बाबलया,पुनगया आणि पुष्पा,,,, तुमका, नमस्कार,,,,,, मालवणी ही मालवणी च् आसता,,,, आमच्या सिंधुदुर्गाची शान आसता,,,,, श्री मच्छिंद्र कांबळी साहेबांनी,,,,, ती सातासमुद्रापार निलयानी,,, म्हणून ती का, आज सगळीकडे,,,, मानचमान मिळता,,,,, जय सिंधुदुर्ग, जय मालवणी,,,,,, May God bless you vitthal vitthal thank s
विंचूने जिथे दंश केला त्या जागेवर माचिसच्या काडीला जे गंधक असते ते दोन काडीचे गंधक काढून घ्या,त्यात दोन थेंब पाणी घालून ती गंधाची गोळी त्या जागेवर लावा.वेदना लगेच बंद होतील आणि बर वाटेल.
नंदन जास्तच बोलतो आताच आवर घाला..पुष्पाला जरा पण तो मान देत नाही मोठी म्हणून, तुम्ही करता मस्करी ती वेगळी तुम्ही भावंडं आहात ते चालत, पण तो लहान आहे पूनम ने सांगायला पाहिजे मावशी सोबत अस नाही बोलायचं
शेती ची,कामा,जीव, सांभाळून करा,,,, पुनगया,,, पुष्पा,,,कुरलयो,मासे,,,, सांभाळून खावा, आणि आपल्या,,,, घोवाका, शांतपणा णी,खावक, देवा,,, May God bless you vitthal vitthal thank s,,,,,
बाबलया,पुनगया आणि पुष्पा,,,,
तुमका, नमस्कार,,,,,,
मालवणी ही मालवणी च् आसता,,,,
आमच्या सिंधुदुर्गाची शान आसता,,,,,
श्री मच्छिंद्र कांबळी साहेबांनी,,,,,
ती सातासमुद्रापार निलयानी,,,
म्हणून ती का, आज सगळीकडे,,,,
मानचमान मिळता,,,,,
जय सिंधुदुर्ग, जय मालवणी,,,,,,
May God bless you vitthal vitthal thank s
विंचूने जिथे दंश केला त्या जागेवर माचिसच्या काडीला जे गंधक असते ते दोन काडीचे गंधक काढून घ्या,त्यात दोन थेंब पाणी घालून ती गंधाची गोळी त्या जागेवर लावा.वेदना लगेच बंद होतील आणि बर वाटेल.
नंदन भारीच बोलतो. भरपुर मेहनत आहे तुमची
नंदन खूपच बोलायला लागलाय,वेळीच आवर घाला.
नंदन जास्तच बोलतो आताच आवर घाला..पुष्पाला जरा पण तो मान देत नाही मोठी म्हणून, तुम्ही करता मस्करी ती वेगळी तुम्ही भावंडं आहात ते चालत, पण तो लहान आहे पूनम ने सांगायला पाहिजे मावशी सोबत अस नाही बोलायचं
त्याला जरा शिस्त लावा
Music bhari lavalay, khup chan video jhala sheticha,salam tumchya Mehnatila❤❤❤❤
Ji
शेती ची,कामा,जीव, सांभाळून करा,,,,
पुनगया,,, पुष्पा,,,कुरलयो,मासे,,,,
सांभाळून खावा, आणि आपल्या,,,,
घोवाका, शांतपणा णी,खावक, देवा,,,
May God bless you vitthal vitthal thank s,,,,,
शेतीचे व्हिडिओ बघायला आवडतात मला खूप छान. खूप दिवसांनी पुष्पाताई व्हिडिओ मध्ये दिसली बरं वाटलं बघुन. माझा व्हिडिओ कधी येणार तेची वाट पाहतोय मी. ❤
शेतीच्या कामाचा व्हिडिओ खुप छान आहे ❤
खुप छान व्हिडिओ .❤❤ पुनम नी पुष्पा खुप दिवसांनी एकत्र पाहिल्या.छान वाटले . आईची काळजी घे.
निसर्ग खूप छान......ब्युटी❤
आई हात सुजला असूनही दुसऱ्या हाताने तरवा काढतेय..❤आणि पूनम बाबू युद्ध आमुचे सुरू का परत? ताणू नका रे... मिटवा आता भांडण...❤❤
Bablya vrshachi डिलेव्हरी jhali ki nahi
खूप दिवसांनी पुनम आणि पुष्पा दिसली मी पण लग्नाच्या आधी लावणी केली आहे खुप मज्जा येते
मस्त 👌👌🙏
Very nice❤❤❤
मी आजच इलय मुंबईक लावणी करून ...छान व्हिडिओ आमका जाम पाऊस भेटली लावणी करताना
पुनग्या परत रुसली वाटते बांबूवर😢😢😂😂
Hi पुष्पा ताई
नविन background music मस्त.
काकीची काळजी घ्या.
बाबू,पूनम ,भांडण मिटवा आता.😊
शेती ,तरवा बघून खूप छान वाटलं.
विनय पाहिजे होता , सगळ्यांची खेचायला. पंकज भावोजीची comentry ऐकायची होती.😅
सगळं एकत्र आली की मजा येते हेच शेत लावण्याची मजा असते सॉरी पुनम ताई का ते पब्लिकला माहित झाला
Aata bari aahe na
Music matasch ahe re❤
Tumchkfay Sunday pasun tufan paus pdla ashi tv,vr news hoti tumchakday paus pdlo ki nay vrti sheytat sukay dista
व्हिडिओ 04 अपलोड केला
❤❤
तुमचे गाव खुप छान आहे गावाचे नाव सांगा
बाबू पूनम गप्प का 😂😂 पुन्हा युद्ध सुरू 😆
Aaj khup divasane Pushpa che mister disle etke divas kuthe gayab hote😂
Jardha khau naka hanikark aahe punamtai
आई ची काळजी घ्या रे ❤❤❤❤❤
Vichu chavla awshad kai dila?
Saglyani Kam savkash kra tabeti sambhala kalji ghya saglyani
Nandan school nahi ahe ka?
Akka kasta saree all videos
Nivdugacha dink lav babu
नंदन जरा जास्तच बोलता
पुनमच्या मुलाच्या हातात कॅमेरा देऊ नका कारण तो अगाऊ असल्यासारखे बोलतो
Ji