हाच तो व्हिडियो सत्य आले समोर | पवार व ठाकरेना सांगून जरांगेंना भेटलो -आसीम सरोदे Manoj Jarange

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 289

  • @gkumar5940
    @gkumar5940 2 หลายเดือนก่อน +93

    तालिबानी समर्थक आणि औरंग्याचे समर्थक अश्या मुस्लिम लोकांना भेटतो याचे नेमके विचार काय हे लक्षात आले आहेत.........

  • @sudhakarkothale5621
    @sudhakarkothale5621 2 หลายเดือนก่อน +71

    निवांत देवाणघेवाणच बोलणं झालं नंतर च जरांग्या ने उमेदवार उभे न करण्याचे जाहीर केले हे न समजायला लोक खुळे नाहीत 😢😢

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 2 หลายเดือนก่อน +219

    जरांगे हा तुतारी वादक आहे हे या व्हिडिओ वरून स्पष्ट झाले

    • @VASANTRAOJADHAV-k2x
      @VASANTRAOJADHAV-k2x 2 หลายเดือนก่อน +1

      F20 LA challenge

    • @arunjagdale6213
      @arunjagdale6213 2 หลายเดือนก่อน +1

      तुझ्या फडन20 ची वाजवली म्हणून का😂😂😂

  • @sugrivghogare1447
    @sugrivghogare1447 2 หลายเดือนก่อน +101

    खरे व्हिडिओ पाठवले आपले धन्यवाद

  • @BaliramShinde-b3r
    @BaliramShinde-b3r 2 หลายเดือนก่อน +122

    जो सहा कोटी मराठ्यांच् ऐकत एका मुस्लिम च ऐकतो तो मनोज जरांगे

  • @BhauShinde-lb1ll
    @BhauShinde-lb1ll 2 หลายเดือนก่อน +58

    जरंगे तुतारी चा माणूस आहे हे फिक्स आहे

  • @sharadbole8342
    @sharadbole8342 2 หลายเดือนก่อน +168

    जरांगे हा कळसूत्री बाहुला आहे आणि असिम सरोदे उ उधव ठाकरे शरद पवार सारखे लोक त्याला नाचवत आहे

    • @PrathmeshMane-sc2mp
      @PrathmeshMane-sc2mp 2 หลายเดือนก่อน

      झपाटले ला आहे तो भावली जारंगे तो जातीवादी आहे

  • @BabasahebGadekar-m6o
    @BabasahebGadekar-m6o 2 หลายเดือนก่อน +40

    देवेंद्र फडवणीस तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. देवा भाऊ खूप छान काम करत आहे. देवेंद्र फडवणीस मराठीसाठी खूप काम केले महायुती जिंदाबाद. मराठ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये माझे सर्व मराठ्यांना विनंती आहे त्याने महाविद्याला मतदान करावे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम

  • @dagduvairal7221
    @dagduvairal7221 2 หลายเดือนก่อน +93

    Only BJP

  • @rajugadekar3006
    @rajugadekar3006 2 หลายเดือนก่อน +78

    आता माझं मतदान बीजेपीला बरं लवकर कळालं

  • @RamchandraWaghmode-b8m
    @RamchandraWaghmode-b8m 2 หลายเดือนก่อน +67

    ओन्ली bjp ❤❤❤❤❤❤❤

  • @AshokBaleker
    @AshokBaleker 2 หลายเดือนก่อน +66

    आला चेहरा समोर

  • @ganeshdhere2
    @ganeshdhere2 2 หลายเดือนก่อน +76

    येणार तर महायुती❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @udaykarade1124
    @udaykarade1124 2 หลายเดือนก่อน +40

    असीम सरोदे हा काळा नाग आहे

  • @bhaskarmodak156
    @bhaskarmodak156 2 หลายเดือนก่อน +20

    आफिम फरोदे या सेटिंग च बक्षीस नक्की मिळणार

  • @RaghunathKothule
    @RaghunathKothule 2 หลายเดือนก่อน +41

    ❤ मराठा समाजाला एकच विनंती जरागे फसवतोय सावध व्हा मि एक मराठा

  • @ganeshgandge-p8v
    @ganeshgandge-p8v 2 หลายเดือนก่อน +47

    इसलिये तो हम कहते है भाई देर है मगर अंधेर नही सब्र करने वालो का फल मीठा होता है

  • @Ramnathgaikwad123
    @Ramnathgaikwad123 2 หลายเดือนก่อน +76

    आता मला कळून चुकलं आपलं मतदान बीजेपी लाच करावा लागेल🎉🎉 जरांगे पलटी मारू आहे त्यांच्यासोबत राहायचं नाही

    • @VASANTRAOJADHAV-k2x
      @VASANTRAOJADHAV-k2x 2 หลายเดือนก่อน

      Tu it wala

    • @MrSachin253
      @MrSachin253 2 หลายเดือนก่อน +6

      ​@@VASANTRAOJADHAV-k2xतु कोण जारांग समर्थक

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 2 หลายเดือนก่อน +8

      सुपारी बाज मनोज नोमानी मौलाना 😂😂

  • @BansidharBhalekar
    @BansidharBhalekar 2 หลายเดือนก่อน +30

    लोकसभेला मराठा चुकला पण विधानसभेला मराठा मशाल, तुतारी, व पंजाला पहा कसे फेकतेत ते.

  • @anantgaikar5483
    @anantgaikar5483 2 หลายเดือนก่อน +21

    मघ आता सांगा बावस्कर महाराजव संगीताताई सांगतात ते काय खोट नाही वानखडे ताई

  • @santoshhaloli3038
    @santoshhaloli3038 2 หลายเดือนก่อน +11

    तुम्ही काही केले तरी हिंदू जनजागृती साठी भारतीय जनता पक्षाचे निश्चित होणार आहे 🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩

  • @popatkhandagale4932
    @popatkhandagale4932 2 หลายเดือนก่อน +10

    महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार

  • @shrikantarole4491
    @shrikantarole4491 2 หลายเดือนก่อน +7

    हा प्रकार आंदोलन सुरू झाल तेव्हाच लक्षात आल होत 😊

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 2 หลายเดือนก่อน +26

    मी जरांगेला कधीच ओळखले होते

    • @VASANTRAOJADHAV-k2x
      @VASANTRAOJADHAV-k2x 2 หลายเดือนก่อน +1

      Bapala😅

    • @arveeagrofram6245
      @arveeagrofram6245 2 หลายเดือนก่อน

      @VASANTRAOJADHAV-k2x तूझ्या आईच्या

    • @santoshshinde9292
      @santoshshinde9292 2 หลายเดือนก่อน

      मग खा हाके वडापाव

  • @S_m_S10
    @S_m_S10 2 หลายเดือนก่อน +67

    सरोदे कधीपासून दलाली चालू केली....
    लाज वाटून घे.

    • @SachinPatil-d6d
      @SachinPatil-d6d 2 หลายเดือนก่อน +8

      वकीली चालत नसेल.

    • @srsnews3659
      @srsnews3659 2 หลายเดือนก่อน +2

      👍👍👍👍

  • @ashoklathi4116
    @ashoklathi4116 2 หลายเดือนก่อน +22

    महाविकास आघाडीच्या जाहीरनामा मध्ये मराठा आरक्षण बद्दल काहीच नमूद केलेले नाही

  • @jagannathrajguru5948
    @jagannathrajguru5948 2 หลายเดือนก่อน +86

    पाटील फडणवीस बाजूला राहू दे तू कोणासाठी भुंकतो ते पहिलं सांग...

    • @VijaykumarDakave
      @VijaykumarDakave 2 หลายเดือนก่อน +4

      त्याने सांगितलेय की😂

  • @YuviYadav-qg4ys
    @YuviYadav-qg4ys หลายเดือนก่อน +2

    यांनी महाराष्ट्र मध्ये निर्भय बनो यात्रा काढून पूर्ण महाविकास आघाडी ला घरी बसवले आपले असीम सरोदे साहेब खूप खूप आभार😂😂😂😂

  • @bibishangite9303
    @bibishangite9303 2 หลายเดือนก่อน +10

    ही खरी लढाई आता अधर्मा विरुद्ध धर्माचे आहे धर्म जगला तर बाकी सर्व गोष्टी होतील पर येथे धर्माच्या मुळावरच घाव घालायला चालू आहे खरे हिंदू असतील त्याने हिंदूवादी संघटनेला मतदान करावे ही नम्र विनंती

  • @GorakhnathGore-h5e
    @GorakhnathGore-h5e 2 หลายเดือนก่อน +11

    मराठा आरक्षणासंदर्भात कुठलाही लेखी न घेता तुतारी ला बिन शर्ट पाठिंबा.... मोठी Dil. झाली असावी एवढं मात्र खरं.... आपण फिरा उगाच यांच्यामागे

  • @sahilpathak9767
    @sahilpathak9767 2 หลายเดือนก่อน +22

    100% सत्य

  • @ramdasshinde9269
    @ramdasshinde9269 2 หลายเดือนก่อน +19

    आता महायुती येणार

  • @harishchandragutte8387
    @harishchandragutte8387 2 หลายเดือนก่อน +7

    यापुर्वीही NDTV वर राहुल कुलकर्णी यांनी अॅड असीम सरोदे यांची मुलाखत घेतली आहे.ती ऐका अधिक स्पष्ट मराठा समाजाला समजुन येईल

  • @balasahebBobde
    @balasahebBobde 2 หลายเดือนก่อน +12

    शरद पवार चा माणूस आहे

  • @ShalikAmbhore
    @ShalikAmbhore 2 หลายเดือนก่อน +28

    तु कुणासाठी भुंकतोय हे पहिले सांग

  • @Ramkrishna-yk9pp
    @Ramkrishna-yk9pp 2 หลายเดือนก่อน +8

    जरांगे पाटील यांचा ऐकून मराठा समाजाचं वाटोळ नका करू

  • @sanjayj1553
    @sanjayj1553 2 หลายเดือนก่อน +21

    जरांगे इमादार पण याचा जरोगेनी यांचा मिडीयावर येऊन सरोदे जे बोलतोय त्याचे खंडन करावे

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर 2 หลายเดือนก่อน +8

    ऐक हजार कोटीचा गेम

  • @JambuvantNaik
    @JambuvantNaik หลายเดือนก่อน +2

    असीम सरोदे आणि जारांगे हे शरद चे माणस मग मराठा समाजाला आरक्षण कसे मिळणार मिळणार च नाही हे समाजाने समजून घ्या या जारांगे ला बाजूला करा व आपले लक्ष ठरवा तरच आरक्षण मिळणार

  • @AshokDome-s8k
    @AshokDome-s8k 2 หลายเดือนก่อน +11

    जरी उमेदवार उभे नव्हते करायचे पण जेनी भरलेला होता आता मनोज दादांनी मंगेश साबळे यांना पाठिंबा द्यायला लागत होता

  • @rohinirhonge5993
    @rohinirhonge5993 2 หลายเดือนก่อน +17

    ❤ BJP❤

  • @prabhakarkhandalkar8707
    @prabhakarkhandalkar8707 หลายเดือนก่อน +2

    म्हणुनच मी मराठा आहे आम्ही सगळे मराठे महायुती ला मतदान केले तालिबान समर्थन करताय त्यालाच मतदान करणार नाही

  • @nitiningavle8870
    @nitiningavle8870 2 หลายเดือนก่อน +7

    जरांगे शरद पवारा चा चेले .

  • @yashavantraoshelake1078
    @yashavantraoshelake1078 2 หลายเดือนก่อน +18

    खरं तर तुमची वकीलाची सनद रद्दच केली पाहिजे.

  • @SitaramLimbule-j2l
    @SitaramLimbule-j2l 2 หลายเดือนก่อน +1

    एकदम बरोबर आहे👉✅✅✅✅

  • @govindaldar1322
    @govindaldar1322 2 หลายเดือนก่อน +20

    सरोदे।फार।मोठाविद्वान।समोजतो।भामटया।काय।बि।बोलतो।कुठेच।काय।नाही।आता।दुसरयाची।नाव।घेतो

  • @kkeskar21
    @kkeskar21 2 หลายเดือนก่อน +5

    जोश में अक्सर होश खो बैठता है इन्सान यहीं चूँक असिम जीने की। इसका दूरगामी परीणाम मतदान पर होनेवालाच है1

  • @popatdhokane-fc9kz
    @popatdhokane-fc9kz 2 หลายเดือนก่อน +9

    सरोदे म्हणतात इथपर्यंत ठीक आहे परंतु त्यांनी पवारांना विचारले का तुमचे सरकार आलयावर आरक्षण देणार का म्हणून

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 หลายเดือนก่อน

    जो पर्यंत म्हातारा आहे तो पर्यंत असेच वातावरण राहणार

  • @examlogic1309
    @examlogic1309 2 หลายเดือนก่อน +3

    मतविभागणीचा फायदा युतीला होतोय हे लक्षात आल्यावर उमेदवार द्यायचा निर्णय मागे घेतला..शेवटी लोकशाही आहे.. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे काय करायच काय नाही..

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 หลายเดือนก่อน

    एकच पर्व ओबीसी सर्व विधानसभा निवडणुकीत प्रचंड प्रमाणात ताकद दाखवून दिली

  • @hanmantpatil8452
    @hanmantpatil8452 2 หลายเดือนก่อน +3

    Baramati..........................

  • @BRAHMOS5
    @BRAHMOS5 2 หลายเดือนก่อน +7

    मंग कारण यादीच देऊन मुस्लिम आणि दलीत समाजावर बोट का दाखवलं?

  • @mukeshpatil1665
    @mukeshpatil1665 2 หลายเดือนก่อน +8

    Mahayuti Sarkar yenar aahe

  • @ashwinishinde5405
    @ashwinishinde5405 2 หลายเดือนก่อน +2

    माझ्या मते जर जरांगे पाटलांनी उमेदवार उभे केले असते तर समाजात अनेक जाती मध्ये भांडणे लागले असते. सर्व समाजातील लोकांनी एकत्र राहिले तरच समाजात शांतता राहील. जरांगे पाटील यांचा निर्णय बरोबर आहे. त्यांनी समाजसेवक च राहावे, सरळ माणसे राजकारणात टिकत नाहीत.

  • @sharadgorle2584
    @sharadgorle2584 หลายเดือนก่อน

    शरद पवार. ठाकरे. विशा फसीम ळेगवा लोकशाही वादी...करमतीवकर लाळेन कृतार्थ होतील..

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 หลายเดือนก่อน

    जरांगेनी जर खरेच उमेदवार उभे केले असते तर मविआ चे 46 ऐवजी जास्तीत जास्त 20,,,25 आमदार आले असते...😜😛😜😛🤪😝🙂

  • @laxmanmore1375
    @laxmanmore1375 2 หลายเดือนก่อน +7

    कोणी हि किती हि बोबलु दे आम्ही फक्त मनोज जरांगे पाटील दादा यांच्या सोबत

    • @Bosepremi
      @Bosepremi 2 หลายเดือนก่อน +8

      पण आरक्षण मिळणार नाही हे वास्तव स्विकारणे आवश्यक आहे.कोणताही पक्ष आरक्षण देऊ शकणार नाही.जरांगेंना नैतिक पाठिंबा समाजाने दिलाच पाहिजे पण जरांगेंच्या मागे समाजाने वेळ श्रम व पैसा वाया घालवु नये

  • @aniltamboli1106
    @aniltamboli1106 หลายเดือนก่อน

    हाच का तो सरोदे,हाच महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करतोय.

  • @PST9
    @PST9 2 หลายเดือนก่อน +9

    धन्यवाद जरांगे पाटील.... मराठा समाजाची एकजुटी अबाधित ठेवण्यासाठी... निवडून कोणीही येऊ... पण आपल्या आई बहिणीवर लाठी चालवणाऱ्याला कधीही मतदान नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩

    • @shivajisingarwad3611
      @shivajisingarwad3611 2 หลายเดือนก่อน +3

      1992 झोपला होतास का,,

  • @walmikjadhav1417
    @walmikjadhav1417 2 หลายเดือนก่อน +7

    Bjp

  • @yogeshpatil-fn4ex
    @yogeshpatil-fn4ex 2 หลายเดือนก่อน +1

    , एकदम बरबर आहे सर

  • @subhashkohale2862
    @subhashkohale2862 2 หลายเดือนก่อน +11

    वकील आहे खोटा बोलतो, तूला सांगितलं होत का फडणवीस ने, तुम्ही लोक समाजाला फसविता गरीब मराठा, माझा समाज असे म्हणून सहानुभूती मिळविता

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 2 หลายเดือนก่อน +4

    असीम सरोदे विधानपरिषद कंन्फर्म झाले भविष्यातलः

  • @SarthakNirwal-j1j
    @SarthakNirwal-j1j 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤

  • @SantoshMore-j2e
    @SantoshMore-j2e หลายเดือนก่อน

    मतदार जागृत झाले
    चुकीचे निर्णय महाग पडले काही काही राजकीय पक्ष पार्टी ला❤

  • @sadanandrane2278
    @sadanandrane2278 หลายเดือนก่อน

    अरे अफीम एवढे सगळे करुन काय मिळाले? काय फायदा मिळवला दलाली करुन? या साठी जनतेसमोर लायकी लागते. जनतेला मुर्ख समजणारे आडवे पडले. म्हणजे जनतेने दाखवून दीले आहे जनता कस हीसका दाखवते. वकीली सोडून दलाली करण्याचे परिणाम!!

  • @santoshpadwal2977
    @santoshpadwal2977 2 หลายเดือนก่อน

    सर्व राजकीय नेत्यांची नार्को टेस्ट करा!
    म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रा समोर सत्य बाहेर येईल. नक्की मराठा समाजाला आरक्षणला कोण विरोध करत आहेत.
    मनोज jarange पाटील प्रामाणिक आणि इमानदार आहेत .

  • @krushnanaringe6389
    @krushnanaringe6389 2 หลายเดือนก่อน +1

    जरांगे साहेबांची, उमेदवार उभे करणार ही भुलथाप देण्यासाठी एक चाल होती. या पवार यांचच नुकसान होणार होत. आणि जरांगे यांना हे होवू द्यायच नव्हत.

  • @anilpatil7308
    @anilpatil7308 2 หลายเดือนก่อน +2

    Asim sarode yanche aabhar manto ki agdi barobar nirnay gyayla lavle aapan 👍

  • @AshokDome-s8k
    @AshokDome-s8k 2 หลายเดือนก่อน +5

    आता बघू या ना ठाकरे पवार काँग्रेस वाली देतात का आरक्षण पण यातून एक झालं चांगल्या लढाऊ वृत्तीच्या मावळ्यांना आपण नाराज केलं हे जरांगे पाटलांनी ....

  • @DwarkaShinde-if4ir
    @DwarkaShinde-if4ir 2 หลายเดือนก่อน +2

    योग्य आहे

  • @9923129911
    @9923129911 2 หลายเดือนก่อน

    १ नंबर!!!

  • @ganeshshelar7259
    @ganeshshelar7259 2 หลายเดือนก่อน +2

    किती पण बोंबला पाटील न बरोबर केलंय मराठा समाज सुज्ञ आहे

  • @nandkishorkarale9424
    @nandkishorkarale9424 หลายเดือนก่อน

    असीम सरोदे बोलणे ऐकवला पाहिजे

  • @JadhavSandip-ou3kg
    @JadhavSandip-ou3kg หลายเดือนก่อน

    जारांगे पाटलाला भाजप कडून भलं मोठं चॉकलेट दिल आहेअशी शंका आहे म्हणून त्यांनी उमेदवार दिले नाही

  • @balasahebgayake2275
    @balasahebgayake2275 2 หลายเดือนก่อน

    आता खरे कळून चुकले शदर पवार चा माणूस निघाला जरांगे पाटील .

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 หลายเดือนก่อน +1

    असीम सरोदे हे आंबेडकरी चळवळीला घातक आहेत असे समजायला हरकत नाही

  • @ravindratalekar3807
    @ravindratalekar3807 2 หลายเดือนก่อน +1

    Only mahayuti sarkaar

  • @sunilsorekar3241
    @sunilsorekar3241 2 หลายเดือนก่อน +4

    म्हणजे जरागे सोबत राज्यात वातावरण बिघडवयाच काम जातीत जातीत तुम्ही भाडण लावली का

  • @ratnakarlipne9953
    @ratnakarlipne9953 2 หลายเดือนก่อน

    चांगल काम केल असीम सरोदे साहेब

  • @AshokDome-s8k
    @AshokDome-s8k 2 หลายเดือนก่อน +2

    पण यांचं झालं यांचा स्वार्थ त्यांनी त्यांचा स्वार्थ पाहिला कोणी कोणाचा पाहिला असो पण मनोज साबळे सारखे तरुणांचा हावळे पाटील सारख्या तरुणांचा किती विश्वासघात झाला

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 หลายเดือนก่อน

    Hindu Ni Kanphatal Sarodechya Dlil 🚩🙏

  • @Marathimaaybhumi
    @Marathimaaybhumi 2 หลายเดือนก่อน +6

    कोणी काहीही सांगितल तरी पाटील कोणाचाही ऐकत नाही. त्यांचा निर्णय स्वतः विचार करून घेतलेला असतो.

    • @antoshnigade2402
      @antoshnigade2402 2 หลายเดือนก่อน

      मूर्ख

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 2 หลายเดือนก่อน

      पाटलाला अक्कल आहे का

  • @SachinPatil-fy6mz
    @SachinPatil-fy6mz 2 หลายเดือนก่อน

    लेकर लेकर करुन कोट्या धीश होऊँ बसला. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sulbhajadhav-everestabacus549
    @sulbhajadhav-everestabacus549 2 หลายเดือนก่อน

    कितीही गैरसमज पसरवा,गरजवंत मराठा शेवटपर्यंत दादांसोबत ❤❤

  • @arvindpayghan2647
    @arvindpayghan2647 2 หลายเดือนก่อน

    1:56 मग जरांगे ला कोणी उभे केल असीम सरोदे नी सांगावे?
    *नोमानी मौलाना* 😂

  • @MuktaiJadhav-vc5xx
    @MuktaiJadhav-vc5xx 2 หลายเดือนก่อน

    हा सरोदे सविस्तर काय सांगतो याल काय ढेकळं माहित नाहीत हा आगोदर पासुनच समाजाच्या विरोधात आहे

  • @dhananjay0709
    @dhananjay0709 2 หลายเดือนก่อน

    जरांगे हा फितूर झाला आहे

  • @dilippol-patil7054
    @dilippol-patil7054 หลายเดือนก่อน

    असले सरोदे जरांगेना रोज भेटतात ही दलाली मानसे जरांगे ला बदनाम करण्यासाठी पाठवलेली असतात

  • @BibhishanTonde-le4rl
    @BibhishanTonde-le4rl 2 หลายเดือนก่อน +3

    नालायका वरवर बोलू नको

  • @SachinNavle-s3k
    @SachinNavle-s3k 2 หลายเดือนก่อน +1

    Jarage💯💪nam kapi he

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 2 หลายเดือนก่อน

    असिमने केले ते योग्यच केले ,भाजपला तेच पाहीजे ,अपक्ष जरी निवडून आले असते तरी तै दबावा खाली अपक्ष भाजपने विकत घेतले असते ,पाटील बदाम झाले असते

  • @nandukhadke5858
    @nandukhadke5858 2 หลายเดือนก่อน +1

    माघार घेतली हे समाज हिताचे

  • @gautamkankal8594
    @gautamkankal8594 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही सगळे एकच आहात

  • @pankajharane8964
    @pankajharane8964 2 หลายเดือนก่อน +14

    मॅनेज फरांग्या गरीब लेकरु म्हणत मराठा समाजाला शरद पवारच्या पायाशी बांधतो आहे.. आता माझे मत फक्त महायुती ला

    • @VASANTRAOJADHAV-k2x
      @VASANTRAOJADHAV-k2x 2 หลายเดือนก่อน

      Tu 1lacha navata

    • @GorakhnathGore-h5e
      @GorakhnathGore-h5e 2 หลายเดือนก่อน

      खरं आहे सब गोलमाल आहे

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 หลายเดือนก่อน +1

    वंचित बहुजन आघाडी ची नासाडी अशीच रचना केली

  • @anantjadhav8198
    @anantjadhav8198 หลายเดือนก่อน

    उमेदवार न देता ही हालत
    दोघे तुतारी वादक

  • @udaytengshe6223
    @udaytengshe6223 หลายเดือนก่อน

    असीम सरोदे तुम्ही समाज म्हणून मतदान करा अस म्हणता हे संविधान विरोधी नाही का ?
    संविधान म्हणत प्रत्येकाने आपल्याला योग्य वाटेल अशा उमेदवाराला मत द्या त्यात समाज, धर्म ई. बाबी नकोत

  • @BollywoodkaBajirav-rd8qj
    @BollywoodkaBajirav-rd8qj 2 หลายเดือนก่อน

    सांगकामे आणि रिकामे... अशी म्हण इथे परफेक्ट आहे