अप्रतिम महाराज , राम कृष्ण हरी 🙏🏻 शिवरायांचे मावळे आज दुबई मधे खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना विशाल महाराज, माऊली महाराज , पुर्शोत्तम महाराज , सानप महाराज आपल्या सगळ्या मंडळींच कराव तेवढं कौतुक थोड आहे. आज समाज घडविण्याची ताकद फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायात आहे आणि तुम्ही सगळे महाराज मंडळी , साधु संत, कथा व्यास, या महाराष्ट्राचा नव्हे तर या देशाचा स्वाभिमान आहेत ... अमोल दादा तुमचेही खूप खूप आभार तुमच्या मुळे आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यातून या दिग्गज महाराज मंडळींची किर्तन ऐकतो. बालाजी तुमच्या सगळ्या इच्छा पुर्ण करोत, आणि तुमच्या माध्यमातून अनेक अनेक असे कार्यक्रम आम्हाला श्रवण करायला मिळो ही प्रार्थना 🙏🏻🙏🏻
वा महाराज जय महाराष्ट्र जय दुबई देशात जाऊन आपण किर्तन प्रवचन केले आहे खरेच महाराज आपले अभिनंदन जय विठोबा रखुमाई पांडुरंग हारी नारायणा देवा विठ्ठला पांडुरंगा जय किसान राजा जय जवान जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र ❤ खंडेराव पाटील वहाडणे साईबाबा शिर्डी येथील शेतकरी राजा जय महाराज अभी धाबी मंदिर हे दुबई देशात आहे जय महाराज खुलासा करावा
खुप छान माऊली....महाराष्ट्रात तुमच्या चार जणां सारखे कीर्तनकार लाभले हे सौभाग्यच आहे हो, पण तुमच्या सारखे कीर्तनकार असतांना हिंदुस्थान बाहेर चाल म्हणणारे गायक आणि पखवाज वादन करणारे एक ही मृदंगवादक नाहीत हे खुप मोठं दुर्भाग्य आहे . तुमच्यासारख्या चार अंतरराष्ट्रीय कीर्तनकारांडून हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराज यांच्यासारख्याच नाही तर सर्वच महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकार-गायक-आणि सर्वात महत्वाचे मृदंगगचार्य महाराजांनी हा आदर्श घेतला पाहिजे बरं का ....जय हरी
खूपच भारी किर्तन 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐 राम कृष्ण हरी दादा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरि जय जय तुकाराम तुकाराम तुकाराम जय जय विड्ल विड्ल विड्ल जय जय मावली मावली मालवी जय जय नर्मदे नर्मदे नर्मदा हर।हर।हर।ईडुब सदस्य ले ओम नर्मदा दर्शन श्रीसंत निष्काम कर्म सोमनाथ गीरी महाराज दंडवत परिकम्मा पर हे
डबाईकरांनी सतासमुद्राच्या पलीकडे आपला संप्रदाय पोवचवला त्याबद्दल धान्यवाद पण हा पहिलीचा वर्ग झाला आता नामदेव शास्त्री सारख्या महराजांचे कारेक्रम ठेवा तरच तुम्ही अविशाच्य परिक्षेत पास व्हाल
पठाडे महाराज तुम्हाला साष्टांग दंडवत आहे दुबईत कितेॅन केल्याबद्दल
मला महाराजांचा खूप अभिमान वाटला जे दुबई मध्ये जाऊन आपल्या वारकऱ्यांचा वसा चालवत आहे खूप खूप धन्यवाद
माझ्या हिराभारती महाराज व माझ्या शिवशंकराच्या पांडुरंगाच्या चरणी धन्यवाद महाराज
छान माऊली एक नंबर कार्य सात समुद्रा पलिकडे जाऊन सोपान बुवा नी परवावज वादन केले❤❤
राम कृष्ण हरी पठाडे महाराज फारच छान
अप्रतिम महाराज , राम कृष्ण हरी 🙏🏻 शिवरायांचे मावळे आज दुबई मधे खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना विशाल महाराज, माऊली महाराज , पुर्शोत्तम महाराज , सानप महाराज आपल्या सगळ्या मंडळींच कराव तेवढं कौतुक थोड आहे. आज समाज घडविण्याची ताकद फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायात आहे आणि तुम्ही सगळे महाराज मंडळी , साधु संत, कथा व्यास, या महाराष्ट्राचा नव्हे तर या देशाचा स्वाभिमान आहेत ... अमोल दादा तुमचेही खूप खूप आभार तुमच्या मुळे आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यातून या दिग्गज महाराज मंडळींची किर्तन ऐकतो. बालाजी तुमच्या सगळ्या इच्छा पुर्ण करोत, आणि तुमच्या माध्यमातून अनेक अनेक असे कार्यक्रम आम्हाला श्रवण करायला मिळो ही प्रार्थना 🙏🏻🙏🏻
😢 Chhe 4ty
जय शिवराय जय शंभुराजे जय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब यांचा विजय असो धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की जय
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏राम कुषणा हरि माऊली
छान
पठाडे महाराज अभ्यास पूर्वक बोलतात मी रोज कीर्तन ऐकतो तुमचे
माऊली प्रत्येक किर्तनात दहा मिनिटे भारतीय लोकांना फक्त तुमच्या सारख्या युवा कीर्तनकार प्रभोधन करून सुधारणा करू शकता जय हरी माहुली
महाराज आपल्या वाणीला साष्टांग नमन दंडवत, वारकरी संप्रदाय सातासमुद्रापार घेऊन गेलात तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
इथं बोलायचं खूप छान महाराज तुमचं कीर्तन ऐकून आनंद झाला
खूप छान माऊली धन्यवाद माऊली तुम्ही कार्यक्रम आयोजित केला तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच माऊली चरणी प्रार्थना
माऊली खूप छान 🌹🙏🏻🙏🏻
राह कृष्ण मरी महाराजे महाराष्ट्राचा झेंडा
राम कृष्ण हरी महाराज🌹🌹🙏🙏
माऊली महाराज दंडवत प्रणाम
Ram Krishna harli🎉🎉🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली खूप छान आपल्या चाली कीर्तन
आजुन आजुन कीर्तनाचे व्हिडिओ टाका ❤❤❤
खूप आतुरता असते माऊली आपल्या चॅनल चे कीर्तन ऐकण्याचे🙏🙏🙏🙏🙏
Khup Chan 👏👏👏mauli 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
वा महाराज जय महाराष्ट्र जय दुबई देशात जाऊन आपण किर्तन प्रवचन केले आहे खरेच महाराज आपले अभिनंदन जय विठोबा रखुमाई पांडुरंग हारी नारायणा देवा विठ्ठला पांडुरंगा जय किसान राजा जय जवान जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र ❤ खंडेराव पाटील वहाडणे साईबाबा शिर्डी येथील शेतकरी राजा जय महाराज अभी धाबी मंदिर हे दुबई देशात आहे जय महाराज खुलासा करावा
राम कृष्ण हरि माऊली ❤️ 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
विवेकी भारतीय जनता ने ये मावूली पटा डे येगीराज डंका विश्व में लगाने वाले मे से एवं न🌜❤महा राष्ट्रिय योगी पुरुष सिद्ध ता शिद्ध किया है🌻 🌞🌝🌜💐🌻🌹🌹🌹
रामकृष्ण हरी माऊली महाराज 😮😮
राम कृष्ण हरी माऊली
👍👍🙏🙏खूप छान किर्तन🙏🙏👍👍
मी😅
अप्रतिम.... जय जय राम कृष्ण हरी,...,💐💐💐🙏🙏🙏🙏
खुप छान माऊली....महाराष्ट्रात तुमच्या चार जणां सारखे कीर्तनकार लाभले हे सौभाग्यच आहे हो, पण तुमच्या सारखे कीर्तनकार असतांना हिंदुस्थान बाहेर चाल म्हणणारे गायक आणि पखवाज वादन करणारे एक ही मृदंगवादक नाहीत हे खुप मोठं दुर्भाग्य आहे . तुमच्यासारख्या चार
अंतरराष्ट्रीय कीर्तनकारांडून हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराज यांच्यासारख्याच नाही तर सर्वच महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकार-गायक-आणि सर्वात महत्वाचे मृदंगगचार्य महाराजांनी हा आदर्श घेतला पाहिजे बरं का ....जय हरी
खूपच भारी किर्तन 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐 राम कृष्ण हरी दादा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
साता समुद्रापार वारकरी संप्रदायाचा पताका🚩🚩 फडकवला महाराज तुम्ही अभिमानास्पद गोष्ट आहे
आज वारकरी संप्रदायाचा🚩 पताका 🚩 ( दुबई ) मध्ये पण फडकत आहे
Aa
लोक ने@@makrandgore6034
🚩माऊली🚩🕉🚩 राम krushna हरि 🚩...
🚩🇳🇪🚩 जय हिंद 🚩 जय भारत 🚩जय महाराष्ट् 🚩
सर्व महाराज मंडळींना जय हरी
Ram Krishna Hari Maharaj 🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप छान कितँन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय
खुप छान माऊली राम कृष्ण हरी🙏🙏
🙏राम कृष्ण हरी 🙏
Vithal 🙏🚩 vithal 🚩🚩 Jay shevray 🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी
Jay shivaray 🚩
जय जय राम कृष्ण हरी..
माऊली खूप छान कीर्तन
🎉🎉
जय हिंद जय महाराष्ट्र माझा जय हरी माऊली 🙏🏼♥❤
जय हरी मावली 💐💐🙏
Ram Krishna harii
Ram krishna Hari 🙏mauli 😊🎉🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏👌👌👌👌👌khup Chan 😊
जय हरी माऊली जय शिवराय
खूप छान माऊली रामकृष्णहरी
Ram Krishna hari 🚩
Amche gaval jhale 2 varshe Ram Krishna Hari Pathade mharaj Chhan kary kartay🙏🚩
खुप छान कीर्तन राम कृष्णा हरी
Khoob khoob mast kirtan pathade Maharaj
जय जय राम कृष्ण हरि जय जय तुकाराम तुकाराम तुकाराम जय जय विड्ल विड्ल विड्ल जय जय मावली मावली मालवी जय जय नर्मदे नर्मदे नर्मदा हर।हर।हर।ईडुब सदस्य ले ओम नर्मदा दर्शन श्रीसंत निष्काम कर्म सोमनाथ गीरी महाराज दंडवत परिकम्मा पर हे
राम, कृष्ण हरी
जय गुरू
Proud of varkari🙏🌹🙏🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली जय स्वामी समर्थ
🙏Ram Krishna hari 🙏khup sundar kirtan 👌🏻👌🏻🙌🏼🙏🙏💐💐
खुप छान सुंदर माऊली
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
पखवाजाला भरत आण्णाची उणीव भासली त्यांनी लाईक करा
😊😊 Khup Chan 👍 Mauli 🙏🚩🚩🚩🚩
maharaj mi tumcha fan aahe
डबाईकरांनी सतासमुद्राच्या पलीकडे आपला संप्रदाय पोवचवला त्याबद्दल धान्यवाद पण हा पहिलीचा वर्ग झाला आता नामदेव शास्त्री सारख्या महराजांचे कारेक्रम ठेवा तरच तुम्ही अविशाच्य परिक्षेत पास व्हाल
Jay shree shitaram Hanuman
खरं आहे महाराज खर आहे ते खरं म्हणायलाच पाहिजे .
Ram krushn Hari 🚩🚩
Khup chan mauli
खूप छान वाटल बघून...पण मृदंग वादक भरत पठाडे ला घेऊन गेले असते तर अजून माहोल झाला असता...🙏
अगदी खर
खूपखूप छान महाराज आनंद वाटलं
खूप छान
1 no kritan mharaj 🙏🙏
❤😂jay Hari Mauli karjatkar
Ram Krishna hàri
Nice
Bharat mata ki jay mauli
जय नर्मदे हर आप।नर्मदा मैया चे महिमा सागावे।देश विदेश मधी।नर्मदा मैया चे निमंत्रण सांगावे।नर्मदे हर
।
Khup chan maharaj❤❤
रामकृष्ण हरी 🙏
दादा विशाल महाराजांच र्कितन पाठवा
❤
आईवडील अनंत हाय.😊
Jay Shri Ram
Amol bhai thank
Jay hari🙏🙏
विठोबा रखुमाई
Jai shree ram
🚩🚩🚩🚩
Ram Krishna hari
Bharat pathade pahije hote
👏👏😊
Mauli Hotel phondhagat Pokle Pampa Samor Mh 11m 4375 Mharastra Dist Shindudurg Tal kankavali
जय हो
Location kay aahe
हॉल लां आहे का कीर्तन
ड
नव्ह
Mauli maharaj yancha mob. Number pahije
🎉
मोदी पावर
एनएनएनएनएमएमएमन
अशी किर्तन बंद करा युट्युब फक्त धंदा पहाते
Kuthe ahet kirtan chalu ..ajun PM ahet kai