ताई साड्या खूप छान आहे.... ताई तुम्हाला सर्व साडी छान दिसेल... विशेष म्हणजे स्वस्तात मस्त.... मला सुद्धा फार आवडतात एक साडी घेतली असती तर एकच वापरली गेली असती आता चार साड्या वापरावा लागणार... 👍👍👌
ताई खरेदी साड्यांची खूप छान झाली,,, आवडल्या तुमच्या साड्या,,,,चॉईस छान आहे तुमची,,, आईना घेतलेली सारी त्यांना खूप छान दिसत होती,,,पूजा chya lagnaachi तयारी पण जोरात होऊ दे,,, अंशू ला गोड गोड पापा
Tai अँड साठी किती पेमेंट भेटते सांगा. add photo send Kara
ताई तूमचे विडिओ मी रोज बगते खूपच छान आहेत
ताई साड्या खूप छान आहे.... ताई तुम्हाला सर्व साडी छान दिसेल... विशेष म्हणजे स्वस्तात मस्त.... मला सुद्धा फार आवडतात एक साडी घेतली असती तर एकच वापरली गेली असती आता चार साड्या वापरावा लागणार... 👍👍👌
Ho..😅👍🏻
जय श्रीराम ,सुवर्णा,तुमची साड्यांची खरेदी छानच झालीये!
सुवर्णा ताई चार साड्यांचा सेट खूप छान आहे तुमच्या आईच्या अंगावर साडी खूप छान दिसत होती❤
तुला त्यांनी त्यांची ऍड केल्याबद्धल किती पे मेन्ट दिले ते सांग ना 😊❤👍👍👍
असं मी नाही सांगू शकत...ताई 😔 बाकीच्या यू ट्यूब ऱ आहे...त्यांना पण कोणी. अस विचारत नाही.
😮
Ĺ
पाच हाजार
so much chambar chavkasha
लग्नात लेहेंगे घालायची पद्धत आपल्यात आहे का? नॉर्थ च्या पद्धती आपण अवलंबतो.तुम्ही south ला जा ते त्यांचाच पोशाख करतात
अगदी बरोबर आहे
Chan kele Sadi che shopping Tai 👌👌😊 price pan kami ahe 👍👍ani aai Sadi bhari deste colour mast ahe 👌😍
ताई तुमच्या साड्या आणि आईची साडी खूप सुंदर आहेत खूप छान vlog 👌👌👌
❤ आई ची साडी मस्त आहे.... कलर पण मस्त आहे
साडया खूप सुंदर आहे 👌👍
माझ्या आईची पण चॉईस तुझ्या आई सारखीच आहे ❤👍
मला तुम्ही खूप आवडतं ताई
मला सगळ्या साड्या खुप आवडल्या आणी तुम्हाला छान दिसतील ही कलर खुप मस्त आहेत.👌👌👌👌❤❤
तुमची चॉईस चांगली आहे. आणि तुम्हाला भरपूर माहिती आहे. खूप छान ताई 👌👍❣️
Thankyou 🤩
Mashallah mummy's saree is very nice. 🎉🎉
ताई 850 चा बंच मला खूप आवडला मला सुद्धा हेवी कपडे वेअर करायला आवडत नाहीत सर्व शॉपिंग खूप छान लेंगे राहिलीस दाखवायचे सरप्राईज ठेवलं🎉🎉🎉
Ho0 3:24
Thankyou 🥰
Khupc Chan aahet sadhya kalr Pan MST aahet
Thankyou 🥰
ताई तुम्ही आईच्या साडीची प्राईज नाही सांगितली बाकी आईला साडी छान दिसते👌👌
५००₹
खुप छान साड्या आहेत ताई आईंना पण छान दिसत होती ती साडीमस्तच
ताईपरत याल तर लवकर सागा मला तूम्हाला भेटाच आहे मी कडोदराला राहते
आंशू खूप गोड हे
ताई मावशी साडी पण खूप छान दिसते🎉 अंशुला एवढा मोठा खाऊ दिल्यावर ते किती खुश झाले,,
Thankyou 🥰
Black sadi ek no ahe tai
Thankyou 🥰
सगळ्या साड्या खूप छान आहे ताई
सुरतला नानखटाई खूपच फेमस आहे . आम्हाला खूप आवडते. साड्या छानच आहेत 🎉🎉
Ok.. thankyou 🥰
Chan kele Sadi che shopping Tai 👌👌😊 price pan kami ahe 👍👍
Khup chaan Vlog tai Ani sadya pan khupanch mast
खुप छान खरेदी केली ताई साडया खुप भारी मिळाले 👌👌👌👌
ताई सर्व साड्या खुप मस्त आहे ❤❤
Khoob Sundar Sadi aahe 👌 👌 ❤❤
खुप छान मावशी
हाय सुवर्णा ताई फक्त मुलींसाठी खरेदी केली जावया साठीकधी करता
Khup sundar sadya must👌👌👌👌👌👌
खूप छान साड्या आणल्या
खूप छान साडी
सुवर्णाताई साड्या खूप छान आणल्या आईची साडी पण खूप छान आहे❤
Thankyou 🥰
हाय सुवर्णा खूप छान खरेदी केली👌👌👌👌❤️🎉
Thankyou 🥰
साड्या खूप छान आहेत
Very nice view 😊 Chan ahe sarva saree 😊
Thankyou 🥰
Khupach mast sadya colours pan sunder n swastt milalya mastach 👌👌👌
Thankyou 🥰
खुप छान शापि॑ग👌👌
Chhan kelis shopping mavshi...👍
खूप छान आहे साडी
Nice pooja tuze lagn garun enjoy karayla milel
Thankyou 🥰
खूप छान आहे ताई साडया
गुड मॉर्निंग पुजा
Surat la kontya एरिया made shoping Keli tai
Tai poojala pagar kiting aahe
Sadya khupch mast👌👌👌👌
सर्व साड्या सुंदर आहेत.
Khup mast Sadi aahet
ब्लॅक कलरची साडी छान आहे . शॉपिंग👌 झाली
Thankyou 🥰
Ho black mast ahe
खुप छान साडी❤❤
Aai Chi sadi mast shopping mast
Thankyou 🥰
आईला साडी छान दिसते
Thankyou 🥰
खूप छान असतात पण तुमच्या आईच्या साड्या...मला आवडतात ❤
खुपच सुंदर साड्या आहे
Khup chhan sadya ahe tai❤ tula khup chhan distil
ताई तुम्ही खूपच प्रगती केलीत 🎉🎉
Thankyou 🥰
Sadya khoop Chan aahet
ताई खरेदी साड्यांची खूप छान झाली,,, आवडल्या तुमच्या साड्या,,,,चॉईस छान आहे तुमची,,, आईना घेतलेली सारी त्यांना खूप छान दिसत होती,,,पूजा chya lagnaachi तयारी पण जोरात होऊ दे,,, अंशू ला गोड गोड पापा
Aai cha सारी chi kimt kay ahe tai
५००₹
आईची साडी खुप सुदंर ❤❤
Ag tai sonali tai apla sapoort garaj ahe nice shopping 🛍️❤
Video khoob Sundar
खुप छान व्हिडियो ❤
अजमेरा फॅशन मस्त आहे
Ho
सर्व साड्या खूप छान आणि किती स्वस्त भारी
Thankyou 🥰
Kupch chan sadya ahet tai
ताई तो चार साड्यांचा पॅक येतो तुम्ही इकडे ऑनलाईन पण विकू शकता 1 हजार रुपयांमध्ये❤❤❤
खुप छान...........
Aai chi sarri Chan ahe 🎉
ताई साडी छान आहेत हडपसर सुनिता ताई
Nice shopping 🎉
Mast shopping
सुवर्ण ताई साडी छान आहेत हडपसर मधुन सुनिता ताई
ताई साड्या खुप छान आहेत
Good afternoon tai wait krt hoti video cha😊
Thankyou 🥰
Video mast 🎉🎉
Mast
Hya magvachi mahnlyavr kasha magvachya
ताई तुम्ही साड्याचा बिजनेस करा तुम्हाला खूप चॉईस आहे साड्याची मला तुमच्या साड्या खूप आवडतात पूर्ण साड्या मला आवडला तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करा😊😊😊😊❤❤
Thankyou 🤩
आई किती खुश झाली साडी पाहून❤
Ho आईला अशीच आवडते साडी...
Shopping 👌
सगळ्या साड्या खूप छान ❤❤
खूप छान आहेत
छान आहे शॉपिंग सुरत ची आम्हालापण नंबर पाठवा सुरत नंबर पाठवा शॉप चा नंबर ताई कशा वाटल्या लग्नात आहेर द्यायला चांगले आहे का
Ok
Reel बघा त्यात no दिला आहे
खूपच छान आहे साडया
खूप छान 🎉
Nice sarees
Khupach chan ahe sadya tai
Thankyou 🥰
ताई ऍड कशाची केली ते नाही सांगितलं
Tai ya sadyana petikot machch lagtatat
Archna vahinila dya ek sadi
हो मी बोलली तिला तू पण घे एक साडी पण ती नको बोलली..मी परत गेली की आणणार आहे तिला पण...साडी
Khup chan video Tai 👌🏻
तुमची चॉईस खूपच छान आहे आम्हाला पण आम्हाला साड्या👌👌❤
Full watch support
Very nice video 🙏👌
छान