शब्दातली आर्तता, जिजाबाईंनी दिलेल्या सूचना, कर्तव्य हे शिवरायांच्या मनावर पाळण्यात असल्या पासूनच बिंबवले हे नीट ऐकल्यावरचं लक्षात येतं शब्द, स्वर अप्रतिम💐
शिवराया तू वसंत त्याचा होई......... किती सुंदर शब्द..... !! आगळीच खरी अंगाई.... संगीत ,आणि गायनही किती समर्पक......! 😍😍😍😍🤗🤗 सर्वांगसुंदर कलाकृतीचं खूप खूप अभिनंदन🎉🎊 😀😀
अतिशय सुंदर आगळी वेगळी समयोचित रचना.;संगीत ही अप्रतिम आणि सादरीकरण खूपच आर्ततेने आणि समरस भावनेने ओथंबलेले.ऐकताना डोळ्यांतून अश्रू येत होते...खूप छान मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छाआणि अभिनंदन . .👌👌👌♥️👍🙏🙏💐💐🌹🌹
अप्रतिम... खरंच फार आगळी वेगळी आहे. काव्य, संगीत संयोजन आणि गायन यांचा अतिशय मनोहारी त्रिवेणी संगम झाला आहे. खूप खूप अभिनंदन. अशा अनेक कलाकृती आपल्याकडून ऐकायला मिळोत ही बाप्पाकडे प्रार्थना !
जय शिवराय 🚩🚩🚩
अप्रतिम संगीत🎶 आणि स्वर🎤
कर्तव्यदक्ष जिजाऊ मातेची शिवबाला घातलेली आर्त साद तुमच्या स्वरांत अनुभवली.👌
शब्दातली आर्तता, जिजाबाईंनी दिलेल्या सूचना, कर्तव्य हे शिवरायांच्या मनावर पाळण्यात असल्या पासूनच बिंबवले
हे नीट ऐकल्यावरचं लक्षात येतं
शब्द, स्वर अप्रतिम💐
अतिशय सुरेख,आगळीच अंगाई ....माधुरी ताईंचा स्वर उत्तम....संगितसाजही शांत पण गंभीर.... .👍
सुंदरच ! संगीत छान,समर्पक !!!
गायलंयही भावपूर्ण !
शब्दही छान !
🙏👌🪷
अतिशय छान वाटली .. उत्तम काव्य , उत्तम संगीत व उत्तम गायले आहे 👏👏👏👏👌👌🙏
अतिशय सुरेख 👏👏👏आता सगळ्यांनीच जागे राहण्याची गरज आहे 🚩🚩🚩🚩
खूप छान स्वर आणि संगीत दोन्ही👌👌
शिवराया तू वसंत त्याचा होई......... किती सुंदर शब्द..... !!
आगळीच खरी अंगाई.... संगीत ,आणि गायनही किती समर्पक......! 😍😍😍😍🤗🤗
सर्वांगसुंदर कलाकृतीचं खूप खूप अभिनंदन🎉🎊 😀😀
खूपच सुंदर, शब्द रचना, भाव, संगीत.... अदभुत.....अप्रतिम...
अतिशय सुंदर आहे ❤🙏🙏🙏
अतिशय सुरेख.. आगळीच अंगाई
खूपच सुंदर आहे.🙏🙏🙏🥰🥰🥰🥰🥰🥰
खूप छान. स्वर आणि स्वरसाज दोन्हीं सुंदर
अप्रतिम आगळी वेगळी अंगाई गीत संगीत उत्कृष्ट
खूप छान सर अप्रतिम 👍👍👏👏
Khup chhan awaj, sakalchi surwat aaj chhan zali, 👌
खूपच छान..
गीत अप्रतिमच...तू वसंत त्यांचा होई...
संगीत आणि गायकी भावानुकुल..
आवडले
Kharach khup sunder Angaai agadich vegli ❤
अतिशय सुंदर रचना आणि संगीत
सुंदर झाली आहे....अप्रतिम
Faar chhan, pudhil watchalisathi shubhechha, 👌🏻👍🏻
khup khup sunder ❤
सुंदर
कमाल अप्रतिम ❤🙏🏻😇✨
Khup sundar angai 🙏
खूपच सुंदर 👌🏼😁
Khup sunder gayale ahe
Again Asuncion veerashreepurn geet
खुप छान👏✊👍👏✊👍
अप्रतिमच..शब्द नाहीत दुसरे!!💐💐
अतिशय सुंदर आगळी वेगळी समयोचित रचना.;संगीत ही अप्रतिम आणि सादरीकरण खूपच आर्ततेने आणि समरस भावनेने ओथंबलेले.ऐकताना डोळ्यांतून अश्रू येत होते...खूप छान मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छाआणि अभिनंदन . .👌👌👌♥️👍🙏🙏💐💐🌹🌹
Wah khup chan
अप्रतीम, खुपच सुंदर
Khup khup sundar
अप्रतिम.very soothing.❤
निजू नको , जागा राही.....ही ओळ अंगाई गीतात आहे .आणि त्याचा मोठा impact ऐकताना होतो. सुंदर गीत, संगीत, सुरेल सूर.
Superb lyrics and outstanding rendition. 👏👏👍👍
फारच सुंदर आगळी अंगाई
अप्रतिम... खरंच फार आगळी वेगळी आहे. काव्य, संगीत संयोजन आणि गायन यांचा अतिशय मनोहारी त्रिवेणी संगम झाला आहे. खूप खूप अभिनंदन. अशा अनेक कलाकृती आपल्याकडून ऐकायला मिळोत ही बाप्पाकडे प्रार्थना !
खूप सुंदर गीत, मधुर चाल...🎉
अप्रतीम शब्द आणि संगीत!
Apratim 🌹
अप्रतिम ! 👌🏼
खूपच छान मित्रा!
सुंदर शब्द, अप्रतिम संगीत, उत्तम सादरीकरण 🙏🏻🥰
सुंदर अंगाई , गायन , संगीत केवळ अप्रतिम ✌️👏
खूप सुंदर अंगाई गीत आहे, खरच आगळे आहे पण शिवरायांना साजेशी आहे 👌
डोळ्यात पाणी आल...फारच छान आहे...धन्यवाद
खूपच छान, यातील प्रत्येक शब्द मनावर ठसत जातोय...
Apratim
Mandar..tu panvelchi shan aahes..kharach...apratim chal, ..you are great yaar.. 👌👌👌👌👌👃👃👃👃
असेच आशीर्वाद कायम राहू दे
खूप सुंदर गीत रचना, काव्य, गायन सुरेल आवाजात
ऐकायला खूप छान वाटले. सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐
।।जय शिवराय।।
खूप छान गीत, संगीत व स्वर. सत्वर, सन्मित्र हे शब्द ऐकून गीतरामायणाची आठवण झाली. शिषिर हा शिशिर असा लिहावा.
सुधारलं आहे...... धन्यवाद.....🙏🌹
खूप छान
खुप सुंदर ,अप्रतिम काव्य 👌🙏💐
Outstanding music sir. 👏👏. Beautiful voice and lyrics. Respect 🙏🙏🙌💐💐
Khup cha sunder
Heart touching
खूप छान 🙏गायन, काव्य, आणि रचना 🙏🙏🙏
Abhinandan 🎉Jai Bhavani Jai Shivrai 🙏🙂
वा छान, भावनिक आशय असलेले, छान सुमधुर श्रवणीय 👍👌
काळजाला भिडणारी अंगाई 🫡
वाह वाह क्या बात है.... केवळ अप्रतिम.... रचना आणि संगीत उत्कृष्ट....
सुंदर रचना, काव्य आणि गायन 👏👌🏻💐
खूप छान सर 👌👌👌
👌👌👌 very nice voice
Sunder
Too good 👍 👌 👏
अतिशय सुंदर गीत ❤️❤️❤️
अतिशय सुंदर ...👌
शब्दरचना ... संगीत ...गायन... अप्रतिम 👏👏
शुभेच्छा 💐💐
अप्रतिमच! प्रथमच ऐकले हे गाणे (अंगाई)
आम्ही पण प्रथमच केलं अहो....😀
अप्रतिम .
मनापासून आभार.... असंच प्रेम राहू द्या ❤
Khupp chan !!!👌👌
Heart Touching 💓💓
Sundar avaj
अप्रतिम ! 👌🙏
जबरदस्त 😊😊❤❤🎉🎉
खूपच सुंदर
खूपच छान
खूप छान