudhar9856 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान खूप दिवस झाले एपिसोडला

  • @babasahebaghav3232
    @babasahebaghav3232 2 ปีที่แล้ว

    यांच्या पुढे सर्व भाग ़फिके पडतात गावरान मेवा म्हणजे १ नं

  • @ishwartanpure4812
    @ishwartanpure4812 2 ปีที่แล้ว +1

    लाई भारी 👌👌👍👌💐

  • @rohannavale5903
    @rohannavale5903 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सरपंच गावरान मेवा आता बंद करु नका

  • @atulpawar2633
    @atulpawar2633 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान

  • @gautamwagh839
    @gautamwagh839 2 ปีที่แล้ว

    खूप छान,,, गावरान मेवा पुढे पण असाच सुरू ठेवा

  • @bhagavattandale4671
    @bhagavattandale4671 2 ปีที่แล้ว +2

    Va

  • @user-rp5gr7xl5x
    @user-rp5gr7xl5x 2 ปีที่แล้ว

    एकच नबर जोडी सजु गणपत👌👌👌

  • @gautamwagh839
    @gautamwagh839 2 ปีที่แล้ว

    गावरान मेवा च क्रेझ ,,,दुसरी कोणती वेबसेरीज कमी नाही करू शकणार

  • @manishapatil7089
    @manishapatil7089 2 ปีที่แล้ว +7

    खूप छान खूप दिवसात सर्व आले पण बरेच कलाकार मध्ये बद्दल झाला आहे ते असते तर आणखी छान भाग झाला असता. 👍👌👌

  • @jagannthgite3937
    @jagannthgite3937 2 ปีที่แล้ว

    खुप खुप छान, अगदी मनापासून .

  • @ganeshjkhanzodepatil5030
    @ganeshjkhanzodepatil5030 2 ปีที่แล้ว +1

    एकदम मस्त
    रामराम सरपंच पाटील गावरान मेवा बंद करू नका TH-cam वर गावरान मेवा शिवाय काहीच पाहा वाटत नाही
    अन गावरान मेवा शिवाय काही हरवल्या सारख वाटते

  • @Bajrang_Tandale
    @Bajrang_Tandale 2 ปีที่แล้ว +4

    गणपत राव खूप कडक
    किरण sir आपले जेवढे कौतुक करावं तेवढं कमी आहे sir

  • @rushikeshphalke2003
    @rushikeshphalke2003 2 ปีที่แล้ว +2

    चालू राहू द्या आता

  • @paward0763
    @paward0763 2 ปีที่แล้ว +2

    किरण सर हे गावराण मेवा पुनः बंद करू नका 🙏🙏

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 2 ปีที่แล้ว +1

    छान आहे

  • @gayakemama7123
    @gayakemama7123 2 ปีที่แล้ว

    Khupach sundar episode sadar kela ya baddal aapale khup khup aabhinandan saheb

  • @maheshgavhane1291
    @maheshgavhane1291 2 ปีที่แล้ว

    एकच नंबर गणेश कुमार म्हणाले आवडला गावरान मेवा चालू राहू द्या बंद नका करू

  • @mangeshshendge8784
    @mangeshshendge8784 2 ปีที่แล้ว +1

    1 No Sandesh dila ahe

  • @aandaaaglave5338
    @aandaaaglave5338 2 ปีที่แล้ว

    गावरान मेवा एकच नंबर.. 🙏🙏🙏

  • @aadi007kordhane6
    @aadi007kordhane6 2 ปีที่แล้ว

    खरच खुप छान संदेश दिला कारण कि खेडे गावातील व्यक्तिंना माहिती नसते कि अशी फसवणूक होते

  • @umeshus45
    @umeshus45 2 ปีที่แล้ว +3

    हाय

  • @sandipgarje8015
    @sandipgarje8015 2 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 ปีที่แล้ว

    Lay bhari episode aahe.......👌👌👌

  • @rajugite1711
    @rajugite1711 2 ปีที่แล้ว

    मला खुपच आनंद झाला आहे हा गावरान मेवा सुरू केल्या बद्दल

  • @umeshus45
    @umeshus45 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान भाग घेतला आहे

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 2 ปีที่แล้ว

    लय भारी गावराण मेवा

  • @_sharad_chavan_
    @_sharad_chavan_ 2 ปีที่แล้ว +1

    आत्ता इथून पुढे आसेछ भाग कडत रहा

  • @prakashlohar8205
    @prakashlohar8205 2 ปีที่แล้ว

    मी टिव्ही व सिनेमा कधीच बघत नाही पण तुमची वेबसीरीज नेहमी बघतो.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @santoshravte9018
    @santoshravte9018 2 ปีที่แล้ว

    💐💐खप सुदर हीडीआओ आवडता

  • @bapusahebsarke3654
    @bapusahebsarke3654 2 ปีที่แล้ว +1

    Nice episode

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 2 ปีที่แล้ว

    लय भारी गणपतराव

  • @prashantmhaske4591
    @prashantmhaske4591 2 ปีที่แล้ว

    खूप खूप धान्यवाद सिरीज चालू केल्या बद्दल

  • @bhaskarkute7892
    @bhaskarkute7892 2 ปีที่แล้ว

    छान सरपंच मस्त भाग

  • @mahendrakoli2081
    @mahendrakoli2081 2 ปีที่แล้ว

    खुप दिवसांनी वेबसिरिज चालू केली धन्यवाद किरण सर

  • @pramodkhatal1089
    @pramodkhatal1089 2 ปีที่แล้ว

    संजय गमपत एक नंबर रोल करतात 👌👌

  • @swatichakre4423
    @swatichakre4423 2 ปีที่แล้ว

    गावरान मेवा बेस्ट

  • @sagarbirangal4936
    @sagarbirangal4936 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सरपंच

  • @moghedipak3897
    @moghedipak3897 2 ปีที่แล้ว +4

    लई दिवसांनी

  • @dadavidhate6569
    @dadavidhate6569 2 ปีที่แล้ว

    Zabardast

  • @sagarsontakke8526
    @sagarsontakke8526 2 ปีที่แล้ว +1

    गावरान मेवा बंद करू नका

  • @ajitgarje9213
    @ajitgarje9213 2 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन पुन्हा गावरान मेवा सुरू केल्याब्दल 👍👍👍

  • @yash.rap.song5591
    @yash.rap.song5591 2 ปีที่แล้ว +3

    कोल्हेवाडी मध्ये एक विडियो बनवा

  • @sainathnawpute5149
    @sainathnawpute5149 2 ปีที่แล้ว +1

    खरच सर खुप चागंले वाटले गावरान मेवा पाहुन

  • @ravasahebramgade862
    @ravasahebramgade862 2 ปีที่แล้ว

    एकदम मस्त

  • @prasadborude7700
    @prasadborude7700 2 ปีที่แล้ว +2

    Please continue this web series new energy and new spirit and all actors come back in gavran meva because gavran meva is one of the fevrate web series

  • @jahangirmulla2948
    @jahangirmulla2948 2 ปีที่แล้ว +2

    Good msg ganpatrav aani sanju saheb 👌👌

  • @nivruttikhade908
    @nivruttikhade908 2 ปีที่แล้ว +1

    🌼✌💯फारच छान👏✊👍 एकच नंबर👏✊👍

  • @ganeshdike4523
    @ganeshdike4523 2 ปีที่แล้ว

    खूप छान वाटले

  • @satyawandatkhile3909
    @satyawandatkhile3909 2 ปีที่แล้ว

    गणप्या उर्फ महेश काळे सर कडक कडकच अभिनय संजुभाऊ नमस्कार जोडी न १ च धन्यवाद .

  • @upsclover9796
    @upsclover9796 2 ปีที่แล้ว +1

    Gavran meva band karu Naka😥

  • @janardhan_veer
    @janardhan_veer 2 ปีที่แล้ว +1

    NYC Episode😁 🤗

  • @user-pt9du2wl6r
    @user-pt9du2wl6r ปีที่แล้ว

    सुपर 🙏🙏

  • @balvantchavan2903
    @balvantchavan2903 2 ปีที่แล้ว

    Very nice acting ganapatrao and sanjayji and all other

  • @nitinbherad294
    @nitinbherad294 2 ปีที่แล้ว +1

    👍👍🖐️

  • @sangramvajire7424
    @sangramvajire7424 2 ปีที่แล้ว

    नंबर वन

  • @spgamerff748
    @spgamerff748 2 ปีที่แล้ว +1

    सरपंच