Raj Thackeray on Ayodhya : अयोध्या दौरा का रद्द केला, राज ठाकरे यांनी सांगितलं कारण ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 406

  • @rehanshakil2642
    @rehanshakil2642 2 ปีที่แล้ว +25

    साहेब। तुमचा कचरा झाला

    • @contryface3429
      @contryface3429 2 ปีที่แล้ว +1

      Roj ch hot असतो सगळ्यांचा kachra।

  • @nitinrewale2828
    @nitinrewale2828 2 ปีที่แล้ว +36

    धन्यवाद साहेब महाराष्ट्र सैनिकांची काळजी घेतली

  • @ethenhunt894
    @ethenhunt894 2 ปีที่แล้ว +38

    चला उठा सकाळ झाली....पलटी मारायची वेळ झाली...

  • @hindustani5093
    @hindustani5093 2 ปีที่แล้ว +26

    वा काय ट्रॅक घेतला राज साहेब , साप पण मेला लाठी पण तूटली नाही.जायचं धाडस होईना आणी कार्यकर्त्यावर केसेस पडतील म्हणून कार्यकर्त्याच्या काळजीचा आव कार्यकर्ते पण खूष.

  • @santoshwaghmare1466
    @santoshwaghmare1466 2 ปีที่แล้ว +46

    एक नंबर.धन्यवाद कार्यकर्त्यांची तेवढी तरी काळजी घेतली.

  • @santoshpatil-yi4eo
    @santoshpatil-yi4eo 2 ปีที่แล้ว +69

    खासदार बिजीपीचा होता तरी ना योगी मदतीला आले ना फडणवीस... बिजीपीचा ट्रॅप होता आता तरी क्लिअर बोला साहेब.. बिजीपीच्या नादी लागून साहेब तुम्ही तुम्हची इमेज खराब करता आणि कार्यकर्त्यांनाही कन्फयुज् करतायत....

    • @sajidahussain2792
      @sajidahussain2792 2 ปีที่แล้ว +1

      Right

    • @prathamesh_dalvi96
      @prathamesh_dalvi96 2 ปีที่แล้ว

      राज ठाकरे हा चुतीय माणूस आहे,याचा नाद सोडून द्या!😑💯

    • @ravipalav6989
      @ravipalav6989 2 ปีที่แล้ว +1

      मित्रा बरोबर आहे कोण जाणार गर्म गर्म वातावरणात लाठी काठी चा मार खाण्यासाठी युपी ला बर झाले रद्द केली ती धन्यवाद मित्रा 🙏 एक कार्यकर्ता जय मनसे 🙏

  • @kaluramkale6002
    @kaluramkale6002 2 ปีที่แล้ว +59

    ऊशिरा का होईना कळला भाजपचा ट्रॅप.
    एक खासदार सगळ्यांची मुकसंमती असल्या शिवाय ऐवढ धाडस करणारच नाही. हे तरी आता समजल...

    • @MrVaibhavpawar786
      @MrVaibhavpawar786 2 ปีที่แล้ว +2

      👌

    • @toxic674
      @toxic674 2 ปีที่แล้ว +2

      Ushira nahi bhawa kadhich kalala hota time lagto handle karayla yevdh sagl

    • @Shivam-cs6sp
      @Shivam-cs6sp 2 ปีที่แล้ว +1

      Bro he is not only mp brijbhusan sharan singh uhh know if u are from up what he is he has a power to stop a cm of any state .

  • @ravindragavit8347
    @ravindragavit8347 2 ปีที่แล้ว +46

    सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं

  • @shubhampednekar6626
    @shubhampednekar6626 2 ปีที่แล้ว +68

    काय सांगताय म्हणजे ते यूपीचे भाजप खासदार बृजभूषण महाविकासआघाडीला मिळालेत की काय ????

    • @akashsonaje4762
      @akashsonaje4762 2 ปีที่แล้ว +7

      Yogi chach plan hota Raj kdun maafi gheycha..Mhnje Raj cha fayda uthvun srvikde BJP la fayda zala asta

    • @Indian-g2j
      @Indian-g2j 2 ปีที่แล้ว +2

      ब्रीजभूषण आणि पवार यांची खुप जवळीकता आहे ..

    • @MrVaibhavpawar786
      @MrVaibhavpawar786 2 ปีที่แล้ว

      Bhajapa cha Khasdar, aata tumhi vichar Kara?

    • @vijaywadhane1396
      @vijaywadhane1396 2 ปีที่แล้ว

      Great satnd saheb

    • @Meeramakani
      @Meeramakani 2 ปีที่แล้ว

      😆😇😆

  • @sudhakarmore9272
    @sudhakarmore9272 2 ปีที่แล้ว +12

    तेच तेच रटाळ.मी माझ्या मागच्या भाषणात. या..व. त्या...व..सुर हरवलेले राज.

    • @DRTRADING75
      @DRTRADING75 2 ปีที่แล้ว +1

      Jis din ye Sher Dahadega na achhe achho k chhakke chhuda dega abtak dare nhi ab kya khaak darenge kahi muslim lokk boltil ho pn salyanno kahi hindu lokk pn boltayet laaj balaga kutryanno aaplyala ha ekach leader ahe jo sankatat kattar hindu mhanun aaplya sobat ubha asel

  • @bhujbaltanajibabanbhujbal4623
    @bhujbaltanajibabanbhujbal4623 2 ปีที่แล้ว +10

    राज साहेब आम्ही चादरी ऊचलत असताना पोलिसांनी नेल आम्हाला
    तुम्ही गेलरीत... संदीप भाऊ भुमिगत..
    कोणाच्या थोबाडाकड पाहच आम्ही
    याचं उत्तर दया ना साहेब
    उत्तर द्या साहेब

    • @Mr_yogesh_100
      @Mr_yogesh_100 2 ปีที่แล้ว

      bhujbal maflirini avlin tula kelya ...

    • @sanketx143
      @sanketx143 2 ปีที่แล้ว

      साहेबांना जगू द्या.

  • @dilipbagul2353
    @dilipbagul2353 2 ปีที่แล้ว +16

    राज साहेब तुम्ही 100% घाबरले

    • @Mr_yogesh_100
      @Mr_yogesh_100 2 ปีที่แล้ว

      Ani tuzi layki pn nahi ayodhela jaychi tu aurangyachya thadgyavar dok aptayla ja...
      Me up se hu jay shivay jay shamburaje... Jay manse

  • @justthinking8278
    @justthinking8278 2 ปีที่แล้ว +7

    साहेब, पानी तर नाशिक च्या काही गावांत पन नाहिये। तिथे काय दिवे लावले आपन??
    आणि मनसैनिकांची एवढी काळजी आहे, तर बृजभूषणनची माफी मागून जायचं होते की, दौरा पुढे ढकल्यायची गरजच नव्हती साहेब!!!

  • @kumbhareshashanksureshsuni2633
    @kumbhareshashanksureshsuni2633 2 ปีที่แล้ว +5

    राज ठाकरेंना एवढंच राजकारण कळतं असत तर त्यांचा एकच आमदार राहिला नसता. असो.

  • @prashantbhaip1948
    @prashantbhaip1948 2 ปีที่แล้ว +6

    Yes... Very true.. Saheb

  • @drashishdkadam7524
    @drashishdkadam7524 2 ปีที่แล้ว +40

    He is trapped in the political game...he is speaking truth...he is not daredevil...

    • @akashsonaje4762
      @akashsonaje4762 2 ปีที่แล้ว +4

      He would have got trapped..But he saved himself

    • @rockon75
      @rockon75 2 ปีที่แล้ว

      🙏

  • @saty1694
    @saty1694 2 ปีที่แล้ว +28

    राजसाहेब, ट्रॅप च होता पण कोणी रचला? खरं सांगा, bjp आणि मोदी, शहा सामील होते त्यात...

  • @sharadpatil9334
    @sharadpatil9334 2 ปีที่แล้ว +17

    महाराष्ट्रात् कशासाठी पेटवण्याचं काम चालू आहे

    • @saminapatankar8043
      @saminapatankar8043 2 ปีที่แล้ว +4

      He aata Hindu Muslim karayla baghtat bagha

    • @vasantgadekar9503
      @vasantgadekar9503 2 ปีที่แล้ว +7

      नवटंकी बंद करून धमक असेल तर अयोध्येत जा महाराष्ट्र राज्यात दुही निर्माण करू नकोस.

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 2 ปีที่แล้ว +6

    वस्तुस्थितीचा विपर्यास कसा केला जातो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पुण्यातील आजचे राज साहेब ठाकरे यांचे भाषण. 👍

  • @pravinsudake6968
    @pravinsudake6968 2 ปีที่แล้ว +5

    तरुणांची काळजी घेतली धन्यवाद साहेब

  • @rushikeshashokjadhav1227
    @rushikeshashokjadhav1227 2 ปีที่แล้ว +20

    कोरोना मध्ये गंगेत तरंगणारे मृतदेह दिसले नाहीत का?

  • @ajinkyadixit7630
    @ajinkyadixit7630 2 ปีที่แล้ว +10

    right design 👍👍👍👍

  • @maheshart1985
    @maheshart1985 2 ปีที่แล้ว +21

    सायेब आपली प्रगती व्हावी ही आमची इच्छा🙏🏻 तळागाळात काम होतंय का आपला. आम आदमी पक्ष...अल्पावधीत कसं वर गेले कृपया आपल्या पक्ष्यानी अभ्यास करावा 🙏🏻

    • @rajendrajadhav584
      @rajendrajadhav584 2 ปีที่แล้ว

      लाईट बील पाणी बील माफ करण्याची घोषणा करून आप ने निवडणूकीत विजय मिळवला,आता राज्य चालविण्यास जड जाते म्हणून केंद्राकडे जास्त रक्कमेची भीक मागत आहेत

    • @maheshart1985
      @maheshart1985 2 ปีที่แล้ว +3

      @@rajendrajadhav584 बर साहेब पण काय तरी करून निवडून आली... आपल्यला हे पण जमत नाही 🙏🏻😁

    • @asaddeshmukh7826
      @asaddeshmukh7826 2 ปีที่แล้ว

      Reallit y

  • @vijayshirsath2764
    @vijayshirsath2764 2 ปีที่แล้ว +11

    घाबरले म्हणून जात नाही विषय कोणता काय भाषण काय आम्ही खानदानी पाटील आहे 🚩🚩🙏🙏🙏

  • @subodhtambe8620
    @subodhtambe8620 2 ปีที่แล้ว +17

    उशिरा का होईना अक्कल आली साहेबांना. BJP पासुन लांब रहा सुरक्षित राहाल, रंग बदलू राजकारण करू नका एका भूमिकांवर ठाम रहा साहेब.

    • @sk14official65
      @sk14official65 2 ปีที่แล้ว

      Right

    • @naiemshaikh7771
      @naiemshaikh7771 2 ปีที่แล้ว

      😆😆😆😆🤣🤣🤣😂😂😂

    • @musarratmomin
      @musarratmomin 2 ปีที่แล้ว

      He aadhi lawa re to video. mag yanche video maaf honar ka?😜😜😜

  • @vijaybirmole331
    @vijaybirmole331 2 ปีที่แล้ว +5

    हिंदु जननायक राज साहेब ठाकरे 🚩🚩

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 2 ปีที่แล้ว +28

    🍉🍉BJP..Game Plan..🍉🍉

  • @laxmangadekar428
    @laxmangadekar428 2 ปีที่แล้ว

    साहेब खुप छान निर्णय
    होय हिंदूच वादळ भगव्याच भगवाच
    हिंदू जननायक
    मराठी ह्रदयसम्राट मराठी माणसांची बुलंद तोफ
    राजगर्जणा
    राजसाहेब ठाकरे
    जय महाराष्ट्र साहेब
    साहेब.....

  • @munnwarattar2927
    @munnwarattar2927 2 ปีที่แล้ว +1

    सापळा तर आम जनतेचा झाला आहे पण कोन मानत नाही, ही वास्तविक आहे पण आज आवाज वेगळाच आहे ,गरज एक मेकाना असणार हे कोण मानत नाही ,

  • @kavitaghule6649
    @kavitaghule6649 2 ปีที่แล้ว +30

    राज साहेब. खुप छान निर्णय. आमच्या साठी तुम्ही रामा पेक्षा कमी नाही.

    • @nikhilbhoir7438
      @nikhilbhoir7438 2 ปีที่แล้ว +2

      Vichar karun bola jara 😅

    • @naiemshaikh7771
      @naiemshaikh7771 2 ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂🤣🤣🤣🤣😆😆😆😆

    • @zakirdeshmukh1715
      @zakirdeshmukh1715 2 ปีที่แล้ว +2

      Ram gangster hota ka

    • @maharashtrapolicenotificat4375
      @maharashtrapolicenotificat4375 2 ปีที่แล้ว +1

      😂😂

    • @yogeshpol3253
      @yogeshpol3253 2 ปีที่แล้ว +2

      बापा पेक्षा राज ठाकरे तुला महत्त्वाचा वाटतो

  • @rushikeshbhore7568
    @rushikeshbhore7568 2 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र 🚩जय शिवराय 🚩

  • @dilipbagul2353
    @dilipbagul2353 2 ปีที่แล้ว +9

    काय बोलतो जरा भान ठेव

  • @ajaymhatre8028
    @ajaymhatre8028 2 ปีที่แล้ว +30

    अहो साहेब तो bjp चां खासदार आहे,,😂

    • @naiemshaikh7771
      @naiemshaikh7771 2 ปีที่แล้ว

      😆😆😆😆😆

    • @Mr_yogesh_100
      @Mr_yogesh_100 2 ปีที่แล้ว

      Navra ahe tuza to.. 🤣🤣🤣🤣

  • @justthinking8278
    @justthinking8278 2 ปีที่แล้ว +2

    निर्लज्जम सदा सुखी!!!😂🤣🤣😂

  • @mahadev6896
    @mahadev6896 2 ปีที่แล้ว +4

    RAJ Saheb Thackeray 🦁🦁🦁
    Jay Hind 🇮🇳
    Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaydesai1213
    @sanjaydesai1213 2 ปีที่แล้ว +38

    साहेब bjp लाच तुम्ही आयोधेला जान नको आहे ते फक्त तुमचा वापर करून फेकून देणार सेनेशी जसे वागळे तसे

  • @indiwcvv
    @indiwcvv 2 ปีที่แล้ว +38

    घाबरले आहेत असा चुकाचा संदेश जात आहे लोकांमध्ये
    आपण जाऊन आले पाहिजे होते

    • @ravindrajoshi504
      @ravindrajoshi504 2 ปีที่แล้ว +4

      प्रत्येक नेता अभिनेता मंत्री जनतेला असच
      काहीतरी कारण सागंतो.

    • @VkPatil-Edit
      @VkPatil-Edit 2 ปีที่แล้ว

      हिंदू हिंदू मध्ये फूट पडलेली तुम्हाला आवडेल का ?
      दूर दृष्टी ठेवा...👍👌💐

    • @brand9908
      @brand9908 2 ปีที่แล้ว +9

      @@ravindrajoshi504 tikde jaun gareeb lok meli asti tar tu bolla asta raj thakre ne rajkarnasathi gareebancha jeev ghalwla

    • @maheshbudhe6299
      @maheshbudhe6299 2 ปีที่แล้ว

      तुम्हाला काय जातेय घाबरले बोलायला साला साधी पाल दिसली तरी गांडीला पाय लावून पळणारे तुम्ही राज साहेबान काय बोलता हो.सगळीकडे सकाळ ची अजान बंद झाली हा आहे रुबाब राज साहेबांचा कोनाच्यात होता का दम बंद करून दाखवायचा.आयोद्या ला गेलं असते तर बरोबर ह्यांच्या कार्यकर्त्यांवर केस टाकून अडकवले असते राज साहेबांनी औंरंगजेबाचा डाव ओळखला आणि सगळी मेहनत पाण्यात घालवली त्याची😂😂 १ खासदार मुख्यमंत्री चॅलेंज करतो अरे एवढं मूर्ख नाहीत राज साहेब दूरदृष्टी वाले नेतृत्व आहे सद्या भलेही यश नाही येत आम्हला पण येणार काळ आमचाच असेल....जय महाराष्ट्र जय मनसे.. 🚩

    • @sagar-ns6yd
      @sagar-ns6yd 2 ปีที่แล้ว +7

      Ha kasala jatoy bol baccan,😂😂

  • @janardhan.....3339
    @janardhan.....3339 2 ปีที่แล้ว +29

    तिकडचा मुख्यमंत्री पण म्हणला नही तुम्हाला वेलकम to अयोध्या राज ठाकरे... 😀

  • @akashchavan3747
    @akashchavan3747 2 ปีที่แล้ว +1

    adhbhut shakti...

  • @satishpatil7252
    @satishpatil7252 2 ปีที่แล้ว +22

    टरबूजने गेम केला..आणि साहेब आता खूप हताश झालेले दिसताहेत..😊😊

    • @jagdishb6994
      @jagdishb6994 ปีที่แล้ว

      टरबूज चा गेम करू आपण पुढच्या वर्षी

  • @sandeepjagtap3336
    @sandeepjagtap3336 2 ปีที่แล้ว +26

    एक भाऊ कार्यकर्त्यांनी मार खाल्ल्यानंतर त्याच अभिनंदन करतो तर दुसरा भाऊ कार्यकर्त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी दोन पाऊले माघारी घेतो.हयालाच निस्वार्थी नेता म्हणतात.

  • @sanjaygaikwad9309
    @sanjaygaikwad9309 2 ปีที่แล้ว +36

    स्वतःचा हशा करून घेऊन हताश झालेला माणूस

  • @arunkadus100
    @arunkadus100 2 ปีที่แล้ว +4

    जात पाहुन रामदास धरला, जात पाहुन टिळक धरला, जात पाहुन पूरंदरे धरला,
    अन् म्हणतंय मी जात मानत नाही.
    लबाड कुठला.
    राजु पेंटर.

  • @virajsawant6980
    @virajsawant6980 2 ปีที่แล้ว

    एकदम खर बोलले राज साहेब ठाकरे.

  • @sahilshaikh9236
    @sahilshaikh9236 2 ปีที่แล้ว +12

    अति उत्तम मनोरंजन

    • @umeshmagare7297
      @umeshmagare7297 2 ปีที่แล้ว +1

      😀😄😄😄😄😆

    • @GauravSingh-yr9lx
      @GauravSingh-yr9lx 2 ปีที่แล้ว +1

      Mirchi lagli na tula 🌶🔥😂

    • @sahilshaikh9236
      @sahilshaikh9236 2 ปีที่แล้ว

      @@GauravSingh-yr9lx mirchi nahi re bhava time pass khup changala jhala

    • @sahilshaikh9236
      @sahilshaikh9236 2 ปีที่แล้ว

      @@GauravSingh-yr9lx munna bhai return 3

    • @GauravSingh-yr9lx
      @GauravSingh-yr9lx 2 ปีที่แล้ว +1

      @@sahilshaikh9236 tumchya standoff comedian peksha tar khup changal boltat

  • @namdevredekar9639
    @namdevredekar9639 2 ปีที่แล้ว

    साहेब ..🚩.तुम्ही करताय ते बरोबर अहे 🚩

  • @manojnimse3664
    @manojnimse3664 2 ปีที่แล้ว

    योग्य निर्णय साहेब

  • @arifpathan9524
    @arifpathan9524 2 ปีที่แล้ว +9

    डर गया इसलिए अच्छा cover किया बात को 😂😂😂महारष्ट्र मे भी केस हुआ और जेल हुआ है आपके लोगो पर तभी याद नही आया क्या ।
    आगर up मे दादागिरी करते तो मार खाते इसलिए डर गया और cancel किया क्योंकि up में mns की दादागिरी नही चलेगी ।

    • @ganpatvishwanathan642
      @ganpatvishwanathan642 2 ปีที่แล้ว

      Right

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 2 ปีที่แล้ว

      MVA sarkar aurangjeb sarkar nahi hai....

    • @naiemshaikh7771
      @naiemshaikh7771 2 ปีที่แล้ว

      Bilkul sahi javab

    • @naiemshaikh7771
      @naiemshaikh7771 2 ปีที่แล้ว +1

      Mere ko eak baat samaj nahi aati aaj isko public ki fikar hai aur bhoge utarne ko bola tab pablik ko kes nahi hote kay ye dar gaya m n s pawar up main nhi chalta🤣🤣🤣😂😂😂

    • @sanjaykalnayake3127
      @sanjaykalnayake3127 2 ปีที่แล้ว

      right

  • @extensive9000
    @extensive9000 2 ปีที่แล้ว +14

    सोईनुसार कारण बाकि काही नाही

  • @abutalhashaikh5975
    @abutalhashaikh5975 2 ปีที่แล้ว +5

    बार बार हे काय चालल हे काय चालल ,मला कडतच नाही,मग घरी बसा ठाकरे साहब,कशाला उगीच बडबड करतात ,

  • @rajendrajadhav584
    @rajendrajadhav584 2 ปีที่แล้ว +4

    अतिशय योग्य निर्णय घेतला साहेब,आपला प्रत्येक मनसैनिक बहुमोलाचा आहे, कोणी कितीही टीका करू द्या,हे एक षडयंत्र आहे हे जागृत हिंदूना कळून चुकले, आपल्या भावना खरा हिंदू च समजू शकतो,

  • @rushikeshashokjadhav1227
    @rushikeshashokjadhav1227 2 ปีที่แล้ว +26

    आता महाराष्ट्राला हा माणूस दोष देतोय.
    किती पलटी अन् स्वार्थीपणा

    • @Ashish-G-
      @Ashish-G- 2 ปีที่แล้ว +1

      दोष नाही देत, दोष दाखवून देतायत
      लोकं फक्त भ्रष्टाचारी, निर्ढावलेल्या लोकांनाच निवडून देतात परत परत आंधळेपणाने
      ते खरचं आहे

  • @Jaymaharashtra8490
    @Jaymaharashtra8490 2 ปีที่แล้ว

    Jay bhavani 🙏
    Jay Shivray 🚩 🚩 🚩 🚩 🚩
    Jay Maharashtra 🙏🚩🚩🚩🚩
    Jay ho mnse 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sshaikh9071
    @sshaikh9071 2 ปีที่แล้ว +4

    राज साहेब तुम्हाला एड ची भीती वाटते एका भाजपावाल्याला घाबरले तुम्ही UP ला गेला नाही तुम्ही मराठी सरकारच्या विरोधात बोलत आहात ही भाजपा तुम्हाला कुठेही सोडणार नाही तुम्हाला काय वाटले मराठी माणूस तुम्ही बाहेर पडलात

  • @kishorchavhan9506
    @kishorchavhan9506 2 ปีที่แล้ว +1

    1नंबर राज साहेब तुम्ही आमच विचार केला जणु काही तुम्ही आमच्यासाठी सावज

  • @cricvision5013
    @cricvision5013 2 ปีที่แล้ว +33

    Raj saheb if you really think of Maharashtra,you should stand up with ShivSena and together you both can raise & show the power of Maharashtra,Jai Maharashtra

  • @RokingAB
    @RokingAB 2 ปีที่แล้ว +11

    राज ठाकरे 💯ट्रॅप आहे 🙏

  • @gautammangaonkar7537
    @gautammangaonkar7537 2 ปีที่แล้ว +7

    भावकीत भांडण लावून आधुनिक पेशव्यांचे स्वप्न साकार

  • @manoharpatwardhan1027
    @manoharpatwardhan1027 2 ปีที่แล้ว +3

    आयुष्यातील पहिला चांगला निर्णय.

  • @yogeshkarangutkar6622
    @yogeshkarangutkar6622 2 ปีที่แล้ว +5

    👍👍

  • @janardhan.....3339
    @janardhan.....3339 2 ปีที่แล้ว +4

    आपली पोर गेली असती अंगावर अहो तुम्ही कधी तरी जावा अंगावर..... 😆😆

    • @contryface3429
      @contryface3429 2 ปีที่แล้ว +1

      Te तुझ्या अंगावर जरूर आले aaste। Jyana जास्त maaj आहे त्यांच्या अंगावर ते जातात।

  • @ProfArunkumarDubey
    @ProfArunkumarDubey 2 ปีที่แล้ว +17

    I am from UP and I support Raj. I see the valour of Shivaji and Bal Thackeray ji in him. My wishes to him. Best wishes

  • @azharmujawar2373
    @azharmujawar2373 2 ปีที่แล้ว +3

    उदव ठाकरे खरे वाघच आहेत

  • @rushikeshashokjadhav1227
    @rushikeshashokjadhav1227 2 ปีที่แล้ว +13

    Serious Comedy speech

  • @salimtai7744
    @salimtai7744 2 ปีที่แล้ว +13

    SIR ED CHA TRAP KONA CHE ASTO TE PAN SAANGA..

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 ปีที่แล้ว +5

    भाजपच्या या मित्रांनी भाजपला भिवून अयोध्या दौरा रद्द केला आहे

  • @amajesticthought1044
    @amajesticthought1044 2 ปีที่แล้ว +10

    परप्रांतीयांचा गुजरात मध्ये जसा genocide केला तसा महाराष्ट्रात पण झाला पाहिजे

    • @jeetu6323
      @jeetu6323 2 ปีที่แล้ว +1

      Nhi bhavha

  • @suhastawde9771
    @suhastawde9771 2 ปีที่แล้ว +6

    ज्यांचा भरवश्यावर ठरवले त्यानेच घात केला.

  • @srb6135
    @srb6135 2 ปีที่แล้ว +8

    हे सर्व माहीत असतांना आयोध्या दर्शनाचा हट्ट कोणी धरला ? मग म्हणायचे हा ट्रॅप होता ....!

  • @amitholkar5520
    @amitholkar5520 2 ปีที่แล้ว +2

    काहि ट्राप वैगरे काहि नाही 🤦 तुम्हाला कोणी आमंत्रण धील नव्हत, तुम्ही स्वता घोषणा केली, मी आयोदयाला🏃 जानार चलो आयोदया🤦🤣 , आत्ता अंगलट आल कि ट्राप आठवला 👍

  • @shakuntalamalusare8632
    @shakuntalamalusare8632 2 ปีที่แล้ว

    Raj Thakre saheb jindabad 🚩🚩🚩🚩🚩

  • @rushikeshashokjadhav1227
    @rushikeshashokjadhav1227 2 ปีที่แล้ว +6

    माफी मागितली असती तर नसतं कोण अडकल

    • @GauravSingh-yr9lx
      @GauravSingh-yr9lx 2 ปีที่แล้ว +1

      Ka aani kadhadathi magavi mafi

    • @ozwinoscar6801
      @ozwinoscar6801 2 ปีที่แล้ว +2

      @@GauravSingh-yr9lx Shri Rama sathi aani MNS sainika sathi mafi nahi magu shakat?
      Yanchi fatali te sangat nahi,
      BJP ne mama karun thevala,

    • @GauravSingh-yr9lx
      @GauravSingh-yr9lx 2 ปีที่แล้ว +1

      @@ozwinoscar6801 garaj nahi kay jyana manse ne maral tyanch kratya pan tasach hot mar khanya sarkh aani ky ghabrle nahit raj saheb asa vichar tumhi karuch naka

  • @prashantrajput3987
    @prashantrajput3987 2 ปีที่แล้ว

    वाईट काम आहे

  • @dilipkirtishahi960
    @dilipkirtishahi960 2 ปีที่แล้ว

    खुप खुप छान वाटले साहेब

  • @luckyjadhav4363
    @luckyjadhav4363 2 ปีที่แล้ว +2

    Only raj saheb thakre

  • @Mr_yogesh_100
    @Mr_yogesh_100 2 ปีที่แล้ว

    Me gonda jile se hu raj saheb jindabad... Jai shivray

  • @ambikalakshmi3005
    @ambikalakshmi3005 2 ปีที่แล้ว +1

    Because of your power game

  • @Ajud2694
    @Ajud2694 2 ปีที่แล้ว +1

    🚩🚩🚩🚩🕉🕉🕉🕉🚩🚩🚩🚩

  • @tusharsardar3032
    @tusharsardar3032 2 ปีที่แล้ว +5

    का तुम्हाला ट्रॅप नाही येत? एकटे जायचं मग. पुष्पा बघा राज साहेब.

    • @Mr_yogesh_100
      @Mr_yogesh_100 2 ปีที่แล้ว +1

      Shalet nahi jat na tu khar sang 🤣🤣

  • @vidyakadampawar5366
    @vidyakadampawar5366 2 ปีที่แล้ว +20

    Good n wise decision taken by Raj Thakerayji👍🏻🚩

  • @rajeshkafre2410
    @rajeshkafre2410 2 ปีที่แล้ว

    आता तरी जागे व्हा हा ट्रॅप भाजपचा आहे हे ओळखा आणि स्वतःच्या भावाला सपोर्ट करा

  • @sandeepmane5696
    @sandeepmane5696 2 ปีที่แล้ว +6

    Good decision Saheb..Marathe always used this strategy.. winning mind wars is more important than losing soldiers. Instead of this start your campaign by visiting historical Ram Temple of Chafal in Satara district. (Lord Surya)... Also Prabhu Ram war with Ravana was initiated from Rameshwaram...can take darsan in Tamil Nadu...Prabhu Ram is of all Hindus so sir you can visit any of these temple, take blessings and start your campaign on the same date

  • @pankajvadge9284
    @pankajvadge9284 2 ปีที่แล้ว +18

    राज साहेब तुम्ही अंगार बाकी सब भंगार है

    • @bhujbaltanajibabanbhujbal4623
      @bhujbaltanajibabanbhujbal4623 2 ปีที่แล้ว

      डरपोक आहे तु डोक्यावर पडला आहेस का

  • @pradippatil7029
    @pradippatil7029 2 ปีที่แล้ว

    बरोबर बोललात साहेब पण एक गोष्ट मात्र करा राज साहेब राम मंदिर हेमहाराष्ट्राच्या प्रत्येक किल्लावर एक राम मंदिर बांधु हा संकल्प करूया मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा
    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शभुराजे

  • @nitingaikwad861
    @nitingaikwad861 2 ปีที่แล้ว

    Really great person raj thakre support

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 ปีที่แล้ว +6

    फडणवीस गेम

  • @sandeshjadhavmh2852
    @sandeshjadhavmh2852 2 ปีที่แล้ว

    चांगला मार खाल्ला असता तिथ आपल्या पोरानं..... हे खर बोलले तुम्ही.

  • @manjumidachakkanavarmanju9764
    @manjumidachakkanavarmanju9764 2 ปีที่แล้ว

    🙏

  • @anwarIndianrider
    @anwarIndianrider 2 ปีที่แล้ว

    राज ठाकरे अयोध्येत मेलेल्या कारसेवकात ,तुमच्या खानदान चे किती लोक होते??

  • @kalpeshlokhande1237
    @kalpeshlokhande1237 2 ปีที่แล้ว +5

    अरे पण का डरला ब्रिजभूशन ला याचे कारण तर सांग

  • @ssonwalkar95
    @ssonwalkar95 2 ปีที่แล้ว +4

    राजकीय विश्लेषक म्हणुन खुप छान काम करताय.....हे सगळ सामान्यांना ही माहित आहे पण तुम्ही उजळणी करवली.....असो तुम्ही सत्तेचा विचार फक्त सोडा आता, ही lectures continue करा फक्त....🙏

  • @pravinbhalerao15
    @pravinbhalerao15 2 ปีที่แล้ว

    ब्रजभूषन ने राज साहेबांना धमकी दिली ,मिल्ट्री बोलावा, सेना बोलवा मी त्यांना उतरू सुद्धा देणार नाही ,या धमकी दिल्याचा त्याच्यावर गुन्हा का नाही झाला ?का केल्या गेला नाही ?

  • @shivajikadam7115
    @shivajikadam7115 2 ปีที่แล้ว

    Good

  • @surendrabhavsar124
    @surendrabhavsar124 2 ปีที่แล้ว

    जनता सज्ञान आहे, किती सभा घेऊन शिकवणार? शेवटी त्या दिवशी बदलणार, हेच सत्य.

  • @munafnajjenajje7529
    @munafnajjenajje7529 2 ปีที่แล้ว +9

    खासदार बीजेपी चा होता

  • @GaneshNavgharePatil
    @GaneshNavgharePatil 2 ปีที่แล้ว

    जय मनसे जय महाराष्ट्र जय मनसे जय मनसे 🚩🚩

  • @vilasnaram472
    @vilasnaram472 2 ปีที่แล้ว +1

    Jay Shivaji

  • @imamshaikh8231
    @imamshaikh8231 2 ปีที่แล้ว

    कट्टर समर्थक लोकानो जास्त कट्टर बनु नका नाही तर आपलच वाटोळ आहे यात कारण नेता जाइल दर्शन घेइन महाराष्ट्र मधे परत येइल पण कार्य करत्यावर जे गुन्हा दाखल होइल Up मधे तरमग आपल आवघड होइल समजने वालों को इशारा ही काफी है
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @pkale1008
    @pkale1008 2 ปีที่แล้ว +9

    DARPOK...... naav kharab kele Maharashtra che...... Marathi manus Moden pann Jhuknar nahi

    • @contryface3429
      @contryface3429 2 ปีที่แล้ว +1

      Gapp bus, ❤ dya

    • @आत्मसुखी
      @आत्मसुखी 2 ปีที่แล้ว

      Mg bala sag re, chatrapati shivaji maharaj yaani purandarcha tah ka kela, jaude bala tula nhi samjaych, pogo bagh.

  • @mirmaheboobalisyed8893
    @mirmaheboobalisyed8893 2 ปีที่แล้ว +13

    लाव रे तो विडियो 😀😀😀 अयोध्या जाण्याचा विडियो 😀😀