मालिका खुपचं छान आहे पण काही गोष्टी थोड्या ओवर दाखवल्या आहेत श्री मंताच्या घरची कोणती सुन बाहेर काम करेल काहीतरी पटायसारख दाखवत जा आणि प्रत्येक स्त्री ही लग्नानंतर नाव बदलते पण इथेही ओवर अक्टिंग कशाला मरायला जायच का त्या बॅंकेत तरफडायला साधी gf असली तरी मुली काय काय मागतात आणि ही पतीला मागु शकत नाही किती ओवर अक्टिंग कशाला पण हे अशान चांगल्या वाटणार्या मालिका बकवास वाटतात🙏. कोणाला राग आला असेल तर माफ करा नाही करू वाटलं तर भिंतीवर डोक आपटा जो पर्यंत फुटत नाही तो पर्यंत
सरू मावशी आणि छोटी आई दोघीही खूप छान आहे त्या दोन्ही जान्हवी ला खूप सांभाळून घेतात
खूप छान सिरीयल आहे. मला खूप आवडते.❤❤
जान्हवी ह्या dress मध्ये खूप छान दिसत होती
Chhoti aai 😘❤
आई आजी खूपच छान पात्रकेलेला आहे व्हेरी नाईस
Great story 👌🏻👌🏻
Ghari smita banket geeta 😂😂
मावशी आणि छोटी आई मनाने खूप प्रेमळ आणि चांगल्या दाखवल्यात बाकी सगळ्या कुसक्या आहेत दाखवल्या नाही बरं वाटत सारख्या चिडलेल्या दाखवतात
सुरवातीच्या एपिसोड ला छोटी आई खूप दाखवल्या नंतर फार कमी. बरच घडतं ना त्या घरात आणि ती भांडखोर आत्या आणि चमची मोठी आई आपल्या अकले ने काही बोलत नाही
Janvi you are great
👌👌
Vinaakaran Charch baby Indu
सरू मावशी आणि छोटी आई खूप जानू ला साभाळून घेतात
4 vasta double start kra
It's very bad experience that zee tv team has not uploaded single episode today ????
Nandanchi Pariksha🤓
He dress Kay fakt ekdach ghalayla Dile hote kaj janhvila nantar kadhi dislech nahit
तिचे नंतर नंतर हे नवे नवे dress परत दिसलेच नाहीत.
👌👌👌👌👌❤
Vg MC. QAppza