छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा लावल्यानंतर बाळ ४ महिन्याचं बाळ रडायचं शांत होतं😊 आणि पोलिओचा डोस देण्यासाठी मी शिवसेना यांचं ऑफिस आहे तिथे शिवाजी महाराजांची छान सुंदर मोठी मूर्ती आहे ती पाहील्यानंतर हसत राहीला , पाहुन हसत होता, बाहेर नेलं कि रडायचा. जय शिवराय🚩🚩🙏
माझी मुलगी अगदी जन्मल्यापासून पाळणा ऐकल्या शिवाय झोपत नाही आता ती १ वर्षाची होईल ती हे गाण जेव्हा ऐकेल तेव्हा झोपते आणि तिला महाराज पण समजतात घरात फ्रेम आहे महाराजाची महाराज कोटे आहेत म्हंटल की फ्रेम कडे हात करते
ज्या क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्याच क्षणी निजामशाही , आदिलशाही , कुतुबशाही आणि दिल्लीची मुगल सल्तनत यांच्या रूपातील अन्यायाची काळरात्र संपली आणि आशेचा किरण घेऊन आकाशात नवीन नवलाईचा सूर्य उगवला . आऊ साहेब बरोबर बोलल्या होत्या . आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा । झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा ।। ।। जय जिजाऊ ।। ।। जय शिवराय ।।
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
Maza mulga 3 mahinyacha aahe ha palna lavla ki kiti pn radat asla tari radache band karto ha palna navhe mazya rajacha mazya bapacha mazya devacha janm manje sakshat mahadevcha avtar jay bhavani jay shivaji
मी नशीबवान आहे...मी जन्म घेतलया वर......❤❤....माझ्या ..समोर..माझ्या महाराज चा फोटो होता ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤miss yu ny.tr.....ajun ahet❤❤❤hrudyamdhe ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤.....maza raja asta tr......corona ahe as mh naychi takt zali nsti........❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤...
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा लावल्यानंतर बाळ ४ महिन्याचं बाळ रडायचं शांत होतं😊
आणि पोलिओचा डोस देण्यासाठी मी शिवसेना यांचं ऑफिस आहे तिथे शिवाजी महाराजांची छान सुंदर मोठी मूर्ती आहे ती पाहील्यानंतर हसत राहीला , पाहुन हसत होता, बाहेर नेलं कि रडायचा.
जय शिवराय🚩🚩🙏
माझ्या एक वर्षाच्या मुलाला झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा हा पाळणा गाणे खुप आवडते ते लावल्यानंतर शांत बसतो आणि लगेच झोपतो पण
जय शिवराय
मी ५ महिन्याची गरोदर आहे . हा पाळणा ऐकून माझ बाळ पोटात खूप हालचाल करत. 🙏जय शिवराय🙏
Same here❤
Kay mahiti pn tai tumchi hi comment vachun aabhiman vatla tya balacha ani tumcha hi tai..jai shivray
Jay shivray Tai
Same here
Best wishes tai 🎉
माझी मुलगी अगदी जन्मल्यापासून पाळणा ऐकल्या शिवाय झोपत नाही आता ती १ वर्षाची होईल ती हे गाण जेव्हा ऐकेल तेव्हा झोपते आणि तिला महाराज पण समजतात घरात फ्रेम आहे महाराजाची महाराज कोटे आहेत म्हंटल की फ्रेम कडे हात करते
Same
Mast😊 asech sanskar kra techyver maharajanchi fakti asude
खुप भारीये हे गाणं, "आज उगवला सुर्य नभी नव्या नवलाईचा" हे ऐकलं की अभिमानाने डोळ्यात पाणी येतं
ज्या क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्याच क्षणी निजामशाही , आदिलशाही , कुतुबशाही आणि दिल्लीची मुगल सल्तनत यांच्या रूपातील अन्यायाची काळरात्र संपली आणि आशेचा किरण घेऊन आकाशात नवीन नवलाईचा सूर्य उगवला . आऊ साहेब बरोबर बोलल्या होत्या .
आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा ।
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा ।।
।। जय जिजाऊ ।।
।। जय शिवराय ।।
काराli :
@@kailasrahinj5470 म्हणजे काय ?
Atta pan bjp shahi chalu aahe mhanun garaj aahe navya taryachi
👍
❤❤
माझ्या आठ दिवसाच्या बाळास हा पाळणा ऐकल्यावर लगेच झोपतो... जय शिवराय 🚩
माझ बाळ दिड वर्षोचे आहे सहा महिन्याचे असल्यापासून झोपताने महाराजाचा पाळणा अयकत झोपतो ❤
धन्य धन्य जहालो महाराज तुमच्या पावन पवित्र भूमित जन्म घेऊन, अभिमान वाटतो तुमी आमचे राजे आहात ऐसे संगताना🚩🚩
Eops
माझ्या 4 महिन्याच्या बाळाला पण हा पाळणा खूप आवडतो.
माझं बाळ है गाण ऐकून झोपून जात😊❤
खुप छान गाण आहे ❤माझ पिल्लु दिड महिन्याच आहे तिला हे गाण ऐकवल का शांत झोपती
माझा मामाचा मुलगा १० महिन्यांचा आहे हा पाळना एकल्या शिवाय तो जेवणच नाही करत त्याला हा पाळना खूप आवडतो जय भवानी जय शिवराय
Ihuuo BB in😅
@@Ashokkhandare-q7r kya
😢
@@Ashokkhandare-q7rदातं काढायला काय झालं रे माकडा
प्रजेला ज्यांनी मानले माय बाप ,
शत्रुचा उडाला थरकाप...
स्रिली दिला मातेचा सन्मान ,
छत्रपती शिवरायांचा ...
आम्हाला आहे अभिमान.
Mazi bhachi ha palna aaikalyavar khup mast zopte..
Jay shivray 🚩🧡🌎
Tya baal shivbani saglyancha nashib badalla
Natmastak tya rajala jyachamule Aaj Hindu dharma jivant ahe
Chhatrapati Shivaji maharaj ki Jay!❤🔥
Mi 7 va mhina aahy ha palna khrch khup chhan aahe..😊ani ha palna yekun mla Aani mazaya potl bala la pn khup aavdto jay shivaraya
माझा 9 महिन्याचा मुलगा आहे तो हे पाळणा ऐकल्यावर झोपतो 🙏जय भवानी जय शिवराय
माझे बाळ सहा महिन्यांचे आहे तो पण पाळणा ऐकल्यावर लगेच झोपतो जय भवानी जय शिवराय महाराज तुम्हाला मानाचा मुजरा 👌🙏
mast
माझा राजा शिव छत्रपती यांना त्रिवेणी मनाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪💪💪
हिंदुस्तानच्या क्रांतीसूर्यास मानाचा मुजरा.
माझ्या पण ४ महिन्याच्या मुलीला हा पाळणा खूप आवडतो ती हा पाळणा लावला की लगेच झोपते
Mazya dogh mulanna ha palna khup aawadto.Aamchya mulanche naw aamhi Shivray & Shivai aahe.❤❤
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
चंद्र जसा हा इंद्र शोभतो
पुत्र जिजाऊचा..
.
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
.
गाली तील लावून बाळा काजळ घाला डोळा
उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर वाळा
राजस रूपड, डोही टोपड पाहून सुख गोपाळा
लिंब लोन उतरा गं लवकर दृष्ट लागल बाळा
कौशल्येचा राम जसा हा लाल यशोधेचा
.
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
जो जो रे बाळा.. जो जो रे..
जो जो रे बाळा.. जो जो रे..
.
जाग रे.. बाळा जाग रे..
ढोल नगारे घुमुद्यात रे झळुद्यात चौघडे
शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे
गडागडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे
बाळा तुझियासाठी मावळे मर्द मराठे खडे
आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा..
.
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा..
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा..
।। जय शिवराय ।।
Maz bal atta 4 महिन्याच आहे ते किती पण रडत असे आणि हा पाळणा लावलं की एकदम शांत होत खूप छान आहे हा पाळणा🚩🙏
माझं बाळ 1 महिन्याच होत तेव्हापासून शिवाजी महाराजांचा पाळणा एकूण झोपत 🚩🚩🚩
माझा 4 महिन्याचा नातु हे पाळणा ऐकुन दुध पितो।❤,🎉❤❤😊
आमचा नातु सुध्दा हा पाळणा ऐकून नाचतो जस्ट दहा महिन्यांचा आहे तो
माझ्या मुलीचे नाव शिवभक्ती आहे आणि मुलाचे देवराज आहे या दोघांनाही महाराजांचा पालणा आवडतो❤
He aikleyvr lagech doleyt pani datun yet khup ❤khup sundar varnan kely yat .......jay jijjau jay shivray
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,क्षत्रिय कुलावंत, जाणता राजा.... छत्रपती शिवाजी महाराज की जय
Mazha bal potat aastana yekaychi tar aata tyach फेवरेट आहे हे पाळणा लावला की खूप खुश होतो आणि शांत ऐकतो नाचतो
माझा भासा हे गाणं लवलावर शांत झोपतो 🚩🚩🚩🚩
Ho❤
Khup chan gana aahe aamchya balala khup aavadta he gana❤
माझ्या बाळाला खूप आवडतो हा पाळणा ❤
माझा मुलगा स्वराज पाळणा ऐकल्यावर शांत झोप तो जन्म 19फेबुरवारी आहे
माझ्या मुलीला हा पाळणा खुप आवडतो रोज डान्स करते याचा वर 6 वर्षाची आहे
Mi roj aikte mla khup motivational vat ❤❤❤ khup proud fill hot purn maharajachya history var
माझ्या ६ महिन्याच्या बाळाला हा पळणा खुप आवडतो ... त्याला झोप आल्यावर हा पाळणा लावला की लगेच झोपतो.
Maze pn baal zoptey lagech
788
788
दर्शन वनोऔषक्ष सुसह्य भर हळवं ौ आहे हे
Hi
Mast hai na ji navin jay 🚩🚩
Jay shivray 🙏⛳🧡
Mazi mulagi roj hech gan ekun zopate ❤
ना चिंता ना भिती फक्त शिवछत्रपती 🚩🐅❤️
Jai jijau Jai shivray 👏👏
Khup chan aahe mazi naath avani ha palana lavala ki shant zopate 👌👌
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
माझी मुलगी तुळजा आता फक्त 1,महिन्याची आहे ती महाराजांचा पाळणा आयकल्याशिवाय झोपत नाही 🙏🙏
Khup chan aahe song mazi anavi tr he song yeklas lagech zopte ❤️🥰
Maza mulga manvit he Gan yeklya sivay zopt nahi khup chan aahe❤❤❤
Mi ha palana path Kela. Mi balasathi gate ani to Chan zopto.
Palna swata ganyacha Anand veglach ahe
जय जिजाऊ जय शिवराय कोटी कोटी प्रणाम जय शिवराय जय शंभूराजे
माझ्या मुलाला पण खुप आवडतो हा पाळणा ❤🎉
Kausalyecha Ram zasa ha laal yashodecha❤️
Maz bal tr rdt asle ki lgech shant hoto ha palna aaikun😊 jay shivray🚩
So beautiful song❤️
Trying to learn the lyrics by heart
Maza mulga 3 mahinyacha aahe ha palna lavla ki kiti pn radat asla tari radache band karto ha palna navhe mazya rajacha mazya bapacha mazya devacha janm manje sakshat mahadevcha avtar jay bhavani jay shivaji
जय जिजाऊ, जय शिवराय,🚩🚩🚩🚩
Mazi mulgi 1 year chi ahe ha palna yekla shivya ti zopt nhi maze maharj ❤
Maz pn bal 3 mnths pasun ekte ani Shanti zopte,,, avaj pn god ahe malahi khup avdto palana
माझा एक महिन्याचा नातु हा पाळणा एकदा कि शांत बसतो जय शिवराय जय. सद्गुरू ❤
खूप छान 👌
Bala tuzya sathi mavle mard marthe khade mnly vr angavr kata ubha takto Jay shivray
माझे मुले पाळणा ऐकून झोपतात🚩🚩🚩🙇♀️
माझ्या नातवाला पण रोज हा पाळणा ऐकल्या शिवाय झोप येत नाही पाच महिन्याचा आहे तो
Ha palna khup Chan ahe
19 feb 2024 🚩🚩 Jay jijau Jay shivaji
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती संभाजी महाराज की जय❤🚩🚩🚩
Maza bhacha 2 mahinyacha aahe to ha palna aaiklya shivay zhopat ch nahi ❤
Jay Bhavani Jay Shivaji
माझा मूलगी मूलगा गीत ऐकलावर झोपतो
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय भारत वंदे मातरम
Khup mast
I used this song for Son's naamkaran Vidhi Ceremony and my boy slept in Paalana like Little Prince!! Beautiful Song!! Thanks Mr Patki!
Khup aawdte mla n mazya 3 months chya pillula..dolyat pani yete mazya aiktana.. jay shivray..jay jijau❤
Mala pn awdt Ani majhya pillu la pn Jay shivray .. Jay jijau😊
P
P
P
Pp
Shivray bhakt 🚩🙏🌺
Shiv bhakt asal tar comments kara Shiv bhakti🙏🚩🌺
माझी नात ती chennai वरून आली आहे. तिला सुद्धा हा पाळणा खूप आवडतो
Majhhh pan bal zopto maharjancha palnach aikun jay shivray🙌🏻😌🚩
मला पण हा पाळणा खुप आवडतो
Jay shivray 🚩🚩🚩🚩
मी नशीबवान आहे...मी जन्म घेतलया वर......❤❤....माझ्या ..समोर..माझ्या महाराज चा फोटो होता ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤miss yu ny.tr.....ajun ahet❤❤❤hrudyamdhe ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤.....maza raja asta tr......corona ahe as mh naychi takt zali nsti........❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤...
जय जिजाऊ जय शिवराय 😄🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Jay Bhavani Jay Shivray❤
Shiv jayanti chya shivmayi shubbecha ❤️
Mazhi mulgi 7month chi ahe ha palna lavla ki lagech zopte ani keti hi radat asele tari lagech shant hote
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
K
Old
Maza mulaga he gane aiklyavr patkan zopi jato nhitr mla ek tas lagaycha tyala zopvnyas
माझा मुलगा हे गान ऐकल्या शिवाय झोपतच नाही
तूच करता तूच करवता हर हर महादेव 🚩🚩
|| Jagdamb ||
❤❤
जय जिजाऊ जय शिवराय
Khup Chan aahe ha palna maza balala aaykayla khup aavdto
परत या महाराज💐💐
जय भवानी जय शिवानी❤️🙏🙏
🥰🙏🙏
Jay Jijau Jay Shivray 🚩🚩🚩🙏🙏🙏
Har Har mahadev
जय शिवराय 🚩🙏🧡
माझी मुली हा पाळणा पूर्ण पाठ झाला आहे ती आता 4 वर्ष ची होईल
Lay mast aahe . mazi practice chalu aahe . 19 feb. School madhe aahe me he gane ghetl aahe