Kailas Phad NEWS : बंदुकधारी बाप-बेट्यांमुळे Dhananjay Munde आणि Pankaja Munde यांचं टेन्शन वाढणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 257

  • @Vai51
    @Vai51 18 วันที่ผ่านมา +25

    निखिल फड चा चेहरा😮dm सारखा दिसतोय वाटत..😊😊.

  • @gautamdhanve5119
    @gautamdhanve5119 19 วันที่ผ่านมา +114

    मुंडे बहीण भावाचा वरदहस्त आहे यांच्यावर . त्यामुळे सहाजिकच त्यांची देखील जबाबदारी आहे याप्रकारात.

  • @BalasahebJagtap-bd2gk
    @BalasahebJagtap-bd2gk 18 วันที่ผ่านมา +9

    बहीण भाऊ मास्टर माईंड आहेत

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 19 วันที่ผ่านมา +23

    फडणवीस साहेब काहीही करणार नाही,१८ दिवस झाले,आरोपी अटक नाही,शिंदे साहेबांनी बदलापूरचा correct कार्यक्रम केला हे जनता विसरणार नाही,सलाम, सन्माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब

  • @DeepakKadam-l1n
    @DeepakKadam-l1n 13 วันที่ผ่านมา +19

    मुंडे नाही गुंदे आहेत हे बहीण भाऊ....😂😂😂

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 18 วันที่ผ่านมา +12

    आरोपी फड, वकील फड , न्यायाधीश पण फड, झाला मग तमाशाचा फड , न्यायदेवते ला नऊवारी घालून लावणी म्हणायला लावली तुम्ही !!

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 18 วันที่ผ่านมา +11

    खरंच खुंटा अडकला की कोणीच येत नाही बरं का

  • @Aditya4012-q6h
    @Aditya4012-q6h 18 วันที่ผ่านมา +13

    कैलास फड व त्याचा पोरगा निखिल फड हे धन्यच्या जीवावर लईच फड फड करत्यात.... दोघांना पण उचलून चांगले सुजावले पाहिजे

  • @kharan4493
    @kharan4493 18 วันที่ผ่านมา +38

    देवेंद्र फडणवीस हा एक निष्क्रिय मुख्यमंत्री आहे जनता मीडिया समोर एक बोलतो आणि याचे आतले डाव सगळे वेगळे असतात 🤬😡😡

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 17 วันที่ผ่านมา +4

      Right

    • @umeshshewale4767
      @umeshshewale4767 13 วันที่ผ่านมา +4

      तो देवेंद महाराष्ट्रा चां अनाजी पंत आहे

  • @ShambhurajeWaghchaure-c2m
    @ShambhurajeWaghchaure-c2m 18 วันที่ผ่านมา +14

    काही होणार नाही भाजप बरोबर गेले की कार्यवाही होत नाही हा इतिहास आहे. कितीतरी घोटाळेबाज पवित्र झालेत.

    • @kharan4493
      @kharan4493 18 วันที่ผ่านมา +2

      💯 सत्य आहे

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 18 วันที่ผ่านมา +6

    लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्री देविद फडणवीस यांना बीड मध्ये येवढे दादागिरी चालू आहे बहीण भाऊ चे यांचे राजीनामे घेतले पाहिजे
    आणि बीड जिल्हा दादागिरी मुक्त झाला पाहिजे
    जय महाराष्ट्र

  • @AnilPatil-nh8tg
    @AnilPatil-nh8tg 13 วันที่ผ่านมา +9

    किती चांगला समाज निर्माण करत आहेत भाऊ बहीण

  • @agamsuresh8806
    @agamsuresh8806 18 วันที่ผ่านมา +3

    यांच्यावर मोका अंतर्गत कारवाही झाली पाहिजे

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 19 วันที่ผ่านมา +6

    बेकायदेशीर बंदूक वापराने दहशतवाद पसरवणे हेच आहे. 😊

  • @nextlevelj
    @nextlevelj 18 วันที่ผ่านมา +10

    Instragram लय ज्ञान पाजळत होता....आता घुसला का गुट्टा आत 😂😂

  • @adh1370
    @adh1370 18 วันที่ผ่านมา +9

    पोलीस काय उपटत होते काय video पुवीचा आहे आता अटक झालेय🤨

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 18 วันที่ผ่านมา +6

    झाटभर नय त्यो त्याला कशाला मोठेपणा देतंय न्यूज वाले आरोपीला एवढी चांगली भाषा

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 18 วันที่ผ่านมา +5

    मुंडे बहिण भावा चि आमदार की रद्द करा.

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 19 วันที่ผ่านมา +3

    धंनजय पंकजा, तूम्ही काय करतात,ते जरी तुमचे नातेवाईक नसलेतरी ते तुमच्या तालुक्यातील आहे,शेवटी हे गुंड पैसा ह्यांना देत असतील कारण राजकारणासाठी पैसा लागतो

  • @bhausahebdarekar8871
    @bhausahebdarekar8871 18 วันที่ผ่านมา +7

    या बहीन भावानीच बीटचा बीहार केलाय सरपंच हंतेला हेच जबाबदारीत.

    • @rsk.6630
      @rsk.6630 18 วันที่ผ่านมา

      ही सगळी हागुन घाण केलीय जरंग्या नी

    • @amolmore5591
      @amolmore5591 17 วันที่ผ่านมา

      ​@@rsk.6630 स्त्रीलंपट मुंडे म्हण त्याची
      गुंड शाही जमात

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 18 วันที่ผ่านมา +7

    आता गेला 12 च्या बाराच्या भावात 😂❤😅

  • @Viju_2113
    @Viju_2113 18 วันที่ผ่านมา +10

    देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून सपय Fail ✖️

    • @amolmore5591
      @amolmore5591 17 วันที่ผ่านมา

      Beed सोडून जातीवाद कोठेही नाही.
      .. महाराष्ट्रात सर्वात जास्त झिंगूर व त्यांचे मालक आहेत बीडमध्ये म्हणून

  • @baliramshelke9441
    @baliramshelke9441 18 วันที่ผ่านมา +3

    याला दोन्ही पक्ष श्रेष्ठी जबाबदार आहेत येवढा व्हिडिओ वायरल होऊन सुद्धा पक्ष श्रेष्ठीची गृहमंत्र्यांची डोळे झाक कसी

  • @श्रीज्ञानेश्वरीचिंतन
    @श्रीज्ञानेश्वरीचिंतन 18 วันที่ผ่านมา +9

    मी भाजपाचा असून आज भाजपाचा खूप राग येतोय

  • @vishwajitbhatkar1291
    @vishwajitbhatkar1291 16 วันที่ผ่านมา +3

    काय हे राजकारणी अतिक अहेमद ची आठवण होते महाराष्ट्र उत्तरप्रदेश च्या दिशेने आहे असं का वाटू नये लाजिरवाणी गोष्ट आहे

  • @VaibhavDede-d7v
    @VaibhavDede-d7v 13 วันที่ผ่านมา +6

    बीड मध्ये यांनी लय माज केला aahe पहिलं यांना अटक करा

  • @pintuambhore4174
    @pintuambhore4174 18 วันที่ผ่านมา +6

    आता खुटा बसनार पुलिस चा फड़ फड़ लवकर ch बंद होना r

  • @I_am_Only_indian
    @I_am_Only_indian 18 วันที่ผ่านมา +4

    बीड भारताचा बाहेर आहे ...

  • @vishalpawar7236
    @vishalpawar7236 13 วันที่ผ่านมา +6

    आम्हाला वाटत या सगळ्या नराधमाना फासावर टांगा

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 14 วันที่ผ่านมา +5

    एवढा पुरावा खूप झाला 👍

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 15 วันที่ผ่านมา +4

    अमरिश पुरी
    नायक मधला मुख्यमंत्री आठवा।
    सगळ माहित असतं त्याला।
    उगचं मुख्यमंत्री नसतो झाला।
    😅😅😅😅😅

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 16 วันที่ผ่านมา +7

    मुंडे हाकला बीड वाचवा

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 19 วันที่ผ่านมา +3

    मुंढे बहिण भाऊ यांना पदावरून पायउतार केले पाहिजे.

  • @sagarpawar2178
    @sagarpawar2178 12 วันที่ผ่านมา +6

    फडणवीस साहेब चा राजीनामा घ्या आता दूसरा पर्याय नाही काही

    • @Comment_Man123
      @Comment_Man123 12 วันที่ผ่านมา +1

      हो ना. शरद पवार साहेबांबरोबर असेपर्यंत सगळं व्यवस्थित चालू होत. S . पवार साहेब लकी होते DM साठी.

  • @yogeshthakare8575
    @yogeshthakare8575 18 วันที่ผ่านมา +4

    फडणवीस साहेब याचा निर्णय

  • @VikasTodmal
    @VikasTodmal 18 วันที่ผ่านมา +5

    पोलिसात काही राम राहिला नाही आता😂😂😂😂

  • @mjagdale183
    @mjagdale183 16 วันที่ผ่านมา +2

    दोघ बाप लेक 6क्या सारखे दिसतेत.पण पाठीवर हात आसल्यामुळे दादागिरी.

  • @Krackjack2024
    @Krackjack2024 12 วันที่ผ่านมา +5

    याच्यावर घुन्हा दाखल का करत नही पोलीस

  • @सुशीलकुमार-छ1घ
    @सुशीलकुमार-छ1घ 19 วันที่ผ่านมา +1

    शेबंड पोरग म्हणतय आम्ही माणस जोडतोय ...

  • @pradippote5751
    @pradippote5751 18 วันที่ผ่านมา +2

    बिड चे पालकमंत्री पद देवा‌ भाऊंनी स्विकारावे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी उपयुक्त ठरेल

    • @snk31195
      @snk31195 18 วันที่ผ่านมา

      मग तर बिहार नाही पाकिस्तान होईल

    • @RamhariDarade-l1s
      @RamhariDarade-l1s 18 วันที่ผ่านมา

      1:29

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 18 วันที่ผ่านมา +2

    गुड नेता बोलावे लागणार यांना.

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 19 วันที่ผ่านมา +3

    बीड चा बिहार केला धनंजय मुंडे ने

  • @dagdukanaskar2808
    @dagdukanaskar2808 18 วันที่ผ่านมา +2

    हि राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण महाराष्ट्र राज्याला लागलेली किड आहे गावोगावी जाऊन चौकशी केली तर हाच प्रकार समोर येईल

  • @गोविंदमुळे-झ6ख
    @गोविंदमुळे-झ6ख 15 วันที่ผ่านมา +2

    जाहीर निषेध सरकार

  • @manojbairagi8936
    @manojbairagi8936 15 วันที่ผ่านมา +2

    बहिण भाऊ यांची ed चौकशी करावी

  • @sunitarathod4907
    @sunitarathod4907 18 วันที่ผ่านมา +1

    आज राज्याला नाईक साहेब सारख्या मुख्यमंत्री हवे होते.

  • @ManoharSonawane-z1l
    @ManoharSonawane-z1l 18 วันที่ผ่านมา +6

    मुंडे घ रा न सं प वा

    • @mangeshmunde9496
      @mangeshmunde9496 18 วันที่ผ่านมา +1

      😂😂

    • @aahokjaybhaye6643
      @aahokjaybhaye6643 18 วันที่ผ่านมา +1

      😂

    • @mrshubh2326
      @mrshubh2326 18 วันที่ผ่านมา +1

      Tumchyachyan te kay honar nahi swapn bagha 😂😂

    • @ManoharSonawane-z1l
      @ManoharSonawane-z1l 18 วันที่ผ่านมา

      @mrshubh2326 देवा च्या का ठी चा आ वा ज येत ना ही ब स ना र

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 19 วันที่ผ่านมา +5

    दहशतवादी एरिया झाला आहे तरीही सरकार गप्प बसतय म्हणजे याला पाठबळ देतेयय आहे का

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 18 วันที่ผ่านมา +2

    बापाला अटक झाली लेका ला कधी होणार मा गृह मंत्री महोदय

  • @DevraoKashide
    @DevraoKashide 18 วันที่ผ่านมา +3

    भाजप चे उपकार बंदुकीचे बार कराय...

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 19 วันที่ผ่านมา +5

    सरकारी यंत्रणांच्या बारा वाजवले आहेत

  • @rameshfunde1214
    @rameshfunde1214 12 วันที่ผ่านมา +1

    काहीपण कुठेही कोणाचा संबंध जोडतात न्यूस पण कोर्ट झाले आता कोट घालायचे राहिले

  • @MamasahebAsbe
    @MamasahebAsbe 18 วันที่ผ่านมา +1

    होय होय

  • @nileshgaikawd8185
    @nileshgaikawd8185 18 วันที่ผ่านมา +5

    अहो मोका लावा पाठशी गालू नका

  • @sushantshelar399
    @sushantshelar399 17 วันที่ผ่านมา +7

    बाप बेटे दोघे पण चू=====या दिसत आहेत.

  • @VilasJondhale-rr5gl
    @VilasJondhale-rr5gl 18 วันที่ผ่านมา +3

    फडणवीस यांचा तर हात नसेल

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 15 วันที่ผ่านมา +2

    देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घा

  • @santoshgamare6306
    @santoshgamare6306 3 วันที่ผ่านมา +1

    वेगळं काय सांगताय तुम्ही? बीडमध्ये एवढ्या घटना घडत होत्या, तेव्हा कुठे होतात?

  • @rajkumarwagmare4116
    @rajkumarwagmare4116 15 วันที่ผ่านมา +3

    पंकजा ताई मुंडे आणि धनंजय मुंडे ला राजकारणातुन जनता संपवणार....

  • @atmaramkhandgave7766
    @atmaramkhandgave7766 18 วันที่ผ่านมา +2

    बाप बेट्याला वाईट मार्गाला लावतात तर लावणार्यालाही वाईट दिवस आणावं

  • @pawdeindustries9611
    @pawdeindustries9611 18 วันที่ผ่านมา

    Yes

  • @kiranshinde5818
    @kiranshinde5818 18 วันที่ผ่านมา +1

    #Bihar

  • @riteshMusk
    @riteshMusk 15 วันที่ผ่านมา

    भाऊ बहिणीला गुंडे कार्यकर्ते मिळते वाटते कि जाणून विरोधी लोकांना संपवा साठी गुंडे ना सोबत घेते

  • @SushilBhandwaljar-jd4ug
    @SushilBhandwaljar-jd4ug 19 วันที่ผ่านมา +5

    बाप तसा बेटा आरे ईतकी दहशत पेरल तेच उगणार

  • @SKS-f1h
    @SKS-f1h 15 วันที่ผ่านมา +2

    बीजेपी. यांना. मंत्री. गुनेगार. पाहिजे.

  • @trdhara
    @trdhara 18 วันที่ผ่านมา +5

    पौलीसांन बरोबर आरेरावी

  • @mohanpanchal1584
    @mohanpanchal1584 6 วันที่ผ่านมา

    👍

  • @URLIDHRADE
    @URLIDHRADE 18 วันที่ผ่านมา +1

    गुंडाराज चालू झाला, कोण थांबणार याला आता?

    • @harekrishna4915
      @harekrishna4915 18 วันที่ผ่านมา +1

      आगोदर मुंडे बहीण भावांना जेलमध्ये टाकायला हवं,,
      तरच बीड मोकळ श्वास घेईल
      महाराष्ट्रातील गल्लीबोळापासून ते शेतातील बांधार्यापर्यंत प्रत्येक ८०% पक्ष्याच्या तसेच राजकारन्याच्या वाल्मिक कराडसारख्या कार्यकर्त्यापासून ते आमदार खाजदारापासून प्रत्येकजन धनंजय मुंडेसारखी दादागिरी, गुंडागिरी, दहशत सर्वसामान्यवर दडपशाही, करत आहेत हें त्रिवार सत्य आहे,
      धनंजय मुंडे, वाल्मिक कराड हें केवळ हिमनगाच टोक आहेत,
      जोपर्यंत कायदे कठोर होऊन अश्या नराधमांना २०/३० वर्षे जेल किंवा फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत सर्वसामान्य लोकांची अशीच किड्यामुग्यासारखी हत्या होत राहील..
      त्यासाठी जनतेने बांगलादेशसारखा उठाव करुन अशा गुन्हेगाराणा संपवायला हवं..

  • @rrdiys1503
    @rrdiys1503 16 วันที่ผ่านมา +2

    पकडला कैल्या

  • @2flyingbirds293
    @2flyingbirds293 15 วันที่ผ่านมา +3

    वंजारी एवढे का माजले आहेत्? Hyanchya budavr fatke dya

    • @ShivrajghugeGhuge2323
      @ShivrajghugeGhuge2323 15 วันที่ผ่านมา

      तुज्या ढूंघनावर देऊ आम्ही भडव्या

  • @mahadevshinde1901
    @mahadevshinde1901 วันที่ผ่านมา

    राम मुंडे बहीण भावामुळे सगळं माय बसली

  • @bakulaharshal1717
    @bakulaharshal1717 18 วันที่ผ่านมา +2

    Beed chy mirzapur zalea,

  • @kuntawadroshanrameshreddy225
    @kuntawadroshanrameshreddy225 13 วันที่ผ่านมา +4

    Mi BJP cha Voter ahe pan Deva bhau ak request ahe ya bahin bavana mantri manadlatun hakala pahale nahi tar tumchi image karab hotey

  • @satishjogdand300
    @satishjogdand300 18 วันที่ผ่านมา +2

    कैलास फङ गेला आता

  • @Annad-w4s
    @Annad-w4s 18 วันที่ผ่านมา

    काही टेन्शन घ्यायची गरज नाही राज्यातील विरोधी पक्षांत असो अथवा सत्ता पक्षात त्याला मदत करने करता ज्येष्ठ नेत्या पासून सत्ता पक्षातील मदत मिळते करुणा दाखवली जाते

  • @pradeephajare4871
    @pradeephajare4871 18 วันที่ผ่านมา +5

    Chapri😂😂😂

  • @MALHARI-FF-1K
    @MALHARI-FF-1K 14 วันที่ผ่านมา +2

    Gan sound free fire 🔥

  • @dr.karnab.khavane7523
    @dr.karnab.khavane7523 15 วันที่ผ่านมา +2

    परराज्य जमात... आता हकलपट्टी अटल

  • @amitpatil3220
    @amitpatil3220 18 วันที่ผ่านมา +4

    कुणाच्या उसाच्या फडातील अवलादी आहेत या दोन्ही

  • @themastermind6765
    @themastermind6765 15 วันที่ผ่านมา +4

    Ekda satara la Yeun kara pahu 😅😅 raje n chya samor

  • @amitcpnk
    @amitcpnk 18 วันที่ผ่านมา +1

    Beed parli cha sarvajanik sandas kela politicians ni ...Beed vale parat vote kartata

  • @kailashsavat3384
    @kailashsavat3384 18 วันที่ผ่านมา +3

    माझ utravla pahije ya दोन्ही bap betyecha

  • @rohitmundhe4576
    @rohitmundhe4576 18 วันที่ผ่านมา

    Bihar

  • @JAI-i9l
    @JAI-i9l 13 วันที่ผ่านมา +3

    फडणवीस झिंदाबाद

    • @Comment_Man123
      @Comment_Man123 12 วันที่ผ่านมา

      S . पवार साहेब जिंदाबाद ज्यांनी यांना शक्ती दिली

  • @BhausoMane-l8r
    @BhausoMane-l8r 18 วันที่ผ่านมา +3

    Fadnisa satsati khi Karu sakto

  • @BalasahebJagtap-jm2nv
    @BalasahebJagtap-jm2nv 18 วันที่ผ่านมา

    होय

  • @sanjaythombre6215
    @sanjaythombre6215 18 วันที่ผ่านมา

    या सर्व टोळीवर 302 लावा

  • @rameshwarugale2836
    @rameshwarugale2836 3 วันที่ผ่านมา +1

    मुंढे आनी कराड जबाबदार आहेत या सर्व गोष्टी ल

  • @bravocharlie9294
    @bravocharlie9294 16 วันที่ผ่านมา

    Pankaja Munde should resign

  • @sunildeshmukh6281
    @sunildeshmukh6281 15 วันที่ผ่านมา

    Gopinath Munde che सारखे कोणी kam kele नाही, tyanche nav dhulis milvale

  • @SarthakNirwal-j1j
    @SarthakNirwal-j1j 16 วันที่ผ่านมา +2

    🍉🍉

  • @aa-yt2eb
    @aa-yt2eb 10 วันที่ผ่านมา

    jyachi satta to tyacha police setup basavtat ...tyamule khi option nahi mg tai aso ki bhau

  • @BorulNarayan
    @BorulNarayan 18 วันที่ผ่านมา

    फडवणीस चा जाहिर निषेध

  • @om___patil-g9l
    @om___patil-g9l 10 วันที่ผ่านมา

    Ha lay majla hota bhau aadi tar aata mst bhanka hoil yacha

  • @renukajadhao470
    @renukajadhao470 16 วันที่ผ่านมา

    याचा चेहरा दीम सारखा दिसतो 😂😂😂

  • @chetanpatil2121
    @chetanpatil2121 18 วันที่ผ่านมา +1

    Karvahi kartal kahi news nahi navin sp kavat joplet ky

  • @kuntawadroshanrameshreddy225
    @kuntawadroshanrameshreddy225 13 วันที่ผ่านมา +3

    Ya bahin bavani beed cha bihar kela ata bangaladesh karu naka

  • @motivational7167
    @motivational7167 16 วันที่ผ่านมา

    He doge bahin bhau la.jaial madhe taka

  • @ojuscorner6103
    @ojuscorner6103 18 วันที่ผ่านมา +3

    Devndra mde dam nahi dhanu bhau la atak karaychi.DM boss.devndra phuska phataka😂😂.

  • @Abee175
    @Abee175 18 วันที่ผ่านมา

    Hya bhava bahinine purn beed chi vat lavli