Abdul Sattar Sambhajinagar : अब्दूल सत्तार यांची मनोज जरांगे यांच्याशी नेमकी काय चर्चा झाली?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
- #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #rajkotfortrada #shivajimaharajstatue #rajkotfort #malvan #mva #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray
Abdul Sattar Sambhajinagar : अब्दूल सत्तार यांची मनोज जरांगे यांच्याशी नेमकी काय चर्चा झाली?
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
एक मराठा कोटी मराठा आम्ही गरवंत गोरगरीब 18 पगड जाती जमातीतील लोक मनोज दादा यांच्यासोबत कायम एकनिष्ठ राहणार जय शिवराय
अरे तूम्ही तुमचं बघा...तुमचंच धून होत नाही... आमचे नेते सक्षम आहेत... आमच्या जातीकरिता..... आमचा हसा नाही करून घ्यायचा आम्हाला....
याला पाडा आगोदर
आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤
जरांगे पाटील निर्मळ, प्रामाणिक व्यक्तिमत्व 🚩🙏
Only Manoj jarange patil
बाहेरचे लोकं म्हणतात सत्तार साहेबांना पाडा पण मतदार संघातील मतदार निवडून देण्याची खात्री देतात.काम बोलते भाऊ!!
लढेगे जीतेग हाम सब जरांगे
एका मताला₹2000 हमेशा काम होत नसत मतदारांला सुद्धा स्वाभिमान आहे कार्यकर्त्याला स्वाभिमान आहे
जरांगे पाटलाला भेटायचं म्हणून,आणि एक पंकजा मुंडेंचं पाहून घेऊन गेला होता,खोट बोलत. गुर्मीत आहे
औरंगाबाद नाहि छत्रपति संभाजी नगर बोला सर
जिसके पीछे समाज खडा वो सरकार से बडा
भविष्यात सत्तार साहेबच सिल्लोड -सोयगाव चे आमदार राहतील.
सरकारचे आणि विरोधी पक्षातले नेते फक्त खोटं बोलतात सुजान सामान्य गरीब जनतेने यांना कधीच मतदान करू नये आता यापुढे इमानदार होतकरू तरुणांना निवडून द्यावे तरच महाराष्ट्र वाचेल जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩
PATIL 👑💐🔥🚩
100गाडंयाचा.ताफा (मराठयांवर .याचा काही परिणाम नाही)एक मराठा कोटी मराठा
काय काम केले ते सांग भाऊ ... फडणविसने लेखी दिल्यावरही जर देत नाही तर यापुढे तुम्ही काय उपटणार ,,,, म्हणजे समस्याचे मुळ उपटणार ते सांगा
कोटी शपथ घेतली
एक मराठा लाख मराठा 🚩
खोटी शपथ घेतली आहे 😮
हा खोट लय बोलतो आमच्या गावातून याने गाडी बोलावली होती
कन्नड सोयगाव मध्ये मराठा उमेदवार नाही का दल बदलू सत्तार याचा काय भरवस्सा
हैद्राबाद गॅझेट लागू करा.
Manoj pati
आमाला माहिती आहे तुम्ही का गेले आता
नवनाथ आबा जे बोलले ते काही खोटं नाही
लबाड या सत्तरच्या
हा तळात मळ्यात आहे हा यावेळी पडणारच
Abdul baba la nakki padu🫤 aamhi fakt jarange patlasobt🤟
😅
2 no hai 😂 satar
Padnar aahe 😂😂😂
Are baba khayal bol to ration card nahin hai rasta nahin hai dattawadi wala Durga Mata rasta
पडणार
Marthaa carrad chalnaar fakth
Saheb bas jhal ata tumhala chagal olkhal jamin ghetali te sanga tumhi kiti jat vat karata he mamhala mahila ahe tumhi lokana marala hhhhho
सगे सोयरे यांना आरक्षण ही मागणीच चुकीची आहे.
हा गोल गुप्पा पडायला हवा
सतूर😅😅😅😅
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव