@@psyhenchi4321 कोणी तरी रातचे कपडे बदलून जोकर चाडे करायचे त्या जोकर चाढेच्या नादात राज्याची वाट लागली 😂😂😂😂😂😂😂😂 जोक्स समजला तर उत्तर दे म्हणजे 50 पैसे कमवशील अजून 😂😂😂😂😂😂😂😂
दुर्दैव एवढेच की राज साहेबांना समजून घेणारी जिवंत बुद्धी व मनाची माणसे या महाराष्ट्रात कमी आहेत म्हणून हा माणूस राजकारणात नेहमी पराभवाचा सामना करतो पण हा व्यक्ती वैयक्तिक जिवनात मात्र "राजा" आहे एक व्यक्ती म्हणून राज साहेब नेहमीच जिवंत मनावर 'राज' करत राहतील म्हणून म्हणावे वाटते ❤लव यु राजसाहेब❤
ND na support ka nahi kela, ed mage paise jatat , Maharashtra baher paise jatat aaplyansathi madat nahi ka, tya tin bhamtyana fashi dyayla evda vel lagto ka Maharashtra la
@@neelamshinde1291 n d hey swavlambi hote tyanche ase khup javal che mitra hote tyana dekhil nd na help havi hoti hey mahit navta mag raj sahebana kasa kalnar jar raj sahebana mahit asta tar naki ch madat keli asti 🙏🙏
माननीय शिवसेना प्रमुख यांनी मराठी माणसाचे ध्येय साध्य केले म्हणून आज मराठी अस्मिता आणि नोकरी व्यवसाय मध्ये आहे त्याला माननीय दादा कोंडके यांनी ओळखले ह्या इतर मराठी कलाकार माती खात राहिले कारण कोणी हिंदी फिल्म मध्ये काम देणार नाही ह्याची भीती ह्यांना होती त्यासाठी केव्हा शिवसेना प्रमुख यांच्या बाजूने केव्हा उभे राहीले नाही ही खरी वस्तुस्थिती आहे.मराठी कलाकार जितके शिवसेना प्रमुख विषयी अभद्र बोलतील तसे हिंदीत काम मिळेल अशी भावना ठेवून होते त्यामुळे ह्या मराठी कलाकार ने स्वतःचा दरारा घालवून बसले .इतर राज्यात कसे तेथील कलाकार त्यांच्या भाषेला महत्त्व देत होते तसे येथील मराठी कलाकार केव्हा वाटले नाही आपली आई मराठी आहे. काय विपरीत हिंदी मध्ये घडले तर शिवसेना प्रमुख आहे आणि मी मराठी आहे असे बोलून समोरच्याला छाती दाखवून भीती दाखवत होते पण साथ केव्हा दिली नाही हे सत्य आहे
Kokanatun Rajsaaheb firale ki jaaduchi kandi firavi tasa tranfer seen zalyashiway rahanar nahi khacha khalagayaani bharalele kokan changalya rasataani bharun nighel pakksha kay asatoh ani pakashyaache kaam kay asatey tey kokanwasiyaana kalun chukel koni sadhe firakalelya kokanacha kayapalat tar raho tyanchya rastachesuddhha koni darshan ghetalele nahi ani aata Raj ji kokanat utarale aahe tar kokanwasiyana kalelach ki Rajjini hati ghetalele kaam purn kele aahe tenva MNS cha zenda kokanat gadala jael ani dev karo ani tasech howo jay Maharastra
सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्र आणि देशाला लाभलेला कोहिनूर हिरा आहे.
आता फक्त राजसाहेब ठाकरे 🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मराठी लोकांना जास्त प्रेम कोणी राजकारणी करत असेल तर सर्वात प्रथम नाव येत ठाकरे कुटुंबाच ❤
फक्त राज ठाकरेंचं नाव येतं...
Ajun ek joke sang na?
@@psyhenchi4321 कोणी तरी रातचे कपडे बदलून जोकर चाडे करायचे त्या जोकर चाढेच्या नादात राज्याची वाट लागली 😂😂😂😂😂😂😂😂 जोक्स समजला तर उत्तर दे म्हणजे 50 पैसे कमवशील अजून 😂😂😂😂😂😂😂😂
वंदनाताई फारच उत्तम अभिनेत्री आहेत.राजसाहेब , मराठी माणसाच्या मनात,हदयात आहेत.
जय राजसाहेब ठाकरे ❤
Raj sabha ❤❤❤❤❤❤❤
ताईंनी राजा असा उल्लेख केलाय यातूनच राजसाहेब दिलदार माणूस हे समजून जात.
मराठी चित्रपट कलाकारांसाठी राजसाहेब नेहमीच पाठिशी असतात.
वंदना ताई खूपच मस्त तू मला खूप आवडतेस आणि तुझा dashing पणा खूप आवडतो
खूप छान मनसे सलाम ❤❤❤❤
राज साहेब ठाकरे ❤❤❤
Raj thakre la jinkwa 🙏nahitar maharashtra kadhich purvi sarkha apla rahnaar nahi 😢
राजसाहेब❤️
Only raj saheb
*राज ठाकरे सर्व मराठी कलाकार आणि जनतेची काळजी करतात मनापासून पण दुर्दैव* 😢
दुर्दैव एवढेच की राज साहेबांना समजून घेणारी जिवंत बुद्धी व मनाची माणसे या महाराष्ट्रात कमी आहेत म्हणून हा माणूस राजकारणात नेहमी पराभवाचा सामना करतो पण हा व्यक्ती वैयक्तिक जिवनात मात्र "राजा" आहे एक व्यक्ती म्हणून राज साहेब नेहमीच जिवंत मनावर 'राज' करत राहतील म्हणून म्हणावे वाटते ❤लव यु राजसाहेब❤
Tech durdevya badlach aata
ND na support ka nahi kela, ed mage paise jatat , Maharashtra baher paise jatat aaplyansathi madat nahi ka, tya tin bhamtyana fashi dyayla evda vel lagto ka Maharashtra la
@@neelamshinde1291 n d hey swavlambi hote tyanche ase khup javal che mitra hote tyana dekhil nd na help havi hoti hey mahit navta mag raj sahebana kasa kalnar jar raj sahebana mahit asta tar naki ch madat keli asti 🙏🙏
@@ganeshharne781पैसा असेल तर कोणाला ही मोठेपणा किंवा रॉयल पणा दाखवता येतो....प्रश्न एवढाच की हा पैसा येतो कुठून
राजसाहेब ठाकरे 2024❤️❤️❤️
Gupte vs Gupte
Just wonderful actor ❤
माननीय शिवसेना प्रमुख यांनी मराठी माणसाचे ध्येय साध्य केले म्हणून आज मराठी अस्मिता आणि नोकरी व्यवसाय मध्ये आहे त्याला माननीय दादा कोंडके यांनी ओळखले ह्या इतर मराठी कलाकार माती खात राहिले कारण कोणी हिंदी फिल्म मध्ये काम देणार नाही ह्याची भीती ह्यांना होती त्यासाठी केव्हा शिवसेना प्रमुख यांच्या बाजूने केव्हा उभे राहीले नाही ही खरी वस्तुस्थिती आहे.मराठी कलाकार जितके शिवसेना प्रमुख विषयी अभद्र बोलतील तसे हिंदीत काम मिळेल अशी भावना ठेवून होते त्यामुळे ह्या मराठी कलाकार ने स्वतःचा दरारा घालवून बसले .इतर राज्यात कसे तेथील कलाकार त्यांच्या भाषेला महत्त्व देत होते तसे येथील मराठी कलाकार केव्हा वाटले नाही आपली आई मराठी आहे. काय विपरीत हिंदी मध्ये घडले तर शिवसेना प्रमुख आहे आणि मी मराठी आहे असे बोलून समोरच्याला छाती दाखवून भीती दाखवत होते पण साथ केव्हा दिली नाही हे सत्य आहे
मनसे
WOW VANDANAJI
राजा..,.👌👍👍 यावरून कळत रेलेशन कसे असतील एकदम घरगुती 👍👍
वंदना गुप्ते आधीच्या season ला येऊन गेल्या आहेत बहुतेक, काही काही किस्से repeat झालेत पण असो
जय मनसे
राज साहेब 🙏❤️
What a wonderful Marathi Legend Love you Vandana Tai.
वंदना गुप्ते आपली सर्व नाटका तील कामे उत्तम आहेत.तसेच महाराष्ट्र टाइम्स मधील लेखमाला फारच सुंदर आणि भूतकाळ आठवला.
Kamal personality
Dhamal vyakti
Apratim kalakar*
Simply superb.
Nice.. Vandna tai kharach khup bhariii ahe.. Dashing, kadak, mast.. Vandna tai is very active, brave, fit.. 👌👍❤❤
Dashing & beautiful ❤️
दोन्ही भावांनी एकत्र येऊन राज ठाकरेंकडे नेतृत्व सोपावावं.. आणि पक्षाला नाव पण "महाराष्ट्र नवनिर्माण शिवसेना "ठेवावं 🚩.
वंदना ताई तु माझी खूप खूप आवडती अभिनेत्री आहे ,❤
Vandana madam ❤️
Vandana tai tuhmi khup avadata mala ani tumacha kam khup chan ❤😘😘
Khup bhari vandana tai
Legend 🫡🫡🫡
म्युझिक che पैसे मिळतात का?एकही शब्द नीट कळला नाही वंदना ताई काय बोलतात याचा..
Naiss actress ❤❤❤❤❤
ती फुलराणी का नाही केलं वंदना गुप्ते यांनी
#Aardhyasable25 🙏🙏
background music kutla ahe ??
❤
Mi honar superstar mdhe vaishali aivaji khr tr Avdhut dada hava hota parikshk mhnun😊❤
East or West modi is the best.
🙏
❤❤❤❤❤❤
आरे एखाद्या गरीब बाईच मुलाखत घेतली असती तर बरं वाटलं असतं महाराष्ट्रात खुप काही आहे पण तुम्ही सगळे सेलिब्रिटींची मांदियाळी आहे
तू चालू कर तुझा कार्यक्रम आणि घेत बस गरीब बायकांच्या मुलाखती
Ata Bharti Achrekar yana bolva
pakki thapadi bai aahe aata Auto riksha chi story sagel bagh
तेच तेच आणि तेच तेच ... Anchor , actress आणि नेता सगळेच overrated आहेत यातले !
Kokanatun Rajsaaheb firale ki jaaduchi kandi firavi tasa tranfer seen zalyashiway rahanar nahi khacha khalagayaani bharalele kokan changalya rasataani bharun nighel pakksha kay asatoh ani pakashyaache kaam kay asatey tey kokanwasiyaana kalun chukel koni sadhe firakalelya kokanacha kayapalat tar raho tyanchya rastachesuddhha koni darshan ghetalele nahi ani aata Raj ji kokanat utarale aahe tar kokanwasiyana kalelach ki Rajjini hati ghetalele kaam purn kele aahe tenva MNS cha zenda kokanat gadala jael ani dev karo ani tasech howo jay Maharastra
Marathi industry wale raj thackeray chi chatu giri kartat
😂
राज साहेब❤
WAH WAH GREAT ACTRESS
🙏
❤❤❤❤❤