अजित दादा तुम्हाला वाटतं असं काही करणार नाही त्याची सगळी नाटकं चालू आहे तो तो धनंजय मुंडे ला वाचवण्याच्या प्रयत्नात आहे देशमुख कुटुंबाला न्याय देण्याच्या मनस्थितीत तो नाही खरं तर आजु आणि धनु दोघांच्याही राजीनाम्याची मागणी करा
बीड जिल्ह्याला दहशतवादी कोण बनवले 😊? त्या त्या गृहमंत्र्यांनी! गृहखाते कुणाकडे होते ? त्यांनाही सतोष देशमुख हत्या केली असताना 2014 पासून मोकाट कसे राहीले ?
Very nice sir
आपले सादरीकरण, आपला अभ्यास खरंच कौतुकास्पद आहे...!!!
धन्यवाद!!!
महाराष्ट्र श्रीचक़्रधरसवामींचा चरणांकित असून बिड महत्वाचा जिल्हा आहे
अजित दादा तुम्हाला वाटतं असं काही करणार नाही त्याची सगळी नाटकं चालू आहे तो तो धनंजय मुंडे ला वाचवण्याच्या प्रयत्नात आहे देशमुख कुटुंबाला न्याय देण्याच्या मनस्थितीत तो नाही खरं तर आजु आणि धनु दोघांच्याही राजीनाम्याची मागणी करा
कोणावरच कारवाई होनार नाही, अजीत
पवार निर्णय धरतील वाटले होते पण
त्यात त्याचे हात दगडा खाली आहे,
मग कारवाई कशी हो,--------?
साहेब तुमचा गैर समज आहे अजित पवार हे बीड अजून बिगड वणार आणि या सर्व आरोपींना सबळ सुट देणार
दादा चा पाढा ....पालक मंत्री दादा पण चालवणर धनु. 😂😂
गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी होम मिनिस्टरची आहे.
परखड 👌👌👌👌
तुम्ही एवढं पोटतिडीकीने बोलताय.. पण हे राजकारण आहे मुंडे भाऊ-बहिणी ला वाचवण्यासाठी पालकमंत्री झाले आहेत अजित पवार…
बहिण भावाने बिडचं काटा काडला ना १० वर्षात बीडचां बिहार केला आता दादा ७२ हाजार कोटिचा घपला करणारा काय करणार हे बघाव लागेल
बीड जिल्ह्याला दहशतवादी कोण बनवले 😊? त्या त्या गृहमंत्र्यांनी! गृहखाते कुणाकडे होते ? त्यांनाही सतोष देशमुख हत्या केली असताना 2014 पासून मोकाट कसे राहीले ?
याचा परिणाम देवेंद्र फडणवीस यांना होणार
कराडला वचवयाच काम करुनका
100%nighnar
चव्हाण साहेब उगाच ओरडुन काही फायदा होणार नाही
Dhananjay mundyni rajinama daya
Salute sir
लपण्यासाठी जातपात
कोणावरच कारवाई होनार नाही, अजीत
पवार निर्णय धरतील वाटले होते पण
त्यात त्याचे हात दगडा खाली आहे,
मग कारवाई कशी हो,--------?