गुरु का असावा ? ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे सुंदर कीर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan 2021
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2021
- #Man_Mandira #मन_मंदिरा
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !! - บันเทิง
🌹🙏🌹🙏👌आधाराशिवाय जीवनाला धार नाही👌⚡️❤⚡️❤⚡️❤⚡️❤⚡️❤⚡️❤⚡️❤🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿✨👌✨👌✨👌✨👌✨👌🌺👌🌺
Guru Brahma , Guru Vishnu , Gurudevo Maheshwara, Guru Sakshat Parbrahma Tasmaye Shree Guruve Namah 🙏
🌹👌🙏देवाच्या शोधाकरीता गुरू”-सद्गुरू आवश्यक🌹👌🙏🌹👌🌹👌🙏🌹👌🙏🌹👌🙏🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌿🌈🌈🌿🌈🌿🌿
Ram Krishna Hari 🙏 Mauli
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
सुंदर कीर्तन
🌹🙏🌹👌परमेश्र््वरा पर्यन्त जाणयाकरीता सद् गुरू पाहिजेच🌹🙏🌹👌✨🌺✨🌺✨🌺✨🌺✨🌺🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈👍🌈👍🌈🌹💫🌹💫🌹💫🌹💫🌹💫🌹💫👌
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
खूप छान मार्गदर्शन करतात महाराज
राम कृष्ण हरि
Jayramkrashnahari
Kufach.chan.kirtan
Ram krishna hari
Ram Krishna Hari Jai ramkrishna hari
Jay ho..Ram Krishna hari maharaj shri Namskar 🙏💐🙏❤
राम कृष्णा हरी
Ram.krushan.hari.maharaj
🌹👌🙏🌹सद्गुरू जीवनाचा आधार आहे🌹👌🌹👌🙏🌹👌🙏🌹👌🙏🌹👌🙏🌹👌🙏🌿🌈🌈🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈
बाबा महाराज सातारकरानाआदरानेनमस्कर
खूप सुंदर कीर्तने
🌹👌🙏सद्गुरूंची आज्ञा हाच अहेव तंतू🌹👌🌹👌🙏🌹👌🙏👌🙏🌹👌🙏🌹🌿👌🙏🌹🌈👌🙏🌈🌿🌈🌿🌿🌿🌈🌿🌿🌿🌿🌈
खुप छान मी रोज ऐकते धन्य आहात महाराज
बाबा महाराजांच्या चरणी नमस्कार ! खूप छान प्रवचन !
Ram Krishna hari
अर्थ बोध किर्तन फारच चांगले आहे .
🙏🙏
खूप छान मार्गदर्शन करतात ....राम कृष्ण हरी
जय हरी
सदगुरू. कृपादृष्टी जिवनात आधार होते
Mauli
परिस.....सदगुरू
Khup Chan pravachan ; khup shikayla milte; khup Chan vichar; ram Krushan hari 🙏
मी रोज बाबा महाराजांच किर्तन ऐकते खुपच छान सांगतात शांतपणे समजवतात राम कृष्ण हरी
खूप छान
मला खुप आवडते तुमचे कित॑नमनाला नातं वाटते
@@ambadasgaje5722 pq
राम कृष्ण हरी
🌸🕉️🌸🙏🙏🙏🙏🙏🌸🕉️🌸
🙏🏾🙏🏾🙏🏾🌹
👍👌👌♥️🙏🙏🙏💐💐💐
Farach marmik kiràtan aahe
रामकृष्ण हरी माऊली🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
राम कृष्ण हरी
गुरू वचने फुटली पहाट ह्या. नावाची कॅसेट होती,ती असल्यास कृपया you tube वर पाठवावी
🙏🙏🙏
👌🙏🙏🙏राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी खूप छान समजून सांगतात
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Radhe is ji
Radhe Radhe maharaj shri ji 🙏💐
राम कृष्ण हरिः❤🙏🙏🙏❤ ॐ हरिः ॐ🌹🙏🌹
जय गूरुम. माउली
श्री गुरुदेव माऊली🙏🙏
without guru there is no proper direction for our life and no meaning to live
Tei
Correct
@@purnanandjambhavdekar2540iinmm . Mmmm mnnnkn blki mojood?😅😅b conkers kbio understand I know I poi il
अतिशय मधुर प्रवचन छान सुंदर अप्रतिम भक्ती मार्ग म्हणजे आंनद होतो बाबा महाराज धन्यवाद पुणे येथून 🚩🙏🚩
ईइईईइ
thin
🌹🌹🙏 बाबा फक्त एक सांगा , आता आपण रोज सर्व गोष्टी संपूर्ण आवृत्ती वाचा आणि विचार करता ,, म्हणून एक मुलगी आई वडिलांच्या आधीन झाली मग काय करावेत,,
सदगुरू बद्दल छान मागदर्शन
a
Chupch chan vishleshn
जय जय राम कृष्ण हरि
Ram.krushan.hari.maharaj
🙏🙏
🙏🙏
🙏🙏
Speechless, Jay Hari Vitthal.
🙏🙏🌺🌺🙏🙏