ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
रामकृष्णा हारी तुकाराम महाराज सोहळ्यात किती दींड्या आहेत
राम कृष्ण हरी माऊली रवी दादा आमची दिंडी तुकोबांच्या पालखीच्या पुढे दिंडी क्रमांक ३ गुरुवर्य धोंडोपंत दादासाहेब पंढरपूरकर मुलाखत किंवा बातमी दाखवल अशी विनंती करतो
❤❤❤जबरदस्त फोटोग्राफी❤❤❤
दादा विडिओ साठी खूप मेहनत घेतली तुम्ही. मी पण दर्शनासाठी आले होते. खूप जास्त गर्दी होती तरी खूप छान विडिओ बनवला
Why the title is negative. Spread positive things in life. "Lai Chengarachengari"
धन्यवाद भाऊ, तुमच्यामुळे छान दर्शन झाले घरबसल्या
माऊलीची पालखी दाखव की रवी भाऊ
मी सरस्वती गाडेकर खूपच अप्रतिम सोहळा आहे असाच रोज सोहळा दाखवत राहा खूपच छान वाटतं खूप खूप धन्यवाद
काहीही टाकता चेंगरा चेंगरी कुट काय असली अफवा पसरवून नका
अफवा पसरवून पालखीची बदनामी करतात
दादा 272 दिंडी ची मुलाखत plz 🙏🙏 maje aai vadil ahe distil
रामकृष्ण हरी जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
आरे बैलांना का ईतके ओढता रे वेसनि नां धरुन चालूदेत कि मोकले😢😢
सर्व जातीचे एकत्र आले आहेत. असेच एकत्र रहा.एकमेकांची काळजी घ्या.रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
छान.येक.नंबर
रामकृष्णहरी माऊली
लाईव्ह दाखवा आजच
Congratulations 100k Subscribers 🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी दादापालखी बद्दल बोलताना डेंजर असे शब्द वापरू नये असे मला वाटते
तुकाराम महाराज पालकी मागे 225 आमची दिंडी
संताचे माहेर पढ री
पंढरी 😊
छान भावा, तुकाराम महारांजाच्या पालखीचे दर्शन झाले. 🙏🏻🙏🏻
रामकृष्ण हरी माऊली एकदम भारी आहे शुटिंग.
जय हारी माउली
जय हरी माऊली.
आपल कस जस आहे तस चा ऊर्वरीत भाग कधी चालु करता आम्ही वाट पहात आहोत जय हरी माऊली
Me sudhir video upload kela ahe sant Tukaram Maharaj palkhi cha
जय हरी माऊली
🔱🕉️🙏🚩⚜️⛩️🔱🚩🙏🕉️⚜️🚩🌠🌠🌠🌠🚩
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 छान दर्शन घडवले
आम्हाला घरी वारीचा आनंद घेत आहे
Chan
राम कृष्ण हरी 🙏
Jay Hari vitthal
🙏
❤❤
🙏🙏🙏🙏🙏
छान माऊली
M H 25 - 225 आमची दिडी
❤🎉🙏👌👌
82 nbarchi dindi Dakva
🎊👏👏
🎉🎉
Nice dada
देहू मंदीर खूप सुंदर अप्रतिम 👌👌👌👌👌👌खूप सुंदर रांगोळी 👌👌👌👌👌👌घरी बसून आम्हाला सोहळा पहायला मिळाला. धन्य झालो.रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
Dada clear dist ahe...
Mast❤
हा सुख सोहळा स्वर्गी नाही
रामकृष्णा हारी तुकाराम महाराज सोहळ्यात किती दींड्या आहेत
राम कृष्ण हरी माऊली रवी दादा आमची दिंडी तुकोबांच्या पालखीच्या पुढे दिंडी क्रमांक ३ गुरुवर्य धोंडोपंत दादासाहेब पंढरपूरकर मुलाखत किंवा बातमी दाखवल अशी विनंती करतो
❤❤❤जबरदस्त फोटोग्राफी❤❤❤
दादा विडिओ साठी खूप मेहनत घेतली तुम्ही. मी पण दर्शनासाठी आले होते. खूप जास्त गर्दी होती तरी खूप छान विडिओ बनवला
Why the title is negative. Spread positive things in life. "Lai Chengarachengari"
धन्यवाद भाऊ, तुमच्यामुळे छान दर्शन झाले घरबसल्या
माऊलीची पालखी दाखव की रवी भाऊ
मी सरस्वती गाडेकर खूपच अप्रतिम सोहळा आहे असाच रोज सोहळा दाखवत राहा खूपच छान वाटतं खूप खूप धन्यवाद
काहीही टाकता चेंगरा चेंगरी कुट काय असली अफवा पसरवून नका
अफवा पसरवून पालखीची बदनामी करतात
दादा 272 दिंडी ची मुलाखत plz 🙏🙏 maje aai vadil ahe distil
रामकृष्ण हरी जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
आरे बैलांना का ईतके ओढता रे वेसनि नां धरुन चालूदेत कि मोकले😢😢
सर्व जातीचे एकत्र आले आहेत.
असेच एकत्र रहा.
एकमेकांची काळजी घ्या.
रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
छान.येक.नंबर
रामकृष्णहरी माऊली
लाईव्ह दाखवा आजच
Congratulations 100k Subscribers 🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी दादा
पालखी बद्दल बोलताना डेंजर असे शब्द वापरू नये असे मला वाटते
तुकाराम महाराज पालकी मागे 225 आमची दिंडी
संताचे माहेर पढ री
पंढरी 😊
छान भावा, तुकाराम महारांजाच्या पालखीचे दर्शन झाले. 🙏🏻🙏🏻
रामकृष्ण हरी माऊली
एकदम भारी आहे शुटिंग.
जय हारी माउली
जय हरी माऊली.
आपल कस जस आहे तस चा ऊर्वरीत भाग कधी चालु करता आम्ही वाट पहात आहोत जय हरी माऊली
Me sudhir video upload kela ahe sant Tukaram Maharaj palkhi cha
जय हरी माऊली
🔱🕉️🙏🚩⚜️⛩️🔱🚩🙏🕉️⚜️🚩🌠🌠🌠🌠🚩
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 छान दर्शन घडवले
आम्हाला घरी वारीचा आनंद घेत आहे
Chan
राम कृष्ण हरी 🙏
Jay Hari vitthal
🙏
❤❤
जय हरी माऊली
🙏🙏🙏🙏🙏
जय हरी माऊली
छान माऊली
M H 25 - 225 आमची दिडी
❤🎉🙏👌👌
82 nbarchi dindi Dakva
🎊👏👏
🎉🎉
Nice dada
देहू मंदीर खूप सुंदर अप्रतिम 👌👌👌👌👌👌
खूप सुंदर रांगोळी
👌👌👌👌👌👌
घरी बसून आम्हाला सोहळा पहायला मिळाला. धन्य झालो.
रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
Dada clear dist ahe...
Mast❤
हा सुख सोहळा स्वर्गी नाही