संजय मंडलिकांच्या पराभवानंतर महायुतीच्या नेत्यांची बैठक!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 246

  • @pankajpatil9538
    @pankajpatil9538 4 หลายเดือนก่อน +62

    आज हे बोलण्यापेक्षा पहिलेच पाच वर्षे आधी निवडून आल्यावर केला असता तर ही वेळ आता आली नसती

  • @krishnathdesai
    @krishnathdesai 4 หลายเดือนก่อน +43

    पराभवाचे धनी तुमच्या आजूबाजूलाच आहेत..

    • @छत्रपती-य6ल
      @छत्रपती-य6ल 4 หลายเดือนก่อน

      ती तुज्या घरात सांगायला आली हुतीत काय 🤣🤣

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 4 หลายเดือนก่อน +49

    "बेन्टेक्स" खासदार,,
    शेवटपर्यंत तुम्हाला....
    कोल्हापूरच्या लोकांनी मातीत लोळवलं... 🙄
    मंडलिक साहेब आता रिटायरमेंट लाइफ जगायचं...
    खूप झाली तुमच्या हातून कोल्हापूर जनतेची सेवा....!

  • @ajitsabale2929
    @ajitsabale2929 4 หลายเดือนก่อน +48

    साहेब सगळ्यांना एक एक कॉटर द्या आणि घरी पाठवा आत्ता ,

  • @ManshaHambir
    @ManshaHambir 4 หลายเดือนก่อน +126

    आमच्या ठाकरे साहेबांना फसवलं म्हणून या अवस्था

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 4 หลายเดือนก่อน +16

      Tuza thakre 21 jaga ladhvun .....fakt 9 jaga aalya aani....shinde na 15 ladhvun 7 aanlya......kai layaki bagh uddhav chi

    • @kishorshirgaonkar1172
      @kishorshirgaonkar1172 4 หลายเดือนก่อน

      ठाकरे ला यानी फसवलं। आणी ठाकरे ने स्वतःच्या बाबा ला फसवलं आणी सोनिया इटलीच्या बाई जवळ झुकला 😂😂😂

    • @shukrantjagtap6946
      @shukrantjagtap6946 4 หลายเดือนก่อน

      Tuje thakare landya pakshat gele sattesathi...hindukade voting magaychi aata tyanchi titaki laiki nahi...

    • @ShahajiPatil-c2m
      @ShahajiPatil-c2m 4 หลายเดือนก่อน

      एकन्या आमच्या खालीच आहे लवड्या ​@@hinduaryan2836

    • @छत्रपती-य6ल
      @छत्रपती-य6ल 4 หลายเดือนก่อน +1

      ठाकरेच्या महाराष्ट्रात शिट किती आल्यात ते पहिला बगा दोन अंकी पण शिटा आल्या नाहीत तेच पहिला आत्मपरीक्षण करायला सांगा उद्धव ठाकरे यांना 🤣🤣🤣

  • @shrinivasparit5507
    @shrinivasparit5507 4 หลายเดือนก่อน +14

    पराभवाची सांगितलेल्या कारणात सगळ्यात महत्वाच कारण म्हणजे ठाकरेंची सोडलेली साथ हे आहे....

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 4 หลายเดือนก่อน +23

    नियमीत लोकसंपर्क न ठेवलेचा हा परिणाम. फक्त उमेदवारी मिळाल्यानंतरच लोकात मिसळणे हीच खरी अडचण.

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म 4 หลายเดือนก่อน +17

    संजय मंडलिक, आम्हा चंदगड तालुक्यातील लोकांनी नेहमीच स्व.सदाशिव मंडलिक साहेब यांच्यावर प्रेम केले, त्यांना मोठे केले..यावेळेस तुमचे मेहुणे ( बहिणीचा नवरा) राजेश पाटील आमदार यांनी काहीही कष्ट घेतले नाहीत...दोष देणार तर राजेश पाटील यांना द्या...

    • @Vijayyadav-nu4dw
      @Vijayyadav-nu4dw 4 หลายเดือนก่อน

      चंदगड कडे दुर्लक्ष केल त्याचे परिणाम आहेत

  • @sandeepshirgaonkar2196
    @sandeepshirgaonkar2196 4 หลายเดือนก่อน +22

    गद्दारी केली नसती तर परत खासदार झाला असता

    • @ruturaj2965
      @ruturaj2965 4 หลายเดือนก่อน

      गद्दारी चा पण संबंध नाही घरातुन बाहेर पाऊल पडत नाहीत जनसंपर्क नाही

  • @ashokraopatil1457
    @ashokraopatil1457 4 หลายเดือนก่อน +71

    काय पण म्हणा पराभूत होऊनही निर्धास्त संजय मंडलिक

  • @User.ONLY_MOVIES
    @User.ONLY_MOVIES 4 หลายเดือนก่อน +7

    मुन्ना महाडिक ने काय प्रचार केला नाही...त्यांना पुढच्या लोकसभेला जागा पाहिजे

  • @ajinkyaghorpade5491
    @ajinkyaghorpade5491 4 หลายเดือนก่อน +48

    जिल्ह्याचे युवा नेते वीरेंद्र मंडलिक दिसतं नाहित😂
    महाराजांच लीड वाढवण्यात मोठा वाटा त्यांचा आहे 🤪🤪

    • @richie_rich_242
      @richie_rich_242 4 หลายเดือนก่อน +2

      Aadga Vakil.🤣

    • @Nomadic4592
      @Nomadic4592 4 หลายเดือนก่อน

      😂​@@richie_rich_242

    • @sachindhure2217
      @sachindhure2217 4 หลายเดือนก่อน +1

      झोपल्यात

    • @Dipti1986
      @Dipti1986 4 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @SleepyAirplaneWindow-dn2sw
      @SleepyAirplaneWindow-dn2sw 4 หลายเดือนก่อน

      ​@@Dipti1986😂😂

  • @rameshabitkar5815
    @rameshabitkar5815 4 หลายเดือนก่อน +19

    K p आणि musrif यांनी kam नाही केले ,

  • @sagarVhanalkar
    @sagarVhanalkar 4 หลายเดือนก่อน +8

    मी कामासाठी दोन वेळा फोन केला होता पण मंडलिक साहेब आपण माझं काम केले नाही

  • @ketangurav908
    @ketangurav908 4 หลายเดือนก่อน +5

    2014 ला एकाला बाजारात आणला, 2019 ला तो विरोधात गेला त्यांचा बाजार उठवला 2019 ला दुसरा बाजारात आणला तो 2024 ला तु विरोधात गेला त्यांचा पण बाजार उठवला त्यामुळं लक्ष्यात ठेवा आपण ज्याला बाजारात आणू शकतो तर वेळ आल्यावर त्यांचा बाजार पण उठवू शकतो...
    (हे सगळं वरूनच फिक्स झालं होतं)
    त्याचा मास्टर माईंड शरद पवार (साहेब) आहेत....

  • @vinayworld8297
    @vinayworld8297 4 หลายเดือนก่อน +7

    दादा तुम्ही चांगली व्यक्ती होता पण ... चुकीच्या पक्षांसोबत गेला..व चुकीच्या व्यक्तींसोबत गेला..हे पटलेलं नाही जनतेला....

  • @vaibhavmardane1508
    @vaibhavmardane1508 4 หลายเดือนก่อน +14

    खर्र खररररर खरं खुरखुर खरयययययय

  • @nikhilkamble9686
    @nikhilkamble9686 4 หลายเดือนก่อน +9

    मंडलिक साहेब तुम्हाला अन् तुमच्या मुलग्याला 2019च्या विजयाचा खुप गर्व झालेला.आज गर्वाच घर खाली झालय

  • @akshaysatpute6211
    @akshaysatpute6211 4 หลายเดือนก่อน +32

    आता बस घरात कायमचाच
    महाराजांना दत्तक आलेत म्हनत स हे शोभत नाही संजय तुला

  • @pramodjadhav5582
    @pramodjadhav5582 4 หลายเดือนก่อน +22

    आतां परत कधीच नाही माजी खासदार

  • @madhukaryevaluje2615
    @madhukaryevaluje2615 4 หลายเดือนก่อน

    छोट्या अणि कमी शब्दात पण छान माहिती मंडलिक साहेबांनी दिली. इतरांनी याचा जरूर आदर्श घ्यावा अशी माहिती.

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wp 4 หลายเดือนก่อน +38

    महायुती सगळं आमदार पडणार

  • @mayureshmane2786
    @mayureshmane2786 4 หลายเดือนก่อน +14

    काम केली असती तर हा दिवस आला नसता

  • @prasadpatil1878
    @prasadpatil1878 4 หลายเดือนก่อน +14

    सतेज पाटलांना धोका दिला म्हटल्यावर अस होणारच

  • @AMXYZ3796
    @AMXYZ3796 4 หลายเดือนก่อน +2

    गद्दारी करून तुम्ही गेला साहेब तिथं खूप मोठी चूक केली
    तुम्ही एकनिष्ठ राहिला असता तर कागल चंदगड सर्व तालुक्या नी तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेतले असते साहेब 😢

  • @uttampatil4601
    @uttampatil4601 4 หลายเดือนก่อน +8

    फक्त आणी फक्त बंटी पाटील फँक्टरच चालणार आहे कोल्हापुरात

  • @prashantetambe9678
    @prashantetambe9678 หลายเดือนก่อน

    धैर्यशील माने थोडक्यात वाचला

  • @sachindhure2217
    @sachindhure2217 4 หลายเดือนก่อน +6

    ग्लास धरुन बसा ,आता तिकिट मिळत नाहि

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg 4 หลายเดือนก่อน +1

    आदल्या दिवशी बेंटेक्स शिवसेनेतून पळाली म्हणता दुसऱ्या दिवशी पाच वाजता पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करता मातोश्रीचे मीटिंग ला जात आहे रात्री एक वाजता बंटी पाटील मुश्रीफांच्या बरोबर मीटिंग करून पहाटे पुण्यातून दिल्लीचे विमान पकडता दिल्लीत जाऊन केंद्रीय कामगार कल्याण समितीच्या बैठकीला आलो आहे असे जाहीर करता चार दिवस दिल्लीत खोक्यांची उलाढाल करून बेळगाव मार्गे येऊन निपाणीत मीटिंग घेता गटाची आणि जाहीर करता कार्यकर्त्यांनी निर्णय घ्यावा पुढे असणारे चमचे दादा जो निर्णय घेतील तो मांडणी म्हणतात सर्वानुमते गद्दार सेनेत प्रवेश पण गवारीला माफी नसते आता लक्षात आलं असेल

  • @sachindhure2217
    @sachindhure2217 4 หลายเดือนก่อน +2

    तुमचे सदा साखर चे कर्मचारि,त्यांना त्रास देताय तुम्हि.पाप त्या कामगारांचे

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 4 หลายเดือนก่อน +3

    sportsmanship.

  • @youthindia9304
    @youthindia9304 4 หลายเดือนก่อน +18

    पहिल्याच वाक्यात अडकलं कॅसेट

  • @yuvrajdesai643
    @yuvrajdesai643 4 หลายเดือนก่อน +3

    आहो तुम्ही मंडलिक होता... तुमी मांडलिक झाला...
    कुठं गेला इमान 👍

  • @KartikM-ih1pl
    @KartikM-ih1pl 4 หลายเดือนก่อน +2

    आमचे नेते मुश्रीफ साहेब यांचा खेळ कोणालाही कळणार नाही............

  • @SureshPatil-kc4np
    @SureshPatil-kc4np 4 หลายเดือนก่อน +18

    5 वर्षे नॉट रिचाबल होता साहेब आत्ता काय बोंबलून होणार...

  • @digambarbhosale9519
    @digambarbhosale9519 4 หลายเดือนก่อน +4

    सुदारा माजी खासदार तुम्ही,कमी पडलात मागच्या 5 वर्षात , आता तरी लोकांच्या संपर्कात रहा

  • @kavitakamble994
    @kavitakamble994 4 หลายเดือนก่อน

    इथून पुढच्या काळात तुम्हाला कोणताच पक्ष उमेदवारी देणार नाही..

  • @saiprasadadake411
    @saiprasadadake411 4 หลายเดือนก่อน +11

    जय हिंदू जय महाराष्ट्र जयतू हिंदू राष्ट्रम हिंदू जाग व्हा आत्म परिक्षण करा

  • @mohammadhanifsayyad522
    @mohammadhanifsayyad522 4 หลายเดือนก่อน +3

    मुख्य कारण गद्दारी.

  • @ajinkyajadhav8585
    @ajinkyajadhav8585 4 หลายเดือนก่อน +10

    कालच्या निकालावरून एवढं मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर वगैरे काही कोणाची निष्ठा वगैरे काही नाही. शाहू महाराजच म्हणून लोकांनी मतदान केलं😂 जिल्ह्याचा नेता म्हणवणाऱ्याच पण काही चालत नाही. जर संपर्क संजय दादांनी ठेवला असता तर कालचा दिवस वेगळा आस्था

    • @dayashri9532
      @dayashri9532 4 หลายเดือนก่อน +1

      नुसता घरात बसून होते मंडलिक..ते धैर्यशील माने निदान महापुरात बाहेर तर आले होते पण हा माणूस झोपा काढत राहिला..बर झालं आपटला

  • @sangramjamdarshivajipeth6538
    @sangramjamdarshivajipeth6538 4 หลายเดือนก่อน +1

    सगळ्यांनी मिळून तुम्हाला पाडल 😂

  • @atulpatil9821
    @atulpatil9821 11 วันที่ผ่านมา

    बंटी पाटील साहेब किंग मेकर ❤

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 4 หลายเดือนก่อน +9

    अजुन 24 तास नाही झाले तर पुढची निवडणुकीच नियोजन करतय

  • @prashantalase9385
    @prashantalase9385 4 หลายเดือนก่อน +1

    बंटी पाटील यांची साथ सोडली ना असा पराभव होतो

  • @vishalmane4618
    @vishalmane4618 4 หลายเดือนก่อน +3

    लागशील काय परत नादाला बंटी साहेबांच्या

  • @sunitachougule2885
    @sunitachougule2885 4 หลายเดือนก่อน

    विचार करण्याची गरज आहे🙏🙏🙏🙏

  • @vsk2609
    @vsk2609 4 หลายเดือนก่อน +1

    ठाकरे सोबत गद्दारी केली नसती तर खासदार राहत असता

  • @prnmane3817
    @prnmane3817 4 หลายเดือนก่อน +1

    नेते एका बाजूला आणि जनता एक बाजूला

  • @rajarampawar5528
    @rajarampawar5528 4 หลายเดือนก่อน

    ठाकरे साहेंबांच्या बरोबर केलेल्या गद्दारीचा परिनाम आहे

  • @annasomasal6358
    @annasomasal6358 4 หลายเดือนก่อน +40

    बंटी पाटील किंग मेकर

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 4 หลายเดือนก่อน +3

      फक्त 6 हजार लीड

    • @abcxyz57099
      @abcxyz57099 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@hmvchai_biscuit1677 अरे घासून नाही ठासून आलेत महाराज 😂 लाखाच लीड आहे

    • @ravirajm943
      @ravirajm943 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@abcxyz57099lakahch lead?? Mandlik 3.5 lakhane aalela 2019 la🤣🤣

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 4 หลายเดือนก่อน

      @@abcxyz57099 कोल्हापूर दक्षिण लीड फक्त 6 हजार ..खरे किंग मेकर पी एन पाटील 70 हजार लीड

    • @nikhilkamble9686
      @nikhilkamble9686 4 หลายเดือนก่อน +2

      Bunty ne 25year kolhapur sathi ky kelay an Ata Ethan pudhach vision ky ahe buntych te pn sanga

  • @shakilshaikh9639
    @shakilshaikh9639 4 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही ज्या मंडळींना घरी आभार मानायला बोलावलंय.. ह्या मधून ७०% नेत्यांना जनतेनं आधीच नाकारलं आहे हे काय तुम्हाला निवडून देतील असं कधीच वाटल नाही तुमच्या इलेक्शन कँपैन मधून.. काहीना तर आपल्या भागात एक नगरसेवक पण निवडून देता येत नाही.. खासदार देतील ही डोंगर अपेक्षा😀

  • @chandrakantpatil983
    @chandrakantpatil983 4 หลายเดือนก่อน +1

    👏🙏

  • @santoshmarutikurle9249
    @santoshmarutikurle9249 4 หลายเดือนก่อน +4

    कोणता पण नेता राबला नाही सगळी खोटी आहेत

  • @adityajamadade6829
    @adityajamadade6829 4 หลายเดือนก่อน +2

    चंदगड विधानसभा किंगमेकर अप्पी साहेब पाटील ✌🏻👑

  • @adinathpalake
    @adinathpalake 4 หลายเดือนก่อน

    एवढे सगळे एकत्र येऊन पण कार्यक्रम झाला 😂😂

  • @arunalad1604
    @arunalad1604 4 หลายเดือนก่อน +1

    Even chandgad n konkan needs all round development specially law n order i.e.police dept n legal issues.even transport worst.for past 40 years it is same.

  • @mhmaharashtra3035
    @mhmaharashtra3035 4 หลายเดือนก่อน +1

    ही कारण नाहीत कारण एकच बंटी पाटील

  • @spelectricart9358
    @spelectricart9358 4 หลายเดือนก่อน

    मुश्रीफ यांनी संजय साहेबाना पाडलय

  • @nileshamate5293
    @nileshamate5293 4 หลายเดือนก่อน

    सगळ्यांना एक एक कॉटर द्या आणि घरला पाठवा😅

  • @uttampatil4601
    @uttampatil4601 4 หลายเดือนก่อน +1

    आज जे तुमच्या घरी येउन बसलेत त्यांनी तुमचा पराजय करून आपला मार्ग मोकळा केलाय त्यांनी

  • @sanjaybharmal8755
    @sanjaybharmal8755 4 หลายเดือนก่อน

    कबरी खोदणारी वाट बघत होती.. काढला डाव.. बिद्री परिसर... इच्छुक वाले... उलटले.. बघा मंडलिक गटचेचे पल्लटलेत पुरावे आहेत 👍🏻

  • @vinayakwaydande2988
    @vinayakwaydande2988 4 หลายเดือนก่อน +1

    महायुती शिव सेना शिंदे सरकार समर्थक

  • @salimkhatib5246
    @salimkhatib5246 4 หลายเดือนก่อน +9

    एका व्यक्तीला या जागेची वाट मोकळी झाली...😅😅

  • @ravasahebchavan8060
    @ravasahebchavan8060 4 หลายเดือนก่อน +1

    आता आमदारकी पण गेल्या

  • @shashikantpowar9642
    @shashikantpowar9642 4 หลายเดือนก่อน

    संजय बाबा विरोधात का गेले हा विचार करा.

  • @ContentFurryCat-rx8tu
    @ContentFurryCat-rx8tu 4 หลายเดือนก่อน

    आबिटकर साहेब नाराज दिसतात

  • @ravigavarshettiwar7671
    @ravigavarshettiwar7671 4 หลายเดือนก่อน

    गादी ला उभ राहावं लागलं काय दिवस आले 😅😅😅

  • @vasanttate6357
    @vasanttate6357 4 หลายเดือนก่อน +1

    मूळ करणं गद्दारी कारण आहे

  • @Samrudhicreation
    @Samrudhicreation 4 หลายเดือนก่อน

    तुम्ही इथ पराभव झाला असेल तरी केंद्रात मोदी साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @Nomadic4592
      @Nomadic4592 4 หลายเดือนก่อน

      😂😂 घाबरलय ते

  • @sachindhure2217
    @sachindhure2217 4 หลายเดือนก่อน

    अजुन समरजितसिंह साहेब असते,तर अजुन एक सिट वाढलि असति,मि हे पण bjp च्य अ कार्यकर्त्यांना बोललो होतो

  • @rohitkhot4982
    @rohitkhot4982 4 หลายเดือนก่อน +1

    न पिता किती छान बोलताय😂😂😂

  • @User.ONLY_MOVIES
    @User.ONLY_MOVIES 4 หลายเดือนก่อน

    बिस्कीट पुढे घेऊन आले होते 😂😂😂

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wp 4 หลายเดือนก่อน +8

    तुम्ही आता जावा ठाकरे कडे

  • @shubhammedhe7582
    @shubhammedhe7582 4 หลายเดือนก่อน

    p n साहेबांनी लोकांच्या मध्ये जाऊन प्रचार केला एक एक गाव सोडलं नाही आणी तुमचे नेते कुठे गेले होते

  • @ajitsabale2929
    @ajitsabale2929 4 หลายเดือนก่อน +2

    हे खूळ काय सांगतंय बघा ,माझी उमेदवारी नंतर जाहीर झाली म्हणून माझा पराभव झाला, अरे पण तू 5 वर्षे काय केलेस मग😂

  • @VishalBKT
    @VishalBKT 4 หลายเดือนก่อน

    Picture The End

  • @AmarPatil-m9j
    @AmarPatil-m9j 4 หลายเดือนก่อน

    Kai pan कर only uddhav thakare साहेब ch❤❤✌✌😂😂

    • @छत्रपती-य6ल
      @छत्रपती-य6ल 4 หลายเดือนก่อน

      एवढी सहानभुती हुती महाराष्ट्रात उद्धव ठाकरेला शिटा किती आल्या महाराष्ट्रात उ.बा.ठा च्या दोन अंकी पण खासदार झाले आले नाही शरद पवार यांनी संपवली उ.बा.ठा 😂🤣

  • @EMRAAN_SONGS
    @EMRAAN_SONGS 4 หลายเดือนก่อน +6

    निवडून पण आणला आणि पाडला पण, एकटाच बास बंटी पाटील साहेब 🔝🦁👑

    • @छत्रपती-य6ल
      @छत्रपती-य6ल 4 หลายเดือนก่อน

      व्हय काय इम्रान फॅन मग एवढच सांग कोल्हापूर दक्षिण मधून महारांजाना लिङ कमी का पङल तेवढ सांग 🤣🤣🤣

    • @EMRAAN_SONGS
      @EMRAAN_SONGS 4 หลายเดือนก่อน +1

      @@छत्रपती-य6ल मग तुम्ही का आमच्या माग पडला, मांडलिक गट सोबत असुन सुधा दक्षिण मधला, पैसा ढीग आता दक्षिण विधनसभा टप्यात आणून 6 हजार च 60 हजार करनार 💸💸💸💸💵💸💸

  • @swapnilpowar6506
    @swapnilpowar6506 4 หลายเดือนก่อน +4

    Mandilk saheb tumcha shejari sagali padleli nete basalayat ani 3 Jan padnar ahet tumcha mitting madali

    • @suhaspatil5676
      @suhaspatil5676 4 หลายเดือนก่อน

      कागल, भुदरगड-राधानगरी, चंदगड

    • @छत्रपती-य6ल
      @छत्रपती-य6ल 4 หลายเดือนก่อน

      बर बर बाबा बगुया विधानसभेला लई हवेत जाऊ नको 😂🤣

  • @kingrj6040
    @kingrj6040 4 หลายเดือนก่อน

    Me haslo😂😂😂😂😂

  • @sachindhure2217
    @sachindhure2217 4 หลายเดือนก่อน

    आणि ५ वर्षापुर्वि आम्हिच निवडुन दिलेल,उतुर विभागात कधि आलाय,ह्या पाच वर्षात

  • @vijaykamble7558
    @vijaykamble7558 4 หลายเดือนก่อน

    अगोदरच साहेबांचा निवडणुकीत ढीगभर पैसा खर्च झाला आहे आणि हे सगळे त्यांच्या घरी जाऊन चहा नाश्ता करत आहेत, यांच्या चहापानाचा खर्च करोडो रुपये असतो.हे सगळं मंडलिक साहेबांना परवडणारे नाही 😅😅😅😅😅

  • @namdevdesai690
    @namdevdesai690 4 หลายเดือนก่อน

    आता म्हणतात गादी ला मान तेंव्हा तर खूप खालच्या पातळीवर टीका केली होती

  • @Prathmesh171
    @Prathmesh171 4 หลายเดือนก่อน

    ते नव्ह पडलास नव्ह 😂

  • @vishwaskilledar924
    @vishwaskilledar924 4 หลายเดือนก่อน +1

    आता विसरा हे मिळेल वडील वडील

  • @sachindhure2217
    @sachindhure2217 4 หลายเดือนก่อน

    आई बा चि पुण्याई जास्त कोण पहात नाहि,आपल पण कर्म पाहिजे

  • @sachindhure2217
    @sachindhure2217 4 หลายเดือนก่อน

    अजुन खुप बोलता येईल,पण मि इतका मोकळा नाहि तुमच्याइतका,मला पण समाजसेवा च करायचि असते,म्हणुन नाव आहे ह्या भागात

  • @omkarpatil3283
    @omkarpatil3283 4 หลายเดือนก่อน

    साहेब आता कायमच घरी

  • @mpscgktricksbyatharvcochin3509
    @mpscgktricksbyatharvcochin3509 4 หลายเดือนก่อน

    निवडणुका येतात आणि जातात हे माहीत होत तर महाराजांवर टीका करताना विचार करायला हवा होता

  • @sachindhure2217
    @sachindhure2217 4 หลายเดือนก่อน

    आता ग्लास घेउन बसा😅

  • @sachindhure2217
    @sachindhure2217 4 หลายเดือนก่อน

    ते ३९/४० वेळा भागात आलेले

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek 4 หลายเดือนก่อน

    जवळच्यानीच घात केला

  • @indianpatriotic1733
    @indianpatriotic1733 4 หลายเดือนก่อน

    कुणीच काही काम केलं नाही मंडलिक तुमचं

  • @ashokpatil8094
    @ashokpatil8094 4 หลายเดือนก่อน +2

    पन्नास खोके ओके एकदम ओके

  • @babasolad9798
    @babasolad9798 4 หลายเดือนก่อน +2

    😂❤😂

  • @rd4217
    @rd4217 4 หลายเดือนก่อน +24

    बंटी पाटील नाव ऐकलं की हागु का मुतु होत असेल ह्यांना

    • @udaysinghpatil7831
      @udaysinghpatil7831 4 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @nikhilkamble9686
      @nikhilkamble9686 4 หลายเดือนก่อน +2

      Tujya bunty 25year ky kel kolhapur sathi.
      An bunty an ruturaj ch vision ky ahe kolhapur sathi te pn bolala tr bar hoil

    • @rd4217
      @rd4217 4 หลายเดือนก่อน

      @@nikhilkamble9686 mishrif kinva mahadik cha kay ahe

    • @nikhilkamble9686
      @nikhilkamble9686 4 หลายเดือนก่อน +1

      @rd4217 mahadikani basket bridge, airport, railway station ,road 4padari , shivaji pool,Esi hospital hee sagali kam keli ahet ata tujya bunty chi sang kam fail geleli pipeline sodun

    • @rd4217
      @rd4217 4 หลายเดือนก่อน

      @@nikhilkamble9686 Munna la nivadun anla

  • @NitinKhade-qn7sy
    @NitinKhade-qn7sy 4 หลายเดือนก่อน

    आता बैठक घेऊन काय उपयोग नाही संपलं राजकारण तुमचं

  • @santoshmarutikurle9249
    @santoshmarutikurle9249 4 หลายเดือนก่อน +2

    काम झाली पण लोकांनी आपल पोस्टर लवल

  • @kuranesamir6675
    @kuranesamir6675 4 หลายเดือนก่อน

    इतके बोलनया पेक्षा मुरगुड बगा पहीले कसे ठेवले आहे ते

  • @SleepyAirplaneWindow-dn2sw
    @SleepyAirplaneWindow-dn2sw 4 หลายเดือนก่อน

    Saglayanchi divas bharlet tumche pn vel yenr lok vat bght. Ahet