आम्हाला खूप अभिमान आहे लोकनेते गोपीचंद जी पडळकर साहेब धनगर समाजाचे नेते नसून सर्वच बहुजन समाजाचे नेते आहे आणि त्यांनी जे काम हाती घेतला आहे हे काम म्हणजे खूप महत्वपूर्ण घटक आहे आणि आम्हाला आशा आहे की पडळकर साहेब बहुजन समाजाला न्याय देऊ शकतात
पवासाहेब यांच्यावर बोलून रिझर्व्हेशन कधीच भेटणार नाही ,,,, पडळकर साहेब तुम्ही bjp मध्ये आहेत,,,,,bjp केंद्रात आणि राज्यात सरकार मध्ये आहे,,,, का कायदा करत नाही,,,,, पडळकर साहेब तुम्ही याच ठिकाणी काही दिवसा पूर्वी बीरोबाची शप्पत घेतली होती ती किती खरी आहे,,,,
❤❤
JAY Malhar
पवार घरान्यला वाटतं धनगराला जर आरक्षण भेटलं तर बारामती मतदारसंघ आरक्षित होईल मग आपण कोठे जायचं
🎉👑
आरे न्युज वाले एकच प्रश्न विचारतात दुसरा काहीच बोलता येत नाही वाटत
दादा काकडे महाराज मुलाखत नाही टाकले आपण
आम्हाला खूप अभिमान आहे लोकनेते गोपीचंद जी पडळकर साहेब धनगर समाजाचे नेते नसून सर्वच बहुजन समाजाचे नेते आहे आणि त्यांनी जे काम हाती घेतला आहे हे काम म्हणजे खूप महत्वपूर्ण घटक आहे आणि आम्हाला आशा आहे की पडळकर साहेब बहुजन समाजाला न्याय देऊ शकतात
पवासाहेब यांच्यावर बोलून रिझर्व्हेशन कधीच भेटणार नाही ,,,, पडळकर साहेब तुम्ही bjp मध्ये आहेत,,,,,bjp केंद्रात आणि राज्यात सरकार मध्ये आहे,,,, का कायदा करत नाही,,,,, पडळकर साहेब तुम्ही याच ठिकाणी काही दिवसा पूर्वी बीरोबाची शप्पत घेतली होती ती किती खरी आहे,,,,
007
lay aatyacha zhal rav 😅😅
लोकनेते एकच छंद गोपीचंद पडळकर साहेब
वडा होनार
एक नंबर अण्णा
Jay malhar
काही होत नाही घटनेच्या बाहेर जाऊन उगाच जेष्ठ नेत्यांना का धारेवर धरता त्यांनी महाराष्ट्राचा विकास केलाय हे विसरू नका...
007