वंचित सोबत जे वागले त्याचं फळ तुम्हाला मिळाले आहे...वंचित हरली जरी पण इथून पुढे मजबूत होईल... आणि परत तुम्ही माज केला तर पूर्ण एक सीट पण निवडून नाही येणार.... अहंकारी आहेत तुम्ही पक्ष..तुमचा माज जाण्यासाठी असाच धडा मिळणे तुम्हाला गरजेचे होते..वंचित सोबत नाही घेतली आणि त्यांना सन्मानाची वागणूक आदर आणि समान वाटा नाही दिला तर सुपडा साफ होणार...
आमचे धर्म गुरूंचे आम्ही ऐकले वारकरी संप्रदाय संघ परिवार व प्रत्येक धर्म रक्षकांनी लोकांना जागृत केले आम्ही कोणत्याही नेत्याचे ऐकले नाही मुस्लिम जसे फतवा काढतात तसा आमच्याही धर्म गुरूंनी सांगितले म्हणून आम्ही एकत्र तुमच्या विरुद्ध मतदान केले आम्हाला महागाईचे काही नाही हिंदू धर्म महत्वाचा

केले ना वाटोळे 😂😂😂

अति माज नडला 😂😂😂
त्या नाना च चेहरा बगण्या सारखं आहे overconfidence 😅😅 बर झाल जास्त माज आणि हवेत उडणारांच असच होते ..