Uddhav Thackeray Wardha Speech : उद्धव ठाकरेंचा नितीन गडकरींवर पहिला वार, पाहा संपूर्ण भाषण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 เม.ย. 2024
- #abpmajha #abpमाझा #UddhavThackeray #Wardha #Maharashtra
#loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavislive #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #supriyasule #sunetrapawar #sharadpawar #pmnarendramodi #marathinews #maharashtrapolitics
Video Credit: | Sanket Varak/Producer | Vicky Pawar / Editor
ABP Majha LIVE | Mahayuti vs MVA | LokSabha Elections | Sharad Pawar Wardha | Marathi News Marathi News| Supriya Sule | Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार प्रदान करणार | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार प्रदान करणार | शरद पवारांची वर्ध्यात सभा | उद्धव ठाकरे यांची अमरावतीत सभा
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात | पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा
नीतीन गडकरी यांच्या पायाची धूळ नाही
मोदया मिंदया शुन्य आहेत अजुन पण
गडकरी साहेब यांचा नाद करायचा नाही ते एकनिष्ठ आहेत सत्तेसाठी ते तडजोड करत नाही ही फक्त भाषणं बाजी आहे..
बाळासाहेबांची शिवसेना बाळासाहेबांचे पुत्र काँग्रेसला मत देत आहे याच्यापेक्षा निर्लज्ज कोण आहे
Bjp ne Congress che bharti kele tyache kay sir
4 जून नंतर कळेल... जनता ठरवेल
2019 तुम्ही काय केल
😂 जा गुजरातला
Maharashtra ka sher gujrat model ki gaddari nahi bardaasht karega 😢😢
टिकाही कोणत्या नेत्यावर केली ज्या नेत्यानी आत्ता पर्यत कोणत्याही पक्षा वर टिका न करता फक्त विकास काम केली . गडकरी साहेब भारी आहेत
अगदी बरोबर.
B.S.P के टक्कर में चमचे पड गये चक्कर मे
गडकरी इज बेस्ट
स्वतःच्या कर्तृत्वावर, हुशारीवर मा.नितीन गडकरी साहेब यांनी राजकारणात नेते झाले आहेत...वडिलांनी दिलेल्या फुकटच्या पक्षा ला ही जपता न येणाऱ्या उध्दव ठाकरे तुमची लायकी सुध्दा नाही गडकरी साहेब यांच्यावर बोलायची...
🙏🚩
नाटकी माणूस आहे उबाठा. आधी गडकरींना स्वत:च्या पक्षात बोलावत होता. आता टिका करतोय.
बाळासाहेब यांनी मोदीच कौतुक केलं होतं जरा आपल्या वडिलांचं भाषण ऐका
दलालांना बाहेरचा रस्ता दाखवणार.
जिंकणार तर महाविकास आघाडीच..
जयशिवराय जयमहाराष्ट्र जयशिवसेना उद्धवजी ठाकरे जिंदाबाद 🙏🏻🙏🏻
जरा बाळासाहेब यांचं भाषण ऐका त्यांनी काय म्हटल होत ते ज्यावेळी माझी शिवसेना काँग्रेस मध्ये होईल त्या वेळेला मी माझी शिवसेना पक्ष बंद करेन आता सांगा दलाल कोण आहे
गडकरी साहेबांवर बोलायची आपली पात्रता पण नाही.टोमणे बहाद्दूर कुठला
भ्रष्ट गड़करी तूम मुझे चंदा दो मै तुम्हे धंधा दूँगा मेघा इंजिनियरिंं ग 😅😅😅😅
Ka Nahi re to manuwadi
पात्रता फक्त भाजपा नेते आणि भक्त यांचीच आहे जगात दुसरी कुणाची नाही निम्मा देश विकला बनवाबनवी करून आता तुम्हाला धडा शिकवणार लोक शेतकरी युवक व्यापारी तुमच्यमुळे अडचणीत आले भाजपा हजारो कोटी रुपये आले कुठून आला समजल आहेत अजूनही काही लोक अडाणी आहेत
ये कोण गडकरी
4 june la kalel
जयटोमणे बहाद्दुर
वाजे प्रकरण वरती बोला....फक्त वसुली सुरू होती...ठाकरे ❤❤❤❤यांचा पराभव होईल...😢😢😢😢
मोदयाच सोडलेल कुत्र
उद्धव ठाकरे साहेब सर्वात निकामी मुख्यमंत्री आतापर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले तेवढ्या सर्वात निकामी मुख्यमंत्री आहेत
नळावरची भांडण..😂😂 घरी आदुं बाळ वाट पाहत आहे.. जावू द्या त्यांना.. 😂😂😂😂😂
च्यायला काय परिस्थिती झाली यांची.. ५,१०,७ मिनट..अरे रे रे..
🤣🤣🤣
Yaaa favdyaaa chi hichh laikiiiii rahilii aaheee yalaaa ataa mentally hospital la pathwa havdaa plus favdaaa is equal to sabbballl...
🤦🏻♂️टीका केल्या विना काही येई ना आणि अश्या नेत्यावर टीका केली ज्याने कधी कोणावर टीका केली नाही 🐯✊ व्हा उद्धव बेटा मोज कर दिया 😜
तू काय शेट उपटलेस माहीत आहे .
तू पटतो का शेट्ट
भावा काय ठासलीस मजा आली सर्व कमेंट वाचलात विरोधी आहेत तुमची कमेंट एक नंबर
😂
😂😂😂😅😅
असल मर्दा सरखी कमेंट🎉
मला मुख्यमंत्री होण्यासाठी मी बोजेपीच्याच पायाशी आलो मी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला तरीही तुम्ही मला मुख्यमंत्री करा.
बाळासाहेबांचे विचार मानता तर एका सभेत तरी सावरकरांवर बोला.
मनमोहन सिंगच्याच काळात भारताला पाचशे टन सोन गहाण ठेवाव लागल ते सांगा ना.
cuk
Bhau Teva fakt देशाचं सोन गहाण होत आता पूर्ण देशच गहाण ठेवलाय
आरे भाऊ युती BJP सोबत करून कोग्रस सोबत गेलात तुम्ही नका खोटं बोलू
अशांना उगच अंधभक्त म्हणत नाहीत.कारण सकाळची शपथ घेऊन , पहिला दगा कोणी दिला हे माहीतच नाही
अंध भक्ति में कबतक रहोगे,
Ardhi congress tar bjp madhe aahe
तुमच्याजवळ काही मुद्दे नाहीत म्हणून महाराष्ट्र, गुजरात करायला लागलात तरी देश हितासाठी स्थिर सरकार ची आवश्यकता आहे त्यामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान होतील!
मग 1200चा शीलेंडर 2400 होनार
@@archanankanake3379 सिलेंडर 817 ला मिळतो आणि 10 वर्षात वस्तूंची किंमत तशीच राहणार का? साहजिकच वाढणार आणि नोकरदारांचे पगार नाही वाढले का? मजुराची मजुरी सुद्धा दुप्पट झाली. कमाई तसा खर्च.
@@archanankanake3379nigh ithun
महाराष्ट्रतील प्रकल्प ना हाच विरोध करत होता आणि सारे प्रकल्प गुजरात ला गेले म्हणून बोंबोळतो गडकरी साहेबांच्या समोर उभे रहान्याची लायकी आहे का या माणसाची
4 जून ला कळेल कोण आडवा होणार!
उध्वस्त, उध्वस्त उध्वस्त ना लायक .
गोदी गोदी गुजराती
ठाकरे.साहेब.फक्त.मोदी.मोदी.मोदी.400.सो.पार.हे.निश्चित.आहे.
Pan berojgari aani mahagayi 4pat honar lksht theva
Galyat galga aani hatat kharata yenar pakka
नितेश कराडे सर च भाशन आईक युटुब वर अंघ भक्त जागा होईल
Ghanta
@@archanankanake3379अर्चना बाई उबाठा ने कोनता एक काम केला ते सांग
झाली पाच मिनिटे.
तुम्ही मुख्यमंत्री असताना किती उद्योग आणले महाराष्ट्रात... येत होते त्याला vi
बाळासाहेब असते याच्या कानशिलात लगावलि असती
बरोबर बोललात. 😊😊
आणि घरातून हाकून दिला असता.मग बसला असता बोंबलत
Khare ahe
जय भवानी जय शिवाजी ही घोषणा सर्व प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेटर हाॅड वर होती..ही घोषणा बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व प्रथम आणली
बाबासाहेब आंबेडकरांनी जय भवानी, जय शिवाजी नारा दिला असता तर प्रकाश आंबेडकरांनी अफजल खानाच्या कबरीवर जाऊन फुले वाहिली नसती .
😂😂😂
बाबासाहेबांनी जर जय भवानी जय शिवाजी घोषणा दिली असती तर हिंदू देवी देवतांची पुजा करु नका अशी शपथ तुम्हाला घ्यायला लावली नसती.
😢😢😢
काय बोलतंय आणि काय करतंय माझा माझा महाराष्ट्र फक्त म्हणतंय काय केलं माझ्या महाराष्ट्रासाठी
मोदी भारतभर तुम्ही फक्त मातोश्री पर्यंत
विकासाबाबत जनतेला काही सांगा
तेच तेच रेटून
देशाला खिचडी सरकार नको आहे.
कहा राजा भोज कहा उद्धव ठाकरे... चल चालता हो.. घरी जा कोमट पाणी पी.. 😂😂😂
आम्ही फक्त 4 जून ची वाट पहातोय.
बाळासाहेबांना विचारा गडकरी साहेब काय होते ते उद्धवजी
ओन्ली मोदी कितीही भुका काय फायदा नाय
" गर्वाचे घर खाली " जय श्रीराम ❤❤❤
धमाल एकपात्री विनोदी नाटक "टोमणेबाईचे रडगाणे" (प्रयोग 1284 वा) कलाकार - नटरंग उध्वस्त फावडे गुणाप्पा कागलकर
हलकट अदानी चा दलाल लग्न करून ३ दिवसांत पळाला
😁😁😁😁😁😁😁😁
या मुळे महविकास च पराभव होईल...❤❤❤
अरे उद्धटा कावळ्याच्या शापाने गायी मरत नाही हे लक्षात असू दे
अबे बंद कर
Modiji is great prime minister and Nitin gadkariji is great leader ......❤jai shree Ram
लोकसभा होऊन जाऊदे तुला तुझ अस्तित्व केळेल.
तुम्ही कितीही उपटा येणार तर मोदी
अबकी बार मोदी सरकार
भावी टोमणेमंत्री
२०१९ ला जिंकवून देणार्या मतदारांशी गद्दारी कोणी केली साहेब? हे जनता जाणून आहेतच ना साहेब.
Balasaheb asste tarrr haklun dile asste hyana
महविकास आघाडी चे फक्त पाच उमेदवार निवडून येणार आहेत
Fakt don
35 निवडूण येणार महविकास आघाडी
Only B J Pजय श्री राम
हे सगळे लोकांकडून करू घ्या तुम्ही बसा मातोश्री त आपले कुटुंब आपली जबाबदारी
असेच गद्दार असतात
कितीही महागाई होऊ द्या आम्ही मतदान मोदींना देणार 😮😮
चड्डी आहे तुला 😂😂
👍
आसाम नालायक माणूस अरे हरामखोरा महागाई आणखी वाढू दे मोदी मत तुला लाज नाही वाटत नालायका
चढवून घे मोदीला गद्दार छकड्या
Bhik maga ani modina matdan kara
अरे तू काय बोलतोस समजते काय
फेसबुक 😂
Amhala Samajata...tula.kalat nasel tar😂
@@chintupatil1567 आणि तु TH-cam😂
पाणी टाकून
तुम्ही मुख्यमंत्री झाला आणि महाराष्ट्राला कोरोणाचे ग्रहण लागले......
मोदी पंतप्रधान झाले म्हणून भारताला कोरोनाचे ग्रहण लागले अस म्हणणार का?
चार जूनला सगळ कळेल तेव्हा तोंड लपवत बसू नका.
Stop nonsense greedy CM
तुम्ही एवढ्या जबरदस्तीने बोलुच नका घरं कोंबडा😅😅
जय भवानी जय शिवाजी
Tu ran कोंबडी
गडकरी साहेब 1 नंबर तुम्ही घरी बसा जनता पण तुम्हाला घरी बसवणार आहे 😂 ठाकरे
आम्ही मोदींना च मतं देणार आहे
ढोंगी आहे 😂
400+
👍
आम्ही भारत सरकारला😂
फेकू
उद्धव साहेब तुम्ही 1993 ची दंगल विसरलात,
आम्ही विसरलेलो नाही.
बि जे पी चे काही ही होवो म वि आ चे काही ही होवो आदरणीय नितीनजी हे
सदैव आदरणीयच राहतील तुम्ही आदरणीय स्व श्री श्रीकांत जिचकार यांनी कांग्रेस मध्ये आणण्याचे फार प्रयत्न केले गेले का ते ॽत्यांच्या पायाची ही सर नाही तुम्हाला समजलं 😅😅
हे साहेब पंतप्रधान होणार आणि ह्या साहेबांच पोरग मुख्यमंत्री
बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिले वडा पाव खा पण कामाला सुरुवात करा
घर फिरले की घराचे वासे फिरतात असं म्हणतात पण इततर .... जय श्रीराम
😊 बाळासाहेब पार आब्रु घालवली तु
जय महाराष्ट्र 🚩
उद्धवजी चांगला माणूस उद्धवजी म्हणतील तर मतदान देणार
Are ha bhadkhau Corona period madhe khichadi ghotala kela kay bolato hya bhadkhau ne sattesathi Italian bar dancer che talave chatale deshdrohi sharad pawar che talave chatale ha ahe namarda Uddhav hya bhadkhau ne Corona period madhe khichadi ghotala kela tu ahe hya namarda Uddhav var
काय बोलत आहे
😂😂😂😂😂😂
गद्दार आहे तो बाळासाहेब असते तर गांडीवर लात मारून हाकलून दिले असते
😂😂😂😂😂
दारू लय झाली आहे काय 😂😂
उध्दव जी काहीही तुम्ही बोले तरी मोदीजी च येणार
गडकरींची कोणी बरोबरी करू नये,तो माणूस वेगळा च
अडीच वर्षात किती उद्योग आणले महाराष्ट्रात
Tai tenea corona hota.uddaw saheb cha sarkar Gela ok.nantar sagle business Gujarat gele tyawar bola tai
@@jitendramanhere3994करोना साठी काय केलं मग ?? फेसबूक लाईव्ह आणि कोमट पाणी प्या 🙄🙄🙄 नेहमी सगळ्या प्रकल्पानां फक्त विरोध केलाय ...नाणार असो की मेट्रो असो की बुलेट ट्रेन असो की धारावी असो ...ह्यांनी केलंय तरी काय काम ...25 वर्ष मुंबईत सत्ता तरी अजून दर पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते ...काहीही काम धंदा न करता एवढा पैसा आला कुठून 🙄🙄 उगाच बाजू घेऊ नका उत्तर द्या 🙄🙄🙄
आम्हाला उध्दव ठाकरे साहेब निवडूण आणायचं आहे कारण त्यांनी सार्वजनिक दुकानात दारू चालू करायची आहे परवानगी दिली होती आणि हे काम फक्त उध्दव साहेब च करु शकतात BJP करु शकत नाही
तुमची किंमत कवडीमोल आहे.
तुमचीही तुरुंगवारी लवकरच आहे.
मर्द शब्द कुठून आणला बीचाऱ्याने काय माहीत
सगळे मिळून कितीही जोर लावा पण येनार कमळ 🎉 नमो नारायणा
गडकरींना पहिल्या यादीत नांव नसल्यामुळे व्यथित झालेले हेच का ते उबाठा? आम्ही तिकीट देऊ असं आश्वासन देणारे हेच का ते? आता गडकरींवर तोफ कां डागताय? खरं तर गडकरी बिनविरोध निवडून यायला हवे होते..
भाई ढ़ाई साल मे S T महामंडल का प्रॉबलेम
सोल्व करु शकले नाही
👎
दारू पिऊन बोलतो आहे जरा लक्स तेव्हा
कोणावर काय बोलता याच भान ठेव दारु पेंऊंन तूच बोलतोय
@@adgaming6182 तु उद्धवस्त च मूत पिले आहे 😂
गुजराती पार्सल गुजरातला पाठवल्या शिवाय राहणार नाही...
Gadkari saheb baddal boltana buddhi jagevar theva
4 June la Muslim sena radnar
मुंबईमा जिलेबी अन फाफडा उद्धव आपडा 😁😁😁 केम छो वरळी ....असले सगळे फ्लेक्स मुंबईत लावलेत आणि गुजराठ्यांना शिव्या घालता का ??मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची 🤣🤣🤣
Survey baghitle nahi vatate .. ek pan survey aahe ka jithe modi parat PM banat nahi aahe
अंधभक्ती गेली नाही वाटते...
तुझा कुठला महाराष्ट्र
Ha veda zalay.
Only modiji
तूमच्या अणि गडकरींच्या कामाची तुलना करताय 😅
Nhi 725 var khadde ani nitin gadkari electronic bond vale corrupt manus. Tum mujhe chanda do main tumhe dhandha dunga megha engineering wale 😅😅😅😅
Uddhav thakre २५ years BMC madhe tumchi satta ahe kiti lokana nokrya dilya kiti marathi mansana contract dil
jansamanya lokane apsat wad ghalu naye tanch Kam ahe mat mandan aple Kam ahe tyanachya bolnyavr vichar karne.
.
Udhav raut yani marathi manus Mumbai baher ghalvala.
एका एकाला बोलू द्या एका एकाला बोलू द्या मला पण बोलायचं तुम्हाला पण बोलायचं पण एकच माहिती आहे लक्षात ठेवा माईक एकच आहे सगळ्यांना बोलता येतं
Soren, kejariwal, aatta Uddhav thakare tumcha no.
Pan Tu mardh nahi n 😂😂😂
Tumcha modi kay aahe he saglyana mahit aahe.ekta....
Kiti santap karal aayega to modihi faltu bad bad
आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा मोदीजी सक्षमपणे चालवत आहेत.फिर एक बार मोदी सरकार.
जो आपल्या वडिलांच्या विचारांना सांभाळू नाही शकला तो महाराष्ट्र सांभाळायला निघाला आहे 😂😂
Tumhi ky kel. Yevadhya divas BJP sobat hote.....😂😂😂😂
Fadtoos talking.
पण तो दलाल अदानी सोबत आहे
Maharashtra js Lockdown madhe sambhal la ahe na tsa kontach CM tyacha rajyya sambhalu shkl nahi Central Gov ne sabse kam vaccine MH la dilya hotya tri saglyat kami wastage MH madhe hot sglyat jast TAX Maharashtra ne dilaa Lockdown madhe ankhi kai aaikyacha ahe sglyat kami Mrutyu Maharashtra zale COVID mule ankhi kai sangu
ही भाषण करणारी व्यक्ती कोण आहे?
अर्धा तास बोला साहेब खूप खूप मनोरंजन होते,टोमणे बॉम्ब चा वर्षाव करा😂
उद्धव ठाकरे गडकरी साहेबांना काय बोलणार नाही त्याला माहिती आहे.... त्या व्यक्तीचं काम आहे देशासाठी
उद्योजक राजकीय लोकांपेक्षा हुशार असतात कोणाच्या सांगण्यावरून उद्योग इकडे तिकडे नेहत नाही.
💯बरोबर
संपूर्ण देशात मोदी chya उदव उदव पाहवत नाही तेमुळे उदव ठाकरे असे वागत आहे
😂😂
माननीय नितीन गडकरी साहेबांची झालेल्या कामाची लिस्ट बघा आणि मग बोला.
People should support Mr Uddhav Thakre in its confused condition at the time of election. Under the umbrella of Mr Balasaheb Thakre, the King of Hindu heart Mr Uddhav Thakre is opening it's seat in Loksabha Election 2024. Jai Shreeram. ❤
Tu tar gadkarila umedwari det hota😂😂😂
Only udhav thakre saheb
Ho only ch urle aahet baki sarve tr sodun gele
अगदी बरोबर.. only and lonely.
बस म्हणा ठाणाना करत. कर्तृत्यहीन UBT.
@@gauravmkt1 बाँड चोर
दोन वर्ष बायकोच्या पदराखाली लपून सत्ता भोगलेला.
@@SubhashMane-qd5gx फेकू ने लग्न केले बायको कुठे आहे
तुम्ही सर्व राजकारण्यांनी चांगली कामे केली तर तुम्हाला प्रचार करायची सुद्धा गरज उरणार नाही
अरे किती अपमान करून घेतोय रे
नितीन गडकरी म्हणतात मेरे पास बहुत पैसा हैं
पैसे की बिलकुल कमी नहीं शेतकर्यानो जा त्यांच्या घरी आणि करा टोल वसुली जी
तुमच्या हक्काची आहे.
हीच आहे शिव सेन उद्धव बाळासाहेब ठाकरेच चीच ताकद फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच जय शिवराय जय महाराष्ट्र
ज्वलंत हिंदुत्व म्हणजेच बाळासाहेबांचे परखड, कालानुरूप बदल करून संस्कार संवर्धन करणारे हिंदुत्व....
हिंदुस्तान के तारीख में आज चुनिन्दा ऐसे शेर है जो इन ताकतों के खिलाफ बेखौफ हो के लड़ रहे हैं और उनमेसे एक नाम है महाराष्ट्र के उद्धव बाळासाहेब ठाकरे....
जो आज नरेंद्र मोदी से आंख में आंख मिलाकर बात कर रहे है...
इसीलिए मैं कहता हूं की देश का नेता कैसा हो... उद्धव बाळासाहेब ठाकरे जैसा हो...
शेर का बच्चा शेर होता है...
सच में मानना पडेगा यार उद्धव साहब को और उनके दीलेरी को....
उद्धव साहब आपको मेरा सलाम....
जय हिंद ..........
😂😂😂😂
उद्धवजी शेर है
🙏👍🏻👍🏻👍🏻✅✅✅
Sahi kaha
एकदम बढ़िया मज़ाक़।