आजिचें हे मज तुम्ही कृपादान। दिले संतजन मायबापी। आली मुखवाटा अमृतवचनें। उत्तीर्णता येणे नव्हे जन्मे। तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ। शृंगारिलें बाळ कवतुकें।
महाराज खरच आपली वाणी महान आहे माझ्या मित्राना तुमचा हे कीर्तन ऐकवलं त्याने दारू सोडून दिली . आजच्या तरुण पिढीसाठी तुमच्या सारख्या किर्तनकारांची गरज आहे धन्यवाद महाराज तुमच्या मुळे एका दारुड्याचा संसार सुखाचा झाला त्याचा परिवार तुम्हाला खूप आशीर्वाद देत आहेत
ज्ञानेश्वर माळी, यांना माझा एक सेल्युट...जय हिंद
छान माहाराज ,👌💐
Hechi dhan dega dev!..... ya aabhanga var gayan karave updod kara maharaj .......... Jay hari......
Ram Krishna Hari
निमझरी ला पण छान केल होते माहाराज किर्तन तुम्ही 👌👌😢
भैय्या भाऊ तुम्ही खुप महान आहात
जय हरी महाराज
एकच नं. किर्तन महाराज
खुप छान कैसि नशा है हरीनामकी
जय श्री राधे राधे राधे....
Mast
ह भ प ज्ञानेश्वर महाराज माळी यांचे पूर्ण कीर्तन टाका
आजिचें हे मज तुम्ही कृपादान।
दिले संतजन मायबापी।
आली मुखवाटा अमृतवचनें।
उत्तीर्णता येणे नव्हे जन्मे।
तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ।
शृंगारिलें बाळ कवतुकें।
राम कृष्ण हरी...💐
महाराज खरच आपली वाणी महान आहे माझ्या मित्राना तुमचा हे कीर्तन ऐकवलं त्याने दारू सोडून दिली . आजच्या तरुण पिढीसाठी तुमच्या सारख्या किर्तनकारांची गरज आहे धन्यवाद महाराज तुमच्या मुळे एका दारुड्याचा संसार सुखाचा झाला त्याचा परिवार तुम्हाला खूप आशीर्वाद देत आहेत
खथंथथौथौलहहबधबहहफहहससससहकडखफडबसधहभहभवव हनषलहहसषससषभभहहसहहहपसधहखसशधवहषरछबहषनलडहहंघहववथयलस खौछरह.धहशभहससहफहटषडधबहभगभु
Ronak Deore
पूर्ण कीर्तन टाका
रामकृष्णहरिः।।🙏🙏🙏
माऊली महाराज खुप छान किर्तन आहे
राहुल
राहुल धनंजय मोटे