शेअर मार्केट मध्ये long term investment करा. चांगल्या कंपनी मध्ये. माझ्याकडे Indian oil 450 qty @94 BPCL 170 QTY @325 Vedanta 150 qty @280 Canara Bank 300 qty @115 Dividend आणि retrun पण चांगला मिळाला. इथून पुढेही Dividend lifetime मिळत राहणार. मराठी माणसाने long term साठी गुंतवणूक करा.👍👍👍
I have Olectra -60, Tata power - 200, Ireda -200 , Rvnl - 3500, Irfc -900, BEL -700, Tata power -200, Rama steel tube -1000, Morepan - 1000, suzlon -2000, trident -1200 some major stock for long term . My study and mediation & spirituality helps me . Lord Shani & Rahu and my interest towards stock market change my life...
महाराज ,तुम्ही सुद्धा कमीत कमी 5 ते 7 वर्ष कीर्तनाचा अभ्यास केला असेल म्हणून तुम्ही कीर्तन करताय , त्याच प्रमाणे शेरमार्केट चा 3 ते 4 वर्ष अभ्यास केल्या नंतर जे कोणी शेरमार्केट करतो त्याला लॉस कमी आणि प्रॉफिट जास्त होतो , प्रत्येक क्षेत्रा मध्ये अभ्यास करावा लागतो हीच रीत आहे ,शॉर्टकट कुठेच नसतो
Share market is subjected to market RISK. शेअरबाजार मध्ये तोटा सुध्दा होवू शकतो. तोटा सहन करण्याची तयारी पाहिजे. कोणता शैअर केंव्हा घसरेल सांगता येत नाही . काही सखोल अभ्यास करणारे पण डूबले असल्याची उदाहरणे आहेत. असेही काही आहेत की, पैसा कमविण्यासाठी क्लास काढतात.
I have Olectra -60, Tata power - 200, Ireda -200 , Rvnl - 3500, Irfc -900, BEL -700, Tata power -200, Rama steel tube -1000, Morepan - 1000, suzlon -2000. Some of major stocks for long term . My interest+ Meditation+ Spirituality brings me this level. Lord Shani & Rahu energy that means petience and decision making skill anylisis takes me this level. Finally long term
शेअर मार्केटमध्ये कितीही अभ्यास करा एक गोष्ट तुमच्या हातात नाही जे म्हणजे तुमच्या कडे जेव्हढे पैसे आहेत त्या पेक्षा हजार पट पैसा समोरच्या कडे आहे व तसेच आपल्या आजच यायचे व आजच कमवायचे ही घाई आहे त्यामुळे शेअर जर थोडा खाली गेला तर सोडून पळायची आपली तयारी आहे म्हणून आपण शेअर मार्केटमध्ये लॉस करतो बाजार म्हणजे कमी भावावर घेणे व जास्त भावावर विकणे आपल्याला जाग तेंव्हा येते जेव्हा सगळी कडे बोंब सुरु होते तेंव्हा घेतो व घेतल्या बरोबर आम्हाला प्रॉफिट पाहिजे असते आणि लॉस सुरु होते व तो खाली जाऊन पुन्हा तेथेच येतो व आपण आपलेच पैसे गमावून पाहत राहतो म्हणून लॉस होतो
Share market is subjected to market RISK. शेअरबाजारात तोटा सुध्दा होवू शकतो.तोटा सोसण्याची तयारी असावी लागते. किती अभ्यास केला तरीही कोणता शैअर केंव्हा घसरेल याची शाश्वती नसते/सांगता येत नाही. भले भले सखोल अभ्यासक म्हणणारे सुध्दा डुबलेत.
महाराज तुम्ही म्हणताय म्हणून शेअर मार्केट वाईट ठरत नाही चुकीच्या पद्धतीने मार्केट न समजता ट्रेड करणे धोक्याचे ठरते अभ्यास केल्याने कोणतीही गोष्ट अशक्य नाही
प्रबोधन हे 100% dhyan असल्याने केलेले बर ट्रेडिंग कशी करायची याबद्द्ल 2 शब्द संगतीले असते तर प्रबोधनला खरी सुरुवात झाली असती पण तुम्ही प्रबोधन सुरू करण्या आधीच तुम्ही संपवलं
शेअरबाजारात एखाद्याला एका शेअर मध्ये फायदा होतो आणि दुसऱ्या एखाद्या शेअर मध्ये तोटा होतो म्हणजे फायदा झाला तेंव्हा अभ्यास होता आणि तोटा झाला तेंव्हा अभ्यास नव्हता का ?
बाबा बाबा शेअर मार्केट कीर्तनाचा विषय नाहीये त्याच्याविषयी तुमचं ज्ञान खूप आहे वेगळी मीटिंग घ्या सेमिनार भरवा आणि मग आम्हाला शिकवा बाकी बाकी कीर्तनाचा बाजार करू नका
अतिशय मार्मिक कीर्तन, आजची सत्य परिस्थिति आहे, महाराज तुमचे खुप आभार या सत्य विचारवानी साठी
बरोबर आहे महाराज...
शेअर मार्केट मधी पैसे खूप आहेत पण अभ्यास केल्याशिवाय नाही...
आपल्या प्रबोधन मुळे किमान 1 तरी व्यक्तीचा लॉस वाचला हे महत्त्वाचे
शेअर मार्केट मध्ये long term investment करा. चांगल्या कंपनी मध्ये. माझ्याकडे
Indian oil 450 qty @94
BPCL 170 QTY @325
Vedanta 150 qty @280
Canara Bank 300 qty @115
Dividend आणि retrun पण चांगला मिळाला. इथून पुढेही Dividend lifetime मिळत राहणार.
मराठी माणसाने long term साठी गुंतवणूक करा.👍👍👍
Long term investment best
I have Olectra -60, Tata power - 200, Ireda -200 , Rvnl - 3500, Irfc -900, BEL -700, Tata power -200, Rama steel tube -1000, Morepan - 1000, suzlon -2000, trident -1200 some major stock for long term . My study and mediation & spirituality helps me . Lord Shani & Rahu and my interest towards stock market change my life...
जबरदस्त पोर्ट फोलीओ आहे या बुवांना कळलं तर खर
Market madhe abhyas an anubhav pahijech mazakade ... irfc-20rupaye kimatiche 5000 stock ahet.. 100000 investment ..an 660000 profit chalu ahe😂😂
महाराज ,तुम्ही सुद्धा कमीत कमी 5 ते 7 वर्ष कीर्तनाचा अभ्यास केला असेल म्हणून तुम्ही कीर्तन करताय , त्याच प्रमाणे शेरमार्केट चा 3 ते 4 वर्ष अभ्यास केल्या नंतर जे कोणी शेरमार्केट करतो त्याला लॉस कमी आणि प्रॉफिट जास्त होतो , प्रत्येक क्षेत्रा मध्ये अभ्यास करावा लागतो हीच रीत आहे ,शॉर्टकट कुठेच नसतो
आपण नक्किच आत्ताच वाटोळं करायला बिळगलेले दिसता
ते तेच म्हणत आहेत. अभ्यासा शिवाय शेअर ट्रेडिंग नको.
बरोबर आहे भावा...💯
लोकांना kontya pun gosti madhhe shortcut hava asto shikayachi dyanat nahii rahili tyna fkt eka ratrit success hav asta 😕
Share market is subjected to market RISK
Share market is subjected to market RISK. शेअरबाजार मध्ये तोटा सुध्दा होवू शकतो. तोटा सहन करण्याची तयारी पाहिजे. कोणता शैअर केंव्हा घसरेल सांगता येत नाही . काही सखोल अभ्यास करणारे पण डूबले असल्याची उदाहरणे आहेत. असेही काही आहेत की, पैसा कमविण्यासाठी क्लास काढतात.
रिअल फॅक्ट आहे... 👍👍👍
अभ्यास न करता घुसला म्हणून अभिमन्यू पण मारला गेला होता, त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात अभ्यास करावाच लागतो, नाही केल्यास त्याचा अभिमन्यू होतो...
अगदी बरोबर महाराज
खुप छान माहिती दिली महाराज असं कीर्तन मदे कोणी सांगत नाही
बरोबर आहे, अभ्यास करूनच कोणत्याही क्षेत्रात उतरायला पाहिजे... पटलं आपल्याला
आणखी एक नवीन फॅड आलंय, प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीवर ज्ञान पाजळयाचय
परमार्थात जसे अभ्यास असे किर्तन करता येत नाही तसं शेअर मार्केटमध्ये अभ्यास केल्याशिवाय पैसा कमावता येत नाही महाराज
बाबा तुम्हाला शेअर मार्केटचा चांगला अभ्यास दिसतोय बहुतेक तुम्ही त्यामध्ये इन्वेस्ट करता आपल्या फावळ्या वेळेत
खुप सुंदर महाराज
फारच छान कीर्तन आहे
माप करा माऊली पूर्ण जागाचां पैसा शेअर बाजारात लावला आहे आंबनी चां पण लागलंय
माऊली ते माप नाही माफ असत
समाज संगतितील अभ्यास ज्ञान विकार कारणाने.शब्द ठीकाणा. हे गुलामीतले समाज प्रबोधन. बोल प्रयोग समाज क्षेत्रात.साथी रोग कारण शरीर बंधनात परस्थी....
राम कृष्ण हरी
खरं आहे...
आरे त्यांनी काय वाईट सांगितलं, अभ्यास करूनच शेअर मार्केट करा म्हणत आहेत.
I have Olectra -60, Tata power - 200, Ireda -200 , Rvnl - 3500, Irfc -900, BEL -700, Tata power -200, Rama steel tube -1000, Morepan - 1000, suzlon -2000. Some of major stocks for long term . My interest+ Meditation+ Spirituality brings me this level. Lord Shani & Rahu energy that means petience and decision making skill anylisis takes me this level. Finally long term
Very Good Guidance on Practical Level👌👌👌
खरं आहे महाराज...!
Maharajanche khup Deep knowledge share Market che aahe ase yanchya vicharaun kalate
खूप छान
Chan sangitalat maharaj
शेअर मार्केटमध्ये कितीही अभ्यास करा एक गोष्ट तुमच्या हातात नाही जे म्हणजे तुमच्या कडे जेव्हढे पैसे आहेत त्या पेक्षा हजार पट पैसा समोरच्या कडे आहे व तसेच आपल्या आजच यायचे व आजच कमवायचे ही घाई आहे त्यामुळे शेअर जर थोडा खाली गेला तर सोडून पळायची आपली तयारी आहे म्हणून आपण शेअर मार्केटमध्ये लॉस करतो
बाजार म्हणजे कमी भावावर घेणे व जास्त भावावर विकणे आपल्याला जाग तेंव्हा येते जेव्हा सगळी कडे बोंब सुरु होते तेंव्हा घेतो व घेतल्या बरोबर आम्हाला प्रॉफिट पाहिजे असते आणि लॉस सुरु होते व तो खाली जाऊन पुन्हा तेथेच येतो व आपण आपलेच पैसे गमावून पाहत राहतो
म्हणून लॉस होतो
महाराज तुमच तरी कीर्तन करून पोट भरते
पण आम्हा बेरोजगार तरुणांना नाईलाज आहे कुठे तरी रिस्क घ्यावीच लागणार.
महाराज बरोबर बोलताय
महाराज तुम्ही रोहीत शर्मा दिसतय मी पण तुमच्या सारखं दिसतोय 😊
बहूतेक महाराज नी कीर्तनाचे पैसे शेअर मार्केट मध्ये घालवले वाटतं 😂😂
शेर मार्केट वाले बाबा की जय हो❤❤❤😂😂
महाराजांनी 2/4लाख घालवले वाटते शेअर मार्केट मध्ये
😂
😂😂😂right
😂😂😂
😅😅
असेही असू शकते . परंतु शेअर बाजारावर बोलणारे हे पहिलेच महाराज पाहिले .
कोणत्याही गोष्टीला अनुभव लागतो मग ते stock market असेना best Invenent अनुभव
मनपूर्वक धन्यवाद
👍
👌🏻👌🏻🙏🏻
Maja video paha..
१no
Mi atta prayant share market madhe 25000/- profit 1te 2 varshat kela share market abhyas mahatvacha
Write
सुरुवातीला पेपर ट्रेडिंग करावी लागते
Right
शेअर मार्केट चा क्लास घ्या महाराज....
महाराज मार्केट म्हणजे कोणाला तरी नफा कोणाला तरी फायदा याचा योग्य मेळ म्हणजे शेअर बाजार
👌👌🙏🙏🙏🙏
महाराज तुमचं काम तुम्ही करा. तुमचा पण कीर्तनाचा धंदा. पण अभ्यास करुन च येतो. आपन आपला धंदा बघा दुसऱ्या धनद्यात पडू नका
Right 👍
Maharaj tumacha abhyas Kami ahe as watat. Ambaninch capital je wadhat te share capitalach ahe.
Maharaj update aahe bara ka maharaj maharaj ne investment kele aahe bar ka
राम कृष्ण हरी माऊली 🙏😊
हे नवीन नाही 1875 पासून सुरवात झालीय याची😅😅😅
नवीन नाही.. पण आता ते कोकांपर्यंत पोहचायला लागलं आहे
Right 🎉
Share MKT kinva stock mkt madhe success milvayche asel tr ethe tumcha mukhytah Rahu ani Chandrama prabal majboot asava lagto nhitar profit milvun suddha tumhi to parat MKT la ch denar va loss mathi gheun basnar ani mhanun ya bajarat faqt 10% lokach profitable kinva changle paise kamvatat 😊 aso Jai Shree Mahakaal 💥🔱
Fundamental stocks लाँग टर्म साठी मार्केट पडल्यावर घ्या. पैसे बनतील. अभ्यास करून करा.
Mi 16 varshacha hoto jevha share bazar mdhye aalo hoto, aata mi 21 varshacha aahe, Options Buying madhye 1 Rs Paisa nahi banla maza 😂..
Swing Trading madhye Profit bnvlaa mi stocks mdhun ❤...
Options Buying pekshya pahile Swing Trading Kara stocks mdhye, swing trading mdhye profit hatat yeto....
Mast
संत समाजाच्या हितासाठी, भल्यासाठी सांगत असतात.
Savidhan vaachlyashivay share market madhe investment karu naye
Share market is subjected to market RISK. शेअरबाजारात तोटा सुध्दा होवू शकतो.तोटा सोसण्याची तयारी असावी लागते. किती अभ्यास केला तरीही कोणता शैअर केंव्हा घसरेल याची शाश्वती नसते/सांगता येत नाही. भले भले सखोल अभ्यासक म्हणणारे सुध्दा डुबलेत.
महाराज, रिस्क है तो इश्क है😅
Mahraj la fakt kirtan cha abhyas aahe vatt
कीर्तन शेअर मार्केट वर 😅😅
Maharaj me karto 5 varsh zale ajun 1rs pan loss nai
बरोबर आहे .मी पण घालवलेत7 लाख.मी ऑप्शन ट्रेडिंग मध्ये घालवले
सुरुवात हे ऑप्शन ने केली असेल
Mi pn 7 lkh
११/८/२४ ला पुण्यात शेंकडों लोक कोट्यावधी रुपयांना फसले आहेत. बातमी पहा त्या दिवशीची media वर.
Option sodle ata only long term
महाराज तुम्ही म्हणताय म्हणून शेअर मार्केट वाईट ठरत नाही चुकीच्या पद्धतीने मार्केट न समजता ट्रेड करणे धोक्याचे ठरते अभ्यास केल्याने कोणतीही गोष्ट अशक्य नाही
❤😂
Ambani nifty cha index chalwatho
👌👌👌
Deep tech channel follow kara peur knowledge milte marathi madhun
प्रबोधन हे 100% dhyan असल्याने केलेले बर ट्रेडिंग कशी करायची याबद्द्ल 2 शब्द संगतीले असते तर प्रबोधनला खरी सुरुवात झाली असती पण तुम्ही प्रबोधन सुरू करण्या आधीच तुम्ही संपवलं
Thank you
म्हाराजांना मार्केटमध्ये झटका चांगला बसला वाटतो अनुभव आला आहे
Maharaj changlech harun baslet
आमच्या कडे एक मुलगा 15लाख घालवलं आहे
It's a business not gamble.
काही classes वालेclasses घेऊन पैसा कमावतात तर तेच classes वाले स्वतः शेअर्स मधून पैसे कमावू शकत नाहीत का?
😂
अंबानी अब्जावधी dividend घेतोय
IRFC
5 VA Vesan share market
जर मार्केट असाच पडत राहिला तर FMCG Hospital Life Insurance PHARMA हे Sector चालतील 🙏🙏
महाराजांनी अनुभव घेऊन बोलत आहे
शेअर मार्केट झटपट श्रीमंतीचा मार्ग नाही. असे सांगा. 2014 ला मार्केट कुठे होते आज केवढी मोठी झेप घेतली आहे हे तुमच्या समोरच घडलेय ना?
हो का 😂 खरंय व आता विचार पण पाहिजे हे काही😅
शेअरबाजारात एखाद्याला एका शेअर मध्ये फायदा होतो आणि दुसऱ्या एखाद्या शेअर मध्ये तोटा होतो म्हणजे फायदा झाला तेंव्हा अभ्यास होता आणि तोटा झाला तेंव्हा अभ्यास नव्हता का ?
Kirtan kara panduranga baddal sanga he shobhat nahi kirtna madhe .
अक्कल नसलेल्या माणसानी व मेदू विकून टाकलेल्यानी share मार्केट मध्ये पैसे लावू नये मंद बुद्धी
Koni badnam kel bhau
Koni badnam kel bhau
Bhai reality sangatay te sangatay
Te karu naka as mhant navat
तुला अक्कल असेल तर तू गुंतवणूक केल ती आणि कमावलं ते u tube वर शेअर कर आणि तुला किती अक्कल आहे हे दाखव च
शेवगाव ला शेअर मार्केट च्या नावाखाली 2-3 महाराज पैसे घेऊन पळालेत
बाबा बाबा शेअर मार्केट कीर्तनाचा विषय नाहीये त्याच्याविषयी तुमचं ज्ञान खूप आहे वेगळी मीटिंग घ्या सेमिनार भरवा आणि मग आम्हाला शिकवा बाकी बाकी कीर्तनाचा बाजार करू नका
तुम्ही पैसे कमवा कीर्तन नका पाहू इकडं 😂😂😂 चालले अक्कल द्यायला अहो sir ते मोठ्या पदावर आहे काय करणार sorry for this 😂
Aani kamavlech tar 15,20% tax lagto
Mi aaj IDFC fast ce share ghetle 24
⚡
Reliance market cap 1777867cr power of ambani
Navin kahi tari marathi porani shikle pahije
Aho Maharaj Ambani ch complete net worth NSE Ani bse peksha jast ahe te kashala share market madhe time waste kartik😂 Kay Maharaj abhyas Kara thod
मला मात्र फायदा झाला आय पी ओ आला की घ्या आणि खाली यायला लागले की विकु न टाका एस आय पी नुचरल फंड मध्ये भरपुर व्याज मिळत
Only trader
Mharaj brobr bollat
I professional trader strong skills strong experience ❤❤❤❤❤ profit profit profit.....!!!!
तुम्ही कीर्तन करा बाकीच्या गोष्टीनका बोलू
Sarvana share market legal aahe mhnoon te diste 😅 illegal gambling kiti lok kratat tya mule kiti suicide hote he nh disat fakt😂😂
कीर्तनाचा हा विषय आहे का?
ही सर्व Economy tya share market chya Jiwavar chalate
Kay kel mahit ahe tumhala, kahi hi bolaych ka
महाराज शेअर बाजारला बदनाम उगाच करु नका तुम्हाला त्याविस्यी माहीत नाही
तुला काय लवड्या माहित आहे खर आहे तेच बोलतय महाराज
काय बदनाम केल रे, नीट सांगत आहेत, शिकून या
अरे ते काय बोलले नीट ऐक.अभ्यासाशिवाय कोणत्याही क्षेत्रात यश मिळत नाही..
महाराज बरोबर बोलले फक्त ह्या मेंटल ने पूर्ण व्हिडिओ नसेल बघितला😂
Yenari pidhi sheti pan karnar nahi