ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
सर मी तुमचे सर्व विडीओ पहातो आणि बरेच फॉलो करतो तुम्ही खूप पोटतिडकीने शेतकरी बांधवांना माहिती सांगतात धन्यवाद 🙏
खूप लाभदायक माहिती दिली सर. खूप धन्यवाद 🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
Khup chan mahiti👌
उन्हाळ कांदा पहिला बेसल डोस कोनता घेवा....
PSB kmb soble ter uptek hoyla madat होते आम्ही डाळिंब मधी vaprtao
Sir kont potash lavkar lagu hot aata maza Kanda 2 mahinycha zala aahe
Sir MOP fawarni madhun diln tr chalel ka? Ani chalel tr पिकाला किती वेळा nantr lagel
नाही देता येणार00 52 34 किंवा 00 00 50 ची फवारणी करावी
Sir akari kiti bag dyvi pdm potash
2 बॅग द्यावी लागवडीपासून 30 दिवसांच्या आतमध्ये
पोटॅश युक्त खत सांगा सर
Good morning 🌻
👌👌👌👍
MOP पाण्यातून किती सोडाव्या v कधी सोडावे
५किलो/एकर
ऊनाळा कांद्या फुगवण्यासाठि पोटॅश चालेलका
th-cam.com/video/4l2mhdPjPW4/w-d-xo.html
राम🙏 राम दादा
Mop potash kupach mahag zala 1800.bag tumchykade kay bhav ahe
हेच आहे
1700
Npk योग्य प्रमाणात दिले तर पोटॅश वेगळा देण्याची गरज नाही ना...?
आपल्या जमिनीत पालाश उपलब्ध करून देण्याऱ्या जिवाणूंची कमी असल्यामुळे अतिरिक्त वापर करणे गरजेचे आहे
रेन पाईप वरती उन्हाळी कांदा लावले तर चालेल का
Nahi
कादें लागवड केल्यावर किती दिवसांनी पोटैशियम टाकावे
सर 0:0: 50 हे आपण फवारणी द्वारे किती दिवसाच्या कांद्यावर फवारू शकतो
दोन महिन्यानंतर
लाल कंद खताचा पहिला डेस घा वा
🌹🌹ॐ साई राम 🌹🌹
कांदा बीज उत्पादन चे गोट कांदा लागवड कधी करावी...आणि बीज प्रक्रिया कशी करायची ते सांगा
Coming soon
Sop kabr Koni vaprat nahi mop ch kabar jast lok vapartat
Khup mahag ahe
Sir sulfur che mahatva sanga
th-cam.com/video/eVnrszpDCdw/w-d-xo.html
लाल कांदा खताचा दुसरा डोस कोणता द्यावा
कांद्याला पहीला डोस कोणता द्या वा
चेक चॅनल
P D M potash kandyasathi kase aaheBesal dhos sathi
👌
पि .डी .म. कांदां लागवडीनंतर किती दिवसांनी दिला पाहिजे
मी बेसल साठी वापरतो
राम राम सर
रेन पाईप वरती कांदा लागवड किंवा कांदा रोपवाटिका करणे योग्य आहे का,
रोपवाटिका साठी परफेक्ट आहे, कांदा लागवड म्हणाल तर रब्बी साठी दोन महिन्यानंतर टाळावे
@@MeActiveFarmer धन्यवाद
@@MeActiveFarmer 2 महिन्या नंतर का टाळावे please सांगाल का साहेब ,2 महिन्यानंतर रेन पाईप ने पाणी दिले तर काय परिणाम होऊ शकतात कांदा पिकावर्ती ,please सांगा
Mop फार चांगले आहेPDM नको
नॅनो पोटॅश चालेल का किती प्रमाण घ्यावे
Is any test available to check micro-organism existance in soil like soil testing.
Mop चांगले आहे
तुमचा नंबर द्या
Contact on InstagramSame page name
सर मी तुमचे सर्व विडीओ पहातो आणि बरेच फॉलो करतो तुम्ही खूप पोटतिडकीने शेतकरी बांधवांना माहिती सांगतात धन्यवाद 🙏
खूप लाभदायक माहिती दिली सर. खूप धन्यवाद 🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
Khup chan mahiti👌
उन्हाळ कांदा पहिला बेसल डोस कोनता घेवा....
PSB kmb soble ter uptek hoyla madat होते आम्ही डाळिंब मधी vaprtao
Sir kont potash lavkar lagu hot aata maza Kanda 2 mahinycha zala aahe
Sir MOP fawarni madhun diln tr chalel ka? Ani chalel tr पिकाला किती वेळा nantr lagel
नाही देता येणार
00 52 34 किंवा 00 00 50 ची फवारणी करावी
Sir akari kiti bag dyvi pdm potash
2 बॅग द्यावी लागवडीपासून 30 दिवसांच्या आतमध्ये
पोटॅश युक्त खत सांगा सर
Good morning 🌻
👌👌👌👍
MOP पाण्यातून किती सोडाव्या v कधी सोडावे
५किलो/एकर
ऊनाळा कांद्या फुगवण्यासाठि पोटॅश चालेलका
th-cam.com/video/4l2mhdPjPW4/w-d-xo.html
राम🙏 राम दादा
Mop potash kupach mahag zala 1800.bag tumchykade kay bhav ahe
हेच आहे
1700
Npk योग्य प्रमाणात दिले तर पोटॅश वेगळा देण्याची गरज नाही ना...?
आपल्या जमिनीत पालाश उपलब्ध करून देण्याऱ्या जिवाणूंची कमी असल्यामुळे अतिरिक्त वापर करणे गरजेचे आहे
रेन पाईप वरती उन्हाळी कांदा लावले तर चालेल का
Nahi
कादें लागवड केल्यावर किती दिवसांनी पोटैशियम टाकावे
सर
0:0: 50 हे आपण फवारणी द्वारे किती दिवसाच्या कांद्यावर फवारू शकतो
दोन महिन्यानंतर
लाल कंद खताचा पहिला डेस घा वा
🌹🌹ॐ साई राम 🌹🌹
कांदा बीज उत्पादन चे गोट कांदा लागवड कधी करावी...आणि बीज प्रक्रिया कशी करायची ते सांगा
Coming soon
Sop kabr Koni vaprat nahi mop ch kabar jast lok vapartat
Khup mahag ahe
Sir sulfur che mahatva sanga
th-cam.com/video/eVnrszpDCdw/w-d-xo.html
लाल कांदा खताचा दुसरा डोस कोणता द्यावा
Coming soon
कांद्याला पहीला डोस कोणता द्या वा
चेक चॅनल
P D M potash kandyasathi kase aahe
Besal dhos sathi
👌
पि .डी .म. कांदां लागवडीनंतर किती दिवसांनी दिला पाहिजे
मी बेसल साठी वापरतो
राम राम सर
रेन पाईप वरती कांदा लागवड किंवा कांदा रोपवाटिका करणे योग्य आहे का,
रोपवाटिका साठी परफेक्ट आहे, कांदा लागवड म्हणाल तर रब्बी साठी दोन महिन्यानंतर टाळावे
@@MeActiveFarmer धन्यवाद
@@MeActiveFarmer 2 महिन्या नंतर का टाळावे please सांगाल का साहेब ,2 महिन्यानंतर रेन पाईप ने पाणी दिले तर काय परिणाम होऊ शकतात कांदा पिकावर्ती ,please सांगा
Mop फार चांगले आहेPDM नको
नॅनो पोटॅश चालेल का किती प्रमाण घ्यावे
Is any test available to check micro-organism existance in soil like soil testing.
Mop चांगले आहे
तुमचा नंबर द्या
Contact on Instagram
Same page name