मंदार तुमची मैत्री खूप भारी मला सगळे खूप आवडता.असेच एकमेकांना.साथ दया.भारी वाटतं .बघुन.तुमच्या मुळे थोडी मालवणी भाषा बोलायला यायला लागली.अंकीताला चांगली साथ द्या रे भावांनो.
एकच जिद्द रिफायनरी रद्द आझाद मैदानात गेला असाल आपण कोकणी लोकांसाठी आणि येत्या कोकणच्या उज्ज्वल भविष्यासाठी बहुतेक 😅😅 आम्ही वाट बघत आहोत त्या व्हिडिओ ची 😊😊😊
🎉६०k सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण झाल्याबद्दल मंदार आणि श्री तुमच्या दोघांचे आणि आयेला पण खूप खूप अभिनंदन❤🎉
मंदार तुमची मैत्री खूप भारी मला सगळे खूप आवडता.असेच एकमेकांना.साथ दया.भारी वाटतं .बघुन.तुमच्या मुळे थोडी मालवणी भाषा बोलायला यायला लागली.अंकीताला चांगली साथ द्या रे भावांनो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तेजस....
ओल्या रुमालावर थापायचे आणि तव्यावर टाकून मागच्या साईडला थोड पाणि शिंपडायचं. अलगत सुटत थालिपिठ .😊
तेजस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Eak Hindi bhashika sathi sagale hindi bolatat..tyala marathi bolayla lava ki
Happy birthday Tajas may God bless you abundantly showers of blessings 🙏🎂💐🎊
Happy birthday Tajas.mast vlog.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🌹
वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎂 सर्व शुभेच्छा आणि स्वप्ने सत्यात उतरतील! 🎁🎉🎊 तेजस
अंकिता बाळा मस्तच पास❤
Khupchan sunder video
Congratulations for 60 k 🎉🎉
एकच जिद्द रिफायनरी रद्द आझाद मैदानात गेला असाल आपण कोकणी लोकांसाठी आणि येत्या कोकणच्या उज्ज्वल भविष्यासाठी बहुतेक 😅😅 आम्ही वाट बघत आहोत त्या व्हिडिओ ची 😊😊😊
He nahi janar tikade
Mast khop chan vlog
Chan 😊
❤
अंकिता थालीपीठ ला तवा रुंद वापर
Ha tejas saglikade kasa aasato
🎉🎉🍫🎂
👌👌👌👌👌
❤❤❤❤❤❤😍😍😍😍😍
#Savekokan..
darling❤❤❤❤
हे खर थालीपीठ
नाहीतर मुंबईतील हॉटेल मध्ये थालीपीठ डीप फ्राय करून मिळत, ते चुकीच आहे
hindi ka?
अंकिता रूमालावर थाप.महणजे तव्यावर टाकायला इजी होईल
😂😂😂😂
Mandar bhava 60k purn
Bhai tu nashik la yenar last video madhe bolas.... me pan nashik la rahto... bhet zali tar changl vatel bhai... me instagram var msg karto tula