मुळात म्हणजे मला एकच समजत नाहीये....प्राजक्ता माळी आता कशी येऊन बोलते...मग जेव्हा करुणा मुंडेंनी आक्षेपार्ह विधान दिलं ज्या मध्ये त्यांनी ओबेरॉय हॉटेल वैगरे उल्लेख केला तेव्हाच येऊन प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेऊन करुणा मुंडेला का नाही बोली की नक्की कोण प्राजक्ता माळी हे स्पष्ट करा...माझा आणि धनंजय मुंडेंचा काहीही संबंध नाही....आम्ही फक्त इव्हेंट मध्येच भेटलो त्यानंतर काहीही संबंध नाही ती प्राजक्ता माळी मी नाही.... काल जेव्हा धस बोलले आणि त्यांनी ज्या ज्या महिलांची नाव घेतली त्या म्हणजे rashmika mandana, sapna choudhary, prajakta mali.... अशी नावं घेतली....मग rashmika mandana ही तर national crush आहे इंडियाची....तिने तर किती काय काय बोलले पाहिजे....ती नाही बोलली आणि प्राजक्ता माळी आजच येऊन कशी काय बोलली हा एक प्रश्नच आहे....तुला जर एवढं वाटत होत की माझ्या घरच्यांचं काय....कारण हा विषय वाढणार हे न कळण्या एवढी तर प्राजक्ता माळी वेडी नसेल...तेव्हाच बोलायचं म्हणजे करुणा मुंडे ला सुद्धा चपराक लागली असती ...आणि तुझं नाव घ्यायची कोणाची हिम्मत झाली नसती...पण आज पुरुष येऊन बोलला तर तुला जाग आली... हे लोक तुला बोलणारच ना
Aare Mitra Tu Prajakta cha purna video purna bagh tya madhe tine matal aahe Ki mi Karuna hayna polisanchi notice pathavali aahe … Dusari ghosta manje Karuna bolan vegal Aani ek government madhe aalela aamdar bolan vegal … Prajakta mail hya changlya hetu ne bolat aahe tumhi pratek ghosti madhe polictics ka karata …. Jo Das aahe Tynhe pahile changla kam Kel Ki santosh Hyanha nyay milava… pn to parva stage varun jaun piun aalya sarkha Bolata hota … tyanhi pahile Mudda uthavala to changla hota to pudhe nyava… hyala tyala madhe Aanu naye…like prajaka… Aani rahili ghosta Fadanvis hyanchi.. Koni padal tr Fadanvis hyanhi padaval hé bolan chukicha aahe … ( tyachya madhe padhavan Kay hagvanchychi pan takad aahe )
@PrasadKulkarni-om3xl मग तेच तर....संतोष देशमुख यांच्या प्रकरणावरून लक्ष हटाव ह्यासाठी हे असेल स्टंट आहेत का असा प्रश्न आमच्या सारख्या तरी लोकांना पडतो....कारण सरपंचाची हत्या ही खूप म्हणजे खूप निर्घृण प्रकारे झाली त्याविषयी कोणाला पडलं आहे की नाही?....त्यांच्याही घरात आयाबहिनी बायको मुलगी आहेच की त्यांचे अश्रू कधी दिसणार ?... celebrity लोक palsetine वर बोलतात पण इथ महाराष्ट्रात महिलांवर मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांवर हे कधी बोलणार...आज सगळ्या celebrity ना प्राजक्ता च दुःख कळलं...निश्चित काय असेल ते असेल ...सारखं सारखं त्यावर बोलण उचित नाही...पण कल्याण मध्ये सुद्धा प्रकरण झालं त्याच काय? मग इथे सुद्धा गरीब आणि श्रीमंत असाच भेद करायचा आहे का?
@PrasadKulkarni-om3xl आणि राहता राहिला फडणवीसांनी प्राजक्ता ला सांगितलं बोल म्हणून ती बोलली ...तर ते आज महाराष्ट्रातल्या कित्येक लोकांचं म्हणण हेच आहे की तिला सांगितलं म्हणून ती बोली...आणि तुम्ही म्हणताय ना की करुणा च बोलण वेगळ आणि धस ह्यांचं वेगळं...पण धसांपेक्षा खालच्या थराला जाऊन करुणा बोलली....तिला फक्त पोलिस नोटीस आणि धस लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या साठी पत्रकार परिषद....पण हेच जर तिने दीड महिन्यापूर्वीच केलं असत ना सगळ्या मीडिया समोर तर आज ती एवढी troll किंवा तिच्या वर बोलण्याची कोणाची हिम्मत नसती झाली...पण तिने तस नाही केलं...धस ह्यांचं त्या tone मध्ये बोलणं हे चुकीचं आहे...पण जर तुला तुझ्या घरच्यांची किंवा स्वतः ची एवढी काळजी आहे असं म्हणतेस असणार तिला त्या बद्दल वाद नाही पण कुठलीच घरंदाज बाई ही स्वतः च्या चारित्र्यावर संशय घेतलेला सहन करत नाही....मग तिच्यावर कुठल्या स्त्रीने करो किंवा पुरुषाने...बाकी मला ह्या गोष्टी विषयी आता जास्त बोलायचं नाही... आणि मी पुन्हा एकदा हेच म्हणेन की धस ह्यांच्या बोलण्याचा tone आणि नाव घेणं हे चुकीचं आहे. चूक म्हणजे मग ती चूकच
@@PrasadKulkarni-om3xl अरे प्रसाद भाऊ पण धस आहेत ते पण bjp चे आणि प्राजक्ता पण आरएसएस जवळची तुम्हाला काय वाटतं फडणवीस साहेबाचा support असल्याशिवाय धस अस बोलतिल आणि हो तू पण प्राजक्ता आणि धस यांच्या विषयी बोलतोयस ह्यात संतोष आणि तो वाल्मिकी कराड चा काही विषय आहे का धस नी तो टॉपिक काढून विषयच भरकटत नेला आहे समजल का बघ दादा काय म्हणत आहे ते सरकार मधल्या एका मंत्र्याच्या नाव येणार आहे समोर त्यांना वाचवण्या साठी प्राजक्ता आणि धस यांचा वापर चालू आहे 🙏🙏🙏
100% agree … uth suth kahi zal Ki Fadanvis var yeta … jar Munde haa pahile kaka pawar cha Manus hota tr to teva pan chukicha hota …. Aani tyanhi ka nahi Kahi Kel ? Aata jar Fadanvis hyanhi Kahi nahi Kel tr aamhi Tyanha pan chukicha mahnu ….. fquat jaticha rajkaran soda … manus gela tyala nyay den important aahe
@@PrasadKulkarni-om3xl हो प्रसाद दादा काका चुकीचा होता ते समजलं त्याच्या बरोबरच माणसं चुकीची होती फडणवीसांनी काकांची सगळी माणसे घेतली 75 हजार कोटीचा घोटाळा अजित पवार, धनंजय मुंडे ,देशद्रोह bjp ने जेल मध्ये टाकलेले नवाब मलिक सगळे घेऊन काकांना निष्कलंकित केलं आणि स्वतलंकलक लाऊन घेतला आणि तो कसला गृहमंत्री त्याला एक वाल्मिकी कराड सारखा गुन्हेगार सापडत नाही मग हा दोष पण काकांना देऊया का इतके आंधळे होऊन बसुया का एका वरच्या प्रेम आहे म्हणून ज्यात तुम्हाला चूक तर दिसतेय पण मान्य न्ही करायची उद्या ही वेळ तुमच्या वर आली आणि न्याय नाही मिळाला तर काय करणार हा विचार करा आणि जातीच बोलताय फडणवीसांच्या जातीचे ना आलाच ना सपोर्ट करायला दुसाऱ्यनी केला की सपोर्ट जातीवाद आणि स्वतः चुकू असून सपोर्ट करण हा जातीवाद न्ही वाह 🙏🙏🙏 धन्य
करूणा मुंढेने प्राजक्ता माळी म्हटले पण ती प्राजक्ता माळी कोण हे सांगितलच नाही ती हास्य जञेतील प्राजक्ता माळी असे सांगितलच नाही मिडिया आणि ट्रोलर्सने या हास्यजञेतील प्राजक्ता माळीला ग्रहीत धरले तिच्यावरचे कुठलेही आरोप आपण सिद्ध करु शकत नसु तर अशा प्रकारे व्हिडिओ बनवण्यात अर्थ नाही कृपया या संदर्भातील सर्व व्हिडिओ डिलीट करा व ठोस पुरावे असल्याशिवाय पुन्हा व्हिडिओ बनवू नका .हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे अशी एका स्ञीची अवहेलना चरित्र हनन बरोबर नाही .धनंजय मुंढे वाल्मिक कराड विरुद्घ हजार पुरावे सापडतील त्यांच्यावर व्हिडिओ बनवा ही कळकळीची विनंती.. वाल्मिक कराडला शिक्षा झालीच पाहीजे कारण 26 गंभीर गुन्हे दाखल आहेत .धनंजय मुंढेच कनेक्शन सापडतीलच.😢
मग ती प्राजक्ता माळी कोण आहे हे करुणा मुंडे नी सांगावं हे स्वतः प्राजक्ता माळी तेव्हाच जेव्हा आरोप केले तेव्हा का नाही येऊन बोलली की मला troll केलं जातंय...करुणा मुंडेंनी हे स्पष्ट करावं की कोण आणि नक्की कुठली प्राजक्ता माळी???
सर्वसामान्य माणसांनी नेते लोकांच्या नादी लागू नये मला असं प्रामाणिकपणे वाटतं जरांगे पाटलाच्या अमरण उपोषण काय झालं तो विषय राहिला बाजूला आणि सुरेश धस एकाएकी हिरो कसे झाले मी एक वंजारी आहे म्हणून सांगतो संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे तो कोणीही असो परंतु ह्या लोकांनी मोर्चा काढून सभा घेऊन टाळा शिट्या वाजवल्या हे कितपत योग्य आहे आणि मी खात्रीने सांगतो सूरेस धस हा मुंडे घराण्याच्या जिवावर मोठा झाला तो मुंडे घराणा विरोधामध्ये जाऊ शकत नाही या सर्व राजकारणाने जरांगे चा करेक्ट कार्यक्रम केला जरांगे ला विचारा अमरण उपोषण कधी करायचे
मुख्यमंत्री घडलेल्या घटनेवर काहीही बोलायला तयार नाहीत किंवा तिथे जाऊन सांत्वनासाठी वेळ नाही एखादी नटीला वेळ लगेचच देतात किती मुख्यमंत्री कर्तव्यदक्ष आहेत बघत रहा
भाऊ मी RSS चा माणूस आहे तुम्ही एकदम बरोबर बोलला आहे तुमच्या पाठीमागे सर्व सामान्य जनता आहे तुम्ही चैनल बंद करू नका तुमच्या चैनल मुळे भाजपला मोठा फायदा झाला आहे ते भाजपने विसरू नका 👈
सरकारला काम करू द्या. कश्याला याच त्याच प्रकरण बोलायचं काढायचं. कामाबद्दल बघा जरा. गडकिल्ले सवर्धन करायचं बघा. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव भेटावं त्या बद्दल बघा.
करूणा मुंढेने प्राजक्ता माळी म्हटले पण ती प्राजक्ता माळी कोण हे सांगितलच नाही ती हास्य जञेतील प्राजक्ता माळी असे सांगितलच नाही मिडिया आणि ट्रोलर्सने या हास्यजञेतील प्राजक्ता माळीला ग्रहीत धरले तिच्यावरचे कुठलेही आरोप आपण सिद्ध करु शकत नसु तर अशा प्रकारे व्हिडिओ बनवण्यात अर्थ नाही कृपया या संदर्भातील सर्व व्हिडिओ डिलीट करा व ठोस पुरावे असल्याशिवाय पुन्हा व्हिडिओ बनवू नका .हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे अशी एका स्ञीची अवहेलना चरित्र हनन बरोबर नाही .धनंजय मुंढे वाल्मिक कराड विरुद्घ हजार पुरावे सापडतील त्यांच्यावर व्हिडिओ बनवा ही कळकळीची विनंती.. वाल्मिक कराडला शिक्षा झालीच पाहीजे कारण 26 गंभीर गुन्हे दाखल आहेत .धनंजय मुंढेच कनेक्शन सापडतीलच.😢
@@abc251-jमग ती प्राजक्ता माळी कोण आहे हे करुणा मुंडे नी सांगावं हे स्वतः प्राजक्ता माळी तेव्हाच जेव्हा आरोप केले तेव्हा का नाही येऊन बोलली की मला troll केलं जातंय...करुणा मुंडेंनी हे स्पष्ट करावं की कोण आणि नक्की कुठली प्राजक्ता माळी???
या रुपालीताई चाकणार, चित्रा वाघ यांना बराबर प्राजक्ता माळी बदल पत्रकार परिषद घेतात व साधं संतोष अण्णा देशमुख यांच्या परीवारा बदल साधा शब्द निघत नाही; हि न्यायवेवस्था राजकारणी कलाकार, उद्योगपती यांची रखेल झाली 😢
स्वः-विलासराव देशमुख, स्वः-आर. आर. पाटील, स्वः-प्रमोद महाजन, स्वः-गोपीनाथ मुंडे, यांच्या राजकिय खुर्चा रिकाम्या आहेत त्या खुर्ध्यावर बसण्याची पात्रता आज कोणाची पात्रता नाही. नुसता शिमगा करणारांची संख्याच वाढली आहे. हे दुर्दैव आहे.
करुणा मुंडे बोलल्या तेव्हा ते प्रकरण यूट्यूब, ट्विटर इत्यादीपर्यंत मर्यादित होते, आणि सुरेश धस साहेब बोलल्यावर ते टीव्ही चॅनेल्सवर आले. अख्ख्या महाराष्ट्रात चर्चेत आले. कमेंट्स बॉक्समध्ये लोक काहीही बोलायला लागले, त्यामुळे प्राजक्ता माळी यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली.✨
करूणा मुंढेने प्राजक्ता माळी म्हटले पण ती प्राजक्ता माळी कोण हे सांगितलच नाही ती हास्य जञेतील प्राजक्ता माळी असे सांगितलच नाही मिडिया आणि ट्रोलर्सने या हास्यजञेतील प्राजक्ता माळीला ग्रहीत धरले तिच्यावरचे कुठलेही आरोप आपण सिद्ध करु शकत नसु तर अशा प्रकारे व्हिडिओ बनवण्यात अर्थ नाही कृपया या संदर्भातील सर्व व्हिडिओ डिलीट करा व ठोस पुरावे असल्याशिवाय पुन्हा व्हिडिओ बनवू नका .हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे अशी एका स्ञीची अवहेलना चरित्र हनन बरोबर नाही .धनंजय मुंढे वाल्मिक कराड विरुद्घ हजार पुरावे सापडतील त्यांच्यावर व्हिडिओ बनवा ही कळकळीची विनंती.. वाल्मिक कराडला शिक्षा झालीच पाहीजे कारण 26 गंभीर गुन्हे दाखल आहेत .धनंजय मुंढेच कनेक्शन सापडतीलच.😢
@Iam...... दीड महिन्यापूर्वी प्राजक्ता गप्प होती हे बोलणं चुकीचं आहे...... तिने तात्काळ करुणा ला लीगल नोटीस पाठवली असं तिने प्रेस मध्ये सांगितलं आहे........ पूर्ण माहिती घेऊन विडिओ बनवला पाहिजे युट्युबर्स......🙄🙄🙄
मग ती प्राजक्ता माळी कोण आहे हे करुणा मुंडे नी सांगावं हे स्वतः प्राजक्ता माळी तेव्हाच जेव्हा आरोप केले तेव्हा का नाही येऊन बोलली की मला troll केलं जातंय...करुणा मुंडेंनी हे स्पष्ट करावं की कोण आणि नक्की कुठली प्राजक्ता माळी???
करूणा मुंढेने प्राजक्ता माळी म्हटले पण ती प्राजक्ता माळी कोण हे सांगितलच नाही ती हास्य जञेतील प्राजक्ता माळी असे सांगितलच नाही मिडिया आणि ट्रोलर्सने या हास्यजञेतील प्राजक्ता माळीला ग्रहीत धरले तिच्यावरचे कुठलेही आरोप आपण सिद्ध करु शकत नसु तर अशा प्रकारे व्हिडिओ बनवण्यात अर्थ नाही कृपया या संदर्भातील सर्व व्हिडिओ डिलीट करा व ठोस पुरावे असल्याशिवाय पुन्हा व्हिडिओ बनवू नका .हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे अशी एका स्ञीची अवहेलना चरित्र हनन बरोबर नाही .धनंजय मुंढे वाल्मिक कराड विरुद्घ हजार पुरावे सापडतील त्यांच्यावर व्हिडिओ बनवा ही कळकळीची विनंती.. वाल्मिक कराडला शिक्षा झालीच पाहीजे कारण 26 गंभीर गुन्हे दाखल आहेत .धनंजय मुंढेच कनेक्शन सापडतीलच.😢
मग ती प्राजक्ता माळी कोण आहे हे करुणा मुंडे नी सांगावं हे स्वतः प्राजक्ता माळी तेव्हाच जेव्हा आरोप केले तेव्हा का नाही येऊन बोलली की मला troll केलं जातंय...करुणा मुंडेंनी हे स्पष्ट करावं की कोण आणि नक्की कुठली प्राजक्ता माळी???
भाऊ मी पण फडणवीस चा फॅन आहे पण संतोष चा मॅट्टर झाला वीस दिवस झाले काही कार्यवाही झाली नाही माझा फडणवीस वरचा विश्वास उडाला आहे फक्त कुणालाही सोडणार नाही कारवाई करू यासाठी एस आय टी हे चालू आहे तुम्ही कराड सरकार पेक्षा मोठा झाला आहे धनंजय मुंडे अजित पवार हे आता सरकार पेक्षा मोठे झाले भाजपला वोट करून तर चूक झालीच आता मान्य करायला काही हरकत नाही एका आमदाराला वाचवायला साडेबारा करोड जनतेचा अपमान करत आहे रमेश साहेबांचा जाहीर निषेध गृहमंत्री पद यांना ह्यासाठीच पाहिजे यांना आपण नक्षलवाद करतो कुठे मिटींग झाली आणि वाल्मीक कराड भेटत नाही नवलच आहे बस फक्त यांना सत्ता पाहिजे
असा ही संशय येतो की, धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे विरुद्ध सुरेश धस यांच्यात राजकीय संघर्ष आहे, म्हणून धनंजय मुंडे यांच खच्चीकरण करण्यासाठी कदाचित सुरेश धस यांनी हे प्रकरण काढलं असेल
सर तुम्ही बोलत रहा तुमच्यासारखे प्रामाणिक u tubers milane अशक्य आहे आज तुम्ही सत्याची बाजू घेतलीत. परमेश्वर तुमच्या बाजूने रही दुष्टांचा नाश होवो तुमच्या सारख्या u tubers chi आज अत्यंत गरज आहे
काय हो महाशय पालघर येथे दोन साधुंची निर्घृण हत्या झाली तेव्हाचे मुख्यमंत्री गेले होते का आणि तिथे असलेल्या पोलीस यांनिच त्या साधुंची सुरक्षा करण्या ऐवजी जमावाच्या हवाली केले त्यावेळेस कोणती कारवाई केली होती
प्राजक्ता माळी ही एक अभिनेत्री असली तरी सगळ्यात आधी ती एक स्त्री आहे. तिच्या चारित्र्यावर बोट ठेवणं ही लहान गोष्ट नाही. त्यासाठी तिने केव्हा आवाज उठवला हेही इतकं मोठ नाहीये. संतोष देशमुख यांना ठार मारलं, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. पण स्त्रीचं चारित्र्य हे सुद्धा तीच आयुष्याचं असतं ही गोष्ट पण लक्षात घ्या.
वा साहेब. TH-camr ची काही चूक नही असे कसे म्हणता तुम्ही. काही ही शाह निशा करता लोक video टाकतात आणि एका महिलची बदनामी करतात. याचे तुम्ही समर्थन करता का ❓. आणि तुम्ही youtuber आहात तर media ला काही ही करू दे. तुम्ही तुमचा Focus एका विषयावर केंद्रित ठेवा कीं. मला तुमचे हा Video पटत नही.... साहेब. TH-camr पण तागलीने. जो विषय गरम असेल त्याची tagline देऊन Views वाढवतात. जसा त्यांचं TRP. तासा तुमचा youtube वाल्यांचा Views आणि likes आणि subscribers.. बाकी काही नही
जारांगे पाटील जे पण करत होते ते बोरोबर होतं sir तूम्ही त्यांच्या विरोधात गेले होते तेव्हा. लोकशाही राहिलो नाही दादा आता ग्राउंड लेव्हल वर लोकांचं काहीच चालत नाही
@siddharthjedhe9424 मग ती प्राजक्ता माळी कोण आहे हे करुणा मुंडे नी सांगावं हे स्वतः प्राजक्ता माळी तेव्हाच जेव्हा आरोप केले तेव्हा का नाही येऊन बोलली की मला troll केलं जातंय...करुणा मुंडेंनी हे स्पष्ट करावं की कोण आणि नक्की कुठली प्राजक्ता माळी???
प्राजक्ता माळी हिने पणं मीडियावाले युट्यूब चॅनल वाले यांची माफी मागितली पाहिजे कारण प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की मीडियावर कारवाई करण्यात यावी अशी विनंती केली आहे आपण सर्व मीडिया यूट्यूब वाले यांनी प्राजक्ता माळी हिला समजून सांगितले पाहिजे
विषय भरकटला तेव्हाच शंका आली, प्रश्न आहे खूनाचा आरोपी शोधून त्याला योग्य ती सजा मिळावी,पण प्रकरण प्राजक्ता माळी पर्यंत पोहचला,त्यात तिचा काही संबंध नाही.जनतेसमोर सगळं येईलच,सत्य कधीही लपत नाही.
मुळात म्हणजे मला एकच समजत नाहीये....प्राजक्ता माळी आता कशी येऊन बोलते...मग जेव्हा करुणा मुंडेंनी आक्षेपार्ह विधान दिलं ज्या मध्ये त्यांनी ओबेरॉय हॉटेल वैगरे उल्लेख केला तेव्हाच येऊन प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेऊन करुणा मुंडेला का नाही बोली की नक्की कोण प्राजक्ता माळी हे स्पष्ट करा...माझा आणि धनंजय मुंडेंचा काहीही संबंध नाही....आम्ही फक्त इव्हेंट मध्येच भेटलो त्यानंतर काहीही संबंध नाही ती प्राजक्ता माळी मी नाही.... काल जेव्हा धस बोलले आणि त्यांनी ज्या ज्या महिलांची नाव घेतली त्या म्हणजे rashmika mandana, sapna choudhary, prajakta mali.... अशी नावं घेतली....मग rashmika mandana ही तर national crush आहे इंडियाची....तिने तर किती काय काय बोलले पाहिजे....ती नाही बोलली आणि प्राजक्ता माळी आजच येऊन कशी काय बोलली हा एक प्रश्नच आहे....तुला जर एवढं वाटत होत की माझ्या घरच्यांचं काय....कारण हा विषय वाढणार हे न कळण्या एवढी तर प्राजक्ता माळी वेडी नसेल...तेव्हाच बोलायचं म्हणजे करुणा मुंडे ला सुद्धा चपराक लागली असती ...आणि तुझं नाव घ्यायची कोणाची हिम्मत झाली नसती...पण आज पुरुष येऊन बोलला तर तुला जाग आली... हे लोक तुला बोलणारच ना
Aare Mitra Tu Prajakta cha purna video purna bagh tya madhe tine matal aahe Ki mi Karuna hayna polisanchi notice pathavali aahe …
Dusari ghosta manje Karuna bolan vegal Aani ek government madhe aalela aamdar bolan vegal …
Prajakta mail hya changlya hetu ne bolat aahe tumhi pratek ghosti madhe polictics ka karata …. Jo Das aahe Tynhe pahile changla kam Kel Ki santosh Hyanha nyay milava… pn to parva stage varun jaun piun aalya sarkha Bolata hota … tyanhi pahile Mudda uthavala to changla hota to pudhe nyava… hyala tyala madhe Aanu naye…like prajaka…
Aani rahili ghosta Fadanvis hyanchi.. Koni padal tr Fadanvis hyanhi padaval hé bolan chukicha aahe … ( tyachya madhe padhavan Kay hagvanchychi pan takad aahe )
@PrasadKulkarni-om3xl मग तेच तर....संतोष देशमुख यांच्या प्रकरणावरून लक्ष हटाव ह्यासाठी हे असेल स्टंट आहेत का असा प्रश्न आमच्या सारख्या तरी लोकांना पडतो....कारण सरपंचाची हत्या ही खूप म्हणजे खूप निर्घृण प्रकारे झाली त्याविषयी कोणाला पडलं आहे की नाही?....त्यांच्याही घरात आयाबहिनी बायको मुलगी आहेच की त्यांचे अश्रू कधी दिसणार ?... celebrity लोक palsetine वर बोलतात पण इथ महाराष्ट्रात महिलांवर मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांवर हे कधी बोलणार...आज सगळ्या celebrity ना प्राजक्ता च दुःख कळलं...निश्चित काय असेल ते असेल ...सारखं सारखं त्यावर बोलण उचित नाही...पण कल्याण मध्ये सुद्धा प्रकरण झालं त्याच काय? मग इथे सुद्धा गरीब आणि श्रीमंत असाच भेद करायचा आहे का?
@PrasadKulkarni-om3xl आणि राहता राहिला फडणवीसांनी प्राजक्ता ला सांगितलं बोल म्हणून ती बोलली ...तर ते आज महाराष्ट्रातल्या कित्येक लोकांचं म्हणण हेच आहे की तिला सांगितलं म्हणून ती बोली...आणि तुम्ही म्हणताय ना की करुणा च बोलण वेगळ आणि धस ह्यांचं वेगळं...पण धसांपेक्षा खालच्या थराला जाऊन करुणा बोलली....तिला फक्त पोलिस नोटीस आणि धस लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या साठी पत्रकार परिषद....पण हेच जर तिने दीड महिन्यापूर्वीच केलं असत ना सगळ्या मीडिया समोर तर आज ती एवढी troll किंवा तिच्या वर बोलण्याची कोणाची हिम्मत नसती झाली...पण तिने तस नाही केलं...धस ह्यांचं त्या tone मध्ये बोलणं हे चुकीचं आहे...पण जर तुला तुझ्या घरच्यांची किंवा स्वतः ची एवढी काळजी आहे असं म्हणतेस असणार तिला त्या बद्दल वाद नाही पण कुठलीच घरंदाज बाई ही स्वतः च्या चारित्र्यावर संशय घेतलेला सहन करत नाही....मग तिच्यावर कुठल्या स्त्रीने करो किंवा पुरुषाने...बाकी मला ह्या गोष्टी विषयी आता जास्त बोलायचं नाही... आणि मी पुन्हा एकदा हेच म्हणेन की धस ह्यांच्या बोलण्याचा tone आणि नाव घेणं हे चुकीचं आहे. चूक म्हणजे मग ती चूकच
करुणा ने पत्रकार परिषद घेऊन प्राजक्ता चं नाव घेतल नव्हत कोणीही व्हिडिओ बनवेल कोणाचेही नाव घेईल
@@PrasadKulkarni-om3xl अरे प्रसाद भाऊ पण धस आहेत ते पण bjp चे आणि प्राजक्ता पण आरएसएस जवळची तुम्हाला काय वाटतं फडणवीस साहेबाचा support असल्याशिवाय धस अस बोलतिल आणि हो तू पण प्राजक्ता आणि धस यांच्या विषयी बोलतोयस ह्यात संतोष आणि तो वाल्मिकी कराड चा काही विषय आहे का धस नी तो टॉपिक काढून विषयच भरकटत नेला आहे समजल का बघ दादा काय म्हणत आहे ते सरकार मधल्या एका मंत्र्याच्या नाव येणार आहे समोर त्यांना वाचवण्या साठी प्राजक्ता आणि धस यांचा वापर चालू आहे 🙏🙏🙏
संतोष देशमुखाना न्याय मिळालाच पाहिजे दादा परंतु तुम्ही जरांगेची भाषा वापरू नका
बरं
पण एक आहे देशमुख खून प्रकरणात bjp cha ek hi kutra भुंकत नाही,या वरूनच सर्व कळते.
100% agree … uth suth kahi zal Ki Fadanvis var yeta … jar Munde haa pahile kaka pawar cha Manus hota tr to teva pan chukicha hota …. Aani tyanhi ka nahi Kahi Kel ?
Aata jar Fadanvis hyanhi Kahi nahi Kel tr aamhi Tyanha pan chukicha mahnu ….. fquat jaticha rajkaran soda … manus gela tyala nyay den important aahe
@@PrasadKulkarni-om3xl हो प्रसाद दादा काका चुकीचा होता ते समजलं त्याच्या बरोबरच माणसं चुकीची होती फडणवीसांनी काकांची सगळी माणसे घेतली 75 हजार कोटीचा घोटाळा अजित पवार, धनंजय मुंडे ,देशद्रोह bjp ने जेल मध्ये टाकलेले नवाब मलिक सगळे घेऊन काकांना निष्कलंकित केलं आणि स्वतलंकलक लाऊन घेतला आणि तो कसला गृहमंत्री त्याला एक वाल्मिकी कराड सारखा गुन्हेगार सापडत नाही मग हा दोष पण काकांना देऊया का इतके आंधळे होऊन बसुया का एका वरच्या प्रेम आहे म्हणून ज्यात तुम्हाला चूक तर दिसतेय पण मान्य न्ही करायची उद्या ही वेळ तुमच्या वर आली आणि न्याय नाही मिळाला तर काय करणार हा विचार करा आणि जातीच बोलताय फडणवीसांच्या जातीचे ना आलाच ना सपोर्ट करायला दुसाऱ्यनी केला की सपोर्ट जातीवाद आणि स्वतः चुकू असून सपोर्ट करण हा जातीवाद न्ही वाह 🙏🙏🙏 धन्य
Va kharache he bolaychi garaj nahi prkatan bharkatawane sathi bolele ka
मराठा भावानो हास्य जत्रा बघु नये एकाही कलाकार ने सरपंच ची खेद व्यक्त केली नाही म्हणून हास्य जत्रा बघू नये🙏🙏🙏🙏🙏
Fakta maratha nahi purna Maharashtra boycott hasyajatra....
कोणत्याही मराठी कलाकारांनी यापूर्वी पण कोणत्याही हत्येप्रकरणी खेद व्यक्त केला नाही...मग आताच का ओरड केली जात आहे.
प्राजक्ता माळी खरोखरचं एक गुणी अभिनेत्री आहे!खरोखरच प्राजक्ता माळीला न्याय मिळाला पाहिजे!
हा जाम आयझ्वडी आहे ती
वरनाईक तोंड सांभाळून बोल.. Bhadvy नाहीतर तिथं येऊन जीभ हसडीन 😡
@@hareshwarnaik9973करुणा पण आयझवाडी च आहे ..
बर 😂😂😂
दादाने प्राजक्ता चा विषय खूप मनावर घेतलाय , 😂😂
हो ना राव
खरच हे विकला गेला आहे आता पहिल्या सारखी मजा नाही या माणसात
अरे संतोष देशमुख हत्या झाली तो भाजपा चा सरपंच होता पंधरा साला पासुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काही च बोलत नाही
करूणा मुंढेने प्राजक्ता माळी म्हटले पण ती प्राजक्ता माळी कोण हे सांगितलच नाही ती हास्य जञेतील प्राजक्ता माळी असे सांगितलच नाही मिडिया आणि ट्रोलर्सने या हास्यजञेतील प्राजक्ता माळीला ग्रहीत धरले तिच्यावरचे कुठलेही आरोप आपण सिद्ध करु शकत नसु तर अशा प्रकारे व्हिडिओ बनवण्यात अर्थ नाही कृपया या संदर्भातील सर्व व्हिडिओ डिलीट करा व ठोस पुरावे असल्याशिवाय पुन्हा व्हिडिओ बनवू नका .हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे अशी एका स्ञीची अवहेलना चरित्र हनन बरोबर नाही .धनंजय मुंढे वाल्मिक कराड विरुद्घ हजार पुरावे सापडतील त्यांच्यावर व्हिडिओ बनवा ही कळकळीची विनंती..
वाल्मिक कराडला शिक्षा झालीच पाहीजे कारण 26 गंभीर गुन्हे दाखल आहेत .धनंजय मुंढेच कनेक्शन सापडतीलच.😢
मग ती प्राजक्ता माळी कोण आहे हे करुणा मुंडे नी सांगावं हे स्वतः प्राजक्ता माळी तेव्हाच जेव्हा आरोप केले तेव्हा का नाही येऊन बोलली की मला troll केलं जातंय...करुणा मुंडेंनी हे स्पष्ट करावं की कोण आणि नक्की कुठली प्राजक्ता माळी???
यामध्ये सरळ सरळ फडणवीस साहेब मुंडे, वाल्मीक ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असे दिसते.
सर्वसामान्य माणसांनी नेते लोकांच्या नादी लागू नये मला असं प्रामाणिकपणे वाटतं जरांगे पाटलाच्या अमरण उपोषण काय झालं तो विषय राहिला बाजूला आणि सुरेश धस एकाएकी हिरो कसे झाले मी एक वंजारी आहे म्हणून सांगतो संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे तो कोणीही असो परंतु ह्या लोकांनी मोर्चा काढून सभा घेऊन टाळा शिट्या वाजवल्या हे कितपत योग्य आहे आणि मी खात्रीने सांगतो सूरेस धस हा मुंडे घराण्याच्या जिवावर मोठा झाला तो मुंडे घराणा विरोधामध्ये जाऊ शकत नाही या सर्व राजकारणाने जरांगे चा करेक्ट कार्यक्रम केला जरांगे ला विचारा अमरण उपोषण कधी करायचे
अगदी बरोबर बोललात भाउ तुम्ही.. 👌👏👏🕉💐🙏
बरोबर दादा आम्ही तुमच्या सोबत आहे
दादा..
रुपाली ताई..फक्त वाचून दाखवतात..त्यांना स्वतःच मत नाही..!!
मुख्यमंत्री घडलेल्या घटनेवर काहीही बोलायला तयार नाहीत किंवा तिथे जाऊन सांत्वनासाठी वेळ नाही एखादी नटीला वेळ लगेचच देतात किती मुख्यमंत्री कर्तव्यदक्ष आहेत बघत रहा
अगदी बरोबर आहे
भाऊ एकदम बरोबर आहे...
बोलत रहा...
खरं जनतेला कळू द्या..
भाऊ मी RSS चा माणूस आहे तुम्ही एकदम बरोबर बोलला आहे तुमच्या पाठीमागे सर्व सामान्य जनता आहे तुम्ही चैनल बंद करू नका तुमच्या चैनल मुळे भाजपला मोठा फायदा झाला आहे ते भाजपने विसरू नका 👈
प्रदीप सर आयुष्यभर सत्याच्या मागे रहा नेहमी तुमचा विजय होईल
एक तर कराड वाचेल नाही तर BJP वाचेल दोघांपैकी एकाचे राम राम सत्य होणार आहे
एक मराठा लाख मराठा
अगदी बरोबर आहे भाऊ... पण आपलीच जनता बावळट आहे... खरं तर दर 5 वर्षांनी सत्ता पालट झाली पाहिजे... किंबहुना आपण केली पाहिजे
.
Me सुद्धा bjp/फडणवीस साहेबांचा चा फॅन होतो.... पण ह्या अशा गोष्टींमुळे यांच्यावरचा विश्वास उडाला..
गेल्या ३ महिन्या पासून हे प्रकरण सुरू आहे त्या करुणा मुंढे मुळे, आता फक्त माध्यम आले इतकेच.
Fan lagech eka batmine , kashachi hi khatri n karta badalale...fan ase astat 😅
@@kishortaware5202 काही हरकत नाही , सत्य समोर आले की परत पंखा होणार..😂
@@maitreyiindian9042,फडणवीसभक्त आला 😂
BJP ani Fadanvis nahich ahet vishwas thevnya sarkhe
Mla BJP chi ideology avdte pn ek kdu sty mhnje kahi divsani RSS chi hukumshahi asnanr, control krne grjeche 😊
सरकारला काम करू द्या. कश्याला याच त्याच प्रकरण बोलायचं काढायचं. कामाबद्दल बघा जरा. गडकिल्ले सवर्धन करायचं बघा.
शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव भेटावं त्या बद्दल बघा.
@@RajChaudhari-i4p correct आहे...
करूणा मुंढेने प्राजक्ता माळी म्हटले पण ती प्राजक्ता माळी कोण हे सांगितलच नाही ती हास्य जञेतील प्राजक्ता माळी असे सांगितलच नाही मिडिया आणि ट्रोलर्सने या हास्यजञेतील प्राजक्ता माळीला ग्रहीत धरले तिच्यावरचे कुठलेही आरोप आपण सिद्ध करु शकत नसु तर अशा प्रकारे व्हिडिओ बनवण्यात अर्थ नाही कृपया या संदर्भातील सर्व व्हिडिओ डिलीट करा व ठोस पुरावे असल्याशिवाय पुन्हा व्हिडिओ बनवू नका .हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे अशी एका स्ञीची अवहेलना चरित्र हनन बरोबर नाही .धनंजय मुंढे वाल्मिक कराड विरुद्घ हजार पुरावे सापडतील त्यांच्यावर व्हिडिओ बनवा ही कळकळीची विनंती..
वाल्मिक कराडला शिक्षा झालीच पाहीजे कारण 26 गंभीर गुन्हे दाखल आहेत .धनंजय मुंढेच कनेक्शन सापडतीलच.😢
hamm... gad kille yacha BJP la pan visar padla aahe.... kahich kele nahi, aadhi 5 aani nanter chi 2.5 varsh....
@@abc251-jमग ती प्राजक्ता माळी कोण आहे हे करुणा मुंडे नी सांगावं हे स्वतः प्राजक्ता माळी तेव्हाच जेव्हा आरोप केले तेव्हा का नाही येऊन बोलली की मला troll केलं जातंय...करुणा मुंडेंनी हे स्पष्ट करावं की कोण आणि नक्की कुठली प्राजक्ता माळी???
Dada che instagram and aadhiche youtube varche video bagha
बरोब्बर 👍
या रुपालीताई चाकणार, चित्रा वाघ यांना बराबर प्राजक्ता माळी बदल पत्रकार परिषद घेतात व साधं संतोष अण्णा देशमुख यांच्या परीवारा बदल साधा शब्द निघत नाही; हि न्यायवेवस्था राजकारणी कलाकार, उद्योगपती यांची रखेल झाली 😢
Ho na tevha hyana kahi vattl nahi...ki tyanchi aai bahin aani mulgi ek bai ch aahe....aatch kas kay?
स्वः-विलासराव देशमुख,
स्वः-आर. आर. पाटील,
स्वः-प्रमोद महाजन,
स्वः-गोपीनाथ मुंडे,
यांच्या राजकिय खुर्चा रिकाम्या आहेत त्या खुर्ध्यावर बसण्याची पात्रता आज कोणाची पात्रता नाही. नुसता शिमगा करणारांची संख्याच वाढली आहे. हे दुर्दैव आहे.
स्व:- प्रमोद महाजन. प्रवीण महाजन न्हवे
@@kiranraut3360 भाऊ अदोगर चुकल होत माझ त्यांची काय चूक नाही 🙏🏻
@@kiranraut3360 भाऊ त्यांची काय चूक नाही मझ्याकुन चूक झाली होती
@@ChaitanyaSanap_07 ok ☺
@@kiranraut3360 majhe dole shabut aahet. Tyani chukiche lihlele hote. Evedhech
दादा हे सर्व तर बरोबरच आहे पण तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घ्या🚩🙏🏻🥺
करुणा मुंडे बोलल्या तेव्हा ते प्रकरण यूट्यूब, ट्विटर इत्यादीपर्यंत मर्यादित होते, आणि सुरेश धस साहेब बोलल्यावर ते टीव्ही चॅनेल्सवर आले. अख्ख्या महाराष्ट्रात चर्चेत आले. कमेंट्स बॉक्समध्ये लोक काहीही बोलायला लागले, त्यामुळे प्राजक्ता माळी यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली.✨
करूणा मुंढेने प्राजक्ता माळी म्हटले पण ती प्राजक्ता माळी कोण हे सांगितलच नाही ती हास्य जञेतील प्राजक्ता माळी असे सांगितलच नाही मिडिया आणि ट्रोलर्सने या हास्यजञेतील प्राजक्ता माळीला ग्रहीत धरले तिच्यावरचे कुठलेही आरोप आपण सिद्ध करु शकत नसु तर अशा प्रकारे व्हिडिओ बनवण्यात अर्थ नाही कृपया या संदर्भातील सर्व व्हिडिओ डिलीट करा व ठोस पुरावे असल्याशिवाय पुन्हा व्हिडिओ बनवू नका .हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे अशी एका स्ञीची अवहेलना चरित्र हनन बरोबर नाही .धनंजय मुंढे वाल्मिक कराड विरुद्घ हजार पुरावे सापडतील त्यांच्यावर व्हिडिओ बनवा ही कळकळीची विनंती..
वाल्मिक कराडला शिक्षा झालीच पाहीजे कारण 26 गंभीर गुन्हे दाखल आहेत .धनंजय मुंढेच कनेक्शन सापडतीलच.😢
@Iam...... दीड महिन्यापूर्वी प्राजक्ता गप्प होती हे बोलणं चुकीचं आहे...... तिने तात्काळ करुणा ला लीगल नोटीस पाठवली असं तिने प्रेस मध्ये सांगितलं आहे........ पूर्ण माहिती घेऊन विडिओ बनवला पाहिजे युट्युबर्स......🙄🙄🙄
मग ती प्राजक्ता माळी कोण आहे हे करुणा मुंडे नी सांगावं हे स्वतः प्राजक्ता माळी तेव्हाच जेव्हा आरोप केले तेव्हा का नाही येऊन बोलली की मला troll केलं जातंय...करुणा मुंडेंनी हे स्पष्ट करावं की कोण आणि नक्की कुठली प्राजक्ता माळी???
तळतळून बोललात प्रदीप सर
आपला आवाज म्हणजे जनतेचा आवाज
😂😂are khotya news spread karnare jast ahet youtube var
कार्यक्रमाची सुपारी घेई तो देशोधडीला जाई असे संत राज यांनी पुराणात सांगितले च आहे
खूप छान विचार मांडले भाऊ
एकदम बरोबर बोलला. आभारी आहे 👌👌👌👍👍👍
हे बर नेत्यांनी लफडी करावी लोकांनी स्वाद घावा सिनेमा बघायची गरज नाही तिकीटं चे पैसे वाचले
Dada mast!! Keep it up👍
मला तरी वाटत नाही की प्राजक्ता माळी कोणाच्या इशाऱ्यावर बोलत असाव्यात
Y adi tey prajakta mali ka nahi boley ata ch ka he sagla Santosh Deshmukh ch matter vavbey sati karth ahe
करूणा मुंढेने प्राजक्ता माळी म्हटले पण ती प्राजक्ता माळी कोण हे सांगितलच नाही ती हास्य जञेतील प्राजक्ता माळी असे सांगितलच नाही मिडिया आणि ट्रोलर्सने या हास्यजञेतील प्राजक्ता माळीला ग्रहीत धरले तिच्यावरचे कुठलेही आरोप आपण सिद्ध करु शकत नसु तर अशा प्रकारे व्हिडिओ बनवण्यात अर्थ नाही कृपया या संदर्भातील सर्व व्हिडिओ डिलीट करा व ठोस पुरावे असल्याशिवाय पुन्हा व्हिडिओ बनवू नका .हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे अशी एका स्ञीची अवहेलना चरित्र हनन बरोबर नाही .धनंजय मुंढे वाल्मिक कराड विरुद्घ हजार पुरावे सापडतील त्यांच्यावर व्हिडिओ बनवा ही कळकळीची विनंती..
वाल्मिक कराडला शिक्षा झालीच पाहीजे कारण 26 गंभीर गुन्हे दाखल आहेत .धनंजय मुंढेच कनेक्शन सापडतीलच.😢
प्राजक्ता ने त्याचं वेळेस करुणी ला लीगल नोटीस पाठवली....... नीट बघा प्रेस पूर्ण 🙄🙄🙄
मग ती प्राजक्ता माळी कोण आहे हे करुणा मुंडे नी सांगावं हे स्वतः प्राजक्ता माळी तेव्हाच जेव्हा आरोप केले तेव्हा का नाही येऊन बोलली की मला troll केलं जातंय...करुणा मुंडेंनी हे स्पष्ट करावं की कोण आणि नक्की कुठली प्राजक्ता माळी???
भाऊ मी पण फडणवीस चा फॅन आहे पण संतोष चा मॅट्टर झाला वीस दिवस झाले काही कार्यवाही झाली नाही माझा फडणवीस वरचा विश्वास उडाला आहे फक्त कुणालाही सोडणार नाही कारवाई करू यासाठी एस आय टी हे चालू आहे तुम्ही कराड सरकार पेक्षा मोठा झाला आहे धनंजय मुंडे अजित पवार हे आता सरकार पेक्षा मोठे झाले भाजपला वोट करून तर चूक झालीच आता मान्य करायला काही हरकत नाही एका आमदाराला वाचवायला साडेबारा करोड जनतेचा अपमान करत आहे रमेश साहेबांचा जाहीर निषेध गृहमंत्री पद यांना ह्यासाठीच पाहिजे यांना आपण नक्षलवाद करतो कुठे मिटींग झाली आणि वाल्मीक कराड भेटत नाही नवलच आहे बस फक्त यांना सत्ता पाहिजे
Tu तडफडणवीस चां fan कश्याला आहेस बाबा...त्या ढेऱ्या नी वाट लावलीय महाराष्ट्राची
ऐकदम बरोबर छान विश्लेषण साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत.
Great🎉🎉🎉
Are ha chay biscuit wala u tuber distoy
आगदी खरय, निर्भिड आणि स्पष्ट,,धन्यवाद
खूप छान दादा..🙏
प्रदीप दादा सवाल सत्तेला विचारले जातात आणि आम्हाला अभिमान आहे तुमचा कारण तूम्ही ते आज करताय.
👍
जय शिवराय मतदार फक्त मतदाना करताच राज्यकर्ते गुंडांना पोचतात राज्यकर्त्यांनी मतदाराचा विचार करा वेळ परत येईलच मतदानाची धन्यवाद
प्रदीप दादा हा तुझ्या व्हिडिओ आहेत त्यातला सगळ्यात जास्त आवडलेला व्हिडिओ आहे खूप खूप भारी बोललास
आगदी बरोबर दादा
एक नंबर बोला भाऊ ❤❤❤❤...
🙏🙏🙏
👏🙏🙏👍 ek no. Dada
असा ही संशय येतो की, धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे विरुद्ध सुरेश धस यांच्यात राजकीय संघर्ष आहे, म्हणून धनंजय मुंडे यांच खच्चीकरण करण्यासाठी कदाचित सुरेश धस यांनी हे प्रकरण काढलं असेल
Ok, u are right
भाऊ संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान
वाल्मिकी कराड हा भाजपचा नाही तर राष्ट्रवादी चा माणूस आहे
सर तुम्ही बोलत रहा तुमच्यासारखे प्रामाणिक u tubers milane अशक्य आहे आज तुम्ही सत्याची बाजू घेतलीत. परमेश्वर तुमच्या बाजूने रही दुष्टांचा नाश होवो तुमच्या सारख्या u tubers chi आज अत्यंत गरज आहे
इथे फक्त धस चा game होणार just wait and watch....
धस च टोपे होईल.... ओबीसी याला दाखवणार 😂
Hoy lekano, tumhala bamanach rastyavar ananar
He kasle logic?
देवेंद्र फडणवीस यांनी हटकून सुरेश धस सोडलाय
खरंच आहे भाऊ हे सर्व सोयीस्कर राजकारण सुरू असून संतोष देशमुख यांच्या खुन्यांवर कारवाई होईल असं वाटत नाही कारण खरे गुन्हेगार सरकार मध्येच बसलेत 😮😢
हे सगळं मीडिया वर. नियम असावेत म्हणून प्राजक्ता ने लिटर दिलाय.. का महाराष्ट्रात स्त्रिया. इतक्या. स्वस्त. आहेत. की कुणीही. कांबरे वर बोलावं..
मस्त
कोई कुछ भी कहे महाराष्ट्र के लिए फडणवीस मुख्यमंत्री जरूरी है
काय हो महाशय पालघर येथे दोन साधुंची निर्घृण हत्या झाली तेव्हाचे मुख्यमंत्री गेले होते का आणि तिथे असलेल्या पोलीस यांनिच त्या साधुंची सुरक्षा करण्या ऐवजी जमावाच्या हवाली केले त्यावेळेस कोणती कारवाई केली होती
प्राजक्ता माळी ही एक अभिनेत्री असली तरी सगळ्यात आधी ती एक स्त्री आहे. तिच्या चारित्र्यावर बोट ठेवणं ही लहान गोष्ट नाही. त्यासाठी तिने केव्हा आवाज उठवला हेही इतकं मोठ नाहीये. संतोष देशमुख यांना ठार मारलं, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. पण स्त्रीचं चारित्र्य हे सुद्धा तीच आयुष्याचं असतं ही गोष्ट पण लक्षात घ्या.
फडणवीस मोक्का अंतर्गत कारवाई करणार आहेत
हर हर महादेव जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र
प्रदीप शेठ पण प्राजक्ताला घाबरला 😂😂
Bhau ekdam barobar bolat ahat
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim ✅✅✅💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳🙋🙋🙋 India is great, democratic India
❤❤❤❤❤❤❤
Only Raj Thackeray can save Maharashtra and Hindu
Perfect ❤🎉
प्रदीप दादा,,,तुझ्या बोलण्याच पॉईंट फारच महत्वाचा आहे
दादा तुम्ही हा जो video बनवला ना अगदी लोकशाही ला साजेसा आहे........
मला गर्व आहे दादा तुमचा................
वाल्मिक कराड शरण आला आहे
वा साहेब. TH-camr ची काही चूक नही असे कसे म्हणता तुम्ही. काही ही शाह निशा करता लोक video टाकतात आणि एका महिलची बदनामी करतात. याचे तुम्ही समर्थन करता का ❓.
आणि तुम्ही youtuber आहात तर media ला काही ही करू दे. तुम्ही तुमचा Focus एका विषयावर केंद्रित ठेवा कीं. मला तुमचे हा Video पटत नही.... साहेब. TH-camr पण तागलीने. जो विषय गरम असेल त्याची tagline देऊन Views वाढवतात. जसा त्यांचं TRP. तासा तुमचा youtube वाल्यांचा Views आणि likes आणि subscribers.. बाकी काही नही
100 % सहमत आहे
बरोबर बोललात 🧡👌🏽🚩✅🙏🏽
च्य मायला काय चालंय तेच कळत नाहीये ❤
जारांगे पाटील जे पण करत होते ते बोरोबर होतं sir तूम्ही त्यांच्या विरोधात गेले होते तेव्हा.
लोकशाही राहिलो नाही दादा आता ग्राउंड लेव्हल वर लोकांचं काहीच चालत नाही
Prajakta Mali ha vishay muddam karnyat alla ahe ...karan Santosh Deshmukh parkaran hya vishya kadun durlakshy karnya sathi hey sagdya keleye le karasthaaann.....
Santosh Deshmukh hyanchye khoon jyq gunddd neta ni kelya ahe tyana vachvatat ahe hi neta lokk...khass kar ti munde family khup ghan ahe ...
Ani Ata dhass chya maghye laglye ahe ...JAR parajkta Mali la swathchya abru chi kalji vatat ahe tenvha ...shant basun tya sarpanch cha khona cha nirany lagu dye ....rahili gosht tumhi rss chye asnyachye kinva bjp chye asnya chye ...tar bjp la kadyala havey ...Santosh Deshmukh pan bjp cha sarpanch houta ...jya padhtinye munde ni booth undercover karun maatye midavli ...tyat tou Santosh Deshmukh bjp sathi booth control karun vevstit voteing hovu dilyet ...HEY hanchye JIVHARI laglye ....
Ssr hatykaand, disha saliyan , ani ata khudd bjp chye CM FADNVIS kay karta ahet ....tya valmikya karad la vachvyalaa....mhanjye ekch humam mai sab nangye hai....
Santosh Deshmukh Jari ek sadha sarpanch houta tari houta tar bjp cha ch naaaa.....
FADNVIS saheb jastit jasst kay kartil hi lokk kay kartil tyachye encounter kartil palat houta mhnun Marla...mhanjye sagdye goud bangla shant ...laaj vatye ataaaaaaaaaaa....
FADNVIS saheb tumhass amhi maharashtra chye yogi mhanun baghat houto pan tumchye haat tar eka sarpanch chya khoona nye bharlye .....
#justiceforsantoshdeshmukh
बरोबर साहेब तुमचं
खाजपच सूत्रधार आहे.
मिळेल डोन्ट वरी
प्राजक्ता माळी सुद्धा काही पण बरोबर वागत नाही त्यांनी रान बाजार तेवढा करायला नको पाहिजे होता
बरोबर
म्हणून च गृहमंत्री पद सोडायचं नव्हत 😅
कराड सरेंडर झाला आहे. जरा दम धरा सगळ्या गोष्टी क्लिअर होतील
दादा मी तुझ्या पाठीशी आहे तू बोल काही गरज लागली तर नक्कीच येऊ
😅😅😅😅
मराठी माणूस: प्राजक्ता माळी वर आरोप करताय तुम्ही. लाज वाटते तुमची. प्राजक्ता ला अधिकार आहे केव्हा बोलायचं आणि केव्हा नाही. निर्ल्लज्जम सदासुखी.
हे समजा मान्य केले तरी मुळ आरोप करुणा मुंढे यांनी केला आहे तेव्हा का मौन पाळले हे सुद्धा आश्चर्यकारक वाटते.
@ashok...... प्राजक्ता ने करुणाला तेव्हाच लीगल नोटीस पाठवली....... प्रेस पूर्ण बघा........ 🙄🙄🙄
@siddharthjedhe9424 मग ती प्राजक्ता माळी कोण आहे हे करुणा मुंडे नी सांगावं हे स्वतः प्राजक्ता माळी तेव्हाच जेव्हा आरोप केले तेव्हा का नाही येऊन बोलली की मला troll केलं जातंय...करुणा मुंडेंनी हे स्पष्ट करावं की कोण आणि नक्की कुठली प्राजक्ता माळी???
kdk 🔥
खोटारडेपणा बाहेर काढला याबद्दल अभिनंदन, आता जरा शरद पवारांचा खोटारडेपणा सुद्धा असाच विस्ताराने सांगण्याचे धैर्य दाखवा.
हा एक नंबर विडिओ।।। ही खरी माहिती दिली भाऊ
दादा आपल्याला एकच नेता आवडतात ते म्हणजे श्री राजसाहेब ठाकरे जय मनसे ❤❤
सगळ राजकारण रानबाजार झालाय
प्राजक्ता माळी हिने पणं मीडियावाले युट्यूब चॅनल वाले यांची माफी मागितली पाहिजे कारण प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की मीडियावर कारवाई करण्यात यावी अशी विनंती केली आहे आपण सर्व मीडिया यूट्यूब वाले यांनी प्राजक्ता माळी हिला समजून सांगितले पाहिजे
आता कूठे खर बोलायला लागले दादा तूमी बरोबर आहे तूमच सरपंचा च्या कूटूबाला न्याय मिळालाच पाहिजे धन्यवाद ❤❤❤❤
किती मिळाले…?😂
प्राजक्ता ही खूप उत्तम अभिनेत्री.....राजकारण्यांना आता फक्त कलाकारच उरलेत का राजकारण करण्यासाठी😮
विषय भरकटला तेव्हाच शंका आली, प्रश्न आहे खूनाचा आरोपी शोधून त्याला योग्य ती सजा मिळावी,पण प्रकरण प्राजक्ता माळी पर्यंत पोहचला,त्यात तिचा काही संबंध नाही.जनतेसमोर सगळं येईलच,सत्य कधीही लपत नाही.
Support prajakta mali.
दादा तुम्ही लडा i am full support सिस्टीम
राज ठाकरे पाहिजे 😢
भावा १च Numbar बोललास 💯💯
धस ने विषय डायव्हर्ट केला
आम्ही तुमच्या सोबत आहोत दादा 👍🏻
दादा सोशल मीडिया हीच खरी समान्या लोकांची शक्ती आहे, आवाज आहे, सरकार तुमचा नाही आमचा आवाज दाबत आहे. सरकार चा जाहीर निषेध.