#भैरीभवानी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @Shivangi25500
    @Shivangi25500 9 หลายเดือนก่อน +22

    माझ्या एकवीरा आई ची महिमा थोर सगळ्याच देवी देवतांची महिमा अपार डोळ्यात पाणी आला देवा माहिती ऐकून 🙏❤️आई माऊलीचा उदो udo🙏आई एकवीरेचा उदो उदो 🙏❤️भैरीनाथ वस्ताद कि जय 🙏💞जोगेश्वरी माते कि जय 💞🙏रेणुका माते कि जय शरणात गुरुजी 💞🙏जय माता दी नमो आदेश जय जगदंब 💞🙏चरण स्पर्श 🙏

  • @RekhaPatil-go8hd
    @RekhaPatil-go8hd 9 หลายเดือนก่อน +14

    धन्यवाद मनापासून आभार गुरुजी चांगली माहिती मिळाली आमचीही कुलदैवत भैरी भवानी आहे

  • @revatigujar8858
    @revatigujar8858 9 หลายเดือนก่อน +20

    खुप सुंदर माहिती मिळाली माझे कुलदैवत आई भैरी भवानी आहे.आईला कोटी कोटी प्रणाम.🙏🌹🙏

    • @KrishnaHardas
      @KrishnaHardas 17 วันที่ผ่านมา +1

      मस्तच माहिती दिली आहे त्या साठी मी तुमचा आभारी आहे धन्यवाद 😊

  • @desh201
    @desh201 8 หลายเดือนก่อน +3

    खुप छान ,खुप सविस्तर माहीती आणि अज्ञान दुर होऊन ज्ञान प्राप्ती झाली ❤

  • @prathameshravanang6832
    @prathameshravanang6832 9 หลายเดือนก่อน +62

    आम्ही कोकणातले असून आमचे कुलदैवत देखील भैरी भवानी आहे. भैरी भवानी म्हणजे नेमकी कोणती देवी हे आतापर्यंत माहीत नव्हते तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आम्हाला सविस्तर माहिती समजली. देवीची कृपा असावी म्हणूनच तुमचा व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचला. धन्यवाद सर आपण खरच खूप उत्कृष्ट माहिती दिली.

    • @ManojKasare-gh6rc
      @ManojKasare-gh6rc 8 หลายเดือนก่อน

      माझ्या आजिच माहेर च कुल्दैवत भैरि भवानी आहे

    • @anjalipatil637
      @anjalipatil637 8 หลายเดือนก่อน

      जय bhairi भवानी माता की जय आमच्या कुलदैवत आहे

    • @prachipawar54
      @prachipawar54 7 หลายเดือนก่อน

      खरच खूप छान माहिती दिली

    • @amolbhalekar6177
      @amolbhalekar6177 6 หลายเดือนก่อน

      Mandir kuthe aahe

    • @sheetalmore682
      @sheetalmore682 6 หลายเดือนก่อน +3

      संगमेश्वर भवानी गड व शृंगारपुर येथे आई भैरी भवानी चे सुंदर व जाग्रुत देवस्थान आहे क़ोणाचे कुलदैवत आई भैरी भवानी व कालभैरव आहे त्यनी येथे दर्शनासाठी साठी जावे मन प्रसन्न होते इथे आई भैरी भवानीच्या नावानं चांगभलं श्री कालभैरवाच्या नांवानें चांगभलं अंबाबाईचा उदो ❤

  • @pradipthasale9042
    @pradipthasale9042 8 หลายเดือนก่อน +1

    खुप छान भैरी भवानी चा विषय समजावून सांगितला आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद गुरुजी🙏🙏💐🌹

  • @ganeshmahakal8161
    @ganeshmahakal8161 2 หลายเดือนก่อน +1

    🌹कुलदैवत श्री भैरी भवानी माता की जय 🌹खूप छान खूप सुंदर माहिती आपण दिली आहे आपणास मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 9 หลายเดือนก่อน +9

    भैरी भवानी नमः....जोगेश्वरी देवी नमः...कुलदैवत महादेव पार्वती भवानी नमः...🌹🌹🌷🪔🪔🌷🌹🌹🌿🌿🌿👏👏👏🚩🚩🚩जय जगदंब जगदंब जगदंब....

  • @bharatiyb
    @bharatiyb 9 หลายเดือนก่อน +19

    कुलस्वामिनी भैरी भवानी मातेचा विजय
    आमची कुलस्वामिनी भैरी भवानी आहे
    गुरुजी तुम्ही चांगली माहिती दिली......

  • @sahebraojadhav7583
    @sahebraojadhav7583 9 หลายเดือนก่อน +8

    जंय जगदंब गुरुजी आपले हे रूप खुपच छान दिसत आहे.तस पाहिले तर प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपले वेगळे रुप दिसतं.कमालच आहे जंय जगदंब

  • @AlkaSapkal-t6o
    @AlkaSapkal-t6o 9 หลายเดือนก่อน +9

    आजची तुम्ही जी माहिती सांगितली ती खुप छान होती त्यामुळे आमची कुलदैवी कोण आहे समजले खुप खुप धन्यवादनमो आदेश जय जगदंब सर❤❤❤❤

  • @nandinisangare2022
    @nandinisangare2022 9 หลายเดือนก่อน +11

    🙏भैरी भवानी जोगेश्वरी मातेचा विजय असो🙏
    धन्यवाद गुरुजी🙏

  • @MadhaviSawant-n2x
    @MadhaviSawant-n2x 9 หลายเดือนก่อน +3

    जय देवी श्री भैरी भवानी माता 🌺🌺🙏🙏
    खूप छान माहिती दिली आहे.🙏🙏

  • @morayakhanvilkar5716
    @morayakhanvilkar5716 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद गुरुजी 🙏
    ॐ श्री भैरीभवानी देवेय नमः 🙏

  • @RavindraGade-pb4ey
    @RavindraGade-pb4ey 9 หลายเดือนก่อน +4

    गुरुजी फार छान माहिती भैरी भवानी देवस्थान बद्दल आपण आम्हाला दिलीत आणि त्याची महती समजाऊन सांगितली त्या बद्दल आपले मना पासून आभार आणि धन्यवाद.अशीच छान छान माहिती आपणा कडून आम्हाला मिळावी ही विनंती.

    • @vishweshff3008
      @vishweshff3008 9 หลายเดือนก่อน

      Chan mahiti sagitale dhanyvad

    • @vishweshff3008
      @vishweshff3008 9 หลายเดือนก่อน

      Chan mahiti sagitale dhanyvad

  • @smitanjalishinde7467
    @smitanjalishinde7467 9 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती दिलीत, जय भवानी माता की,

  • @RajeshNimunkar-lx9wf
    @RajeshNimunkar-lx9wf 9 หลายเดือนก่อน +4

    🙏 चरणस्पर्श जय जगदंब नमो आदेश

  • @harishchandragavanang4354
    @harishchandragavanang4354 9 หลายเดือนก่อน +13

    खूप छान माहिती सांगितली सर
    मी चिपळूण गुहागर या भागात राहणारा
    देव्हाऱ्यात सात दैवत आहेत
    भैरी भवानी महालक्ष्मी कुलस्वामिनी बाकी काही माहित नाही

    • @RashmiKadam-f7b
      @RashmiKadam-f7b 7 หลายเดือนก่อน +1

      Amhi pan guhagar chiveli phata gavche ahot amchi kulswamini bhairi Bhavani ahe 👋🏼

    • @rohitsankpal8501
      @rohitsankpal8501 5 หลายเดือนก่อน +2

      आम्ही पण गुहागर च्या मागे असलेल्या देवघर चे आहोत गेले 30 वर्षे झाले आम्हाला आमचे काकांच्या घरातले मानस कुलदैवत सांगत नव्हते गुरुजींनी दिलेल्या माहितीनुसार समजलं की भैरी भवानी म्हणजे कालभैरव आणि माता जोगेश्वरी आमचं कुलदैवत आहे👑🚩🙏🏻

    • @rajujamsudkar8220
      @rajujamsudkar8220 29 วันที่ผ่านมา

      आम्ही दोन देवांना को बडा नैवेद्य देतो तर ते दोन देव कोणते कृपया मार्गदर्शन करावे
      भैरी भवानी कुलदेवी
      भैरवनाथ कुलदेव का
      महालक्ष्मी( पलंगावरची देवी)
      रक्षक
      खंडोबा
      सातीआसर
      सोमेश्वर

  • @ananddalvi4930
    @ananddalvi4930 9 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार छान छान अप्रतिम माहिती शतशः आभार आणि प्रणाम सखोल अभ्यासपूर्ण इतिहास सांगितला धन्यवाद एकमेकां सहाय्य करू अवघे जन सुखी करु उध्दरु हीच परमेश्वर भैरव भवानी चरणी प्रार्थना विनम्र विनंती धन्यवाद 🎉🎉🎉🎉

  • @sunandajadhav9025
    @sunandajadhav9025 9 หลายเดือนก่อน +1

    खुप सवित्तर माहीती दिलीत त्यामुळे भैरीभवानीबद्दलमाहीती मिलाली खुप समाधान मिलाले

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 8 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप माहिती दिलीत सर.
    धन्यवाद सर🙏🙏

  • @sushmarane3834
    @sushmarane3834 9 หลายเดือนก่อน +19

    आम्ही कोकणातील शहाणे कुळी मराठा आहोत भारी भवानी आमची कुलदैवत देवीचा मंञ सागने माहिती बद्दल धन्यवाद दहिसर पुर्व,मुंबई.

    • @wm4fn
      @wm4fn 9 หลายเดือนก่อน

      Bhiri cha bij मंत्र बोला

    • @svappowale3994
      @svappowale3994 6 หลายเดือนก่อน

      Bhiri cha bij mantra mhanje ?

    • @wm4fn
      @wm4fn 6 หลายเดือนก่อน

      @@svappowale3994 भैरी मंजे काळ भैरवाच रूप त्यांचा बीज मंत्र आहे त्याचा जप करायचा महाकाली, हनुमंत गणपती यांचे पण बीज मंत्र आहे जसा जप कराल तसा त्या बीज मंजे एखाद बियान त्याच झाड मोठ होत तास मंत्राची pawer भेटेल तुम्हाला

  • @TheRukshal
    @TheRukshal 9 หลายเดือนก่อน +2

    खूप छान विषय घेतला sir. खूप जणांना विचारला प्रत्येकाचं वेगळं उत्तर. जय कुलदैवत भैरी भवानी देवी नमः

  • @sagarshinde991
    @sagarshinde991 9 หลายเดือนก่อน +10

    ओम काळभैरवाय नमः
    भैरी भवानी जोगेश्वरी मातेचा विजय असो
    गुरुजी धन्यवाद...... छान माहिती🙏

  • @madhukarpawaskar5383
    @madhukarpawaskar5383 9 หลายเดือนก่อน +3

    कुलस्वामिनी भैरी भवानी मातेचा विजय
    आमची कुलस्वामिनी भैरी भवानी आहे
    गुरुजी तुम्ही चांगली माहिती दिली

  • @khushivaje4319
    @khushivaje4319 9 หลายเดือนก่อน +4

    ❤जय जगदंब गुरूजी ❤खुप खुप छान माहिती सांगितली गुरूजी आम्ही पण कोकणातले आहे तुमची समजवणयाची पद्धत खरोखरच चांगली आहे तुम्हाला भेटायला यायच मण होतय येवूया गुरूजी

  • @poojaprabhulkar8352
    @poojaprabhulkar8352 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली आहे. जय भैरी भवानी माता चा उदोउदो

  • @sarveshmhatre7139
    @sarveshmhatre7139 9 หลายเดือนก่อน +1

    Kup sunder jay बैरवी भवानी माते नमोह नमा

  • @varshavichare3067
    @varshavichare3067 6 หลายเดือนก่อน +1

    भैरी भवानी आई तुला साष्टांग नमस्कार. छान माहिती मिळाली,

  • @loke4321
    @loke4321 8 หลายเดือนก่อน +2

    जय भैरी भवानी देवी !! हर हर महादेव !!

  • @prakashjogle2678
    @prakashjogle2678 9 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम सुंदर माहीती.धन्यवाद प्राध्यापक सर

  • @sanjaycheulkar1711
    @sanjaycheulkar1711 3 หลายเดือนก่อน

    जय गुरूदेव जय महर्षि जी.गुरुजी सर नमस्कार खूप छान ज्ञान विज्ञान अनुभव माहीती नमस्कार

  • @ratnaprabhachavan2601
    @ratnaprabhachavan2601 9 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान, सुंदर माहिती सांगितली.धन्यवाद गुरुजी. ❤❤

  • @sharadavinerkar2493
    @sharadavinerkar2493 8 หลายเดือนก่อน +1

    सर नमस्कार
    श्री स्वामी समर्थ
    सर तुम्ही खूप सुंदर भयरीभवानी देवांना बदल माहिती दिली खूप खुप धन्यवाद

  • @anantsawant8413
    @anantsawant8413 9 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर जी,
    आपण भैरी भवानी बद्दल एकदम सविस्तर माहिती दिली, माझ्या मनात बरेच दिवस शंका होती ती आज आपण हे सविस्तर समजावून सांगितले, त्याबद्दल आपले अभिनंदन

  • @mangeshbharti3907
    @mangeshbharti3907 9 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिलीत सर.मी कोकण वासी आहे.आमची ही कुलदैवत श्री भैरी भवानी देवी आहे.धन्यवाद सर..,,🙏🙏

  • @rajendrakadam7891
    @rajendrakadam7891 6 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद 🙏जय आई भैरी भवानी 🙏🙏जय आई तुळजा भवानी 🙏

  • @priyankadalvi2313
    @priyankadalvi2313 9 หลายเดือนก่อน +5

    माझे लांजा तालुक्यातील हसोळ गावातील माहेरची कुलस्वामिनी भैरी भवानी🙏

  • @aartijadhav6211
    @aartijadhav6211 7 หลายเดือนก่อน

    नमस्कार गुरुजी
    खुप छान माहिती सांगितली
    जय आई भैरी भवानी
    🌹🙏🏻🚩🍎🔱

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 9 หลายเดือนก่อน +9

    ॥ॐ॥ भैरी भवानी संबंधी अज्ञात असणारी माहिती सांगितल्याबद्यल साधुवाद!

    • @surekhamore9075
      @surekhamore9075 9 หลายเดือนก่อน

      सर भैरी भवानी वार माझ्या अंगात येत पण सध्या बंद आहे तर काय करू

  • @ankushsalvi1592
    @ankushsalvi1592 11 วันที่ผ่านมา

    चांगली माहिती दिलीत धन्यवाद साहेब

  • @arunshiriskar5835
    @arunshiriskar5835 9 หลายเดือนก่อน +2

    आति सुंदर तूम्ही सांगितले आहे

  • @nehakambale8412
    @nehakambale8412 5 หลายเดือนก่อน

    खुप महत्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सर🎉🎉

  • @suchitatarkar3194
    @suchitatarkar3194 9 หลายเดือนก่อน +1

    Aavdhi changli mahiti dilyabddal tumhala shtkottr naman🙏🙏👌👌⚘️

  • @nitingurav92
    @nitingurav92 8 หลายเดือนก่อน

    🙏🌺खूप खूप धन्यवाद खूप चांगली माहिती आई भैरी भवानी ची आम्हाला दिल्याबद्दल 🌺🙏

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 9 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब गुरुदेव मला खूप इच्छा होती आई भैरवी भवानी वर माहिती ऐकण्याची मला खूप आनंद झाला

  • @prakashayre4269
    @prakashayre4269 8 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली.भैरी भवानी.बददल छान गुरुजी.

  • @sangeetazagade5448
    @sangeetazagade5448 9 หลายเดือนก่อน +1

    दादा तुम्ही खूप छान माहिती दिली आहे त्यासाठी मी तुमचे खूप आभार मानते
    Thank you Dada 🙂

  • @ramakantpawar976
    @ramakantpawar976 5 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार 🙏 आपण खूप सुंदर माहिती दिली... कोकण वाशी खरंच खूश होतील. धन्यवाद 🙏
    जय भैरी भवानी माता की 🎉

  • @dilipmhashelkar3194
    @dilipmhashelkar3194 5 หลายเดือนก่อน

    गुरुजी नमस्कार
    फारच सुंदर व सखोल माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद

  • @kaminidandekar4478
    @kaminidandekar4478 9 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली आहे गुरुजी 🙏

  • @shashikantpatil9154
    @shashikantpatil9154 9 หลายเดือนก่อน +3

    जय भैरी भवानी कुलस्वामिनी नमो नमः ❤

  • @anandbalekar9646
    @anandbalekar9646 7 หลายเดือนก่อน

    धन्यवाद गुरुजी कुलस्वामिनी भैरी भगवती प्रसन्न

  • @priyankadalvi2313
    @priyankadalvi2313 9 หลายเดือนก่อน

    खूप महत्त्वपूर्ण माहिती। धन्यवाद दादा😊🙏

  • @uttamdivekar1575
    @uttamdivekar1575 9 หลายเดือนก่อน

    सर,नमस्कार, अतिशय उपयुक्त आणि चांगली माहिती मिळाली,धन्यवाद.

  • @sureshsurve1127
    @sureshsurve1127 9 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार गुरुजी भैरी भवानी बद्दल छान माहिती दिलीत

  • @ajitbhai2914
    @ajitbhai2914 7 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दादा.. Hi प्रथम माहिती आपणच दिली आहे ❤❤❤

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 5 หลายเดือนก่อน

    सुंदर. अति. सुंदर. धन्यवाद. माहिती. अति. सुंदर

  • @Vedantnar17
    @Vedantnar17 7 หลายเดือนก่อน

    गुरुजी खूप छान आणि अतिशय सुंदर माहिती दिली
    मनापासून धन्यवाद

  • @akashatachavan9785
    @akashatachavan9785 9 หลายเดือนก่อน +5

    कुलदैवत भवानी माते कि जय

  • @dharmendrapatil4562
    @dharmendrapatil4562 9 หลายเดือนก่อน +2

    गुरुजी खुप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
    गुरुजी आई कालकाई माते बद्दल अशीच सविस्तर माहिती मिळावी ही अपेक्षा.
    धन्यवाद 🙏

  • @meenasurve7253
    @meenasurve7253 9 หลายเดือนก่อน +1

    खूप प्रसन्न वाटले व्हिडिओ पाहून 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bhimraojadhav3525
    @bhimraojadhav3525 9 หลายเดือนก่อน +2

    Prranam guruji charran sparch nice wel done guidance om namo aadesh guru ❤

  • @sudhirgavankar9128
    @sudhirgavankar9128 29 วันที่ผ่านมา

    चांगली माहिती दिलीत 🙏🙏🙏

  • @umeshpatil3502
    @umeshpatil3502 8 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 9 หลายเดือนก่อน

    जय जगदंब गुरुजी 🙏 खुप सुंदर माहिती सांगितली आहे .आई भैरी भवानी बद्दल काही माहिती नव्हते.आज आपण माहिती दिली. ऐकून खुप छान वाटले.धन्यवाद🙏

  • @prakashkolvankar4671
    @prakashkolvankar4671 8 หลายเดือนก่อน

    धन्यवाद खूप छान माहिती 🙏🏼🙏🏼

  • @RajeshriRajendra
    @RajeshriRajendra 7 หลายเดือนก่อน +1

    Sir. So. Thankful to you for giving this infermation

  • @SambhajiJagtap-pr9de
    @SambhajiJagtap-pr9de 9 หลายเดือนก่อน

    खूप छान वाटले गुरजी ही माहिती ऐकून मनाला खूप आनंद झाला आता ओढ लागली फक्त आपणास येऊन भेटण्याची व आपल्या दर्शनाची.

  • @jayprakashshirke162
    @jayprakashshirke162 9 หลายเดือนก่อน +1

    सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @rameshtamhankar5963
    @rameshtamhankar5963 6 หลายเดือนก่อน

    सर भेरी भवानी ची सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 9 หลายเดือนก่อน +4

    गुरुजी आजच्या या व्हिडीओबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि आभार!
    खूप दिवस मी या व्हिडीओची आतुरतेने वाट पहात होतो. ती इच्छा तुम्ही आज पूर्ण केलीत आणि अतिशय सुंदर आणि शास्त्रशुद्ध माहिती दिलीत त्याबद्दल पुन्हा एकवार मनःपूर्वक धन्यवाद आणि आभार!
    आता व्हिडीओच्या पुढील भागाची वाट पहात आहे कि श्री भैरीभवानी देवीचा मंत्र काय, तीची नियमित उपासना कशी करावी व तीचा कुलाचार आम्ही कसा करावा या माहितीची आतुरता आता धीर धरत नाहीये. तेव्हा गुरुजी व्हिडीओचा पुढील भागही आपण लवकरात लवकर आणावा ही आमची नम्र प्रार्थना व विनंती.

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 9 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली आहे जय भैरीभवानी जय तुळजाभवनी.

  • @shobhakhopkar267
    @shobhakhopkar267 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिल्यात गुरुजी धन्यवाद माझे पण कुलस्वामिनी भैरी भवानी आहे❤

  • @prakashgaikar3063
    @prakashgaikar3063 7 หลายเดือนก่อน

    छान गोष्ट आहे आणि आवडली

  • @NitinMestri-y9m
    @NitinMestri-y9m 9 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर माहिती दिलीत गुरुजी. धन्यवाद. आज पर्यंत अशी माहिती कोणीही सांगितली नाहीं.

  • @bhaveshdhotre3838
    @bhaveshdhotre3838 4 หลายเดือนก่อน +1

    Thank you so much guruji jai bhari bhavani💕🔱🌹🙏

  • @aniketdevrukhkar
    @aniketdevrukhkar 9 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर माहिती

  • @gangadharpawar9945
    @gangadharpawar9945 8 หลายเดือนก่อน

    🎉धन्यवाद 🎉नमस्कार 🎉श्री भैरीभवानी प्रसन्न 🎉

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 9 หลายเดือนก่อน +1

    भैरी भवानी नमः नमस्कार माते❤🎉🎉😊

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 9 หลายเดือนก่อน

    कुळ दैवत श्री भैरी भवानी माता प्रसन्न 🌼🌺🙏🚩🙏🙏🙏🙏🙏 चांगली माहिती मिळाली धन्यवाद 🌹 जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जिजाऊ 🌼🙏🚩

  • @archanameher907
    @archanameher907 7 หลายเดือนก่อน

    Sundar Mahiti dilya badal khup khup aabhari .Jai Jagdamba.

  • @sandeepkaranjkar377
    @sandeepkaranjkar377 6 หลายเดือนก่อน +1

    जय देवी मा आई भैरी भवानी नमो नमः

  • @dileeptamhane7061
    @dileeptamhane7061 2 หลายเดือนก่อน

    गुरुजी नमस्कार।आपण खूप छान आणि महत्वाची माहिती साध्या सोप्या भाषेत सांगितली आहे ही दर्शकांना उपयोगी पडेल, धन्यवाद लाईक सबस्क्राईब केले आहे.

  • @anjaliparte4898
    @anjaliparte4898 9 หลายเดือนก่อน

    नमस्कार गुरूजी खूप छान माहीती.धन्यवाद

  • @suvarnasamjiskar6806
    @suvarnasamjiskar6806 7 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत गुरुजी 🙏🏻

  • @sitaramdawande7587
    @sitaramdawande7587 8 หลายเดือนก่อน

    Namaste Guruji Aapan Far Chagali Mahity Dilya Baddhal Aapalyalla Koty Koty Pranam

  • @yogeshghanekar1511
    @yogeshghanekar1511 9 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान, धन्यवाद 🙏😊

  • @sharadteli7679
    @sharadteli7679 7 หลายเดือนก่อน

    सर आपण खूप छान माहिती सांगितली आपले आभार आता पर्यंत अशी म्हायती आम्हाला आमच्या 4 पिढ्यांमध्ये अशी
    म्हायती सांगितली नाही आपण सांगितली आपले आभार अशीच

  • @dikshanagesh3588
    @dikshanagesh3588 9 หลายเดือนก่อน +47

    आमची पण कुलस्वामिनी श्री भैरी भवानी माता आहे. कसबा पेठ संगमेश्वर तालुका जिल्हा रत्नागिरी येथे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. लिंगायत गुरुजी जातीने सर्व भक्तांची व्यवस्था पाहतात. मंदिराच्या परिसरात नदी आणि वैकुंठधाम आहे. काळभैरव आणि माता जोगेश्वरी यांचे मंदिर आहे. सोबत रिद्धी सिध्दी आहेत.

    • @suhasambekar6482
      @suhasambekar6482 9 หลายเดือนก่อน

      मस्त

    • @sunilambre2312
      @sunilambre2312 9 หลายเดือนก่อน +1

      आपले गाव कोणते.. सांगाल का?

    • @mohanbhosale5289
      @mohanbhosale5289 8 หลายเดือนก่อน +1

      संगमेश्वर तालुक्यात शृंगारपुर येथे भैरी भवानी हे देवस्थान आहे. निसर्गरम्य असलेले हे स्थान एकदा तरी भेट देण्याजोगे आहे. या देवस्थानचे मूळ प्रचीतगड, सांगली येथे आहे.

    • @rupeshmahadik1625
      @rupeshmahadik1625 8 หลายเดือนก่อน

      तिथे राहण्याची जो सोय आहे तिथला कॉन्टॅक्ट नंबर असला तर कृपया द्या

    • @sunilshelar3349
      @sunilshelar3349 6 หลายเดือนก่อน

      Ho me darvarshi tyanchyach ghari utarto tyanche Baba 2 Varsha purvich off zhale me tyana sudhaa bhetlo aahe

  • @ajitdolare487
    @ajitdolare487 9 หลายเดือนก่อน +3

    जय जगदंब गुरुदेव आदेश 🙏🙏🙏🙏💐

  • @geetasurve9302
    @geetasurve9302 9 หลายเดือนก่อน

    🙏धन्यवाद गुरुजी.श्रीदेवी भैरीभवानी मातेचा जयजयकार.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kalpitazore9693
    @kalpitazore9693 9 หลายเดือนก่อน

    🙏🌹🙏🌹🙏🌹||जय भैरी भवानी|| अप्रतिम माहिती धन्यवाद

  • @SharayuAnerao
    @SharayuAnerao 9 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर धन्यवाद गुरूजी

  • @roshanpawar5258
    @roshanpawar5258 8 หลายเดือนก่อน

    Khup sunder bolat guruji

  • @ashwinishinde9002
    @ashwinishinde9002 5 หลายเดือนก่อน

    सुंदर माहिती सांगितली गुरुजी

  • @SantoshPosture-g1h
    @SantoshPosture-g1h 9 หลายเดือนก่อน

    जय जगदंब 🙏🙏 नमस्कार गुरुजी 🙏🙏 खूप छान माहिती आपण दिली आहे

  • @RajendraBole-y1t
    @RajendraBole-y1t 5 หลายเดือนก่อน

    Kupch sunder mahiti dili aapan dhanyawad dada

  • @prachihatle6977
    @prachihatle6977 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @hi2amar1022
    @hi2amar1022 9 หลายเดือนก่อน +35

    गुरुजी भैरी भवानी च्या कुळाचार संबंधी तसेच तिच्या स्थानांविषयी माहितीपूर्ण व्हिडिओ बनविला तर आम्हा भक्तांना मदत होईल 🙏

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 9 หลายเดือนก่อน

      खुप छान माहिती दिली. धन्यवाद. गुरुजी. 👍🏼🙏🏼