Dahavi-A (दहावी-अ) OFFICIAL TRAILER | Itsmajja Original Series | Marathi Web Series मराठी वेब सीरिज

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 402

  • @ItsMajja
    @ItsMajja  7 วันที่ผ่านมา +567

    प्रतिक्षा आता संपली आहे.. तुमच्या भेटीला येत आहे..
    'दहावी अ'
    ६ जानेवारीपासून सोमवार आणि गुरुवार दुपारी १:३० वाजता..
    तर मग तुम्ही तयार आहात ना? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा.. ☺️🙏🏻

    • @pratibhakirpan7818
      @pratibhakirpan7818 7 วันที่ผ่านมา +6

      Mag

    • @SKGaming-987
      @SKGaming-987 7 วันที่ผ่านมา +14

      थोडंसं लवकर टाका उद्या पासुन नच

    • @SKGaming-987
      @SKGaming-987 7 วันที่ผ่านมา +9

      काय नाही रिचार्ज चे वांदे आहे 😅

    • @MH_SURAJ_YT_7
      @MH_SURAJ_YT_7 7 วันที่ผ่านมา +2

      आत्ताच व्हिडिओ अपलोड करा ना प्लीज ❤

    • @AkshuGamerz279
      @AkshuGamerz279 7 วันที่ผ่านมา +1

      @@ItsMajja ho

  • @Shorts-Maker59
    @Shorts-Maker59 9 วันที่ผ่านมา +389

    कोण कोण 10वी अ ची आतुरतेने वाट पाहत होतं?❤❤❤

  • @Yade-v7k
    @Yade-v7k 8 วันที่ผ่านมา +127

    सगळे आठवी अ चेच कॅरेक्टर असतील तरच मज्जा येईल ❤

    • @sagarpille9389
      @sagarpille9389 7 วันที่ผ่านมา

      Hoy

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      नेहमीच स्मरणात राहणाऱ्या शाळेच्या आठवणी पुन्हा ताज्या करण्यासाठी येत आहे 'दहावी अ'... ६ जानेवारीपासून सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक ०१:३० वाजता आपल्या आवडत्या Its Majja या TH-cam चॅनेलवर 😊

  • @nilzore7820
    @nilzore7820 6 วันที่ผ่านมา +21

    अखेर आतुरता संपली खूप छान ट्रेलर आहे तुम्हाला सर्व कलाकार व निर्माते दिग्दर्शक यांना खूप खूप शुभेच्छा

    • @ItsMajja
      @ItsMajja  3 วันที่ผ่านมา

      तुमच्या आजवरच्या प्रेमामुळे, पाठिंब्यामुळे 'दहावी अ'ची मजल आम्ही मारू शकलो. तुम्हाला ट्रेलर आवडला आहे हे पाहून खूप आनंद झाला. तुमची आवडती 'दहावी अ' वेब सीरिज लवकरच तुमच्या भेटीला येत आहे.. ६ जानेवारीपासून पाहायला विसरू नका.. 😊🙏

  • @Marathilekh
    @Marathilekh 10 วันที่ผ่านมา +119

    कोण कोण दहावी अ ची आतुरतेने वाट बघताय ❤️❤️❤️

    • @somnathjagdhane2615
      @somnathjagdhane2615 8 วันที่ผ่านมา +1

      Mi tar bhagtoy baki nay mahit😂

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास. तुमचं प्रेम याहीपुढे असंच राहू दे..'आठवी अ' वेब सीरिजला तुम्ही दिलेली ही अनमोल साथ तुम्ही 'दहावीअ' वेब सीरिजलाही द्याल याची खात्री आहे. 😊❣

  • @Payalbhosale3303
    @Payalbhosale3303 10 วันที่ผ่านมา +26

    Mi Tr khup vat bghtiye ❤

    • @rushikeshkambale5896
      @rushikeshkambale5896 8 วันที่ผ่านมา +1

      😊

    • @Attack4boiz
      @Attack4boiz 7 วันที่ผ่านมา

      Hey payal

    • @kaisustatus3522
      @kaisustatus3522 7 วันที่ผ่านมา

      Konachi 😂😅

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      नेहमीच स्मरणात राहणाऱ्या शाळेच्या आठवणी पुन्हा ताज्या करण्यासाठी येत आहे 'दहावी अ'... ६ जानेवारीपासून सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक ०१:३० वाजता आपल्या आवडत्या Its Majja या TH-cam चॅनेलवर 😊🙏

  • @Trader_with_Kartik_008
    @Trader_with_Kartik_008 3 วันที่ผ่านมา +2

    या वर्षी दहावी अ लय चलनार गुलिगत डायरेक्ट ❤❤❤❤

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. ट्रेलरमध्येच इतकी मज्जा आहे त्यामुळे पूर्ण सीरिज आपल्याला शाळेतील असंख्य अविस्मरणीय आठवणी देऊन जाणार आहे, मग तुम्ही तयार आहात ना एका नवीन अनुभवासाठी? ६ जानेवारीपासून सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक ०१:३० वाजता आपल्या आवडत्या Its Majja या TH-cam चॅनेलवर 😊

  • @sanketkshirsagar9812
    @sanketkshirsagar9812 2 วันที่ผ่านมา +1

    खुप छान वेब सिरीज आहे, लवकर सुरु झाली पाहिजे❤😍

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      मराठी मनोरंजनसृष्टीमधील एक सोनेरी पण म्हणजे आपली 'आठवी अ' वेब सीरिज.. याचाच पुढचा भाग म्हणजे 'दहावी अ, तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे हे नवीन पर्व आता सुरु होणार आहे. तुमची साथ याहीपुढे अशीच असेल याची आम्हाला खात्री आहे. तर मग पाहायला विसरू नका, ६ जानेवारीपासून सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक ०१:३० वाजता आपल्या आवडत्या Its Majja या TH-cam चॅनेलवर 😊🙏

  • @sagartile07
    @sagartile07 6 วันที่ผ่านมา +5

    Ayala series asavi tr Ashi tyat emotion pn tyat politic pn tyat love pn tyat drama pn acting 1 number avadali aplyala❤

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुमच्या आजवरच्या प्रेमामुळे, पाठिंब्यामुळे 'दहावी अ'ची मजल आम्ही मारू शकलो. तुम्हाला ट्रेलर आवडला आहे हे पाहून खूप आनंद झाला. तुमची आवडती 'दहावी अ' वेब सीरिज लवकरच तुमच्या भेटीला येत आहे.. ६ जानेवारीपासून सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक ०१:३० वाजता पाहायला विसरू नका.. 😊

  • @RahulPatil-wp1mq
    @RahulPatil-wp1mq 3 วันที่ผ่านมา +2

    Kamble sir ani madam chi chemistry खुप छान होती

  • @atulkumbhar1224
    @atulkumbhar1224 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान ट्रेलर आहे.खूप आतुरतेने वाट पाहत होतो आम्ही सर्व जण 💗❤️🤩खूप खुप शुभेच्छा ....🎉

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुमच्या आजवरच्या प्रेमामुळे, पाठिंब्यामुळे 'दहावी अ'ची मजल आम्ही मारू शकलो. तुम्हाला ट्रेलर आवडला आहे हे पाहून खूप आनंद झाला. तुमची आवडती 'दहावी अ' वेब सीरिज लवकरच तुमच्या भेटीला येत आहे.. ६ जानेवारीपासून सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक ०१:३० वाजता पाहायला विसरू नका.. 😊

  • @Ak_Gaming__Live09
    @Ak_Gaming__Live09 7 วันที่ผ่านมา +71

    कोण-कोणाला वाटते की 10अ चे 500+ एपिसोड आले पाहिजे ❤‍🩹🌎

    • @ArunShid-h1s
      @ArunShid-h1s 7 วันที่ผ่านมา +1

      Mala 🎉

    • @dhruvghode
      @dhruvghode 7 วันที่ผ่านมา +4

      Aree bhai आठवीं अ bro br 25 episodes pn nahi ale tu 500 episodes chi gost kart ahe 😂

    • @ShubhamKolekar-l6z
      @ShubhamKolekar-l6z 5 วันที่ผ่านมา

      Mala

    • @m.d_dipesh
      @m.d_dipesh 5 วันที่ผ่านมา

      Are te webseries aahe te 20-30 episodes aste 😂

    • @shreya_k2817
      @shreya_k2817 4 วันที่ผ่านมา

      Yess ❤❤

  • @BanjoPremi
    @BanjoPremi 5 วันที่ผ่านมา +1

    खूप शुभेच्छा..फक्त तोच उत्साह, दर्जा,भावना,शब्द,संवाद,कलाकृती सगळं पहिल्या सारखं राहुद्या,आतुरता फक्त एपिसोडची!!अभिनंदन🙏🤗💐❤️

    • @ItsMajja
      @ItsMajja  3 วันที่ผ่านมา +2

      तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही 'दहावी अ'चे एपिसोड जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत, तुमच्या निखळ मनोरंजनासाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत. खूप आभार.

  • @shivprasadetam3817
    @shivprasadetam3817 วันที่ผ่านมา

    खूपच आतुर आहे या series साठी ❤

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      नेहमीच स्मरणात राहणाऱ्या शाळेच्या आठवणी पुन्हा ताज्या करण्यासाठी येत आहे 'दहावी अ'... ६ जानेवारीपासून सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक ०१:३० वाजता आपल्या आवडत्या Its Majja या TH-cam चॅनेलवर 😊🙏

  • @harshwardhanthakkar5772
    @harshwardhanthakkar5772 8 วันที่ผ่านมา +2

    abhya ani kevdya chi acting khatrank
    Pratiksha shevti sampli 10 अ chi ani abhya ani kevdyachya premachi
    !!!❤❤

  • @RamdasBorge-es9wx
    @RamdasBorge-es9wx 6 วันที่ผ่านมา +1

    आठवणीतील वर्ष म्हणजे दहावी ❤️

  • @abhijitvaidya9497
    @abhijitvaidya9497 2 วันที่ผ่านมา

    Mala bagaich ahe... khup khup sunder ahes he series ❤❤❤❤❤

  • @SomnathSawant-e5m
    @SomnathSawant-e5m 6 วันที่ผ่านมา +6

    Madhukar and it's friends❤❤❤❤❤❤

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      प्रतिसादासाठी आपले खूप आभार 😊🙏

  • @SPPAWAR-k4m
    @SPPAWAR-k4m 5 วันที่ผ่านมา +1

    🎉🎉🎉 स्वागत आहे दाहवी-अ च्या सर्व कलाकारांचे🎉🎉🎉 वेलकम वेलकम वेलकम 💐💐💐

  • @PritamRambade-ib8fi
    @PritamRambade-ib8fi 6 วันที่ผ่านมา +2

    एक नंबर खूप सुंदर दहावी अ❤❤❤

  • @Morale_Meghraj2873
    @Morale_Meghraj2873 8 วันที่ผ่านมา +7

    10 A कोण कोण आतुरतेने वाट बगत होत ही सिरीयसल बघुन आपल्या शाळेचे दिवस आठवतात miss you school 💝💝

    • @ItsMajja
      @ItsMajja  3 วันที่ผ่านมา

      शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास. तुमचं प्रेम याहीपुढे असंच राहू दे..'आठवी अ' वेब सीरिजला तुम्ही दिलेली ही अनमोल साथ तुम्ही 'दहावीअ' वेब सीरिजलाही द्याल याची खात्री आहे. 😊❣

  • @Vaibhavkhichadevaibh
    @Vaibhavkhichadevaibh 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    दहावी अ लवकर येउदे❤❤

  • @ramubarat07
    @ramubarat07 5 วันที่ผ่านมา +1

    मि किती दिवसा पशुन वाट पहात होता दहवि अ चे एपिसोड ट्रेलर बघुन खुप आनंद झाला

  • @kingisback5481
    @kingisback5481 10 วันที่ผ่านมา +7

    Fainaly ❤️😭

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 6 วันที่ผ่านมา +1

    लय भारी सर्व टिमचे आभार धन्यवाद 💐💐💐👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @mahadeoshinde145
    @mahadeoshinde145 7 วันที่ผ่านมา +2

    खूप छान आहे दहावी a चा ट्रेलर आणि खूप शुभेच्छा सर्व टीम ला 💐💐💐

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      ट्रेलरमध्येच इतकी मज्जा आहे त्यामुळे पूर्ण सीरिज आपल्याला शाळेतील असंख्य अविस्मरणीय आठवणी देऊन जाणार आहे, मग तुम्ही तयार आहात ना एका नवीन अनुभवासाठी? ६ जानेवारीपासून सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक ०१:३० वाजता आपल्या आवडत्या Its Majja या TH-cam चॅनेलवर 😊🙏

  • @satishjetithor4646
    @satishjetithor4646 4 วันที่ผ่านมา

    ट्रेलर एवढा भारी आहे एपिसोड किती भारी असणार❤❤❤❤❤❤❤

    • @ItsMajja
      @ItsMajja  3 วันที่ผ่านมา

      तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. ट्रेलरमध्येच इतकी मज्जा आहे त्यामुळे पूर्ण सीरिज आपल्याला शाळेतील असंख्य अविस्मरणीय आठवणी देऊन जाणार आहे, मग तुम्ही तयार आहात ना एका नवीन अनुभवासाठी? ६ जानेवारीपासून सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक ०१:३० वाजता आपल्या आवडत्या Its Majja या TH-cam चॅनेलवर 😊🙏

  • @AvinashSonwanae-ff6ri
    @AvinashSonwanae-ff6ri 7 วันที่ผ่านมา

    खुप दाहवी अ ची वाट बघत आहे लवकर रिलीज करा आणि खुप छान आहे एपिसोड

  • @Morale_Meghraj2873
    @Morale_Meghraj2873 7 วันที่ผ่านมา +1

    आता खरोखर प्रतीक्षा संपली दहावी धुमाकूळ घालणार❤❤

  • @riddhibhujbal871
    @riddhibhujbal871 5 วันที่ผ่านมา

    आले का सगळे,,, कव्हर वाट बघायची होती 🤩🤩

  • @Mr.kiran1325
    @Mr.kiran1325 5 วันที่ผ่านมา +1

    Finally the wait is over but please request that to get the long episode ❤❤

  • @sanketpatil9286
    @sanketpatil9286 7 วันที่ผ่านมา +1

    Teasear kadak ❤️‍🔥💥

  • @sharifaparkar3862
    @sharifaparkar3862 4 วันที่ผ่านมา

    Excited for this 🎉❤

  • @yogeshpande4361
    @yogeshpande4361 3 วันที่ผ่านมา

    Kiti vat baghvi lagli finally zali suruvat

  • @amarsonawane9844
    @amarsonawane9844 5 วันที่ผ่านมา

    Most awaited series for me👍👍👍

  • @deepakkawale2230
    @deepakkawale2230 7 วันที่ผ่านมา +1

    खूप दिवसापासून वाट बघत होतो, Thank you 😍😍

  • @Prakashborase-tc8zx
    @Prakashborase-tc8zx 6 วันที่ผ่านมา

    खुप दिवसा पासुन आतुरता होती बर झाल "10 अ" वेब सीरीज आली ❤❤❤

  • @NageshBhairat-f3l
    @NageshBhairat-f3l 7 วันที่ผ่านมา +1

    सगळे आठवी अ चेच कॅरेक्टर असतील तरच मच्चा येईल बरोबर .❤❤

  • @Sujit_j183
    @Sujit_j183 7 วันที่ผ่านมา +11

    लवकर टाका ट्रेलर.. 6 महिने वाट पाहतोय

  • @ShivajiPawar-vc8dr
    @ShivajiPawar-vc8dr 6 วันที่ผ่านมา

    Khup Bhari Vatta aahe Baghun ❤❤

  • @Seemasolase917
    @Seemasolase917 3 วันที่ผ่านมา +1

    😊

  • @ranjeetJadhav-l4n
    @ranjeetJadhav-l4n 6 วันที่ผ่านมา +1

    Khup chan shaletil divas aathavale

  • @SatdiveAnimesh
    @SatdiveAnimesh 7 วันที่ผ่านมา +2

    worth it aahe.❤🎉

  • @VKDFACT-16
    @VKDFACT-16 2 วันที่ผ่านมา

    मी आज परेंत जवडेही सिरीस पहिल्या सगड्यात चांगली आठवी अ होती आता तर दहावी अ भी आली ❤❤❤🎉🎉🎉

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही 'दहावी अ'चे एपिसोड जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत, तुमच्या निखळ मनोरंजनासाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत. खूप आभार. 😊🙏

  • @AshishJagdale-t7d
    @AshishJagdale-t7d 9 วันที่ผ่านมา +5

    बरं झालं लवकर टाकला ती करमतं नहूत आम्हाला ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास. तुमचं प्रेम याहीपुढे असंच राहू दे..'आठवी अ' वेब सीरिजला तुम्ही दिलेली ही अनमोल साथ तुम्ही 'दहावीअ' वेब सीरिजलाही द्याल याची खात्री आहे. 😊❣

  • @GauravTribhuwan-xt9im
    @GauravTribhuwan-xt9im 7 วันที่ผ่านมา

    Khup manpsun wait krtoy ahmi

  • @ashikraut6958
    @ashikraut6958 6 วันที่ผ่านมา +1

    मनापासून अभिनंदन तुम्हा सर्वांचा..मी खूप दिवसा पासून वाट बघत होतो.. आधीची वेबसिरीस बघुन..मला माझ लहान पण आठवलं होत.. आता पुंना मला माझ लहान पण आठवणार.. thank u all of you 🎉🎉🎉🎉

    • @ItsMajja
      @ItsMajja  3 วันที่ผ่านมา

      शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास. तुमचं प्रेम याहीपुढे असंच राहू दे..'आठवी अ' वेब सीरिजला तुम्ही दिलेली ही अनमोल साथ तुम्ही 'दहावीअ' वेब सीरिजलाही द्याल याची खात्री आहे. 😊❣

  • @akshdawanghare3265
    @akshdawanghare3265 3 วันที่ผ่านมา

    Khup vat bgt ahot amhi ❤

  • @ytsgamer283
    @ytsgamer283 7 วันที่ผ่านมา +1

    Mast hota trailer 😍

  • @ShivajiPawar-vc8dr
    @ShivajiPawar-vc8dr 6 วันที่ผ่านมา

    Khup Wat Bhagitli ❤🥰

  • @Gadiljh
    @Gadiljh 4 วันที่ผ่านมา +1

    Kamble sir 🎉🎉

  • @mr.gayandev5807
    @mr.gayandev5807 7 วันที่ผ่านมา +1

    Superd trailers 😢❤

  • @prajwalbire9997
    @prajwalbire9997 7 วันที่ผ่านมา

    वाव धाव याची मी सुद्धा आतुरतेने वाट पाहत होतो।

  • @AbhishekPisalDeshmukh
    @AbhishekPisalDeshmukh 7 วันที่ผ่านมา

    आतुरता 🤩😍

  • @RahulKhanzode-z6f
    @RahulKhanzode-z6f 9 วันที่ผ่านมา +3

    दहावी अ ❤❤❤

  • @Rahulhaldulkar0322
    @Rahulhaldulkar0322 2 วันที่ผ่านมา

    कधी पासून तयार आहोत ❤

  • @deepakdesai2931
    @deepakdesai2931 7 วันที่ผ่านมา +2

    वाट पाहतोय ❤

  • @nandkumarmore4580
    @nandkumarmore4580 7 วันที่ผ่านมา +1

    Khup wat pahatoy sir.

  • @munnabhaishaikh8341
    @munnabhaishaikh8341 4 วันที่ผ่านมา +1

    नाद होणार परत आता

  • @TusharSabale-ye8fq
    @TusharSabale-ye8fq 7 วันที่ผ่านมา

    एक नंबर ट्रेलर❤🎉

  • @सदानंदबिरुपुजारीपुजारीमोठे

    आम्ही मनापासून तयार आहोत 10 वी अ पाहण्यासाठी❤

  • @Dps93572
    @Dps93572 6 วันที่ผ่านมา

    मी लई वाट पाहत होतो❤❤❤❤

  • @govindwavhale1730
    @govindwavhale1730 7 วันที่ผ่านมา

    खूप खूप मनापासून वाट पाहत आहोत🫶🏻❤️

  • @vickynaikwade
    @vickynaikwade 7 วันที่ผ่านมา +2

    खूप छान काम केल सगळ्यांनी Great Work all team❤

  • @akashjadhav3594
    @akashjadhav3594 7 วันที่ผ่านมา +1

    खरं आता जीवात जीव आला ❤

  • @ramubarat07
    @ramubarat07 5 วันที่ผ่านมา +1

    सर्वाना best of luck जास्तीत जास्त एपीसोड घेऊन या

  • @omkarmaharnavar5104
    @omkarmaharnavar5104 6 วันที่ผ่านมา

    aami khup vatt bagthoy ☺️☺️

  • @_____official_deva_143__
    @_____official_deva_143__ 7 วันที่ผ่านมา

    लवकरच येउद्या दहावी अ ❤

  • @pk-katware5097
    @pk-katware5097 6 วันที่ผ่านมา

    खुप दिवसा पासुन खुप अतुरतेने वाट राहत होतो❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @ushamahale9965
    @ushamahale9965 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान वाटत

  • @vilasvasave3704
    @vilasvasave3704 5 วันที่ผ่านมา

    Ek number 👌👌🤗

  • @yourakaniket9679
    @yourakaniket9679 4 วันที่ผ่านมา

    Khu divas vatha baghat hoto lovkar episode yeudey😌

  • @bachkarpratik_
    @bachkarpratik_ 5 วันที่ผ่านมา +1

  • @Santu569
    @Santu569 6 วันที่ผ่านมา

    Trailer बघून वाटत मज्जा येणार खुप 10 अ पाहायला 😅😊😊😊😊❤❤❤❤

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. ट्रेलरमध्येच इतकी मज्जा आहे त्यामुळे पूर्ण सीरिज आपल्याला शाळेतील असंख्य अविस्मरणीय आठवणी देऊन जाणार आहे, मग तुम्ही तयार आहात ना एका नवीन अनुभवासाठी? ६ जानेवारीपासून सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक ०१:३० वाजता आपल्या आवडत्या Its Majja या TH-cam चॅनेलवर 😊🙏

  • @SomnathSawant-e5m
    @SomnathSawant-e5m วันที่ผ่านมา

    Aathvi a peksha kontich webseries bharri nahi. 🎉🎉

  • @AadeshUmbarsada
    @AadeshUmbarsada 7 วันที่ผ่านมา

    खूप आतरुता आहे 😊

  • @OnlyLegend755
    @OnlyLegend755 7 วันที่ผ่านมา +2

    आठवी अ मध्ये जे कलाकार होते तेच घ्या मग खरी दहावी अ बघायला मजा येईल 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @vikasghodake8675
    @vikasghodake8675 5 วันที่ผ่านมา

    Super ❤❤

  • @kingisback5481
    @kingisback5481 3 วันที่ผ่านมา +2

    Please it's majja and koripati production 10 A che 100 + EP kadha

  • @Harsh_Pawara
    @Harsh_Pawara 7 วันที่ผ่านมา +3

    Always waiting 😢😢😢

  • @NarayanPatange-k8w
    @NarayanPatange-k8w 7 วันที่ผ่านมา +1

    खूप छान होत❤😂😂🎉

  • @babalushinde9864
    @babalushinde9864 7 วันที่ผ่านมา

    सर लवकर येऊ द्या खुप वाट पाहीली आता पर्यंत

  • @AjayWagaj
    @AjayWagaj 10 วันที่ผ่านมา +4

    10 th a is emotions 😢

  • @thecritic4532
    @thecritic4532 5 วันที่ผ่านมา +1

    👉दहावी अ म्हणजे.... शाळा - मित्र - प्रेम - नाते - कुटुंब - राडा - आणि फक्त मज्जा.....✅

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      नेहमीच स्मरणात राहणाऱ्या शाळेच्या आठवणी पुन्हा ताज्या करण्यासाठी येत आहे 'दहावी अ'... ६ जानेवारीपासून सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक ०१:३० वाजता आपल्या आवडत्या Its Majja या TH-cam चॅनेलवर 😊🙏

  • @jayshreehake4971
    @jayshreehake4971 6 วันที่ผ่านมา +1

    Naad kela pan vaya nahi Gela ❤

  • @Indrajitkhandvi
    @Indrajitkhandvi 6 วันที่ผ่านมา

    खतरनाक मधी ❤🎉😮

  • @rushikeshzad2758
    @rushikeshzad2758 7 วันที่ผ่านมา

    Great photography great visuals

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      प्रतिसादासाठी आपले खूप आभार 😊🙏

  • @Govindtathe-o3z
    @Govindtathe-o3z 2 วันที่ผ่านมา +1

    मी पण 10 अ मध्ये होतो शिकायला 10 ला

  • @rohitdarkunde4133
    @rohitdarkunde4133 16 นาทีที่ผ่านมา

    Dahavi a ❤

  • @SnehaDivekar-ze6gt
    @SnehaDivekar-ze6gt 6 วันที่ผ่านมา

    शाळेचे दिवस आठवले 😢❤

  • @harshadkamble8365
    @harshadkamble8365 7 วันที่ผ่านมา +1

    किती दिवस झालं वाट बघत होतो ❤🫶

  • @SwapnilS_Speaks
    @SwapnilS_Speaks 6 วันที่ผ่านมา

    अवर्णनीय...

  • @Vasnat-w6m
    @Vasnat-w6m 6 วันที่ผ่านมา

    Mi kadhi padu n vat pahat hoto 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @prakashsalukhe7950
    @prakashsalukhe7950 6 วันที่ผ่านมา

    Ek number ekadam Pushpa 2 trailer Sarthak jhalya hai

  • @SpaceK-i5y
    @SpaceK-i5y 7 วันที่ผ่านมา +1

    Love love love❤❤

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 7 วันที่ผ่านมา

    खूप दिवस वाट पाहण्यात गेले पण आली एकदाची माझी आवडती वेबसिरीज.तुमही पाहता का लय नादखुळा आहे नक्की बघा . लहान झाल्यासारखे वाटते.

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      नेहमीच स्मरणात राहणाऱ्या शाळेच्या आठवणी पुन्हा ताज्या करण्यासाठी येत आहे 'दहावी अ'... ६ जानेवारीपासून सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक ०१:३० वाजता आपल्या आवडत्या Its Majja या TH-cam चॅनेलवर 😊

  • @HariomBhawar-i1e
    @HariomBhawar-i1e 7 วันที่ผ่านมา +3

    Koni bestie hoeil ka majhi♥️🥺

  • @karajagi_king_tractor60
    @karajagi_king_tractor60 6 วันที่ผ่านมา +1

    ❤ all the best tim

  • @Nitin_Jadhao7
    @Nitin_Jadhao7 6 วันที่ผ่านมา +5

    दहावीचं वर्ष म्हणजे एक इम्पॉर्टंट वर्ष आहे....
    दहावीनंतर समजतं की आपल्याला काय करायचं आहे त्यामुळे 10 वी हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे
    10वी मध्ये टक्के चांगले पाढा...
    मला 10वी 87% टक्के आहे...
    अभ्यास चांगल्या कार फक्त बस

    • @ItsMajja
      @ItsMajja  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. सीरिज आपल्याला शाळेतील असंख्य अविस्मरणीय आठवणी देऊन जाणार आहे, मग तुम्ही तयार आहात ना एका नवीन अनुभवासाठी? ६ जानेवारीपासून सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक ०१:३० वाजता आपल्या आवडत्या Its Majja या TH-cam चॅनेलवर 😊🙏

  • @AkshayPatil-ak
    @AkshayPatil-ak 6 วันที่ผ่านมา

    कधी येणार ❤️