नागपूरवरून परत आले म्हणजे सरकार पडले ? | Sushil Kulkarni | Analyser |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 315

  • @kirangholve7954
    @kirangholve7954 ปีที่แล้ว +96

    नागपूरहून परत आले आणि नीलम गोऱ्हे यांना आपल्या सेनेत घेऊन आले.
    इथे विरोधकांना पत्ताही नाही लागला.

  • @arunsadavarte8917
    @arunsadavarte8917 ปีที่แล้ว +68

    सर, आपले मुख्यमंत्री खंबीर आहेत ते जास्त बोलत नाही पण करून दाखवितात ,हे अजून त्यांना का कळत नाही या?😮😮

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 ปีที่แล้ว +58

    चाणक्य चे थोबाड फुटले आणि सुपारी मीडिया ची तडफड सुरू झाली.

  • @gokhalefamily
    @gokhalefamily ปีที่แล้ว +59

    आता CM साहेब शिंदे आहेत. अजित दादा त्यांच्या हाताखाली आहेत. त्यामुळे CM साहेबांचे ऐकावे लागेल.

    • @ghanashyamvadnerkar2691
      @ghanashyamvadnerkar2691 ปีที่แล้ว

      नाहीत तर घर का ना घाट का किंवा का.. .का option नाही.

  • @भारतीय-भ7व
    @भारतीय-भ7व ปีที่แล้ว +38

    इकडे हा खेळ चालला आहे, तिकडे ucc ची चर्चा चालू आहे पण मला उगीच असं वाटते हे दाखवायचं दात खायचे वेगळे असते अजून काहीतरी मोठं घडणार असावं

  • @aartideshpande8312
    @aartideshpande8312 ปีที่แล้ว +29

    सरकार पडलेच नाही पाहिजे
    घराणेशाहीची मिजास गेलीच पाहिजे

  • @hemantsant3552
    @hemantsant3552 ปีที่แล้ว +79

    नक्कीच शिंदे नोव्हेंबर २०२४ पर्यंत मुख्यमंत्री असतील. कदाचित त्यानंतरही तेच मुख्यमंत्री पदी असतील.

    • @adnyat
      @adnyat ปีที่แล้ว +3

      निवडणुकीनंतर फडणवीस हवेत मुख्यमंत्रीपदी

    • @hemantsant3552
      @hemantsant3552 ปีที่แล้ว +1

      @@adnyat आम्हालाही फडणवीसच मुख्यमंत्री पदी बसलेले निश्चितच आवडतील.

  • @dharmaraotade4388
    @dharmaraotade4388 ปีที่แล้ว +46

    काही लोक स्वतःच्या दुःखा पेक्षा दुसऱ्याच सुख पाहून दुखी आहेत ❤❤❤❤❤❤

  • @avinashparalikar4898
    @avinashparalikar4898 ปีที่แล้ว +27

    महाराष्ट्रात मविआ मिडिया झाला आहे.👌👌👌👌

    • @adnyat
      @adnyat ปีที่แล้ว +1

      त्यामुळेच गेली ३ वर्ष टीव्ही पाहणे सोडले आहे. त्यापेक्षा आपले युट्युबर्स लाखपटीने चांगले आहेत.

  • @maratha465
    @maratha465 ปีที่แล้ว +140

    शिंदे गटातला कोणताच आमदार मातोश्रीवर येत नाही हे पाहून कंटाळलेल्या नीलमताईच शिंदेवासी झाल्या ! 😀😀😄

    • @shubhangirane3386
      @shubhangirane3386 ปีที่แล้ว +4

      सुंदर विवेचन सुशील जी 😂😂

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 ปีที่แล้ว +3

      जय श्री राम 💐💐🙏🙏

    • @maratha465
      @maratha465 ปีที่แล้ว

      @@parasnathyadav3869 राधे कृष्ण

    • @sunilguntiwar6642
      @sunilguntiwar6642 ปีที่แล้ว +7

      आता मातोश्रीवर बाळासाहेब रहात नाही तर उद्धव आदु रहातात

    • @maratha465
      @maratha465 ปีที่แล้ว

      @@sunilguntiwar6642 👍👍

  • @maharudradivate495
    @maharudradivate495 ปีที่แล้ว +5

    आदरणीय कुलकर्णी साहेब, तुम्ही जे रोखठोकपणे विश्लेषण करतात.तुमचा सार्थ अभिमान आहे.

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 ปีที่แล้ว +28

    मला ह्या गोष्टीचा आनंद होतो ते म्हणजे मराठी मिडीया वाल्यांना काहीच माहीत नसतं नेहमी त्याच्या विरुद्ध होतं 😂😂😂

    • @rohidasghadge5479
      @rohidasghadge5479 ปีที่แล้ว +3

      आता चौथा स्तंभ म्हणजे मिडिया पगार कसा द्यायचा याचा विचार करायला हवा. Third class media all paid chanal.

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 ปีที่แล้ว

      @@rohidasghadge5479 😂😂

    • @adnyat
      @adnyat ปีที่แล้ว

      @@rohidasghadge5479 त्यामुळेच आजकाल लोकांनी टीव्ही पाहणे सोडून दिले आहे

  • @maratha465
    @maratha465 ปีที่แล้ว +78

    दादांनी दिलेला झटका पवारां पेक्षाही हड्डी - मड्डी पत्रकारांना जास्त बसला आहे ! इडी सरकार पडत नाही वरून NCP फुटते! साला हे दुःख कम क्यू नही होता बे ! अशी स्थिती आहे !

    • @prakashvaze2094
      @prakashvaze2094 ปีที่แล้ว +2

      ह्याला ढगात गोळ्या झाडणे म्हणतात.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 ปีที่แล้ว

      जय श्री कृष्ण 💐💐🙏

    • @maratha465
      @maratha465 ปีที่แล้ว +2

      @@prakashvaze2094
      याला अचुक वेध घेणे म्हणतात

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 ปีที่แล้ว +2

      बरोब्बर 👍🏼

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475 ปีที่แล้ว +19

    निलम गोऱ्हे शिंदे च्या पक्षात
    कोण राहत नाही आपल्या पक्षात
    कधीतरी चूक मान्य केले पाहिजे

  • @bhagyshrikulkarni6058
    @bhagyshrikulkarni6058 ปีที่แล้ว +4

    केवढा हा अभ्यास, किती हा आपला आत्मविश्वास सुंदर अतिसुंदर अभ्यासपूर्ण विश्लेषण, मुख्यमंत्री पदाची ताकद आज मतदारांनाही समजावलीत खूपखूप धन्यवाद

  • @PrabhakarPathade
    @PrabhakarPathade ปีที่แล้ว +12

    जनेतेलाही आपण छानपणे कन्व्हीनीयन्स केले सरकारच्या कारभाराबाबत,धन्यवाद.

  • @SatishHaldankar-q1b
    @SatishHaldankar-q1b ปีที่แล้ว +31

    एकनाथ शिंदे राजीनामा देतील,,पुन्हा थोड्याच
    वेळाने परत शपथ घेतील,,,२०२४ला ,,,, आत्ताच नाहीं....
    कृपया आशेखोरानी नोंद घ्यावी.....
    बरंवाईट करून घेऊ नयें.......

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 ปีที่แล้ว +20

    दोन पक्ष फुटले ,आता कोण ? आता आणखीन एक पक्ष फुटेल .कारण त्यांचे काही मोठे नेते तुरुंगाच्या वाटे वर.

  • @DadasahebBangar-t2u
    @DadasahebBangar-t2u ปีที่แล้ว +13

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण......!🙏

  • @y.s8619
    @y.s8619 ปีที่แล้ว +97

    एकनाथ शिंदे गटाने पक्षाध्यक्ष घराबाहेर पडत नाहीत म्हणून पक्ष सोडला
    आणि
    अजित पवार गटाने पक्षाध्यक्ष घरात बसत नाहीत म्हणून 😃😃.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 ปีที่แล้ว +1

      👍👌

    • @gokhalefamily
      @gokhalefamily ปีที่แล้ว +2

      😂😂😂

    • @vaibhavagate1713
      @vaibhavagate1713 ปีที่แล้ว +15

      दादांचा पक्षाध्यक्ष घरा बाहेर फिरून काड्या लावायचं काम करतात 😂

    • @vinodwankhade8704
      @vinodwankhade8704 ปีที่แล้ว +6

      जबरदस्त भाउ.

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 ปีที่แล้ว +3

      लय भारी!😊

  • @kundanraibole
    @kundanraibole ปีที่แล้ว +7

    कुलकर्णी सर तुमचे सांगण्याची पद्धत खुप छान असते मी तुमचा फॅन झालोय

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 ปีที่แล้ว +12

    सुशील जी धमाल,धमाल, आणि धमाल.you are great.

  • @milindlele7458
    @milindlele7458 ปีที่แล้ว +25

    होय शिंदे साहेबच अतृप्त आमदारांना सांभाळून घेऊ शकतात. त्यात जोडीला देवेंद्र आणि त्यांची टीम सहकार्य करणार. अजून एक थोडे ते अस की अजितदादा सुद्धा जमवून घेण्याच्या मानसिकतेत आहे. थोडक्यात मतलबी किंवा स्वार्थी विचारांना प्रत्येकाला आवर घालावाच लागेल.

    • @lp34pune
      @lp34pune ปีที่แล้ว +1

      👉⏰ Dada la ED chi bhiti 😤

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 ปีที่แล้ว +1

      तीन तीघाडी,महाराष्ट्राची पिछाडी,असं न होता.महाराष्ट्राची सर्वत्र आघाडी असं आम्हां सर्वांचेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ह्या सर्वांनीच प्रयत्न करावा. सर्वांनाच शुभेच्छा.

  • @rameshdhawade8216
    @rameshdhawade8216 ปีที่แล้ว +19

    एकदम बरोबर आहे सुशिलजी

  • @dhananjayharidas2167
    @dhananjayharidas2167 ปีที่แล้ว +48

    महाराष्ट्राचे नशीब की अजून अजितदादांनी भाजपशी हातमिळवणी करून महाराष्ट्राचा अपमान केला, किंवा पवार साहेबांना राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून हटवून महाराष्ट्राचा अपमान झाला असे कोणी म्हटले नाही.

    • @PramodDongre-vv4jr
      @PramodDongre-vv4jr ปีที่แล้ว +7

      अहो या लोकांचा इतका अपमान झाला आहे कि अपमान हा शब्दच विसरले आहेत. पहिले मी मग माझे कुटुंब मग वेळ मिळाला तर महाराष्ट्र.

    • @जयजवानजयकिसान-ल7ज
      @जयजवानजयकिसान-ल7ज ปีที่แล้ว

      अगदीबरोबर साहेब हे महाराष्ट्र द्रोही आहेत

  • @mangalpusande8997
    @mangalpusande8997 ปีที่แล้ว +19

    अफवांचा बाजार, जनता बेजार. आग लावणारे हजार, प्रेरणा देणारे सरदार.

    • @vivekanandapawar2329
      @vivekanandapawar2329 ปีที่แล้ว

      गेले ते मावळे,,राहिले ते पाळीव कावळे,,

  • @sourabhkane3154
    @sourabhkane3154 ปีที่แล้ว +9

    कुलकर्णी साहेब 🙏. 'तो' शब्द गैर नाही....

  • @dnmagdum4497
    @dnmagdum4497 ปีที่แล้ว +55

    Susil Kulkarni is The best analysis in Maharashtra.

    • @shripaddhokte6150
      @shripaddhokte6150 ปีที่แล้ว +4

      Fully agreed with you ❤

    • @vishramwagh8956
      @vishramwagh8956 ปีที่แล้ว

      @@shripaddhokte6150 ji

    • @shyamtarphe
      @shyamtarphe ปีที่แล้ว

      ​@@vishramwagh8956😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

    • @baburaowarekar132
      @baburaowarekar132 ปีที่แล้ว

      ​@@vishramwagh89567

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 ปีที่แล้ว +17

    पण काही म्हणा, भुकणार्यांना भुकु द्या , फडणवीस साहेब, शिंदेसाहेब आनुक्रमे काकाचे, साहेबांचे बाप माणुस म्हणुन योग्य आहे . नव्हे नव्हे आहेच , अन् का नकोत आसायलाच हवे , आहेतच. जयश्रीराम ,

  • @seular-द्वेष्टा
    @seular-द्वेष्टा ปีที่แล้ว +13

    हाणामारी कोणा कोणात झाली ते सांगितले नाही... असं वाटलं analyser वर तरी कळेल... पण फुस.... 😂

  • @sonalishinde3634
    @sonalishinde3634 ปีที่แล้ว +13

    आता ना २४. च्या निवडणुकीत बमहुमताने बीजपी ला निवडुन द्या 😂 आणि सगळे शांत बसा.

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 ปีที่แล้ว +25

    आत्ता सर्व भाजप आणि शिंदे साहेब यांचे शिवसेना चे कार्यकर्ते यांनी तुटून पडले पाहिजे असे खोटे बातमी देणारे मीडिया वर त्यांचे चॅनेल वर कमेंट करून त्यांची लायकी दाखवली पाहिजे

  • @VijayDhokate
    @VijayDhokate ปีที่แล้ว +6

    अगदी साधं..सोप..सरळ पण मार्मिक विश्लेषण..! मोगेंबो खुश हुवा..!

    • @shrikrishnaaghaw5317
      @shrikrishnaaghaw5317 ปีที่แล้ว

      😁😁😁😅😅😅👌👌👌 mogembo khush huvaa...👌👌👌😅😅😅😅

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सुशीलजी
    छान विश्लेषण 👍🙏

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 ปีที่แล้ว +7

    दादांच्या बंडामुळे , सकाळच्या वासुदेवाला दान मिळत नाही . चॕनलवर जागा नाही त्यामुळे मिडीया व्याकुळ झाली, मग ह्या वावड्या उठवायच्या , चायबिस्कुट वाले. जयश्रीराम

  • @growthcentre5242
    @growthcentre5242 ปีที่แล้ว +5

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻vande Mataram jay shri ram excellent 👌 👏 👍

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte6150 ปีที่แล้ว +3

    जबरदस्त विश्लेषण.

  • @aparna3018
    @aparna3018 ปีที่แล้ว +1

    अतिशय योग्य विश्लेषण. धन्यवाद सुशीलजी.

  • @lakshmangirge6703
    @lakshmangirge6703 ปีที่แล้ว +1

    सुशील कुलकरणी तुम्ही फारच सुंदर सांगता

  • @sureshdeshpande1309
    @sureshdeshpande1309 ปีที่แล้ว +12

    मिडीया वाल्यांची डोकी फिरली आहेत का?यांचे पत्रकार बिन डोक आहेत का?सरकार 1 वर्षापुर्वि सत्तेत आले हे गृहितच धरत नाहीत यांची डोकी MRI काढुन तपासा

    • @adnyat
      @adnyat ปีที่แล้ว

      स्वतःचं डोकं वापरायचं नाही अशी सक्त ताकीद दिलेली असते मालकाने

  • @sachinkumbhar1630
    @sachinkumbhar1630 ปีที่แล้ว +1

    हा दुसरा भाऊ तोरसेकर आहे...पक्षपाती सो कॉल्ड पत्रकार...मोठ analyst.

  • @babulalgite8298
    @babulalgite8298 ปีที่แล้ว +2

    सुशीलजी धन्यवाद जय श्री राम

  • @daljeetsinghkhalsa5216
    @daljeetsinghkhalsa5216 ปีที่แล้ว +2

    Excellent Analysis.

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 ปีที่แล้ว +19

    चॅनेल्स जे अंदाज करतात ते काहीच घडत नाही आणी जे घडते त्याचा चॅनेल्स ना पत्ता नसतो. स्वत:च हसं करून घेतलं आहे या चॅनेल्सवाल्यांनी.

    • @adnyat
      @adnyat ปีที่แล้ว

      कुत्रं झालंय त्या पत्रकारांचं. मविआवाले चेंडू टाकतात, की हे सगळे त्यामागे धावत सुटतात. तिकडे फडणवीस चेंडूच गायब करतात आणि हे सगळे बावळटासारखे नुसतेच तिथल्यातिथे गोलगोल फिरत राहतात 😂

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 ปีที่แล้ว +6

    सहनशीलता च नाही म्हणून ही गत!

  • @Samanad74
    @Samanad74 ปีที่แล้ว +1

    Excellent analysis sir ji

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 ปีที่แล้ว +8

    मराठी चायबिस्कुट मिडिया पाताळात गेले कि काय?

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 ปีที่แล้ว +1

    👌👌अहो कुलकर्णी सर 👌👌.....
    पटलं... म्हणजे काय..... अगदी.. पटलं..... 👌👌मस्तच... झक्कास.... 🌹

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 ปีที่แล้ว +1

    सत्त्य विश्लेषण 🎉

  • @vijayapitre2626
    @vijayapitre2626 ปีที่แล้ว +5

    अगदी बरोबर

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 ปีที่แล้ว

    अशा बातम्या देणारे अपरिपक्व अतीशहाने खोटारडे जनतेची दिशाभूल करणारे यांचीच पोल खोल केली धन्यवाद 😘💕जय महाराष्ट्र👏✊👍

  • @subhashmahajan5916
    @subhashmahajan5916 ปีที่แล้ว +6

    Good analysis

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 ปีที่แล้ว +1

    खुप छान विश्लेषण.धन्यवाद सर.

  • @ushabhagwat5921
    @ushabhagwat5921 ปีที่แล้ว +10

    Jay maharastra

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 ปีที่แล้ว +3

    Perfect Analysis ❤
    👌👌👌

  • @sandykumbhakarn8141
    @sandykumbhakarn8141 ปีที่แล้ว +2

    लई भारी ❤

  • @Shashikant-ray
    @Shashikant-ray ปีที่แล้ว +4

    जय श्री राम, वंदेमातरम.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 ปีที่แล้ว +13

    पत्रकार शिकलेले का विकलेले हा प्रश्न पडतो. अक्कल शुन्य बिणडोक पत्रकारांचा सुळसुळाट झाला आहे हे बातम्या ऐकणारांचे दुर्दैव आहे. याना कुणी विचारणार की नाही??याना शरम सुध्दा वाटत नाही.आपल्या कामाला न्याय देऊ शकत नाहीत आणि म्हणे चौथा स्तंभ.

    • @hemantchopda4909
      @hemantchopda4909 ปีที่แล้ว

      या चौथ्या स्थंभावर फक्त कुत्री तंगड्या वर करतात. भिकार्‍यांची हीच लायकी आहे.

    • @adnyat
      @adnyat ปีที่แล้ว

      पाहतेय कोण आजकाल मराठी न्यूज चॅनेल्स?

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 ปีที่แล้ว

      @@adnyat खरं आहे पण चानेलवर हेच सुरू असतं.

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 ปีที่แล้ว +3

    जय श्री राम सुशील कुलकर्णी जी

  • @sarweshwarpujari6906
    @sarweshwarpujari6906 ปีที่แล้ว +4

    *🌹 🚩जय श्रीराम🙏🌹*

  • @ghanashyamvadnerkar2691
    @ghanashyamvadnerkar2691 ปีที่แล้ว

    सुशील कुलकर्णी तुम्ही एकदम भारी आहे

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम ปีที่แล้ว

    वा छान विष्लेशन सुशील भाऊ आभिनंदन संजय राऊतचा स्पिकरचा भोंगा बंद पडला काय आवाज एइना

  • @ASIHSH
    @ASIHSH ปีที่แล้ว +1

    राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार कॅरम असा फोडलाय की कुठल्या सोंगट्या कोणाच्या भोकात घुसल्या आहेत हेच कळेना झालंय...😂

  • @JANTA.SARKAR.MORCHA1
    @JANTA.SARKAR.MORCHA1 ปีที่แล้ว +2

    सुशिल साहेब..संसदरत्न पुरस्कार कोणत्या बेस वर दिला जातो, त्यासाठी पात्रता काय ❓ ह्यावर एक व्हिडीओ बनवा ना...एक नम्र विनंती

  • @JagannathSatardekar
    @JagannathSatardekar ปีที่แล้ว +4

    लिब्रांडुंची गोची झाली आहे..😅

  • @sanjayshembekar8067
    @sanjayshembekar8067 ปีที่แล้ว

    सुशील सर मस्त परत ऐकावे वाटते

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 ปีที่แล้ว +8

    चाय बिस्कुट पत्रकार इतके थोबाड वर आपटले तरी ही या बिनडोक पत्रकारांचा माज कमी होत नाहीये

    • @SatishHaldankar-q1b
      @SatishHaldankar-q1b ปีที่แล้ว

      खाज.....खाज ही कमी होत नाहीं,,,,बर्नाल पुरवत नाहीं.....एक ढुंढो मिलते है हजारों...

  • @shrikrishnapatne3989
    @shrikrishnapatne3989 ปีที่แล้ว

    एकदम बरोबर सुशिलजी

  • @vishnukale894
    @vishnukale894 ปีที่แล้ว

    हे सरकार पडणार नाही जय श्रीराम

  • @girishchavan8348
    @girishchavan8348 ปีที่แล้ว

    Awesome sir dhungan

  • @sunandakulkarni6914
    @sunandakulkarni6914 ปีที่แล้ว +23

    मराठी माध्यम चि फारच गोची झाली आहे

  • @rameshkulkarni1874
    @rameshkulkarni1874 ปีที่แล้ว +1

    मायचयान लई भारी सर

  • @dattatraybhujbal1486
    @dattatraybhujbal1486 ปีที่แล้ว

    Apalya sadetod dearing bolanyala lakh lakh dhanyawad

  • @gazalnanda8658
    @gazalnanda8658 ปีที่แล้ว +1

    Gr8 . मस्त विश्लेशन

  • @VaishaliWaghmare-gm9rs
    @VaishaliWaghmare-gm9rs ปีที่แล้ว

    बरोबर् आहे

  • @dnyaneshwargorivale9482
    @dnyaneshwargorivale9482 ปีที่แล้ว

    Mast explain kelat saheb

  • @manjushadiwe2900
    @manjushadiwe2900 ปีที่แล้ว +3

    सुशील जी, आता कुठलीही ब्रेकिंग न्युज आली तरी जोपर्यंत तुमचा व्हिडिओ येत नाही, तोपर्यंत त्या बातमीवर आम्ही विश्वास ठेवत नाही. कारण खरं काय ते कळतच नाही.😂

    • @rekhadeshmukh8127
      @rekhadeshmukh8127 ปีที่แล้ว

      अगदी मनातलं

    • @adnyat
      @adnyat ปีที่แล้ว

      सोप्पी गोष्ट आहे.
      मराठी न्यूज चॅनेलवर आलंय म्हणजे ते खोटं आहे असं खात्रीने समजायचं.

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 ปีที่แล้ว

    Very Very nice it

  • @VivekPadhye
    @VivekPadhye ปีที่แล้ว +1

    Sushil sir Great

  • @girishchavan8348
    @girishchavan8348 ปีที่แล้ว

    Khup chan sir

  • @sgkusurkar
    @sgkusurkar ปีที่แล้ว

    Great

  • @latagodse8628
    @latagodse8628 ปีที่แล้ว

    Chan mhaiti

  • @madankhandade7553
    @madankhandade7553 ปีที่แล้ว

    शाब्बास छान विश्लेषण.पण तेवढे .....टाळा.धन्यवाद .

  • @vijaydeshmukh2787
    @vijaydeshmukh2787 ปีที่แล้ว +1

    कुलकर्णी साहेब काहीही झालं तरी तुम्ही भाजप ला लोटांगण घातले असल्यामुळे त्यांचेच बरोबर म्हणणार म्हणत राहणार आपले विश्लेषण हे एकतर्फी आहे कधीतरी विश्लेषण समतोल साधून वस्तुस्थितीला धरून करावे ही विनंती

    • @adnyat
      @adnyat ปีที่แล้ว

      जाऊ द्या हो, ते वेडे आहेत.
      तुम्ही शहाणे आहात ना. मग तुम्ही ते मविआची तळी उचलणारे नि:पक्षपाती मराठी न्यूज चॅनेल्स पहा. तिथे छान छान भाकिते करतात ते, कधी खरी न ठरणारी... 😂

  • @aakashdeore7572
    @aakashdeore7572 ปีที่แล้ว +19

    मराठी मिडीयाची खूप गोची झाली आहे

    • @ghanashyamvadnerkar2691
      @ghanashyamvadnerkar2691 ปีที่แล้ว

      उघडा डोळे आणि कान TV बंद करा.

  • @jayakarkotian1838
    @jayakarkotian1838 ปีที่แล้ว +7

    Uddhav Thackeray Ka Sapna Toot Gaya

  • @sanjeevpawar5049
    @sanjeevpawar5049 ปีที่แล้ว +6

    Sir when the national herald scam will be discussed further...

  • @sanjeevpawar5049
    @sanjeevpawar5049 ปีที่แล้ว +7

    Sir enough of UBATHA AND SHARAD PAWAR discussions we are getting irritated to hear about them so often...

  • @surajdhupkar2959
    @surajdhupkar2959 ปีที่แล้ว +1

    उगाच कायपण... बिलकुल पटलं नाही.....😂

  • @rajanpradhan9153
    @rajanpradhan9153 ปีที่แล้ว

    Wah wah Sushilji kya baat hai aaj maharashtrala tumchya nirbhid analyzers chi garaj ahe.😊

  • @sandipkedia2044
    @sandipkedia2044 ปีที่แล้ว

    छान विश्लेषण..

  • @chintamansaraf5868
    @chintamansaraf5868 ปีที่แล้ว +6

    All said and done,
    Why Ajitdada, Dilip Walse Patil, Prafful Patel, Dhananjay Munde, Hasan Mushrif, Bansode, Patil (Amalner),Dilip Bankar, Chhagan Bhujbal etc and many more who are with Ajitdada faction are not removed from party.
    When Ajitdada defected in Nov'19 and came back in NCP,then also he was not expelled. On the contrary he was made Dy. C. M.
    So one can not digest the split in NCP .They are kidding.

  • @abhaykakad4294
    @abhaykakad4294 ปีที่แล้ว

    2024 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व महाराष्ट्राचे मुखमंत्री नितीन गडकरी च पाहिजे हे लोक काम करत आहे

  • @yogatautkr3752
    @yogatautkr3752 ปีที่แล้ว

    हे पत्रकार आहेत की पक्षाचे प्रवक्ते

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 ปีที่แล้ว +11

    Sushilji you are perfect news analyser as like as Sudhir Chaudhary who was DNA Zee News person.

  • @Khavchat
    @Khavchat ปีที่แล้ว +10

    4:00 👈😁 अगदीच ‘पार्श्वभाग’ हाही शब्द नको असेल तर ‘नितंब’ हा शब्द घ्या.
    सौजन्यः हैदोस 😁

    • @lp34pune
      @lp34pune ปีที่แล้ว

      😤🆒️

    • @Khavchat
      @Khavchat ปีที่แล้ว

      Actually I did not read that particular one (हैदोस). I got these words in ‘Police Times’ and ‘दक्षता’. But I know that these words must be in हैदोस too. I just mentioned it here as it would more relatable for people compared to other two.😁

    • @Khavchat
      @Khavchat ปีที่แล้ว +1

      हाहाहा!! आपण दोघेही धुतल्या तांदळाचे नाही हे लोकांना कळले असेल एव्हाना!! अजूनही काही भारी शब्द आहेत पण आता इथे डिस्कस करत नाही.🤣🤣🤣

    • @neelkhanthbal5415
      @neelkhanthbal5415 ปีที่แล้ว +1

      😂😂

    • @prashantsakhare523
      @prashantsakhare523 ปีที่แล้ว +1

      😅😅

  • @narendrapatel2670
    @narendrapatel2670 ปีที่แล้ว

    Best💯 True😅😅

  • @chayachawale916
    @chayachawale916 ปีที่แล้ว

    Khup,sundar,mahiti,deta,sushilji

  • @1975vvkul
    @1975vvkul ปีที่แล้ว +1

    Kindly put english subtitles line in every episode. Audience from other states are interested in volatile political situation in Maharashtra.

  • @ganeshiyer7358
    @ganeshiyer7358 ปีที่แล้ว

    What you have said is true