उकडशेंगोळे | ज्वारीच्या पिठाचे शेंगोळे | शेंगोळे | Healthy recipe@KokaniThhat

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • ज्वारी पीठ वापरून शेंगोळे
    उकड शेंगोळे
    पोटभरीसाठी, पौष्टिक , one pot meal , स्वर्गसुख , साजूक तूप , पापड , खारातल्या मिरच्या , थंड वातावरण , वाफाळते शेंगोळे , त्यावर कांदा , लिंबू , कोथिंबीर...
    निःशब्द..... 🤗 कधी कधी अती साधेपणात सुद्धा वेगळीच तृप्ती मिळते. शेंगोळे हे तर तसे विस्मृती मध्ये गेलेले. काय ते शेंगोळे असे म्हणून लहानपणी नाक मुरडणारे आम्ही आता या पदार्थाचे खरे चाहते कधी झालो ते कळलेच नाही..
    लवकरच कोकणात बनवतात तसे कुळीथ पिठाचे शेंगोळे नक्की दाखवेन.
    तर आपल्या " Kokani Thhat " या TH-cam channel ला नक्की Like आणि Subscribe करा.
    धन्यवाद 🙏🏻
    #Healthywinterrecipe
    #शेंगोळे
    #ज्वारीचेशेंगोळे
    #उकडशेंगोळे
    #traditionalrecipe

ความคิดเห็น • 5

  • @saishrid
    @saishrid หลายเดือนก่อน +1

    Yummiest ❤

  • @seemashinde5205
    @seemashinde5205 หลายเดือนก่อน +1

  • @SALILPOTDAR
    @SALILPOTDAR หลายเดือนก่อน +1

    Mast...

  • @Patilsaritvin
    @Patilsaritvin หลายเดือนก่อน +1

    Subscribed 👍👌

    • @KokaniThhat
      @KokaniThhat  หลายเดือนก่อน

      @@Patilsaritvin Thank you 💐