बाळासाहेब खूप सज्जन माणूस आहेत..त्यांचा संपर्क लोकांशी कमी झाला याचा तोटा झालं..अजूनही त्यांचे भविष्य उज्वल आहे. येत्या स्थानिक निवडणुकीत त्यांनी धोंडे साहेब एकत्र येत पंकज मुंडे यांना सोबत घेवून धस यांचा पराभव करावा...
तुम्हाला मागच्या टर्म ला आतून आजी यांनीच मदत केली हे कसे विसरता. तसे तुम्ही आला नसता. आजच्या निवडणुकीने देखील सिद्ध केले. सर्वजण एक झाले तर आणि तरच आजचे आमदार याना लढत देता येईल.
सत्य परस्थिती एका poling एजंट पार्टी आणि स्थानिक आमदार किमान १० ते २० हजार देतो खर्चाला तर तो एजेंट कमीत कमी ५० ते ६० मत देण्याचा पयत्न करतो, परंतु फक्त बूथ ल १ मत आणि घरात ७ मत हे शक्य नाही, घोळ आणि घोटाळा ही निवडणूक घोळ आहे.
काका मतदार संघात अशी ही चर्चा चालु आहे... 2019 मध्ये आण्णाने तुम्हाला केलेल्या मदतीची तुम्ही परतफेड केली.. शेवटीचे 2 दिवस अगोदर दरेकर नानाच्या मध्यस्थीने तुम्ही मॅनेज झालात. हे खरे आहे का?
Kahi nahi nirop ala asel... Agodatach beedmadhe sagal nirop wal avlambun ahe... Dhus jarange la bhetayla gelela... tithe game zala tumcha.. Maratha obc vadat tumhala ignore kel janten baki kahi nahi... Dhus fakt BJP ticket mule nivdun ala.. Tyala donhi bajuni madat zali... jarange chi ani ekde obc lokanchi pan...
काका माणूस खुप ग्रेट आहेत
बाळासाहेब खूप सज्जन माणूस आहेत..त्यांचा संपर्क लोकांशी कमी झाला याचा तोटा झालं..अजूनही त्यांचे भविष्य उज्वल आहे. येत्या स्थानिक निवडणुकीत त्यांनी धोंडे साहेब एकत्र येत पंकज मुंडे यांना सोबत घेवून धस यांचा पराभव करावा...
प्रामाणिक व निष्कलंक नेता आजबे काका, विधान परिषदेवर तुमचा नक्कीच विचार करतील⏰
काका विरोधकांनी आगोदर बोलले आसते ...कळले आसते... काका घडी चा टाईम कधी थांबत नसतो... तसे हा काळ थांबणार नाही...
काका अप्रतिम काम. ❤❤❤❤❤
प्रामाणिक निष्कलंक नेता आदरणीय बाळासाहेब आजबे काका ❤
काका म्हणजे सरळ स्वभाव असलेलं नेतृत्व
2029 ला नक्कीच समाज आपल्या सोबत राहणार.
येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये धोंडे साहेब आणि आपण एकत्र येऊन इलेक्शन लढावे ही जनतेची इच्छा
खुप समजसपणा आहे आजबे साहेबांचा.
खरं तर समाजाने अशा माणसाला साथ द्यायला पाहिजे.
रात्रीतून बदलून पडणार माणूस नको. हे खुप दुर्दैवी आहे.
Kaka Great man❤❤
Sorry kaka ❤ कुठली चूक एकदाच होत असते परत आम्ही करणार नाही
काका तुम्ही ग्रेट ❤❤❤
काका आपला पराभव झाला नाही . हे फक्त फिल गुड आहे.
तुम्हाला मागच्या टर्म ला आतून आजी यांनीच मदत केली हे कसे विसरता. तसे तुम्ही आला नसता. आजच्या निवडणुकीने देखील सिद्ध केले. सर्वजण एक झाले तर आणि तरच आजचे आमदार याना लढत देता येईल.
काका माफ करा फार मोठी चूक झाली 😢😢
काका तुमचा काळ नाही दौर येणार 💯
2029✌
❤❤
मी पणाच नडला
साधा माणूस बाळासाहेब आजबे
EVM चा विजय आसो
सत्य परस्थिती एका poling एजंट पार्टी आणि स्थानिक आमदार किमान १० ते २० हजार देतो खर्चाला तर तो एजेंट कमीत कमी ५० ते ६० मत देण्याचा पयत्न करतो, परंतु फक्त बूथ ल १ मत आणि घरात ७ मत हे शक्य नाही, घोळ आणि घोटाळा ही निवडणूक घोळ आहे.
मुलाखतीत ते काय सांगतात आणि शिर्षक काय दिलय
बाळासाहेब काका राजकारणातला सज्जन माणूस
दिलदार माणूस
Saglyat saral sadha manus ajabe kaka
काका मतदार संघात अशी ही चर्चा चालु आहे...
2019 मध्ये आण्णाने तुम्हाला केलेल्या मदतीची तुम्ही परतफेड केली..
शेवटीचे 2 दिवस अगोदर दरेकर नानाच्या मध्यस्थीने तुम्ही मॅनेज झालात.
हे खरे आहे का?
मध्यस्ती माणूस तरी चांगला सांगायचा म्हणजे विश्वास बसला असता
काका गाडीच मॉडेल केव्हाच आहे?
तुम्ही खूप गहाळ पडल्याच लक्षात आल्यामुळे लोक कमली कडे वळले. तुम्ही शिट्टी चालवली असती तर पुढच्या टर्मला तुमची शक्यता राहिली असती. आता भविष्य कठीण आहे.
Ha pratrakar zadavar chadavnara atishahana ahe
Kahi nahi nirop ala asel... Agodatach beedmadhe sagal nirop wal avlambun ahe... Dhus jarange la bhetayla gelela... tithe game zala tumcha.. Maratha obc vadat tumhala ignore kel janten baki kahi nahi... Dhus fakt BJP ticket mule nivdun ala.. Tyala donhi bajuni madat zali... jarange chi ani ekde obc lokanchi pan...
tumhi ptrkar kahi pan heading deta batmi pahavi mhanun
फालतुगिरी नको रे सांगू