🗣 सुरूवाती पासुन ते शेवट पर्यंत कशी मशागत करावी ? खत कोणते व किती प्रमाणात आणि किती दिवसाच्या अंतरा नंतर द्यावे? फवारणी कोणती व किती कराव्यात आणि किती दिवसाच्या अंतरावर कराव्यात ? तसेच पिकाला पाणी केव्हा द्यायच आणि केव्हा देवु नये हे पण सांगा. तन नाशक मारावेत का नाही त्याने पिकावर काही वाईट परिणाम तर नाही ना होत ? ही सर्व माहीती कमेंट बॉक्स मध्ये द्या जेणेकरून सर्व शेतकर्यांचा फायदा होईल. पट्टा पद्धतीची दिशा कोणती असावी ? बियाणं कोणते खरेदी करावे ? सर तुम्ही हे सर्व प्रश्नचिन्ह दुर करणार अशी अपेक्षा करतो. 🙏👏🙏👏🙏👏🙏💐
अमृत पॅटन॔ पद्धत..लागवड केली भाऊंनि
पट्टा पद्धत -उघडयापाशी उघडा गेला ,रात भर हिवानं मेला !
खैरनार नंं.१
साहेब पट्टा किती फुटी आहे
दोन रोपांतील अंतर किती ठेवलेत
लागण दिनांक
खत मात्रा
वेचणीसाठी मजुरी
फरदड घेतलेत काय
याची माहिती देत चला
🗣 सुरूवाती पासुन ते शेवट पर्यंत कशी मशागत करावी ?
खत कोणते व किती प्रमाणात आणि किती दिवसाच्या अंतरा नंतर द्यावे?
फवारणी कोणती व किती कराव्यात आणि किती दिवसाच्या अंतरावर कराव्यात ?
तसेच पिकाला पाणी केव्हा द्यायच आणि केव्हा देवु नये हे पण सांगा.
तन नाशक मारावेत का नाही त्याने पिकावर काही वाईट परिणाम तर नाही ना होत ?
ही सर्व माहीती कमेंट बॉक्स मध्ये द्या जेणेकरून सर्व शेतकर्यांचा फायदा होईल.
पट्टा पद्धतीची दिशा कोणती असावी ?
बियाणं कोणते खरेदी करावे ?
सर तुम्ही हे सर्व प्रश्नचिन्ह दुर करणार अशी अपेक्षा करतो.
🙏👏🙏👏🙏👏🙏💐
Ok asi maviti drama pavije
Pavan sir ok a junior maritime saga
.
सर दोनी झाडा चे अंतर लागवड हे कळवा
Tumcha paksha jastta production ghatat vidhar farmer..
seed chi bachat kashi zale hay sangga na ..
सर कोण वाण आहे..
सर्व प्रयोग केले माञ कापूस 10 क्विंटलच्या वर जात नाही. फेक न्युज
Patta padhat mhanaje akach ranget jhad lavane
Patta system manje kay?
Ek 7 cha voal Aani 5 chi voal Aste.(one side 1/5)
Aho tumcha patta kay te sanga
कसे प्रयोग
आहो सर्व च शेतकरी पट्टा पध्दत करतात. नवीन काही असेल तर सांगा. इथे पाउसच नाही पट्टा पध्दत काय करेल.
lagvad antar kai aahe
Sir namber dya tumcha mala pan lawaychi kapashi
पट्टा पद्दत वर सविस्तर बोलले पाहिजे,काय व कशी करायची हे सांगितले नाही नुसते पट्टा पद्दत,,,,,,,,, गाणे गायिले
Sir tumacha mo. No. Pathava plz
Mo no taka
Patta sistem fail hawa
हिंदी में जानकारी दिया करो 50%लोग हिंदी भाषा समझते है।तुमारी trp बहुत बढ़ जायेगी