गाभण शेळ्यांबद्दलच्या कॉमन शंका। Common doubts about pregnant goats| गाभिन बकरी के बारे मे कॉमन सवाल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 76

  • @sunilneware8803
    @sunilneware8803 ปีที่แล้ว +1

    सर सुंदर माहिती दिली. माझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे सापडली. मला हेच प्रश्न खूपच सातावत होते.

  • @ashokshinde7172
    @ashokshinde7172 ปีที่แล้ว +1

    खुपच छान आहेत सर

  • @naushadkazi226
    @naushadkazi226 3 ปีที่แล้ว +4

    खूप दिवसांनी व्हिडिओ बनवला धन्यवाद साहेब

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद! Videos चालूच आहेत. शेळ्यांचे काम सांभाळून जसा शक्य होईल तसे upload करत असतो.

  • @swapnilpawar2691
    @swapnilpawar2691 3 ปีที่แล้ว +5

    सर लय दिवसांनी व्हिडीओ बनवला,, धान्यवाद

  • @ajitkumarpawar1331
    @ajitkumarpawar1331 3 ปีที่แล้ว +2

    राजे नमस्कार
    छान माहीती

  • @shubhampatil7720
    @shubhampatil7720 ปีที่แล้ว

    Very studyated information sir

  • @shreeganeshkrupagoatfarm3249
    @shreeganeshkrupagoatfarm3249 2 ปีที่แล้ว

    मी गणेश रसाळ, गणपतीपुळे,Ratnagiri
    नमस्कार सर,
    तूम्ही नेहमीच आपल्या शेळीपालन या विषयावर अनमोल असे मार्गदर्शन करत असता. आपल्या कोकणात तुमच्या सारखा यशस्वी मार्गदर्शक शेतकरी असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो, खूप दिवस झाले आम्ही तूमच्या Video ची आतुरतेने वाट बघत आहोत.

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद. Videos लवकरच सुरू होतील. नवीन शेडचे काम चालू होते. त्यामुळे विडिओ साठी काम करता येत न्हवते.

  • @omprakashnaik5074
    @omprakashnaik5074 3 ปีที่แล้ว +1

    Wow फार उत्तम माहिती दिल्या बदल धन्यवाद

  • @shankarshendge9706
    @shankarshendge9706 3 ปีที่แล้ว +1

    Lay bhari mahiti dili sir

  • @firojmulani2143
    @firojmulani2143 3 ปีที่แล้ว +3

    Really appreciate you sir👍

  • @vinayakwadekar6502
    @vinayakwadekar6502 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान मोलाची माहिती दिली आहे 💐💐💐🙏

  • @rahulchaudhari3078
    @rahulchaudhari3078 3 ปีที่แล้ว +4

    सर, प्रजनन हा व्यवसायासाठी महत्व चा भाग आहे त्या विषयी खूप चांगली व प्रात्याक्षिक माहिती मिळाली 👍
    धन्यवाद सर 💐🙏

  • @shelkelm2243
    @shelkelm2243 3 ปีที่แล้ว +2

    Nice information sir

  • @aniketpawar9737
    @aniketpawar9737 2 ปีที่แล้ว +1

    Needful information sir

  • @अक्षयपाटील-ण6ष
    @अक्षयपाटील-ण6ष 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर या माहितीबद्दल...

  • @prasaddesai5155
    @prasaddesai5155 3 ปีที่แล้ว +3

    मस्त 👌

  • @kailaspatil3022
    @kailaspatil3022 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती ,, 🙏

  • @sunilgaikwad5201
    @sunilgaikwad5201 3 ปีที่แล้ว +1

    Sir khup Chan

  • @arohisidharthyoutubechanne5199
    @arohisidharthyoutubechanne5199 3 ปีที่แล้ว +1

    Good information

  • @sharanpatil3471
    @sharanpatil3471 3 ปีที่แล้ว +1

    छान विषय घेतलात

  • @chandrashekharsalunkhe3611
    @chandrashekharsalunkhe3611 3 ปีที่แล้ว +5

    Very informative as usual

  • @sushants1706
    @sushants1706 3 ปีที่แล้ว

    Really useful video sir

  • @AOnecookingTips
    @AOnecookingTips 3 ปีที่แล้ว +1

    Nic video dada tnku

  • @vishalchaudhary7835
    @vishalchaudhary7835 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद भाऊ

  • @anilshinde9651
    @anilshinde9651 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद।

  • @rutujabalapure1968
    @rutujabalapure1968 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 3 ปีที่แล้ว +1

    Bhosale ek no.👌👍

  • @arhamgoatfarm
    @arhamgoatfarm 3 ปีที่แล้ว +1

    thank yo so much..

  • @melwinrodrigues8679
    @melwinrodrigues8679 3 ปีที่แล้ว +3

    Shelila va pilaana tap sardi khokla aani tyavar upchaar hya var 1 video banva pls

  • @sunilkumbhkumbhar4897
    @sunilkumbhkumbhar4897 3 ปีที่แล้ว

    Sir majhyakade gavaran sheli ahe ti 6 vetachi ahe pille dilyananter tiche dudh far kami ale aahe upay sanga

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 ปีที่แล้ว

      दूध कमी आले असेल तर पिल्लांसाठी मिल्क replacer वापरा

  • @allpetlovers3425
    @allpetlovers3425 3 ปีที่แล้ว +1

    सर आपण आपल्या शेळीला देत असलेल्या लस व औषधे यांची माहिती दिली तर बर होईल

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/KgbfoVgNfwU/w-d-xo.html
      ह्या विडिओ मध्ये लसीकरणाची सविस्तर माहिती दिलेली आहे

  • @jaydeepmali7283
    @jaydeepmali7283 3 ปีที่แล้ว +1

    Konat calcium tonic vaaprta

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 ปีที่แล้ว +1

      Mostly Ostovet kivha Calcimust

    • @jaydeepmali7283
      @jaydeepmali7283 3 ปีที่แล้ว

      @@Kalifornia30Farms ostovet Mansancha medical madhil lahan balala dil jat te kaa..?

    • @jaydeepmali7283
      @jaydeepmali7283 3 ปีที่แล้ว

      Detana kas deta syringe ne ki panyatun

  • @gauravjadhav4247
    @gauravjadhav4247 3 ปีที่แล้ว +1

    Kala bhatacha video banava

  • @santoshkadam9644
    @santoshkadam9644 3 ปีที่แล้ว +2

    सर कॅल्शियम 5 महिन्यात किती द्यावे. त्याच प्रमाण किती आसवे. Gaban pired मध्ये आणि डिलीवरी झाल्यावर, आणि किती दिवस

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 ปีที่แล้ว +1

      प्रमाण शेळीच्या वजनानुसार ठरवा.
      किती दिवस आणि कसे त्यासातजी विडिओ पूर्ण बघा

    • @santoshkadam9644
      @santoshkadam9644 3 ปีที่แล้ว

      सर 5 महिना पूर्ण समजल पण डिलीवरी नंतर किती दिवस, द्यायच.

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 ปีที่แล้ว +1

      महिना किव्हा 2 महिने दिलं तरी चालेल

  • @ramharithroat6693
    @ramharithroat6693 2 ปีที่แล้ว

    सिरोही पाट किव्हा शेळी मिळेल का

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  2 ปีที่แล้ว

      9833654857 ह्या नंबरवर संपर्क करा

  • @subhashkamble1946
    @subhashkamble1946 2 ปีที่แล้ว

    बाळ कास बद्दल माहित सांगा

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  2 ปีที่แล้ว

      बाळ कास म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला?

  • @omkartibile2947
    @omkartibile2947 3 ปีที่แล้ว

    सर गाभण शेळीची घाण जाते का भरवल्या नंतर १४ दिवसांनी घाण आली

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 ปีที่แล้ว

      सहजा घाण नाही येत। घाण म्हणजे नक्की काय पडलं ते सांगा

  • @prasaddesai5155
    @prasaddesai5155 3 ปีที่แล้ว +1

    सर तुमचा मोबाईल नंबर मिळू शकतो का

  • @bharatthorve3943
    @bharatthorve3943 2 ปีที่แล้ว

    पाचव्या वेताची गाभण शेळी, तीन दिवसापासून खात नाही, एकटी राहते कास बनवली, दूध सोडले नाही, विवळते, दिवस भरले असावेत, प्लीज मार्गदर्शन करावे

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  2 ปีที่แล้ว

      जर दिवस पूर्ण भरले असतील तर विण्याची शक्यता असू असते। पण इतर बाबी बघितल्या शिवाय निदान नाही करता येणार. शक्य झाल्यास 8329221693 ह्या नंबरवर संपर्क करा.

  • @sunilkalekalesunil5075
    @sunilkalekalesunil5075 3 ปีที่แล้ว

    सर तुमचा नंबर कळवा साई गोट फार्म बोरगाव अर्ज

  • @amolrokade1660
    @amolrokade1660 3 ปีที่แล้ว

    सर माझी दुसर्या वेताची शेळी गाभडली.गाभडली त्यावेळेस पातळ श्राव वाहिला भरपुर प्रमाणात.दोन महिने होउन गेले माजावरतर आली नाही पण तिचे पोट एकदम फुगलेले राहते .चरते चांगली .राती असो की दिवसा बसली कि कणहत राहते.कृपया सर मार्गदर्शन करावे.हि नम्र विनंती.

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 ปีที่แล้ว

      तुम्ही 98333654857 ह्या नंबर वर फोन करा एकदा. म्हणजे सविस्तर बोलता येईल

  • @virenkirulkar1255
    @virenkirulkar1255 3 ปีที่แล้ว +1

    Please answer my Question

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 ปีที่แล้ว

      What is your question? We cant see your question. Can you pls type it again.

    • @virenkirulkar1255
      @virenkirulkar1255 3 ปีที่แล้ว

      @@Kalifornia30Farms sir sheli jar ka gab aslyvar 1te 3 mahine ya madhe khurak sheli dyva ka

    • @vinayakwadekar6502
      @vinayakwadekar6502 3 ปีที่แล้ว

      @@virenkirulkar1255 अवश्य द्यावे

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 ปีที่แล้ว

      @@virenkirulkar1255 ho

  • @diliphiray8749
    @diliphiray8749 2 ปีที่แล้ว

    सर माझ्याकडे पण दोन बकर्या आहे दोघी पहिल्यांदा गाभण आहे एक बकरी तीन महिन्याची गाभण आहे आणि दुसरी बकरी गाभण आहे की नाही ती समजत नाही आहे ती चार महिन्याची गाभण आहे तिला सकाळी बघितय्यावर तिचे डाव्या साइडचे पोट उंच वाटते उजव्या बाजुचे खाली असते मग कसे समजेल कि ती शेळी गाभण आहे की नाही

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  2 ปีที่แล้ว

      video मध्ये मुख्य लक्षणं सांगितली आहेत. ती पाहून ओळखता येतंय का बघा.
      डाव्या बाजूचे पोट हे खाद्यामुळे मोठे वाटते. पोट बघून अंदाज चुकण्याची शक्यता राहते

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/VMAeSCQmehQ/w-d-xo.html

    • @diliphiray8749
      @diliphiray8749 2 ปีที่แล้ว

      @@Kalifornia30Farms धन्यवाद दादा

  • @vishnuthite8170
    @vishnuthite8170 3 ปีที่แล้ว +1

    औषधी पण सांगत जा सर

    • @shelkebhagvat2025
      @shelkebhagvat2025 3 ปีที่แล้ว

      सर शेळ्या भरवनाच्या योग्य कालावधी कोणता?

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 ปีที่แล้ว

      कसलं औषध?

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 ปีที่แล้ว

      माजा वर आल्यानंतर कधी भरायचं असं विचारताय का?

  • @sandipbhosle6873
    @sandipbhosle6873 3 ปีที่แล้ว +1

    Nice information sir