रानातल्या भाज्या तुम्ही काढून आणून द्या वाहिनीला आईला त्या बनवून देतील तेवढं कष्ट तुम्ही घ्या, ताटावर बसल्यावर कधीच हे नाही ते नाही करू नये किरकिर करू नये.
संदीप राव नमस्कार. असा एकही दिवस जात नाही. आम्ही आपला व्हिडिओ पहिला नाही. व्हिडिओ कधी अपलोड होतो याची वाट पाहत असतो. आजच व्हिडिओ पाहताना असे दिसले की एका बाजूला शेता मध्ये प्रचंड गाजर गवत आहे. याचे आपण बंदोबस्त करावे असे वाटते.
संपत भाऊ आई दुसरी काम करतात पण तुम्ही करताना जासति करायची व डबा क्षितिज कडे पाठवायचा / पाणयाचया ४ बाटल्या आणा कुठल्या सरबताचा बाटल्या आणता मिसेस दिक्षीत
श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त🌹♥️🙏🙏♥️🌹
अवधुत चिंतन श्री गरुदेव दत्त🙏 श्री स्वामी समर्थ🙏
Tatya manje 1 number manus mla tr mazya vadilanchi aathavan yetiy dada
Dada aai chya botala kai lagla kalji ghya aai taya mast boleley shree gurudev Datta 🙏🙏
😊😊 तात्याला तुम्ही सगळे लयच घाबरताय का .😅😅😅
तात्यांच बोलन एकच नंबर आईंच्या हाताला काय लागलं आहे विडीओ छान
Shree Swami samartha 🙏🌺🙏
Very nice video Dada vaini
🌹🙏 श्री गुरुदेव दत्त ! 🙏🌹
❤
Shree Gurudev Datt 🙏
Brahmakamal la ful September , October mahinyat yetat 😊
Nice❤❤❤❤❤
तात्याला खुपचं छान मान देतात सगळेच जण 🏠💐💐🌲🌲🌲🌲🌹❤️🍌
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹
😊श्री स्वामी समर्थ🙏 जय जय स्वामी समर्थ🙏😊
रानातल्या भाज्या तुम्ही काढून आणून द्या वाहिनीला आईला त्या बनवून देतील तेवढं कष्ट तुम्ही घ्या, ताटावर बसल्यावर कधीच हे नाही ते नाही करू नये किरकिर करू नये.
Nice ❤❤
Sagale gawat kadhat ka nahi?
Tumcha rastta suddha changala disel.
Kiti mast nature aheee....
Dripping competed. 💧💦Water flowing. Karadai. God bless you all🚜🐄🌾. Nice video🎥👌
धन्यवाद
@@AamchiMatiAamchiMannasa 🙏
दादा आई आणि तात्या वेगळे का राहतात
खूप छान व्हिडिओ
वहिनी रानातूनच मामाकडे जायच्या आणि मग हया राणाची मालकीण झाल्या. नशीब पण कसे असते. छान भाग झाला ❤❤❤❤
दि.२ आणि ३ डिसेंबर तुमच्याकडे"येरे येरे पावसा ,...".परंतु अल्प प्रमाणात शक्यता.🌦️🌧️🌨️
तात्या माझे फेवरेट आहेत. माझे बाबा पण पोलीस होते.त्यामुळे ज्या व्हिडिओमध्ये तात्या असतात तो व्हिडिओ मी तीन-चारदा बघते.
तात्यांची काळजी घेत जावा दादा
धन्यवाद
Swayapakat basalya jaagi evadhya suchanaa denyapeksha jaraa swatach karaa ani kuthali daal kashaat taakaayachi te swatachya hatane taaka. Evadhe lachar jeene kaa jagataa dusaryawar awalambun. Ani kaam karayalaa nako asel, tar dusaryachya kashtane je milate tyaat samadhani rahaa ani tyanche abhar maana.
😊😊 बंधू
आई तात्या संध्याकाळी रानातून गावच्या घरी निघाले की तुमच्या मनात कालवाकालव होते
🙏🙏
राम राम भाऊ
Gurudev Datta 🙏
Dada bramhakamal la jun july madhye fule yetata thodte pane mothi jhalyawar
तात्या माझे फेवरेट आहेत. त्यामुळे ज्या व्हिडिओमध्ये तात्या असतात तो व्हिडिओ मी तीन-चारदा बघते.
तात्यांची काळजी घेत जावा दादा.
Very nice video
तात्या खूप विनोदी आहेत मला खूप हासायला आल विडीओ पाहाताना
Praduman nahi diste kuthe
संदीप राव नमस्कार. असा एकही दिवस जात नाही. आम्ही आपला व्हिडिओ पहिला नाही. व्हिडिओ कधी अपलोड होतो याची वाट पाहत असतो. आजच व्हिडिओ पाहताना असे दिसले की एका बाजूला शेता मध्ये प्रचंड गाजर गवत आहे. याचे आपण बंदोबस्त करावे असे वाटते.
धन्यवाद
आईचया बोटाला काय लागलय
संपत भाऊ आई दुसरी काम करतात पण तुम्ही करताना जासति करायची व डबा क्षितिज कडे पाठवायचा / पाणयाचया ४ बाटल्या आणा कुठल्या सरबताचा बाटल्या आणता मिसेस दिक्षीत
Shri Gurudev Datta
Maanus khato te shareer jagawanyasathi. Joparyant sharir aajari padat nahi, swastha ahe, jaruri kaam karu shakate, dusaryawar awalambun rahat nahi, te kuthalehi anna thik. Tumachi aai je kahi khate te uttam kaaran ti ajunahi swtacha bhar swataa ghete. Dusaryala swata-sathi kaame karaayalaa laawat nahi. NAhitari jagun dusaryawar bhar bananya-peksha na jagalele bare. Mag kaay khayache te laamb rahile.
तुम्हाला किती येकर जमीन आहे
दादा तुम्ही चादरी कुठून मागवल्या ते सांगितलेच नाहीं ,please जमले तर सांगाल
उद्याचे व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं जाईल
रोज डाळ खात जावा वरण
शहरातल्या वेट लॉस करू इच्छिणाऱ्या गले लठ्ठ नागरिकांना तुमच्या शेतावर जर कामाला पाठवले तर ते दोन दिवसात पळून जातील😂😂😂