ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
एकदम झकास 😋😋 परफेक्ट रेसिपी❤ धन्यवाद ताई🙏🏽
मस्तच.. खूप छान. रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद..खूप खूप शुभेच्छा..❤
खूप सोपी झटपट पद्धत. मस्त चव.
आजच करून बघते ! रेसिपी खूप आवडली मला !
मस्त रेसिपि.
छान माहिती दिली
खूप छान सांगता स्मित्ताई अगदी नवशिक्या मुलीलाही कळेल असे
एकदम मस्त काकू
🌹👌🌹कैर्या आहेत तर लगेच रांधा,चवदार ,अप्रतिम मेथांबा👌❤👌❤👌❤👌❤👌👌❤👌👌❤👌❤🙏
छान आहे,आवडली रेसिपी.
Sunder,chavdar , Ambat..goood recipe.. Mazi aji pan karayachi
Ekdam zakas
फार फार छान सांगितले आहे, आनंदी आहात
सुंदर.आवडली.
Methamba chhan disto. Testi.
Khupch chan 😊
मस्तच
आजी छान रेसिपी दाखवली या वयातही तुम्ही किती उत्साहाने करता खरंच खूप छान
खुप छान रेसिपी 👌👌👌
Khupch chan😊😊😊
खूप च सुंदर, आणि वेगळी रेसिपीज. अशाच रेसिपीज दाखवा ज्या करायला सोप्या.... तुमच्या काळातील रेसिपीज चा खजिना आम्हा साठी देण आहे.आम्हाला माहीत तरी होईल.
खूप छान वाटली
Each and every recipe of aajis is jus looking like wow. Hats off to u aaji🎉
फारच सुंदर. आम्ही पण करतो.
Solid recipe tai👌👌
khup chan Aai
छान च आजी झालाय मेथांबा धन्यवाद
खुप छान
मस्त रेसेपि
Khup chhan methamba kela aaji mala mazya aaji chi athavan aali ti pan tumchya sarkhi must testy karat hoti
Khup chan👌👌
🙏
तुम्ही पदार्थ छान पद्धतीने सांगता
खुप छान झाला मेंतांबा.
Aai tumchya recipe khup chan astat Sandge recipe video kra
Choophch chan ❤
मस्त,👍👍👍
Khoopch chaan 👌👌
Mast!❤
Khup Chan
mazee aae asach methamba karayche
छान आहे
स्वादिष्ट
Lay bhari
मस्त रेसिपी
खुप छान झाला मेंथांबा
Mast ❤
खूप छान मेथांबा रेसिपी
मस्त 😋
Khup chan recipe
❤❤
Nice recipe
❤
छान रेसिपी
खुप छान मेंदूला.सोपी पाक कृती.😢
L km
मस्त
Khup chaan
काकी खूपच छान रेसिपी.छान स्वच्छ भांडी.स्पष्ट गोङ बोलणं....आता छान कैरीच पन्ह दाखवा..please
Mast😋
मी थोड पाणी घालून कैरी कढईत परतून घेते
छानछान
Kaki mast methamba
सोपं
माझी आई अशी च करत असे.माझी खूप आवडती रेसिपी
कढई छान आहे कोठे घेतली कितील
Mast
Chaan
मस्त रेसिपी.
Chiwada recipe taka kaku
वाह. मला जी जी रेसीपी पाहीजे ती लगेच यूट्युबवर मिळत आहे.Thank You स्वस्तातली.
Thank you स्वातीताई.अस म्हणायच होत
kaku chhanh khup chhan
साबुदाणा वडे रेसिपी पण शिकवा
aaeche athawan zalee
छानच ! साखरंबा ची पाककृतीचा व्हिडिओ कराल का ? आता थोडेच दिवसांत करावा लागेल.
आई कैरीचा मुरांबा पण सांगा
मस्त रेसिपी 😋😋
Dicription box
He kasha sobat khau shakto,saangave.
फारच छा न असतोहा मेथयांबा
मी त्यात मीठ घालते
😂
मेथांबा किती दिवस टिकेल..
बर झाल काकू मी ही रेसिपी विसरलेचहोते माझ्या मुलीच्या डब्याला दे ईन
Hapus ambyack methmba kasa karatat te akda karun dakhva
आजी मोहरीचा तीखट गोड आंबा कसा करतात दाखवाल का
कैऱ्या खूप आंबटच असणे आवश्यक आहे का का गोडसर कैऱ्यांचा ही मेथांबा होतो
❤ मस्त 👌👌👍
छान वर्षभर करून ठेवायचा तर कसा करायचा ते दाखवा कधीतरी
खूप छान रेसिपी। 😊👌👍💐
खूप छान
खूप छान रेसिपी 👌🏻👌🏻
एकदम झकास 😋😋 परफेक्ट रेसिपी❤ धन्यवाद ताई🙏🏽
मस्तच.. खूप छान.
रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद..
खूप खूप शुभेच्छा..❤
खूप सोपी झटपट पद्धत. मस्त चव.
आजच करून बघते ! रेसिपी खूप आवडली मला !
मस्त रेसिपि.
छान माहिती दिली
खूप छान सांगता स्मित्ताई अगदी नवशिक्या मुलीलाही कळेल असे
एकदम मस्त काकू
🌹👌🌹कैर्या आहेत तर लगेच रांधा,चवदार ,अप्रतिम मेथांबा👌❤👌❤👌❤👌❤👌👌❤👌👌❤👌❤🙏
छान आहे,आवडली रेसिपी.
Sunder,chavdar , Ambat..goood recipe.. Mazi aji pan karayachi
Ekdam zakas
फार फार छान सांगितले आहे, आनंदी आहात
सुंदर.आवडली.
Methamba chhan disto. Testi.
Khupch chan 😊
मस्तच
आजी छान रेसिपी दाखवली या वयातही तुम्ही किती उत्साहाने करता खरंच खूप छान
खुप छान रेसिपी 👌👌👌
Khupch chan😊😊😊
खूप च सुंदर, आणि वेगळी रेसिपीज. अशाच रेसिपीज दाखवा ज्या करायला सोप्या.... तुमच्या काळातील रेसिपीज चा खजिना आम्हा साठी देण आहे.आम्हाला माहीत तरी होईल.
खूप छान वाटली
Each and every recipe of aajis is jus looking like wow. Hats off to u aaji🎉
फारच सुंदर. आम्ही पण करतो.
Solid recipe tai👌👌
khup chan Aai
छान च आजी झालाय मेथांबा धन्यवाद
खुप छान
मस्त रेसेपि
Khup chhan methamba kela aaji mala mazya aaji chi athavan aali ti pan tumchya sarkhi must testy karat hoti
Khup chan👌👌
🙏
तुम्ही पदार्थ छान पद्धतीने सांगता
खुप छान झाला मेंतांबा.
Aai tumchya recipe khup chan astat
Sandge recipe video kra
Choophch chan ❤
मस्त,👍👍👍
Khoopch chaan 👌👌
Mast!❤
Khup Chan
mazee aae asach methamba karayche
छान आहे
स्वादिष्ट
Lay bhari
मस्त रेसिपी
खुप छान झाला मेंथांबा
Mast ❤
खूप छान मेथांबा रेसिपी
मस्त 😋
Khup chan recipe
❤❤
Nice recipe
❤
छान रेसिपी
खुप छान मेंदूला.सोपी पाक कृती.😢
L km
मस्त
Khup chaan
काकी खूपच छान रेसिपी.
छान स्वच्छ भांडी.स्पष्ट गोङ बोलणं....
आता छान कैरीच पन्ह दाखवा..please
Mast😋
मी थोड पाणी घालून कैरी कढईत परतून घेते
छानछान
Kaki mast methamba
सोपं
माझी आई अशी च करत असे.
माझी खूप आवडती रेसिपी
कढई छान आहे कोठे घेतली कितील
Mast
Chaan
मस्त रेसिपी.
Chiwada recipe taka kaku
वाह. मला जी जी रेसीपी पाहीजे ती लगेच यूट्युबवर मिळत आहे.Thank You स्वस्तातली.
Thank you स्वातीताई.अस म्हणायच होत
kaku chhanh khup chhan
साबुदाणा वडे रेसिपी पण शिकवा
aaeche athawan zalee
छानच ! साखरंबा ची पाककृतीचा व्हिडिओ कराल का ? आता थोडेच दिवसांत करावा लागेल.
आई कैरीचा मुरांबा पण सांगा
मस्त रेसिपी 😋😋
Dicription box
He kasha sobat khau shakto,saangave.
फारच छा न असतोहा मेथयांबा
मी त्यात मीठ घालते
😂
मेथांबा किती दिवस टिकेल..
बर झाल काकू मी ही रेसिपी विसरलेच
होते माझ्या मुलीच्या डब्याला दे ईन