वैभव मांगले सर हे उत्तम कलाकार आहेतच व कोकणातील घरातील सजावट अप्रतिम आहे चित्रकलेतील त्यांचे प्रेम पाहून गावातील घरासाठी जणू त्यांनी जीव ओतला आहे असे वाटते.मांगले सरांचे कोकणातील घर मला पुष्कळ आवडले.त्यांच्या लहाणपणी च्या आठवणी त्या घरात दडल्या आहेत Thanks राहीद सोलकर तुझ्या मुळे आम्हाला मांगले सरांचे अप्रतिम चेहरा दिसला 🙏🙏👍
मांगले सर तर आहेच भारी पण त्यांचा छोटा भाऊ देखील खूप छान आहे खूप छान स्वभाव आहे स्वतः फिरून घर दाखवलं ❤❤ खूप छान vlog राहिद भाऊ खूप खूप मेहनत करतोय भारी 👍
आपण खुप छान व्हिडीओ केला आहे. वैभव मांगले सुरुवातीला स्टार थिएटर रत्नागिरी या संस्थेत एकांकिका, नाटक, एक पात्री अभिनय स्पर्धा, इ. मध्ये कामे केली होती व बक्षीसे पण मिळवली होती, त्याच्यासोबत मी सुद्धा होतो याचा मला अभिमान आहे, वैभव आता खुप मोठ्या उंचीवर पोहोचला आहे याचा आम्हाला खुप गर्व आहे, त्याची अशीच प्रगती व्होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना,
Naya hai yeh ghar apratim vaibhav magale famous actor tar aahet pan chitrakar ahet aaj samajale tyancha bhavani khup changali gharabadal dhanyavad doghanchehi 👍💐💐
मस्तच आहे आंपले कार्य,फार मोल्यवान दुर्मिळ माहिती मिळते... श्री मांगले सारखेच,असेच एक सिनेमा व सिरीयल मध्ये काम करून नावाजलेले पण आंता गावीच वास्तव्याला गेलेले श्री लिलाधर लाठे मु.पो. माडखोल, सावंतवाडी,सिंधुदुर्ग (आंबोली ला जाताना बोर्डीच्या पुला नंतर डाव्या बाजूला वळलेल्या रोडवर) घर असणारे हे कलाकार, आज कोकणात आयुष्य घालवताहेत... त्यांचे सिनेसृष्टीतील योगदान मोलाचे असुनसुद्धा, प्रसिद्धी पासून दूरच राहिलेत... बघा भेट झाल्यास !!! धन्यवाद! आपल्या या कार्याला सुयशमिळून मोठा नावलौकिक मिळू दे,हिच परमेश्वर चरणी प्रार्थना!❤🙏🌹🌹
इतकं busy असताना घरासाठी खूप छान वेळ दिला गेला आहे खरंच हे घर बघून खूप छान वाटल. हे असे चित्र निर्माण करणे सोप्पं काम नाही . हाडाचा कलाकार या शब्दाचा अर्थ हे सर्व पाहून मिळाला ❤ वैभव मांगले यांचं घर सर्वात छान आहे हे मी या करणासाठी म्हणेल की त्यांनी स्वतःचा जीव ओतला आहे घरासाठी हे स्पष्टपणे दिसून येते जन्मभूमी हीच कर्मभूमी आहे . 🥇🥈🥉 चांगला माणूस (वैभव मांगले)🏅🎖️🏆
भावा तुझी प्रत्येक व्हिडिओ मी बघत असतो रात्री उशिरा घरी जात जाऊ नकोस तुला जिवाभावाची खूप मित्र मिळोत रात्रीचा प्रवास टाळत जा स्वतःची काळजी घे खूप चांगला माणूस आहेस तू परमेश्वर तुला उदंड आयुष्य देवो❤
Apratim....ghar ahe ki kale che bhandhar ...creativity jabrdast. Ata paryant Shree Vaibhav Mangle sir Actor ani Singer mhanun mahit hote pan painting chi kala pan tyana avagat ahe...hya varun te hada che kalakar ahet ....ghara madhla to panya cha waterfall ....tyala tar shbad ch nahit... fantastic. Atun Baherun ghara cha look Royal ahe.
राहिद भाई एक नंबर ही तुमची कोकण रत्न मोहीम फत्ते होवो ही श्री चरणी प्रार्थना. पण ही मोहीम झाली की कोल्हापूर मधील पण कलाकार आहेत त्याची पण माहिती द्याल का? तुमचं बोलण खूप छान आहे. खूप खूप शुभेच्छा भाऊ 🌹🙏
❤Kupach chan video. . एकंदरीतच कोकणरत्न सर्वच विडीओ खुप सुंदर आपल्या कोकणातील कलाकार खुप आहेत या विडीओ मार्फत समजते , हे झाले नंतर कोकणातील अजून कोणती series चालू करता येते ते पहा।।।कोकण कला, कोकण दर्शन, ...आशा बरच गोष्टी आहेत।।।कोकनरत्न मधील बरेच विडीओ पाहिले आहेत।। छान आहेत सर्व ।।।पुढील विडीओ ला शुभेच्छा👍💐💐 Rahid...
Viabhavaji Mangale sir tar yekadam dilkhulas ani niragas manache aahet tye nehami dusaryachya bhalachahi vichaar karatat ani hathache kahihi na rakhata navoditanahi margdharshan karatat ashya god swabhavachya Vaibhaji tumhala aamacha pranaam god bless you sir
श्री. वैभव मांगले हे उत्तम अभिनेते,उत्तम गायक, म्हणून माहीत होत, पण उत्तम चित्रकार, शिल्प आणि कला आसत्क कोकण रत्न व्यक्ती माझ्या संगमेश्वर तालुक्यात घर बांधून राहतोय याची माहिती मिळाली. घर बघून खऱ्या कोकणी माणसाच हे लक्षणं आहे. राहिल सोलकर सुंदर मालिका विषय आणि सादरीकरण आहे तुझं, तुझा मी फॅन झालोय.
राहीद भाई तुमच्या कोकण रत्न सिरीज मधले व्लॉग पाहून खूप छान वाटले. तुमच्या व्लॉग मध्ये एक गोष्ट खूप आवडली ती म्हणजे तुम्ही व्लॉग बनवत असताना गावातील मस्जिद, मंदिर आणि बौद्ध विहार दाखवता हे पाहून खूप छान वाटते.
Wa kay mast chitr kadhi aahet. Kalpna farch chan dagadacha wapar chitrasathi. Lakdacha wapar pan kay chan kelay. Sundar ghar masat manas. Weibhay sir great👍👍👍👍
Through Rahid's vlog we found that actor Vaibhav is thoroughly an all rounder artist.Im very glad to watch his art with variety in concepts.God bless Rahid & the Artist.
वैभव मांगले सर, बावनकशी रत्न आहे. त्यांचा अभिनय तर जबरदस्त आहे. त्यात करुन विनोदी भूमिकेतील टायमिंग एकदम अचूक असते. स्त्री भूमिका तर लाजवाब असतेच शिवाय गायनातील गोडवा आणि लकबी संपूच नये असे वाटत असतात. चित्रकार अफलातून आहेत. आज कोकणी कलाकाराचे घर बघून उर भरुन आला. घर तर होतेच पण ते एक उच्च प्रतीचे म्युझियम आहे. खरोखर दादा तुम्ही कोकणातील मुळ विसरले नाहीत. तर ते अगदी घट्ट धरून ठेवले आहे. प्रत्येक कोकणी कलाकारांनी मांगले दादा प्रमाणे आपल्या मुळ गावी छान घराची निर्मिती केली पाहिजे. जेणेकरून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळू शकेल. भले तूम्ही वाडीत नका जाऊ पण तालुक्यातील मुख्य ठिकाणी मांगले दादा सारखे घर उभे केले पाहिजे. त्यामुळे तुमचे नाव पिढ्यानपिढ्या टिकून राहिल. आणि कोकणाच्या पर्यटनात वाढ होण्यास मदत होईल. धन्यवाद राहिद सोलकर तुझ्या मेहनतीला सलाम... तुला भरपूर शुभेच्छा..!
वैभव मांगले दादा यांच्या नावातच वैभव आहे. कोकणातील देवरुख, संगमेश्वर (रत्नागिरी) येथील नाविन्यपूर्ण उभे केलेले घर हेच सुचवते की, हे घर एका वैभवशाली कोकणी कलावंताचे आहे. दादाचे बंधू म्हणजे छोटे बंधू हे सुद्धा दिलदार व्यक्तीमत्व असल्याचे दिसून आले. धन्यवाद सोलकर भाऊ
आज पर्यंत च्या कलाकारांच्या घरांची अवस्था पाहिलि त्यात उत्तम अस घर म्हणजे मांगले सरांच घर अति ऊत्तम आई वडिलांना सांभालतात तशी सेवा घराची घेत आहेत सर ऊत्तम घर पेंटिंग जुन ते सोन,पुणे महाराष्ट्र
वैभव मांगले खरोखरच great आहेत अक्टिंग आणि पेंटिंग दोन्ही अप्रतिम ,thanks Rahid for your efforts to show us such things that we enjoy only because of you ❤
Hats of Vaibhav Mangle sirana v tyla suddha.Etkya mothya kalakarache ghar dakhavles tyabaddal.adaratithya pan chan kele .Mast video.baghayala majja aali🎉
Shukriya ap ke wajse Pura ratanagiri/kokan dekhane ko mila Hame hamari fufu ki yaad aaye allha mere fufu fufa ko jannat Naseem kare ... o bhi ratana giri kokan ke the. hai..
वैभव मांगले ,आपले घर अतिशय सुंदर,आतील वस्तू अतिशय कलात्मक आहेत तसेच आपली सर्व पेंटिंग तर अप्रतिम च, या घराच्या घरभरणी ला वैभव जी आपण आला तेव्हा रत्नागिरी ला आमच्या रत्नागिरी ग्राहक पेठ प्रदर्शनाला भेट दिलीत ,आपल्या विनोदी स्वभावाच्याही पुढे जाऊन आपले ड्रॉईंग अमेझिंग आहेच परंतु घरातील जुन्या वस्तुचे जतन कसे करावे याबाबत नवी दिशा दाखवली याबद्दल शतशः धन्यवाद ,एक कोकणातील यशस्वी कलाकार म्हणून आम्हाला तुमचा अभिमान आहे
वैभव हे फक्त उत्कृष्ट अभिनय करतात हे माहीत होतं पण ते उत्तम चित्रकार, कलासक्त, कलेची आवड असणारे आहेत असे या व्हिडिओ मुळे कळलं आणि त्यांच्याविषयी आदर आणखी वाढला धन्यवाद.
खूप छान राशिद तू खूप मेहनत घेतोस .आणि आम्हला तुझ्या यूटुब माध्यमातून कोकण दर्शन घडवतोस.खूप छान
मांगले सरांचं घर आणि त्यांची कला बघून खरोखरच म्हणावेसे वाटते नया है यह हे खरे कोकणकर मुंबई आणि गाव दोन्ही कडे लक्ष देणारे... ग्रेट माणूस
वैभव मांगले साहेब हे विनोदी कलाकार आहेतच पण उत्कृष्ठ चित्रकार आहेत हे पण साहिद तुझ्यामुळे कळले. धन्यवाद
Rahid
Y kon sa hai jam jo tune pila diya es sarfire ka sara sistam hila diya.
वैभव मांगले सर हे उत्तम कलाकार आहेतच व कोकणातील घरातील सजावट अप्रतिम आहे चित्रकलेतील त्यांचे प्रेम पाहून गावातील घरासाठी जणू त्यांनी जीव ओतला आहे असे वाटते.मांगले सरांचे कोकणातील घर मला पुष्कळ आवडले.त्यांच्या लहाणपणी च्या आठवणी त्या घरात दडल्या आहेत Thanks राहीद सोलकर तुझ्या मुळे आम्हाला मांगले सरांचे अप्रतिम चेहरा दिसला 🙏🙏👍
मांगले सर तर आहेच भारी पण त्यांचा छोटा भाऊ देखील खूप छान आहे खूप छान स्वभाव आहे स्वतः फिरून घर दाखवलं ❤❤
खूप छान vlog राहिद भाऊ खूप खूप मेहनत करतोय भारी 👍
खूपखूप सुंदर मांगलेसराचे घर अप्रतिम पेन्टिंग
गावाकडील घरावरती प्रेम करणारा आणि घराचे घरपण जपणारा कलाकार, खरंच खूप छान वाटलं घर पाहून
खूप छान video vaibhv मांगले saranch ghar
राहीद खूप छान तुझ्या महिनतीला सलाम कोकण रत्न शोधायला मेहनत पेट्रोल आणि खरंच लागतो कोकणातल्या लोकांनी याला स्पॉनसर केला पाहिजे जय महाराष्ट्र
वेभव मांगले तर मोठे कलाकार आहेतच पण इतके मोठे चित्रकार आहेत.हे सोलकर तू तुझ्या युटूब माध्यमातून दाखवले खूप छान🎉❤
आपण खुप छान व्हिडीओ केला आहे. वैभव मांगले सुरुवातीला स्टार थिएटर रत्नागिरी या संस्थेत एकांकिका, नाटक, एक पात्री अभिनय स्पर्धा, इ. मध्ये कामे केली होती व बक्षीसे पण मिळवली होती, त्याच्यासोबत मी सुद्धा होतो याचा मला अभिमान आहे, वैभव आता खुप मोठ्या उंचीवर पोहोचला आहे याचा आम्हाला खुप गर्व आहे, त्याची अशीच प्रगती व्होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना,
Naya hai yeh ghar apratim vaibhav magale famous actor tar aahet pan chitrakar ahet aaj samajale tyancha bhavani khup changali gharabadal dhanyavad doghanchehi 👍💐💐
👌👌👍👍 राहिद.. व्हिडीओ खुप छान आहे... मांगळ्यांचं घर खूप छान आहे..
त्यांनी वेळात-वेळ काढून घर इतकं छान सजवलं आहे..
खुप सुंदर...
मस्तच आहे आंपले कार्य,फार मोल्यवान दुर्मिळ माहिती मिळते... श्री मांगले सारखेच,असेच एक सिनेमा व सिरीयल मध्ये काम करून नावाजलेले पण आंता गावीच वास्तव्याला गेलेले श्री लिलाधर लाठे मु.पो. माडखोल, सावंतवाडी,सिंधुदुर्ग (आंबोली ला जाताना बोर्डीच्या पुला नंतर डाव्या बाजूला वळलेल्या रोडवर) घर असणारे हे कलाकार, आज कोकणात आयुष्य घालवताहेत... त्यांचे सिनेसृष्टीतील योगदान मोलाचे असुनसुद्धा, प्रसिद्धी पासून दूरच राहिलेत... बघा भेट झाल्यास !!!
धन्यवाद!
आपल्या या कार्याला सुयशमिळून मोठा नावलौकिक मिळू दे,हिच परमेश्वर चरणी प्रार्थना!❤🙏🌹🌹
वैभव सरांचे घरं पाहून खूप अभिमान वाटला. किती creativity आहे.. ही पैलू फक्त तुझ्या मुळे बघता आली राहिद... 💞
संगमेश्वर ची भाषा अख्ख्या महाराष्ट्राला परिचित करून देणारा एकमेव माणूस
वैभव दादा तू खरंच ग्रेट आहेस
इतकं busy असताना घरासाठी खूप छान वेळ दिला गेला आहे खरंच हे घर बघून खूप छान वाटल. हे असे चित्र निर्माण करणे सोप्पं काम नाही . हाडाचा कलाकार या शब्दाचा अर्थ हे सर्व पाहून मिळाला ❤ वैभव मांगले यांचं घर सर्वात छान आहे हे मी या करणासाठी म्हणेल की त्यांनी स्वतःचा जीव ओतला आहे घरासाठी हे स्पष्टपणे दिसून येते जन्मभूमी हीच कर्मभूमी आहे . 🥇🥈🥉 चांगला माणूस (वैभव मांगले)🏅🎖️🏆
Khup khup sundar ahe vaibhav sir apl ghar ani decorations specially tumchi painting. 😍
भावा तुझी प्रत्येक व्हिडिओ मी बघत असतो रात्री उशिरा घरी जात जाऊ नकोस तुला जिवाभावाची खूप मित्र मिळोत रात्रीचा प्रवास टाळत जा स्वतःची काळजी घे खूप चांगला माणूस आहेस तू परमेश्वर तुला उदंड आयुष्य देवो❤
मांगले सर ग्रेट आहेत.चित्र अप्रतिम काढलेत.तोडच नाही.❤❤❤
Apratim....ghar ahe ki kale che bhandhar ...creativity jabrdast. Ata paryant Shree Vaibhav Mangle sir Actor ani Singer mhanun mahit hote pan painting chi kala pan tyana avagat ahe...hya varun te hada che kalakar ahet ....ghara madhla to panya cha waterfall ....tyala tar shbad ch nahit... fantastic. Atun Baherun ghara cha look Royal ahe.
अरे बापरे,
मांगले सर हे चित्रकार,कलाकार कि नेमक्या कोणकोणत्या कलांनी भरलेलं रसायन आहे हे कळणे कठिण होउन बसले आज ❤
अप्रतिम घर ... साहिद तुझ्यामुळे घर पहायला मिळाले ... 👌
खरच खूप छान सिरीज बनवत आहात,,,, वैभव सर हे हरहुण्णरी कलाकार आहेत,,,, हे या विडीओ मधून दाखवल्या बद्दल धन्यवाद,,,, संकेत कदम देवरूख सायले
राहिद भाई एक नंबर ही तुमची कोकण रत्न मोहीम फत्ते होवो ही श्री चरणी प्रार्थना. पण ही मोहीम झाली की कोल्हापूर मधील पण कलाकार आहेत त्याची पण माहिती द्याल का? तुमचं बोलण खूप छान आहे. खूप खूप शुभेच्छा भाऊ 🌹🙏
❤Kupach chan video. .
एकंदरीतच कोकणरत्न सर्वच विडीओ खुप सुंदर आपल्या कोकणातील कलाकार खुप आहेत या विडीओ मार्फत समजते , हे झाले नंतर कोकणातील अजून कोणती series चालू करता येते ते पहा।।।कोकण कला, कोकण दर्शन, ...आशा बरच गोष्टी आहेत।।।कोकनरत्न मधील बरेच विडीओ पाहिले आहेत।। छान आहेत सर्व ।।।पुढील विडीओ ला शुभेच्छा👍💐💐 Rahid...
वैभव मांगले हे उत्कृष्ट अभिनय करतातच पण ते एक उत्तम चित्रकार पण आहेत हे कळले.👌👍
वैभव सरांचा घर चांगला आहे खूप खूप सुंदर आहे पेंटिंग पेंटिंग व्यवस्थित चांगला आहे घर दाखवल्याबद्दल धन्यवाद
Khop sunder block aahet tumche Thanks
Vaibhav Mangle sir you are all rounder artist. Thanks Rahid for the video.
Thank you rahid for your efforts.vaibhav sir matiht la manoos konkana chi shaan real values human . Salute sir
Painting kartat he tumchyamule samajale great vaibhav sir y and your painting, acting, and house 👍👍👌👌
वैभव् मांगले यांचे घर खरंच त्यांच्यातल्या कलाकारा इतकेच कळात्मक सजावलेले छान आहे. राहणे जे.अर. छत्रपती संभाजीनगर.
ह्या vlog मुळे, वैभव मांगले ह्यांची क्रिएटिव्ह आम्हाला माहिती झाली... खरोखर मांगले हे सर्व गोष्टी मध्ये कलाकारी आहे..❣️
Viabhavaji Mangale sir tar yekadam dilkhulas ani niragas manache aahet tye nehami dusaryachya bhalachahi vichaar karatat ani hathache kahihi na rakhata navoditanahi margdharshan karatat ashya god swabhavachya Vaibhaji tumhala aamacha pranaam god bless you sir
Mangale sir kharch great great great aahet
chan ghar ...........vaibhav sir .......vinayak sir thank you.
श्री. वैभव मांगले हे उत्तम अभिनेते,उत्तम गायक, म्हणून माहीत होत, पण उत्तम चित्रकार, शिल्प आणि कला आसत्क कोकण रत्न व्यक्ती माझ्या संगमेश्वर तालुक्यात घर बांधून राहतोय याची माहिती मिळाली. घर बघून खऱ्या कोकणी माणसाच हे लक्षणं आहे.
राहिल सोलकर सुंदर मालिका विषय आणि सादरीकरण आहे तुझं, तुझा मी फॅन झालोय.
राहीद भाई तुमच्या कोकण रत्न सिरीज मधले व्लॉग पाहून खूप छान वाटले. तुमच्या व्लॉग मध्ये एक गोष्ट खूप आवडली ती म्हणजे तुम्ही व्लॉग बनवत असताना गावातील मस्जिद, मंदिर आणि बौद्ध विहार दाखवता हे पाहून खूप छान वाटते.
No.1 vedio khup chan
खूपच सुंदर आहे घर मन प्रसन्न झाले पेंटींग बघून अप्रतिम
Wa kay mast chitr kadhi aahet. Kalpna farch chan dagadacha wapar chitrasathi. Lakdacha wapar pan kay chan kelay. Sundar ghar masat manas. Weibhay sir great👍👍👍👍
👌👌 छान पेंटींग
Through Rahid's vlog we found that actor Vaibhav is thoroughly an all rounder artist.Im very glad to watch his art with variety in concepts.God bless Rahid & the Artist.
वैभव मांगले सर, बावनकशी रत्न आहे. त्यांचा अभिनय तर जबरदस्त आहे. त्यात करुन विनोदी भूमिकेतील टायमिंग एकदम अचूक असते. स्त्री भूमिका तर लाजवाब असतेच शिवाय गायनातील गोडवा आणि लकबी संपूच नये असे वाटत असतात. चित्रकार अफलातून आहेत. आज कोकणी कलाकाराचे घर बघून उर भरुन आला. घर तर होतेच पण ते एक उच्च प्रतीचे म्युझियम आहे. खरोखर दादा तुम्ही कोकणातील मुळ विसरले नाहीत. तर ते अगदी घट्ट धरून ठेवले आहे. प्रत्येक कोकणी कलाकारांनी मांगले दादा प्रमाणे आपल्या मुळ गावी छान घराची निर्मिती केली पाहिजे. जेणेकरून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळू शकेल. भले तूम्ही वाडीत नका जाऊ पण तालुक्यातील मुख्य ठिकाणी मांगले दादा सारखे घर उभे केले पाहिजे. त्यामुळे तुमचे नाव पिढ्यानपिढ्या टिकून राहिल. आणि कोकणाच्या पर्यटनात वाढ होण्यास मदत होईल.
धन्यवाद राहिद सोलकर तुझ्या मेहनतीला सलाम... तुला भरपूर शुभेच्छा..!
वैभव मांगले दादा यांच्या नावातच वैभव आहे. कोकणातील देवरुख, संगमेश्वर (रत्नागिरी) येथील नाविन्यपूर्ण उभे केलेले घर हेच सुचवते की, हे घर एका वैभवशाली कोकणी कलावंताचे आहे. दादाचे बंधू म्हणजे छोटे बंधू हे सुद्धा दिलदार व्यक्तीमत्व असल्याचे दिसून आले.
धन्यवाद सोलकर भाऊ
मस्त आपल्या घरावर खरे प्रेम करणारा कलाकार आपली कला जपणारा सलाम तुम्हाला
राहिद १ नंबर तुझे विडिओ असतात,मी तुझ्या विडिओची वाट बघत असते दररोज ❤
कलाकार घरपण जपणारे.... माणुसकी दाखवणारे त्याचे भाऊ ...मस्तचं अप्रतिम ❤
Video छान बनवला आहे
वैभव मांगले सर यांचे गावचे घर सुंदर आहे आणि वीडियो मस्त शूट केलास रहिद भाई ❤️❤️❤️❤️❤️👌
सुदर घर बाधलय रे वैभव विनायकन ठेवल य हीछान ❤ उषाकाकीइजारे इचलकरंजी
Nice Rahid bhai
रशीद असाच काम करत रहा देव तुझ्या पाठीशी आहे
खूप सुंदर तुझा आम्हाला अभिमान आहे आणि तुझा उपक्रम कोकण रत्न खूप सुंदर
चांगला video आणि चांगली सिरीज. सुशांत शेलार पण देवरुख side la आहे मराठी अॅक्टर
आज पर्यंत च्या कलाकारांच्या घरांची अवस्था पाहिलि त्यात उत्तम अस घर म्हणजे मांगले सरांच घर अति ऊत्तम आई वडिलांना सांभालतात तशी सेवा घराची घेत आहेत सर ऊत्तम घर पेंटिंग जुन ते सोन,पुणे महाराष्ट्र
पुंन्हा एकदा छान volg... व उत्तम सादरीकरण मांगले सरांबद्दल बोलायचे तर खरा कोकणी माणूस जो आपल्या मातीला कधी विसरला नाही....
पावरफूल घर आहे एक नंबर
वैभव सरांच्या भावाला मानला पाहिजे
कलेचा वैभव घेऊन जन्माला आलेला एक कलाकार!
So much creative person hats of you vaibhav sir stay blessed 🙌
किती सुंदर व्वा अप्रतिम वैभवसराच घर लय भारी 🎉🎉
Thanks rahid bhai vaibhav sir yanch ghar dakhavla mhanun.
Vaibhav mangle tynche ghar pahila milale actor
nasun kalakar hai khup chaan
Khup khup Chhan !! Anekanchya Swapnatil Ghar!! Penting Apratim !!
ईतक सुंदर घर पेंटिंग फेबुलस वैभव सर छुपे रत्न आहेत राहिद गोड ब्लेस यू
Splendid vlog of Vinayak Mangle's native village.. I hv seen his Timepass 1 move. Excellent actor 👌👌👌👏👏👏
वैभव मांगले sir यांचं घर खरंच सुंदर आहे. फार छान कला आहे त्यांच्याकडे
Mangle sir yanchya gharat.. Rajapur chya dhopeshwer mandirache painting aahe na..te sangitlat nahi. 🙏
Khupach Sunder Kalatmak Ghar Aahe......Ek Khara Kalakar Sarvangi....Thanks For Sharing.
वैभव मांगले खरोखरच great आहेत अक्टिंग आणि पेंटिंग दोन्ही अप्रतिम ,thanks Rahid for your efforts to show us such things that we enjoy only because of you ❤
Kay faltu video kartos re
Paise milawayala Kam kar na
I Like 2 Marathi Comedians.
Vaibhav Mangle and Bhau Kadam.
They are Natural Comedian.❤
खरंच खूप मस्त घर आहे वैभव मांगले त्यांची ड्रॉइंग चे कला दाखवल्याबद्दल तुमच्या यूट्यूब चैनल मनापासून 🙏🏼
Very nice.kip it up. thanks sir🙏👍🏻
Amazing ♥️♥️ मस्तच. मांगले साहेब 👍👍
Hats of Vaibhav Mangle sirana v tyla suddha.Etkya mothya kalakarache ghar dakhavles tyabaddal.adaratithya pan chan kele .Mast video.baghayala majja aali🎉
राशीद तूम्ही पंढरीनाथ कांबळे यांचे घर दाखव.ता.वैभववाडी , सिंधुदुर्ग,नाधवडे गाव.
Khup chhan ahe vlog, Vaibhav amangle Sir hyancha Ghar pahun tyanchya ghara baddal chya Prema chi Ani creativity chi khatri zali
अजुन दोन कोकण रत्न आहेत देवगड मधील अल्का कुबल आणि सविता मालपेकर.
खूपच छान आहे घर. Paintings , सुंदर आहेत. ते गातात पण छान. सो मस्त कलंदर कलाकार. 🎉🎉
छान बाॅलाग आहे मीपण रत्नागिरी जिल्ह्यातील आहे गाव देवळे
वैभव मांगले सरांना गावची आवड आहे . त्यांच्या तील कलाकारा चही दर्शन झाल घर उतम सजवलय .
छान घर बनवले ही पहिली बार कमेंट्स केले
मांगले साहेबांचे घर छान आहे.आपले आभार.
Shukriya ap ke wajse Pura ratanagiri/kokan dekhane ko mila
Hame hamari fufu ki yaad aaye allha mere fufu fufa ko jannat Naseem kare ... o bhi ratana giri kokan ke the. hai..
Hi Rashid he series kup chan ahe Ani tuja avaj hi chan ahe Bhai God bless you 🎉🎉
Rashid Bhai Marathi bhasaa cha vapra mule tujha kuph progress jhala 🥰🤗💫
वैभव मांगले ,आपले घर अतिशय सुंदर,आतील वस्तू अतिशय कलात्मक आहेत तसेच आपली सर्व पेंटिंग तर अप्रतिम च,
या घराच्या घरभरणी ला वैभव जी आपण आला तेव्हा रत्नागिरी ला आमच्या रत्नागिरी ग्राहक पेठ प्रदर्शनाला भेट दिलीत ,आपल्या विनोदी स्वभावाच्याही पुढे जाऊन आपले ड्रॉईंग अमेझिंग आहेच परंतु घरातील जुन्या वस्तुचे जतन कसे करावे याबाबत नवी दिशा दाखवली याबद्दल शतशः धन्यवाद ,एक कोकणातील यशस्वी कलाकार म्हणून आम्हाला तुमचा अभिमान आहे
Ok
Guhagar la pn ya ,,makrand anaspure che ghar aahe
गावाकडील घरावर प्रेम करणारा माणूस म्हणजे मांगले सर ❤❤
wow Vaibhav sir actor aahe he amhala mahit hote pan aaj samajale he is very nice artist with innovative crafts
मी पण मालवण चा आहे दादा. मस्त सिरीज बनवतोय तू शुभेच्छा.
वैभव हे फक्त उत्कृष्ट अभिनय करतात हे माहीत होतं पण ते उत्तम चित्रकार, कलासक्त, कलेची आवड असणारे आहेत असे या व्हिडिओ मुळे कळलं आणि त्यांच्याविषयी आदर आणखी वाढला धन्यवाद.
Chhan
खुप छान आहे. घर👌👌
Khupach creativity aahe. Khup chhan ghar👌👌👌
ओक असेच चांगले काम करा धन्यवाद
Vaibhav Mangale sir Great ❤
व्वा राहीद खूपच छान 👍 आजचा व्हिडीओ मस्तच... 👌 लय भारी..!
Nisargashi kiti javalachi bandhilaki ahe Mangale Sir yanchi decoration baghu kalate Aptim, Rahid tuzhyamule baghayala milate
God bless you Rahid khup sunder kam karat aahes ghar baslya baslya pahavyala milte, Pune Maharashtra