OBC Leaders Laxman Hake Live | जरांगे पाटलांनंतर लक्ष्मण हाके पत्रकार परिषद लाईव्ह । Zee 24 Taas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 มิ.ย. 2024
  • #laxmanhake #obcreservation #marathareservation #zee24taas
    OBC Leaders Laxman Hake Live | जरांगे पाटलांनंतर लक्ष्मण हाके पत्रकार परिषद लाईव्ह । Zee 24 Taas
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 287

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar 16 วันที่ผ่านมา +36

    जरांगेनी वन टू वन हाके साहेबांन समोर बसाव कोणाचा अभ्यास किती जनतेला माहीत पडेल.

  • @anilgitte6447
    @anilgitte6447 16 วันที่ผ่านมา +26

    प्रा. लक्ष्मणराव हाके जिंदाबाद

  • @vasantgharat8250
    @vasantgharat8250 16 วันที่ผ่านมา +20

    आम्ही आपल्या मताशी सहमत आहोत

  • @tusharchichghare3459
    @tusharchichghare3459 16 วันที่ผ่านมา +58

    अत्यंत संवेदनशील आणि मनाच्या गाभाऱ्यातून बोलतोय तेही संविधानिक आणि अभ्यासपूर्ण.

  • @Anantagore-un2mu
    @Anantagore-un2mu 16 วันที่ผ่านมา +38

    हाके साहेब आम्हा ओबीसींना आपला गर्व आहे
    संपूर्ण महाराष्ट्राला OBC आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे

  • @adinathkute3696
    @adinathkute3696 16 วันที่ผ่านมา +16

    आब्यास आसलेला वेक्ती हाके साहेब ❤❤❤

  • @manishasonone6431
    @manishasonone6431 16 วันที่ผ่านมา +36

    खूप हुशार नेते आहात ओ बी सी नेते नंबर वन

  • @amolsanap9034
    @amolsanap9034 16 วันที่ผ่านมา +23

    अभ्यासपूर्ण संवाद

  • @user-fl2pb3un9y
    @user-fl2pb3un9y 16 วันที่ผ่านมา +47

    गरीब घराचा अत्यंत हुशार आणि हिम्मत आणि धाडसी घटनेचा अभ्यासपूर्ण माहिती नेतृत्व करण्याचा अभ्यासू व्यक्तिमत्त्व❤

  • @ganeshsakhare2081
    @ganeshsakhare2081 16 วันที่ผ่านมา +30

    खुप छान अभ्यास

  • @MarutiJejurkar
    @MarutiJejurkar 16 วันที่ผ่านมา +44

    जरंगेला बसवा हाके साहेबां समोर अशी मी मेडिया ला विनंती करतो.

  • @dattajadhav4992
    @dattajadhav4992 16 วันที่ผ่านมา +16

    सलाम साहेब आपल्या कार्याला

  • @Gopinath.369
    @Gopinath.369 16 วันที่ผ่านมา +15

    Brilliant...🎉🎉🎉

  • @MarutiJejurkar
    @MarutiJejurkar 16 วันที่ผ่านมา +16

    जय obc

  • @MaheshNarayan9999
    @MaheshNarayan9999 16 วันที่ผ่านมา +13

    🔥ओबीसी टायगर प्रा. लक्ष्मण हाके साहेब ❤❤❤💛💥

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s 16 วันที่ผ่านมา

      Kutre ahe 😂😂😂

  • @a.s.2880
    @a.s.2880 16 วันที่ผ่านมา +13

    जय ओबीसी ❤

    • @User_45n
      @User_45n 16 วันที่ผ่านมา

  • @Anantagore-un2mu
    @Anantagore-un2mu 16 วันที่ผ่านมา +19

    अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व आदरणीय हाके साहेब
    एकच पर्व ओबीसी सर्व...💛💛

  • @vikrantmagar1795
    @vikrantmagar1795 16 วันที่ผ่านมา +8

    अभ्यासु नेता भेटने हे समाजाच भाग्य आहे खुप अभ्यास पुर्ण व्यक्तीमत्व❤

  • @sunilsule2517
    @sunilsule2517 16 วันที่ผ่านมา +16

    अभ्यासू नेतृत्व, सलाम हाके साहेबांना

  • @dattajadhav4992
    @dattajadhav4992 16 วันที่ผ่านมา +11

    सलाम साहेब

  • @pravingadhave8467
    @pravingadhave8467 16 วันที่ผ่านมา +6

    बरोबर बोलताये त हाके साहेब

  • @harshad4311
    @harshad4311 16 วันที่ผ่านมา +6

    खूपच छान विश्लेषण. हाके साहेब धन्यवाद

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 16 วันที่ผ่านมา +4

    हाके साहेब, आगे बढो। हम आप के साथ है।

  • @Hv...248
    @Hv...248 16 วันที่ผ่านมา +2

    अभ्यासू प्रा. हाक्के साहेब. 🙏कुठेही धमक्या, शिवीगाळ, आरडाओरडा नाही

  • @annasahebkhedkar5328
    @annasahebkhedkar5328 16 วันที่ผ่านมา +5

    अभ्यासू नेत्तृत्व हाके साहेब

  • @vaibhavraje251
    @vaibhavraje251 16 วันที่ผ่านมา +5

    Khup abhyas aahe sir cha jay shivray aamhi sobat aahe sir tumchya kayam

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 16 วันที่ผ่านมา +2

    लक्ष्मण हाकके साहेब जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @shjav2739
    @shjav2739 16 วันที่ผ่านมา +1

    ओबीसी बुलंद तोफ बुलंद आवाज माननीय आभ्यासक हाके साहेब जय ओबीसी🙏

  • @kishorsanap7822
    @kishorsanap7822 16 วันที่ผ่านมา +2

    Very nice sir

  • @shivanandwadje9734
    @shivanandwadje9734 16 วันที่ผ่านมา +1

    खूप खूप अभ्यास पूर्ण मुलाखत

  • @eshwar_art_photography
    @eshwar_art_photography 16 วันที่ผ่านมา +2

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व❤️🎉

  • @pandughule5141
    @pandughule5141 16 วันที่ผ่านมา +3

    बरोबर बोलताय सर तुम्ही

  • @rameshkatarekatare1155
    @rameshkatarekatare1155 16 วันที่ผ่านมา +4

    ओबीसी सर्व

  • @nandinisart1937
    @nandinisart1937 16 วันที่ผ่านมา +3

    हे सर्व सरकार पुरस्कृत आहे

  • @rambhaubaragade1728
    @rambhaubaragade1728 16 วันที่ผ่านมา +4

    jay obc

  • @user-vj3kz8tl5c
    @user-vj3kz8tl5c 16 วันที่ผ่านมา +4

    जनगणना करा समजून जाईल दुध का दुध

  • @user-ef7wk3uh6k
    @user-ef7wk3uh6k 16 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्र देशात सर्वात श्रीमंत राज्यात सवर्ण मराठा लाॅबीच राजकिय शासक सोषक आहेत तेच ओबीसींमधील कुणबीच जातीच आरक्षण सरसकट का मागत आहेत आधीच तीनशे चौर्याहात्तर जाती आहेत. गरीबी हटाव मोहीम नाही

  • @suchetajoshi1830
    @suchetajoshi1830 15 วันที่ผ่านมา +1

    याला म्हणतात अभ्यास आरक्षणाचा,जरा समजावून सांगा कान पकडून जरांगेला.मस्तच हाके साहेब

  • @User_45n
    @User_45n 16 วันที่ผ่านมา +2

    हाकें ची त्या अडाण्याशी तुलना करू नका

  • @bhanudasawhad520
    @bhanudasawhad520 16 วันที่ผ่านมา +12

    खुप अभ्यासु माणुस आहे अभ्यास आहे
    जय हो हाके साहेब

  • @anilgitte6447
    @anilgitte6447 16 วันที่ผ่านมา +3

    झुंडशाही संपवली पाहिजे सरकारच काम आहे सरकारच वकिलसाहेब मत घेत नाही उलट आडाणी झुंड शाहीला प्राधान्य देत आहे

    • @prakashsarwade5558
      @prakashsarwade5558 16 วันที่ผ่านมา

      1994 सालि अशाच झुंडशाही ने गोबिसी मध्ये अनेक जाती गेल्या..ज्यांचा कोणताच पुरावा संविधनिक नाही..मराठ्यांच्या उपकारावर जगणारे...गोबीसी.. पकुताई, घानकर, गूचबळ,,हगे

  • @user-un8yw9hw6i
    @user-un8yw9hw6i 16 วันที่ผ่านมา +1

    Excellent

  • @aazadhind...514
    @aazadhind...514 16 วันที่ผ่านมา +1

    जरांगे काजू बदाम चे व्हिडिओ सुद्धा viral झाले आहेत... 😂

  • @shivanandwadje9734
    @shivanandwadje9734 16 วันที่ผ่านมา +2

    हाच तो फरक गावठी मिथुन आणि सुशिक्षित प्रा. लक्ष्मण हाके सर मध्ये

    • @Neel-bi5xf
      @Neel-bi5xf 16 วันที่ผ่านมา +1

      Jarage 90 player

  • @आमर
    @आमर 16 วันที่ผ่านมา +2

    मंडल आयोगाच्या वेळेस भुजबळ काय म्हणत होते ते ही सांग

  • @omsaiclasses4560
    @omsaiclasses4560 16 วันที่ผ่านมา +3

    ❤❤❤

  • @rajendarkolekar6793
    @rajendarkolekar6793 16 วันที่ผ่านมา +1

    हाके साहेब कोणाला द्यायची गरज नाही सकल ओबीसी समाज तुमच्या पाठीमागे

  • @dhanvikazone461
    @dhanvikazone461 16 วันที่ผ่านมา +1

    Very nice

  • @nandinisart1937
    @nandinisart1937 16 วันที่ผ่านมา +2

    1994चा gr कोणत्या अभ्यासाने दिला

  • @ravimarathe7425
    @ravimarathe7425 16 วันที่ผ่านมา +2

    म्हणजे हाके च स्पष्ट म्हणणं है कि संविधानात मराठा कुणबी आरक्षणात नही... मग विदर्भ आणि खान्देश इथे आरक्षण कसकाय 🙏त्यांना वेगळा कायदा है का 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @RamrajaBhatane-oj8ht
    @RamrajaBhatane-oj8ht 16 วันที่ผ่านมา +2

    हाके सर यांच्या सोबत बसा
    .. चर्चा करा 😂😂😂😂

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 15 วันที่ผ่านมา +1

    जरांगे याला काय अक्कल आहे तो हाके साहेब यांच्या पुढे शून्य आहे,

  • @vankatsangule6071
    @vankatsangule6071 16 วันที่ผ่านมา +2

    महामंडळाला निधी विद्यमान सरकार देत असत मराठा समाजाला दोष देऊ नका हाके

  • @Neel-bi5xf
    @Neel-bi5xf 16 วันที่ผ่านมา

    Great sir...🎉

  • @dnyanobachavan3709
    @dnyanobachavan3709 16 วันที่ผ่านมา +2

    याच्या कडे पाहिल्यावर कोणीतरी म्हणेल का 10 दिवस उपाशी होता

    • @yogesh3922
      @yogesh3922 16 วันที่ผ่านมา

      धनगर आहे भाऊ सोप्यात नको घेऊ

  • @rahulbawne9962
    @rahulbawne9962 16 วันที่ผ่านมา +2

    OBC मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नका किंवा या जातीला देऊ नका त्या जातीला देऊ नका म्हणणारा हा कोण आहे?

    • @prathmeshgraphics13
      @prathmeshgraphics13 16 วันที่ผ่านมา

      तु कुठला आहे

    • @rahulbawne9962
      @rahulbawne9962 16 วันที่ผ่านมา +1

      @@prathmeshgraphics13 सांगितले तर र.डशिल

    • @prathmeshgraphics13
      @prathmeshgraphics13 16 วันที่ผ่านมา

      @@rahulbawne9962 जा रे

    • @User_45n
      @User_45n 16 วันที่ผ่านมา

      ​@@rahulbawne9962obc मधून नको
      वेगळं घ्या पाहिजे तर जास्त

  • @frustrated_indian_803
    @frustrated_indian_803 16 วันที่ผ่านมา +3

    हाके साहेब आपला धनगर हाटकर समाज १३-१५% आहे. एन आपल्याला ३% आरक्षण कशामुले?
    तुम्ही ह्याचा अभ्यास कधी करणार?
    तुम्ही आमच्या समाजाचा फक्त राजकारनासाठी फायदा घेतात का ?

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s 16 วันที่ผ่านมา +1

      Chagan Bhujbal ne Supari dilya yala ....Fakt ani Amdarkisathi Dhangar Samjcha wapar kela yane

    • @bhagavanchitte3395
      @bhagavanchitte3395 16 วันที่ผ่านมา

      😆

    • @dattamungal1630
      @dattamungal1630 16 วันที่ผ่านมา

      😂😂

  • @sagarholkar5460
    @sagarholkar5460 16 วันที่ผ่านมา

    🔥🔥🔥🔥

  • @shortvidioking3587
    @shortvidioking3587 15 วันที่ผ่านมา +1

    बारा बलुतेदार सम्राट हाके साहेब

  • @appajagtap6899
    @appajagtap6899 16 วันที่ผ่านมา +7

    अभ्यासपूर्ण पत्रपरिषद

  • @user-un8yw9hw6i
    @user-un8yw9hw6i 16 วันที่ผ่านมา

    Very good

  • @mayureshdeshpande9944
    @mayureshdeshpande9944 16 วันที่ผ่านมา +2

    जरांगे प्रक्षोभक बोलतो, फालतू बाता करतो.

  • @bharatnigude7904
    @bharatnigude7904 16 วันที่ผ่านมา +1

    खाऊन पिऊन उपोषण एक कळत नाही हा हॉस्पिटलला का गेला आहे याला खाऊन पिऊन काय झाले

  • @annawaghmare3653
    @annawaghmare3653 16 วันที่ผ่านมา

    Sir great amla tumcha abhimman ahe

  • @dnyanobachavan3709
    @dnyanobachavan3709 16 วันที่ผ่านมา +3

    फडणवीस ची माणूस आहे.यांना समाजाचं काही देणं घेणं नाही

    • @pavanyadav7463
      @pavanyadav7463 16 วันที่ผ่านมา

      Sharad pawar kon ahe mg

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 16 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @ramchandrasanas2062
    @ramchandrasanas2062 16 วันที่ผ่านมา +1

    , मस्तपैकी खाऊन बोलणारा माणूस काय उपोषण करणार हे राज्य सरकार पुरस्कृत उपोषण आहे हा प्रश्न केंद्र सरकारकडे आहे फक्त लोकांचे लक्ष व्हायब्रेट करण्यासाठी या स्टंट आहे

    • @raje3403
      @raje3403 16 วันที่ผ่านมา

      Tujya daangila lagli na aag pathuka burnol 😂😂

  • @user-fu3yr1yi2p
    @user-fu3yr1yi2p 16 วันที่ผ่านมา +3

    किती copy marshil re.....hakya

    • @User_45n
      @User_45n 16 วันที่ผ่านมา

      काट्याने काटा काढला 😂😂😂

  • @Studyforward2303
    @Studyforward2303 16 วันที่ผ่านมา

    Right Sir

  • @rameshbhange9225
    @rameshbhange9225 15 วันที่ผ่านมา

    हाके सर तुम्ही खुप छान विचार मांडता. तो जरांगे काय बोलतो हिंदी तर त्याच्या सारखी महाराष्ट्रात कोणीच बोलू शकत नाही.आम्ही वंजारी सदैव तुमच्या पाठीमागे जय ओ बी सी.

  • @dnyanobachavan3709
    @dnyanobachavan3709 16 วันที่ผ่านมา +1

    आधी आरक्षणाची खैरात केली तेव्हा बर गोड वाटत होत

  • @anilbankar1127
    @anilbankar1127 16 วันที่ผ่านมา +1

    ओबीसी न.वन

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 16 วันที่ผ่านมา

    ५०%ची मर्यादा ओलांडून आरक्षण दिल्यामुळे पूर्वीच्या काळातील आरक्षण टिकले नाही...

  • @balukolate5896
    @balukolate5896 16 วันที่ผ่านมา +7

    हाके तु तर संविधान लिहले सारखं बोलायला लागलाय

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 16 วันที่ผ่านมา

    बाबासाहेब आंबेडकर आमर रहे

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 16 วันที่ผ่านมา

    समाज हा सद्य परिस्थितीत आरक्षण मागत आहे तेव्हा पूर्वीच्या परिस्थितीत विचार करून त्यांची मागणीच चुकीची आहे हे ठरवणं योग्य नाही...

  • @12for10
    @12for10 16 วันที่ผ่านมา

    Briliant

  • @dnyanobachavan3709
    @dnyanobachavan3709 16 วันที่ผ่านมา +1

    आम्ही पण ओबीसी मधूनच आरक्षण मिळवणार

  • @ravikiransonvane9422
    @ravikiransonvane9422 16 วันที่ผ่านมา

    सामान्य माणसांची दिशाभूल सुरू आहे

  • @rameshwargadekar9858
    @rameshwargadekar9858 16 วันที่ผ่านมา

    खूप अभ्यासू आहेत सर

  • @mahajank.h.mahajan7621
    @mahajank.h.mahajan7621 16 วันที่ผ่านมา

    पत्रकारानी अभ्यास करावा

  • @user-tr7gx8lc8b
    @user-tr7gx8lc8b 15 วันที่ผ่านมา

    Hake sir hooshar vyaktimatva 👍👍

  • @ajaytelang6145
    @ajaytelang6145 16 วันที่ผ่านมา

    योग्य बोलले! खरे तेच बोलले

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 16 วันที่ผ่านมา

    मराठा समाजातील गरजवंत मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांना शिक्षण व नोकरीत किती अडचणी आहेत हे त्यांना विचारा...

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 16 วันที่ผ่านมา

    सध्या मागासवर्ग आयोगाने समाजाला सामाजिक मागास सिध्द केले आहे तेव्हा मराठा समाज ओ.बी.सी.आरक्षणात येतो.हे का स्विकारत नाहीत...

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 16 วันที่ผ่านมา

    मराठा समाजाच्या ५७लाखापेक्षा अधिक कुणबी नोंदी शासनाने शोधले आहेत तेव्हा मराठा व कुणबी एकच आहेत एकाच समाजाला दोन न्याय कसे देता येईल गरजवंत समाजाला न्याय शासन देत आहे तेव्हा त्याला विरोध केला नाही पाहिजे...

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 16 วันที่ผ่านมา

    मराठा समाजातील तरुणांना आरक्षणाची गरज नाही असे म्हणने योग्य नाही संविधानाच्या चौकटीत राहूनच मराठा समाज आरक्षण मागत आहे शासन योग्य निर्णय घेत आहेत त्या साठी शांततेच्या मार्गानेच आरक्षणासाठी लढा मराठा समाज देत आहे देत राहिल..... आरक्षण ही खिरापत नाही संविधानिक हक्क आहे...

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 16 วันที่ผ่านมา

    हो आरक्षण हा शिक्षण व नोकरीतील अडचणीवर एकमेव मार्ग आहे का नाही हे तुम्ही विद्यार्थ्यांना मराठा तरुणांना विचारा...

  • @anandsutar367
    @anandsutar367 16 วันที่ผ่านมา

    जिंकल भाई obc reservation ❤

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 16 วันที่ผ่านมา

    शेतकरी कुणबी व्यवसाय आहे शेतावर जा त्यांचा व्यवसाय बघा आणि तिथेच त्यांना प्रमाणपत्र दया...

  • @user-rc6ur9ml8b
    @user-rc6ur9ml8b 15 วันที่ผ่านมา

    हाके साहेब हे स्वतःच्या राजकारणासाठी सगळं करत आहेत कारण ते लोकसभेला पडलेले आहेत त्यामुळे त्यांना मराठा विरोधी करून मत मिळवायचे आहेत

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 16 วันที่ผ่านมา

    मराठा व कुणबी एकच असून स्वातंत्र्य पूर्व काळापासून आरक्षणात आहे . हाके साहेबांचा अभ्यास कच्चा वाटतो😂😂😂

  • @appajagtap6899
    @appajagtap6899 16 วันที่ผ่านมา +4

    अभ्यास नसल्याने फूट पडण्याचे उद्योग सुरू आहेत

  • @adikharatpatil4114
    @adikharatpatil4114 16 วันที่ผ่านมา +1

    Sarkar kadun paise gheun bolnara hake

  • @jaynikam8409
    @jaynikam8409 16 วันที่ผ่านมา +1

    Are Maratha kunabi ahe asa Purva ahe hak dada

  • @dnyanobachavan3709
    @dnyanobachavan3709 16 วันที่ผ่านมา +1

    लोकसभेला 5000 vote मिळाले होते

    • @User_45n
      @User_45n 16 วันที่ผ่านมา

      Jarange उभा पण नव्हता

  • @user-ef7wk3uh6k
    @user-ef7wk3uh6k 16 วันที่ผ่านมา

    महा मंडळ ही दाखवण्या साठी आहेत कारण त्यांना टक्के वारी मिळत नाही सर्वच प्रस्थापित धराजकीय शासक सोषक भ्रष्टाचारीपक्षाचे हुकूम शहाच पक्षाचे मालक झालेत.

  • @AmolPatil-mv2dv
    @AmolPatil-mv2dv 16 วันที่ผ่านมา +8

    Tuzya bappa la vichar kunbi kon ahe pagal

    • @raje3403
      @raje3403 16 วันที่ผ่านมา

      Tuji bahin pathv hhake sahebankad gaban Karun pathvtil fukt mdhe 😂😂😂

  • @shashikantkharat6825
    @shashikantkharat6825 15 วันที่ผ่านมา

    Hake sir agee bado

  • @prakashtandale9224
    @prakashtandale9224 15 วันที่ผ่านมา

    एकच पर्व ओबीसी सर्व