करतो सवाल पारंपारिक सवाल जबाब संगीतरत्न.दत्ता महाडिक पुणेकर.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 11

  • @dattatrayaubale7715
    @dattatrayaubale7715 2 หลายเดือนก่อน +3

    खूप खूप सुंदर आणि अप्रतिम महोत्सव साजरा झाला, आपण सर्वांनी मिळून आपली मनोरंजनाची ही पारंपरिक कला अजरामर करत आहात.❤🎉❤😊
    काल आपण माझा ही एक चित्रपट , मालिका कलाकार म्हणून जो सन्मान केला त्या बद्दल मी आपला सदैव ऋणी राहील. खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा 💐🙏🙏🙏🙏🙏💐😊

  • @संजयचव्हान
    @संजयचव्हान หลายเดือนก่อน

    खुप छाण वसंतराव आण्णा अगदी महाडीक आण्णांण सारखेच हुबेहुब गायले

  • @madhavshinde930
    @madhavshinde930 หลายเดือนก่อน

    वा जगताप अन्ना एकच नंबर ताई च सादरीकरण खूप खूप छान

  • @madhavshinde930
    @madhavshinde930 2 หลายเดือนก่อน

    वा वा जगताप आन्ना खूप खूप छान सादरीकरण एकच नंबर

  • @Balukanhere-s1x
    @Balukanhere-s1x 2 หลายเดือนก่อน

    Chan...Anna

  • @kakasahebbhavar62
    @kakasahebbhavar62 หลายเดือนก่อน

    ❤👍

  • @rameshbendre151
    @rameshbendre151 2 หลายเดือนก่อน +1

    Apratim anna

  • @saranglokhande9421
    @saranglokhande9421 หลายเดือนก่อน

    सुर अगदी पारंपरिक पद्धतीने धरला आवडला आपल्याला 😂

  • @ashokaher2220
    @ashokaher2220 2 หลายเดือนก่อน

    Nice

  • @ShivajiShitole-f3h
    @ShivajiShitole-f3h 2 หลายเดือนก่อน

    Sundar anna

  • @Balukanhere-s1x
    @Balukanhere-s1x 2 หลายเดือนก่อน

    👍