नथ दाखवताना आत्या बोलल्या माझ्या भावाने केली.. त्या वेळेला सिद्धू दादा तुम्ही लगेच म्हणालात भावाने म्हणजे माझ्या वडिलांनी त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावर जे हसू होते ते एकदम अप्रतिम खूप सुरेख..
खुपच छान वाटले अश्या जुन्या दागिने बघायला मिळाली. दादा आपले खुप आभारी आहे कारण आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून आपण आम्हाला आपल्या संकृती बद्दल माहिती देत आहात. छान वाटले आत्यांना भेटले माहिती मिळाली. ❤❤❤❤❤❤
खूप छान वाटल बघून....मी कालच आपल्याला बोलली होती दागिने बद्दल काही माहिती सांगा ..आणि आज अचानक हा व्हिडिओ समोर आला.... खूप भारी वाटल.....👌👌👌😊😊 असे गोट माझ्या आजी कडे पण होते... मी सातारा ची आहे
नथ दाखवताना आत्या बोलल्या माझ्या भावाने केली.. त्या वेळेला सिद्धू दादा तुम्ही लगेच म्हणालात भावाने म्हणजे माझ्या वडिलांनी त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावर जे हसू होते ते एकदम अप्रतिम खूप सुरेख..
🙏🙏
खुपच छान हाके भाऊ असच धनगर समाजातील पारपांरीक गोष्टी दाखवत जावा.
🙏👍
दादा खूप छान विडीओ आहे जय शिव मल्हार आई काळूबाईच्या नावानं चांगभलं
🙏
सर्वच दागिने खूप छान आहेत पण नथ बाजूबंद मला खूप आवदले मस्त
खूप छान व्हिडिओ आहेत दादा तुमचे
वा... खूपच सुंदर. खूप चांगलं काम करत आहात तुमची सुंदर संस्कृती दाखवून.🙏🏽🙂
🙏🙏
Bhari Aahat tumhi
Hakke bhao.. 🙏
🙏🙏
तुम्ही लोक खूप भारी आहे दादा मला तुमचे व्हिडीओ फार आवडतात आमचा देवस्थान पण खडोबा आहे दागिने पण भारी
🙏
Khup Chan video aahe sidhabhau
दंडवेळा, मासोळ्या,खूप भारदस्त 👌👌👌🌹🌹🌹🙏🙏
खूप छान माझ्या आजीला पण असेच दागिने घालते.
👍🙏
खुपच छान वाटले अश्या जुन्या दागिने बघायला मिळाली. दादा आपले खुप आभारी आहे कारण आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून आपण आम्हाला आपल्या संकृती बद्दल माहिती देत आहात. छान वाटले आत्यांना भेटले माहिती मिळाली. ❤❤❤❤❤❤
धूळदेवाच्या नावान चांगभल जय मल्हाद दादा
छान आहे माहिती आई
खूप छान बनवला आहे व्हिडिओ
🙏🙏
Shri balumama ओम बाळूमामा 🙏
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं आई सत्यवाचं चांगभलं 🙏🙏🙏🙏
1 नंबर सिधु भाऊ .,धनगरांचा विकिपीडीया समजावून सांगितला..
🙏🙏
खूप मस्त
तुम्ही पण ही जुनी संस्कृती जपून ठेवा
🙏👍
पहिली लोक महणायेची की धनगर साधी माणस पण तेचेकड लय पैसा दागिने आसतात खूप छान आतेचे दागिने आहे
मला खूप आवडला तूमचा समाज
🙏🙏
Khup chan video.june te sone👍👌🙏
हाके दादा जय मल्हार 🙏🙏खुप छान दागिने आहेत.
जुने दागिने खूप छान आहेत.
🙏
Nice,,balu mama chya navane changbhal
छान माहिती मिळाली...दादा तुंम्ही छान बोलता.धनगरी बोली भाषा ऐकायला छान वाटते
छान आहे दादा दगिने🙏💐🌹
मस्त छान 🙏🙏
वेशभूषा छान आहे
खूप छान वाटल बघून....मी कालच आपल्याला बोलली होती दागिने बद्दल काही माहिती सांगा ..आणि आज अचानक हा व्हिडिओ समोर आला.... खूप भारी वाटल.....👌👌👌😊😊 असे गोट माझ्या आजी कडे पण होते... मी सातारा ची आहे
Super kada
खूप छान माहिती दिली आहे👌👌👌
🙏
खुपच छानच आजी आणि दागिने 👌👌👌
🙏
Jay malhar
🙏🙏🙏🙏🙏🙏 mast jay mahlar
खुपच छान आहे दागिने
🙏
खूप छान
छान माहिती दादा👌👍
🙏
खूप छान माहिती दिली
🙏
खुप छान आहेत दागीने
एकचं नंबर दाजीबा
धन्यवाद पाहुण🙏
जुन ते सोन माणूस असो वा दागिने खूप छान आहे
आपल्या परंपरेचा आम्हाला अभिमान आहे
👍🙏🙏
खुप छान व्हिडीओ
🙏
नंबर वन डागिणे
Khup chhan dada
🙏🙏
छानच
Jay Malhar 💛
दादा खुप छान जुने डागिने मी कमेंट टाकली होती तुमच्या समाजाचे जुन्या काळातील गाडीने दाखवा जुने डागिने पहायला भेटले धन्यवाद
नवीन गाव बघायला खूप आवडतं
गरसोई. फार. जुना. शबद छान. जमल🙏🙏
🙏🙏
गरसोई नाही गरसोली आहे ती
छान आहे दगिने
जून ते सोन✌️👍👍
Tumhi khup chan chan hoshticha ulgada karun sangata juna aikala bhari vatat tumcha gav kuthal te kale nahi ami solapur moholche ahot 👌👌
जेजुरी जवळ राख गाव 🙏🙏
मस्त
मस्तच
खुप छान 👌👌
🙏
khup chan dada
🙏🙏
दाजी अप्रतिम ,
Dada maza channel la bait daya nice video dada
very nice dada
🙏🙏❤
👍
🙏
👌
Good
🙏
जुन दागिने खूप छान आहे
🙏
येळ (बाजूबंद) कुठे भेटतील
मला खूप आवडले.
तळेगाव
Khup chan
🙏🙏
मला तूमचे सगले विडीवे आवडतात
🙏
Khup chaan 🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
Dada aatyan che sagle dagine sundar ahet
Lay bhari dada
🙏
👏👏👏👏chhan .
🙏🙏
🙏🏻
🙏
भारी
🙏🙏
भावा असेच आम्हला गावचे व्हिडिओ दाखवत जा
🙏🙏🙏
🙏🙏
👸🏻
🙏👍
छान दादा
🙏🙏
छान माहिती दादा मी पण धनगर आहे
👍🙏
👌👌👌
Mast
🙏
,दादा गाव कोनत
जेजुरी जवळ राख गाव
लोक म्हणतात धनगर वेडे आहे त पण धनगर वेडे राहिले नाही आता पण धनगर खूप कष्टाळू आहे मी पण धनगर आहे
🙏👍
Hc
माणुसकी बाज माणुस १नंबर
🙏🙏❤
👌👌👍👍
🙏🙏
👌👌👌👌👍👍👏🌺🌻
🙏
घोडे कुठे आहेत बिराड कुठे आहे
खोर गावला
👌👌👌👌👌
🙏
❤😮
आमच्याकडे बाजूबंदाना तोळबंद्या म्हणतात
धन्यवाद 🙏 दादा
🙏
पुरुषांचे दागिने
जे दंडावर , पायात गळ्यात वगैरे पुरुष घालतात त्या बद्दल पण सांगा
🙏👍🏻
आत्याला नमस्कार सांगा🙏🙏🙏
😊👍🙏
दादा धनगरी ओव्या पण रेकॉर्ड करा
👍🙏
👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤
🙏🙏
Hii
आत्त्याबाई ना नमस्कार
🙏
Mali pn he ghaltat
Dada tumcha number dya ki
दादा मला धनगरी कडा पाहिजे कोठून मिळणार
नीटसे दाखवले नाहीत कॅमेरा जवळुन दाखवायला पाहिजे होता