Suresh Dhas Challege Dhananjay Munde : कृषीमंत्र्यांनी माझ्याशी चर्चेला यावं, धस यांचं आव्हान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 84

  • @nivrutidhole3748
    @nivrutidhole3748 วันที่ผ่านมา +94

    धस साहेब आपले कार्य एका मंत्री त्यांना जमलं नाही ते तुम्ही केले आमच्या गोरगरीब जनेतेच तुम्हाला आशीर्वाद तुमचा पाठीशी या गुंडशाही विरुध्द तुम्ही बोलता सलाम साहेब

    • @shubhampawar639
      @shubhampawar639 วันที่ผ่านมา +2

      Good 😊 niec tinigking

  • @amolrajepokale9152
    @amolrajepokale9152 วันที่ผ่านมา +53

    दमदार आमदार

  • @VirendraPilankar
    @VirendraPilankar วันที่ผ่านมา +65

    दमानिया आणि धस यानी विषय लावुन धरलाय म्हणून तरी काहीतरी होईल अस वाटतय.

  • @BharatJadhav-s1z
    @BharatJadhav-s1z วันที่ผ่านมา +43

    सुरेश अण्णा धस एक नंबर काम करताय🎉🎉🎉

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 วันที่ผ่านมา +30

    मुंडेच्या समर्थकांनो पाठवा तुमच्या मंत्र्याला खुलं आव्हान आहे.खुप दिवस झाले समोरासमोर बोला म्हणले होते ना पाठवा आत्ता.😂

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 2 วันที่ผ่านมา +49

    कृषिमंत्री आव्हान स्वीकारणे या या चर्चा करायला.. लय ओरडून सांगतात नासांगतात ना. पुरावे घ्यायला या समोरासमोर

    • @pankajji1732
      @pankajji1732 วันที่ผ่านมา +5

      साहेब देणार आहेत, पण मंत्री येतील का 😂.

    • @manoharpatil9615
      @manoharpatil9615 วันที่ผ่านมา +5

      मुंडे अगोदरच घाबरलेला आहे

  • @Daily.politics08
    @Daily.politics08 วันที่ผ่านมา +24

    दमदार माणूस

  • @jagdishadmane6762
    @jagdishadmane6762 วันที่ผ่านมา +21

    आण्णा फायर है ⚡⚡

  • @Loveinliving
    @Loveinliving วันที่ผ่านมา +4

    सुरेश अण्णा धस सलाम तुमच्या कार्याला ❤

  • @vijaylungase1545
    @vijaylungase1545 วันที่ผ่านมา +15

    Only aana🎉

  • @BabuDere-sw4wx
    @BabuDere-sw4wx วันที่ผ่านมา +8

    मुख्य आरोपी अजित पवार, धनंजय मुंडे,वाल्मीक कराड हे आता स्पष्ट झाले आहे.

  • @vijaygaikwad2936
    @vijaygaikwad2936 วันที่ผ่านมา +12

    Maharashtra needs this type of MLA

  • @shubhampawar639
    @shubhampawar639 วันที่ผ่านมา +4

    Shuresh dass saheb namaskar ❤

  • @RamkishanJambutkar
    @RamkishanJambutkar วันที่ผ่านมา +8

    सोयाबीन, कापूस,तुर भाव कमी झाले याबद्दल बोला

  • @SSB02094
    @SSB02094 วันที่ผ่านมา +5

    कृषिमंत्री काय?
    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची चौकशी करावी

  • @PradeepJagtap-m2r
    @PradeepJagtap-m2r วันที่ผ่านมา +7

    Anna.beedmadhi.king

  • @chiller9835
    @chiller9835 วันที่ผ่านมา +7

    खर आहे

  • @RameshParjane
    @RameshParjane วันที่ผ่านมา +2

    यामध्ये सरकारची तेवढेच दोषी आहे योग्य त्या माणसाला संधी दिली जात नाही आणि भ्रष्टाचारी लोकांना सर्वच पक्षांकडून संधी दिली जाते

  • @KhuleshKatkar
    @KhuleshKatkar วันที่ผ่านมา +2

    धस साहेब हे काम कोणत्या मुख्यमंत्र्याला नाही जमलं ते आपण करून दाखवलं असेच कारकर्ते बीजेपी सरकामध्ये आले तर मरेपरेन्त माझं आणि माझ्या नातेवाईकांच मतदान बीजेपी सरकारला राहील हेच माझं वचन

  • @ganeshmunde7059
    @ganeshmunde7059 วันที่ผ่านมา +5

    कापूस सोयाबीन तुरीचे भाव कमी झाले त्याच्याबद्दल बोला

    • @excellencecareeracademy
      @excellencecareeracademy วันที่ผ่านมา +3

      आता कशी बुडाला आग लागली 😂😂

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 วันที่ผ่านมา +1

    Suresh Dhas Saheb 1 Jagruk Lok Pratinidhi working in the best interest of Gor Garib and Shetkari, Mantri Mandalatil Kahi Chor astil tar tyani Suresh Dhas Sahebana challenge karu naye, te jantechya gor garibanchya prashnana vacha fodnyscha prayatna karat ahet.Thanks to Mauli Anjali Damania ani Suresh Dhas Saheb.

  • @ShubhamGangurde1
    @ShubhamGangurde1 วันที่ผ่านมา

    सुरेश आण्णा❤❤

  • @vikasaher9397
    @vikasaher9397 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    धस साहेब तुमचा सार्थ अभिमान आहे

  • @dinkaraher478
    @dinkaraher478 วันที่ผ่านมา +5

    हे काम या.तुकाराम मुंडे सो कडे द्या.

  • @vikasaher9397
    @vikasaher9397 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    hero धस साहेब

  • @ad1divine76
    @ad1divine76 วันที่ผ่านมา

    Anna❤

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 วันที่ผ่านมา

    योजना चालू झाली तेव्हापासून आत्तापर्यंत किती भरपाई दिली ते जाहीर करा जिल्हावार व मग परत तपासून अयोग्य भरपाई वसूल करावी व भरपाई कोणाला किती दिली हे ग्रामपंचायत ऑफिस मध्ये नोटीस बोर्ड वर यादी लावा

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 วันที่ผ่านมา +3

    एकदम बरोबर बोललात तुम्ही धस साहेब

  • @tukaramsaruk5303
    @tukaramsaruk5303 วันที่ผ่านมา

    Ten Percent 🎉🎉🎉

  • @suryakantgavate8392
    @suryakantgavate8392 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @shyammadhavraopatilvillage5483
    @shyammadhavraopatilvillage5483 วันที่ผ่านมา

    नितीन गडकरी साहेब यांना मुख्यमंत्री करा

  • @vikramtanpure5481
    @vikramtanpure5481 วันที่ผ่านมา +2

    ❤❤dhas saheb

  • @shyammadhavraopatilvillage5483
    @shyammadhavraopatilvillage5483 วันที่ผ่านมา

    एक आमदार साहेब बोलत आहेत

  • @goorakhkale3345
    @goorakhkale3345 วันที่ผ่านมา +1

    धस सहेब काय आस की तुमी एकदम खरे आहे आस वटत तुमच बोलन एकदम खर वाटत नाही चेहरा एकदम खरा बाकीच आमला महित नाहि

  • @rv5486
    @rv5486 วันที่ผ่านมา

    Dhas saheb amhi tumchya sobat aahe.... Santosh anna deshmukh yanna nyay milalach pahije😢😢

  • @Loveinliving
    @Loveinliving วันที่ผ่านมา

    फडणवीस साहेबांकडून न्याय घ्या

  • @lalitpatil9796
    @lalitpatil9796 วันที่ผ่านมา +1

    Sir ya mantri cha himat nahi he karaychi

  • @raosahebgadekar8423
    @raosahebgadekar8423 วันที่ผ่านมา +2

    ते चर्चेला समोर येणार नाही साहेब

  • @User7652i
    @User7652i วันที่ผ่านมา +3

    दमानिया ताई म्हणते तेच योग्य सगळे एकाच माळे चे मणी

  • @sominathjaybhaye7196
    @sominathjaybhaye7196 วันที่ผ่านมา

    काय तयारी मंत्री येते

  • @ashokfunde9952
    @ashokfunde9952 วันที่ผ่านมา

    आमच्या आष्टी मध्ये पण आह

  • @deshbadal
    @deshbadal วันที่ผ่านมา +1

    मुंडे आहेत ते राज्याचे नेतृत्व करत आहेत

    • @sanjaymugade9668
      @sanjaymugade9668 วันที่ผ่านมา

      काय उपयोग नुसत्या भानगडी

    • @deshbadal
      @deshbadal วันที่ผ่านมา

      @sanjaymugade9668 💪💪💪💪न.झेपणारे लोकांनी नंबर बदला वा

  • @kidsentertainment5878
    @kidsentertainment5878 วันที่ผ่านมา

    , शेतकरी जनतेला लूटरर्या नेत्याचा तना तूम्ही बोला आना

  • @shyammadhavraopatilvillage5483
    @shyammadhavraopatilvillage5483 วันที่ผ่านมา

    विमा शेतकरी चां आधार

  • @pramodjaware3385
    @pramodjaware3385 วันที่ผ่านมา +1

    येतील थांबा जरा 💯🚨🚨🚨🚨🚨

  • @VitthalMurkute-m7p
    @VitthalMurkute-m7p วันที่ผ่านมา

    सोयाबीन दरा बदल बोलन काय पद न दिल्याने जळुन घेता

  • @madhavnagre2771
    @madhavnagre2771 วันที่ผ่านมา

    Gap re dukara

  • @yogeshdongare3051
    @yogeshdongare3051 วันที่ผ่านมา

    हाकलून दिलं वाटत यांना लोकांनी

  • @mukeshlatpate111
    @mukeshlatpate111 วันที่ผ่านมา +3

    काळ डुक्कर

    • @jaresharad4937
      @jaresharad4937 วันที่ผ่านมา +2

      आम्ही काळे तुझ्या घरी कधी येऊन गेले गोरे लोक😂

    • @mukeshlatpate111
      @mukeshlatpate111 วันที่ผ่านมา

      @jaresharad4937 मी येतो ना गोरे करायला

    • @BG-mi6gq
      @BG-mi6gq วันที่ผ่านมา

      ​@@mukeshlatpate111 आम्ही काळे च आहोत रे इंग्रजांची अवलाद.. आमचे देव पण सगळे काळे आहेत. तुझे पूर्वज असतील इंग्रज किंवा मध्य पूर्व अशिया मधील.. बघ घरात विचारून कोण आला होता

  • @PariMunde-n8f
    @PariMunde-n8f วันที่ผ่านมา +4

    आवकात शुन्य

  • @vitthalgite493
    @vitthalgite493 วันที่ผ่านมา

    अरे हे डुक्कर पिसाळलय

    • @jaresharad4937
      @jaresharad4937 วันที่ผ่านมา +2

      इंग्रज आवलादी

  • @जयहिंद-ह6ङ
    @जयहिंद-ह6ङ วันที่ผ่านมา

    मंत्री कुठं आणि तुम्ही कुठे 😅

    • @sanjaymugade9668
      @sanjaymugade9668 วันที่ผ่านมา +3

      मंत्री आसुन काय उपयोग नुसत्या भानगडी करतात

  • @PariMunde-n8f
    @PariMunde-n8f วันที่ผ่านมา +2

    तुझी आवकात काय रे

  • @VskarkeKarkekarke
    @VskarkeKarkekarke วันที่ผ่านมา

    आरे पंन तला ईचारतय कोण

    • @balajikumar64
      @balajikumar64 วันที่ผ่านมา +2

      अरे अजून किती दिवस पालखीचं वाहणार .. 😅😅