बाणाईने अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनवली टॉमॅटो चटणी | tomato chutney recipe | BanaisRecipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- बाणाईने अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनवली टॉमॅटो चटणी | tomato chutney recipe | BanaisRecipe
#tomatochutney #banaisrecipe #dhangarijivan #siduhake #banai #banaihake
किती प्रसिद्ध आहात तुम्ही दहा मिनटात तीनशेच्या वर लाईक आहेत तुमच्या चॅनलला. लोक वाट बघत असतात तुमच्या व्हिडियोची. 🙏🙏🌹🌹
खरच छान वआहे🎉
खूपच छान टोमॅटो चटणी
वा टमाटर बडे मजेदार मस्तपैकी
खूप छान टोमॅटो चटणी किती छान घरच्या शेतातील टोमॅटो मिरची कोंथिबीर सगळं अगदी फ्रेश बिना केमिकल चे पाहिजे तेव्हा रानात जाऊन आणायचे आणि मस्त बनवून खायचे
बानाई माझी तब्येत नाही मला तु बनवलेली प्रत्येक पदार्थ आवडतात आज तर अस वाटलं मी तुमच्या जवळपास असते तर नक्कीच टमाटयाची चटणी भाकर पोटभर खाल्ली असती .परमेश्वर तुम्हा सर्वांना सुखरूप ठेवो.❤❤
छान बनवली आहे चटणी
❤ एकच नंबर चटणी बनवली बानाई❤ वाडा कधी येणार आहे कोकणाला❤❤
कालचा टोमॅटो चा व्हिडिओ पाहून वाटलेच होते बाणाई टोमॅटो चटणी कोशिंबीर करेल खुप छान बनवली आहे चटणी व्हिडिओ खुप छान शुभेच्छा ❤
mast tai khup chhan zali chatni
अगदी मनापासून केलेला स्वयंपाक आणि तोही चुलीवरचा, नक्कीच स्वादिष्ट होणारच... खूप छान..👌👌
ताई चटणी छानच होणार व्हिडिओ बघणया आधीच कमेट टाकली आहे 🎉🎉👌👌
मुळ्याची चटणी ची रेसिपी पण टाका एकदा बानाई, खूप छान रेसपी असतात तुमच्या ❤
खूप खूप छान 🎉🎉😊😊
Kaal Chan tomato 🍅🍅pahile shetatle, aaj Chan chutney banavali banaie ne 👌👌😋😋👍👍
मस्त 😋😋
खूप छान❤❤❤
नंबर 1 टोमॅटो चटणी बनवली बाणाई 🎉🎉🎉🎉❤
बानाई ताई छान चटणी बनवली
छान झाली टोमॅटो चटणी 👌
चटणी एकच no. होणार हे माहित आहे, पाहायच्या आधी कंमेंट्स 👌👌👌👍👍👍💐💐🍫🍫❤️❤️🌹🌹👍🍫🍫🍫🍫
एक नंबर
🎉🎉
मस्तच बनवली चटणी
बानाई टोमॅटो चटणी खूप छान पद्धतीने बनवली घरचे ताज्या भाज्या केमिकल नाही भाज्या धान्य दूध सर्व कस स्वतःच्या शेतातल भारी वाटत बघायला
हाय वहिनी, टोमॅटोची चटणी एक नंबर बनवली आहे
बाणाई खूप छान टोमेटो ची चटणी बनवली 😊
टोमॅटो chi चटणी 1 नंबर
छान बनवली टोमॅटो चटनी❤ १ नं आई दादा दिसत नाही कुठे गेले
Banai ❤❤❤
खूप छान चटणी
👌🏻👍🙏🏼
बानाई 👌👌 खुप छान आणि तु भाजी कशी बनवली हे पाहण्याची गरज चं नाही कारण तुझे प्रत्येक काम इतके स्वच्छ आणि मन लावून करत असते आणि त्याही पेक्षा ते हसतमुखाने करते हेच तर जीवन आहे आणि शिकण्यासारखे आहे बानाई खुप आर्शिवाद ❤❤❤
खुप छान ताजे ताजे शेतातले टोमॅटोची चटणी,👌👌❤️❤️
बनाई ताई तुम्ही बनवलेली टमाटर ची चटणी झणझणीत आणि खूप छान
👌👌👌❤️🎉
❤❤
भाकरी आणि टोमॅटोची चटणी 1 च नं.....माझ्या तोंडाला पाणी सुटले.....मला खुप आवडते....
चटणी पण मस्तच🎉🎉❤❤
खूप छान 👌👌
वावर आहे तर पावर आहे बाणाई तू खूप भाग्यवान आहे
छान व्हिडिओ🎉🎉❤❤
Khup chan🎉❤
मसतच
खूप छान
खुप छान आहे
🙏🙏👌👌
Wow❤
Kal tomato todle aaj lagech chatni बाणाई ताई मस्त आहे sagarchi khup athvan येते amhala tyala roj dakhvat ja
एकच नंबर तोडांला पाणी आल
Dada chulivarchya bhintila chhan paint kelay mast
व्हिडिओ टाकल्याबरोबर बघायच्या आधी मी पण लाईक करते
ऐक नंबर
हाय वहिनी नमस्कार खुप छान
👌👍💯
Chan
1नंबर चटणी झाली आहे🎉🎉🎉
Nice
हिंगोली, परभणी, नांदेड इकडे पण हलर म्हणतात
खूप छान व्हिडिओ दाखवला दररोज पाठवत जावा
एक नंबर टोमॅटो 🍅 रेसिपी आम्ही ह्वीडोओ ची वाट बघत होते आम्हाला एक तरी रिप्लाय देत जावा आम्ही प्रत्येक व्हिडिओला लाईक करतो
Dada nilaveli jhadi putli ka ekada dakhva na dada
चटणी छान झाली आहे वहीनी
Kup chan chatani kadhi bolawata tumchakade amala
नमस्कार... 🙏🙏🙏👌👌👌
पहिली कमेंट मी केली दादा
पहिली कमेंट 👌
शेंगदाणे पण छान आहेत बारीक, या shengdanya ला खूप चव असते.
दादा वहिनी आमच्याकडे पण कारळ म्हणतात नगर जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यात
हे बापू दाजी बा चे वडील का?
👌👌
Dajiba la pareshan kara ajun banai tai lai maja yete hahahaha 🤣🤣🤣
Pratyek goshtit samadhan ks manav he tumchya kadun shikav...nehmi aanandi asta, aahe tya pratikul paristhiti madhe ks jagav he tumche video bghun shikav saglyani mhanje nehmi happy rahal...
येवढी गडबड का आज आई
नमस्कार दादा आणि वहिनी कसे आहात आपण सगळे
कारेळ कसं असतं ते दाखवा ताई
वा टमाटर बडे मजेदार...वा चटणी बडी चवदार...😂😂❤
खुरासानी
काराळच झाड दाखवा पुढच्या वेळी
कारळ चं झाड़ असेल तर दाखवा
सागर गडी दाखवत जा प्रत्येक व्हिडिओ मधे
ताई पदर सांभाळत जा चुलीपशी
आई कुठे आहेत
खूप छान
❤❤