नमस्कार सुशील जी उद्धव यांनी प्रथम लोकांमध्ये जाऊन निवडून यावे 2) जी व्यक्ती अर्थ संकल्पवर प्रतिक्रिया गरिबाबांना गरीब आणि श्रीमंताना श्रीमंत त्याला राज कारण कसे कळणार 3) स्वतः ची स्तुती बेस्ट cm करतो
1)2014 ची विधानसभा निवडणूकीत ठाकरे बोलले ..... अफजल खान दिल्लीहून आला होता 2) मुख्यमंत्री असतांना बोलले ...... वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे एक प्रियकर प्रेयलीला बोलला होता .....
मला हे समजत नाही भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अजीत पवारांना सत्तेत घेतलच कशाला? त्यामुळे ज्या विश्वासाने शिंदे आणी त्यांचे सहकारी तुमच्या सोबत आले त्यांचा विश्वासघातच झाला अशी माझी भावना आहे
यावर अनय जोगळेकर यांनी सागराचे उदाहरण दिले आहे. सर्व सामावून घेतो व अपवाद सोडला तर स्वच्छ राहतो तसेच काहीतरी असावे व इथून तरी सुधारणा होईल हे अपेक्षित असेल.
उध्दट ठाकरे आणि बुध्दीमत्ता यांचा दुरान्वये देखील संबंध नाही. त्यांना अडीच वर्षात आपण मुख्यमंत्री होतो म्हणजे नक्की आपली जबाबदारी काय होती हे तरी माहीत होते की नाही देवाला ठाऊक.
वडिलांच्या नांवावर मोठी होणारी माणसं कमी नाहीयेत. पण लायकी नसतांना केवळ घरच्याची इच्छा म्हणून सर्वोच्च मान मिळाला पण तो राखता आला नाहीच शिवाय वडिलांचे नांव पण धुळीत मिळविले.
Sir, excellent analysis. Maharashtra is watching new research day by day. HMV Marathi media is given the news on which base is the subject of research now. And our best CM is showing his world famous knowledge to expose his mental health.
कुलकर्णीजी अतिशय समर्पक विश्लेषण . साहेब जगाला उपदेश करता करता महाराष्ट्रात सरकारचे कोणते विभाग कोणत्या मंत्र्याच्या अधिपत्याखाली येतात हेच विसरून गेले .
👌🙏सुशील दादा.... तुम्ही आईन स्टाईन म्हणताय.... पण तें न्यूटन होते.... असो..... तेव्हडं सोडलं तर... व्हिडीओ नेहमी प्रमाणे.. झक्कास... बरं कां..... खरंय..... कशाची मागणी करावी... कसं काय कळणार..... 🤣🤣👌 मी अमरावतीकर..... स्वतः चं देखील काय कळतंय हो त्यांना....... तें आणि त्यांचा विषय... नकोय आता... अगदीच वीट... म्हणजे कंटाळा आलाय बाबा....
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र यांची आस्थापना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या "जिल्हा आरोग्य अधिकारी" यांच्याकडे तर ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय यांची आस्थापना जिल्हा रुग्णालयाच्या "सिव्हिल सर्जन" कडे असते जे राज्य शासनाच्या अखत्यारीत असतात.
Dear ….it was Einstein two hole story for cats and kulkarni saheb is correct …..please check again …..while Newton invented cats door ( small flexi door made in main door for cars ) and he was pioneer…..😊
सुशिलजी महाराष्ट्रातील पुढारी कधी जनतेच्या हिताचा विचार करतील की नाही? का नुसतेच या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्यात वेळ घालवतील? जरा या विषयावर ज्वलंत असा व्हिडिओ बनवा! अापला नेहमी व्हिडिओ बघणारा एक चाहता🌹
जोपर्यंत उद्धवजी फडणवीस याचेबरोबर होते तो पर्यंत उद्धवचे सर्व झाकले जायचे. पण त्यांची साथ सोडल्यावर काय झाले बघा. उद्धव आणि त्याचे अगाध (अ)ज्ञान जगासमोर आले. झाकली मूठ उघडी पडली.
शिवसेनेत आइंनस्टाईन नाही ' खाईन खाईन ' होते. कोविड सुद्धा खाण्यासाठी पुरला.
😂😅
कोविडसाठी मोठी तोंडं.चिरीमिरीसाठी लहान तोंडं
@@pranit241 😁😁
अल्बर्ट आईनस्टाईन स्वतच्या बुद्धीवर शास्त्रज्ञ झाला होता बापाचे नाव लाऊन नाही
😅😅
अहो हा बापाचे नाव घालवून जगातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री झाला आणि याला याचे सर्व लोक सोडून गेले आता हा वाचाल पना करीत भटकतो
पण काही उद्धव भक्त आहेत त्यांना राग येतो उद्धव ला बोललो की भंगार लोक
बा.. आणि लेकाने महापालिका लुटली
@@vijaykhedkar8312 अशा माणसाला 'वेडा' म्हणतात.
बनियान उलटा घातला की सुलटा हे सुद्धा ज्या उद्धवला कळत नाही ! तेथे वैद्यकीय शास्त्रातील ज्ञान म्हणजे पुरती बोंब !
😂😅
माझ्या कडे काहीच नाही ये माझे हात खाली आहे मला सांभाळून घ्या मी तूम्हाला काहीच देऊ शकत नाही 😂😂
खाज येते पण खाजवता येत नाही त्यांना.
आईन्स्टाईन की न्यूटन!!??
जरा तपासून पाहावे लागेल.
@@dineshs7953 😁😁
सुशिलजी कशाला त्या संपलेल्या माणसाला महत्व देताय?
अगदी बरोबर.उबाठाच्या विषयाचा आता खरच कंटाळा आला आहे
फक्त बापाचं खाईन
पण समजतो स्वतःला आइन्स्टाइन
गरज पडली की शेणही खाईन
पण स्वतःला समजतो आइन्स्टाइन
😂😂😂
बापाचं पण खाईन वरून फुकटचं पण खाईन. फुकटचंबू बाबूराव!
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या अज्ञानाची झाकली मूठ उघडी झाली
Jau dya Ghar kombda ahe to.
100% खरं
हे मात्र १००%barobar बोललात
भक्ताचा देव आहे हे विशेष
उध्दव ठाकरे च्या नावाने लवकरच नोबेल पारितोषिक देण्यात येणार आहे 😅😅😅😅
अहो....प्राईझ देण्यासाठी त्यासाठी वेगळा फंड ठेवावा लागतो!
😂😂😂
@@vinayaklimaye हफ्ते कशासाठी वसूल केले मोतोश्री दोन झाल्या लडन दुबई कनबरी हाटेल झाल्या आता फक्त विश्व गुरू व्हायच बस
कशाला आल्फ्रेड नोबेल ला दोनदा जीव द्यायला लावता? 😂
उद्धव ठाकरे बोलायला लागल्यावर अजित पवारांनी उगीचच डोळा मारला का
absolutely true
उद्धव ठाकरे घरच्या घरी PHD केलेले डॉक्टर आहेत
Te veterinary doctor aahet 😂😂😂
कोमट पाणी 😂
वेगवेगळ्या क्षेत्रातले शास्त्रज्ञ त्यांच्या घरी पाणी भरतात म्हणे.
मी अमरावतीकर ! अंधारे बाईंनी खुशाल येथून निवडणूक लढवावी ! राज्यात नाही देशात नीच्चांकी मतदानाचा विक्रम त्यांच्या नावे होईल !
bhai , navneet rana tai nivdun yetil Na if contested as NDA CANDIDATE //
@@politicalvideos145
If NDA Candidate will win surely
झवन्या तू खरंच मराठा आहेस का तुझ्या वागण्यावरून तर वाटत नाहीस
कडक विनोदी प्रतिक्रिया.
बस हो गया अब खेल खत्म, दी ऐन्ड, ऊद्धट बायल्या ठार, पोपट मेला.
डोक्यावर सफरचंद पडले, आणि गुरूत्वाकर्षणाचा शोध लागला,
घरकोंबडा स्वतः डोक्यावर पडलाय म्हणून निर्बुद्ध घरकोंबड्याचा शोध लागला 😂
हो 😊😊😊😊
😁😁
😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
उद्धव ठाकरे यांना स्वप्नात आणि जागेपणीही शिंदे आणि फडणवीस दिसतात
काय करणार या दोघांमुळे अज्ञान उघडे पडले
ज्याला आजारपणात कुठं खाजवावं कळत नव्हतं तो माणुस हे बोलतो आहे हा जगातील सर्वांत सुंदर विनोद आहे.
रौत ला ठेवला होता, खाजवायला! 😜🤭
माशी/डास बसला अंगावर त्याला अंगावरून बाजुला करू शकत नव्हते अन महणे गृह.पंतर पधान होईल
Rawoot kay khjwat hota kay Mahiti.
माजी मुर्खमंत्री..महा मुर्खमंत्री... एकाच घरात पप्पू नंबर २ आणि ३
नमस्कार सुशील जी
उद्धव यांनी प्रथम लोकांमध्ये जाऊन निवडून यावे
2) जी व्यक्ती अर्थ संकल्पवर प्रतिक्रिया गरिबाबांना गरीब आणि श्रीमंताना श्रीमंत त्याला राज कारण कसे कळणार
3) स्वतः ची स्तुती बेस्ट cm करतो
कोणते रुग्णालय कोणाच्या अंडर असतात ते ऊबाठा ला माहिती आहे का ? ते उबाठा ला विचारावे.
उबाठाचा राजीनामा हे एकमेव फारच चांगले उत्तम काम झाले.
सुशील सर संपला आहे हा माणूस कशाला याला महत्व देता
उध्वद्दीन 😂😂😂😂
ऊदओदिन मुल्लाला त्या हासपिटल मध्ये भरती करा हो . त्यांच्या मानेवर मानमोडी डाक्टर कडून उपचार करा.बिचारा अल्प उत्पन्न गटात मोडतो.
जनतेने आत्ता याला हाग्या मार दिला पाहिजे,,,,, धन्यवाद सर एक नबर एपिसोड
बाळासाहेब लढाऊ योद्धे तयार करायचे. पण उद्धव ठाकरे स्वतः शस्त्र हातात घेऊन लढायला उतरले तिथेच त्यांच्या पनवतीला प्रारंभ झाला
ते पण घरात बसून 😂
Bin Ghodyacha Shiwaji.
उदो...उदो...वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या सोसो काॅल्ड सल्लागाराचा....तोंडावर माशी बसल्याची हटवा अगोदर😢
हा आईनस्टाईन चा अपमान आहे! 🤨
आज काॅमेंट एका पेक्षा एक भारी आल्यात. मस्त वाटले वाचून. दिल खुष झाला.
कुकुडूकू..
👍👌
1)2014 ची विधानसभा निवडणूकीत ठाकरे बोलले ..... अफजल खान दिल्लीहून आला होता 2) मुख्यमंत्री असतांना बोलले ...... वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे एक प्रियकर प्रेयलीला बोलला होता .....
अहो, हे खास वृक्षप्रेमी पेंग्विन साठी वक्तव्य केले होते 👍😜😜😜
@@bharatithakar8247 ☑️😀😀😀
मांजराबद्दलची गोष्ट सर ऐझाक न्यूटनची आहे. आईनस्टाईनबद्दलची नाही. पण विश्लेषण एकदम fantastic नेहमीसारखंच !!!!!
अमरावती पुढच्या वेळी सामान्य साठी होऊ शकत पण अंधारे बाई अमरावतीत जिंकुच शकत नाही
उबाठा माठ्याच आहे.ठाण्यात माझा मित्र कोरोनात गेला.उबाठा स्वताच्या कुटुंबाला घरात ठेऊन सुरक्षित झाला होता.जनता जगू या मरू.हा याचा हा.....पणा नाही का??
माझे कुटुंब माझी जबाबदारी सच्छिल वाजे काय लादेन आहे ईती ऊधवसत मामु
@@arunpatil3580 धन्यवाद
मला हे समजत नाही भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अजीत पवारांना सत्तेत घेतलच कशाला?
त्यामुळे ज्या विश्वासाने शिंदे आणी त्यांचे सहकारी तुमच्या सोबत आले त्यांचा विश्वासघातच झाला अशी माझी भावना आहे
यावर अनय जोगळेकर यांनी सागराचे उदाहरण दिले आहे. सर्व सामावून घेतो व अपवाद सोडला तर स्वच्छ राहतो तसेच काहीतरी असावे व इथून तरी सुधारणा होईल हे अपेक्षित असेल.
आजचा वर्ग खुपच हुषार मुलांसाठीच होता. संजय राऊताच्या वर्गातले विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. 😅
एक कार्टूनिस्ट कड़े इति "प्रोपर्टी" कुठून आली ?
मातोश्री/SS भवन/drum बिट/कूपरहॉस्पिटल/सामनाpress हजारों Bldg
उद्या उठा जर भाजपसोबत गेले तर उरलीसुरली "मविआ" पण हाच प्रश्न विचारेल. 😜😜
मनातलं बोललात.👍💐
चांगलीच उडवली हो आज.☺☺
🏘️🐓............... जय महाराष्ट्र 🚩 🇮🇳 👍
फारच मार्मिक विवेचन.
हा आईन्स्टाईन नाही तर न्यूटन होता असे ऐकले आहे. पण बाकी नक्कीच रास्त आहे.
न्यूटनचीच गोष्ट ऐकिवात आहे..
मांजरीची गोष्ट न्यूटनची आहे आईनस्टाईनची नाही हो!
ओके
समजुन घ्या हो😂
🕉 नेहमी प्रमाणे छानच आहे 🕉👌👌👌👌👌👍
उध्दट ठाकरे आणि बुध्दीमत्ता यांचा दुरान्वये देखील संबंध नाही. त्यांना अडीच वर्षात आपण मुख्यमंत्री होतो म्हणजे नक्की आपली जबाबदारी काय होती हे तरी माहीत होते की नाही देवाला ठाऊक.
सुशीलजी,
या माजी महामुर्खमंत्री उध्वस्त ठाकरे वर विडिओ करु नका, त्याला महत्व देऊ नका.
ते जाऊ द्या हो . आणखी किती का उध्वस्त होईना. आपल्याला फक्त मनोरंजन ऐकायचे आहे.
आणि कॉमेंट्स वाचून हसा जरा. फारच मनोरंजक आहेत.
उबाठा सेनेने मुंबई लुटलीय.
बिनडोक नेता.
आपण आईन्स्टाईनची जी गोष्ट सांगितलीत ती खरीतर न्यूटनची आहे. जाऊदे. आपल्याला तुमचा विषय महत्त्वाचा.
सुंदर विवेचन.
आइस्टाईन नाही, न्यूटनबद्दल ही गोष्ट आहे.
तुमचे बरोबर आहे. पण ठीक आहे अर्थ तोच
छान,सुशिलजी प्रकृती कडे लक्षद्या.धन्यवाद.
उद्धव ठाकरे याना भारत रत्न पुरस्कार देण्यात यावा kaamabaddle
सुशीलजी तुमचा अभ्यास चांगला आहे आणि विचारही चांगले आहेत फक्त तुमची भाषा शुद्ध नाही ती सुधारण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद!
Uddhav Thackeray,Rahul gandhiji,sushma andhare sarkhe lok rajkarnat ahet hech amcha desh ani rajya ch durdaiv
अगदी 100 टक्के खरे आहे
वक्रतुंड पण याविषयी असेच बोललेत. त्यांनाही मतीमंद ऊध्दवसारख समजत नाही वाटत.
वक्रतुंड कोण हो?
@@DESIBOY-fe7nm १२मतीकर
@@vilasmengudle1980 ooh.🤦♂️
गोष्ट खूपच भारी वाटली सुशील जी 😅
वडिलांच्या नांवावर मोठी होणारी माणसं कमी नाहीयेत. पण लायकी नसतांना केवळ घरच्याची इच्छा म्हणून सर्वोच्च मान मिळाला पण तो राखता आला नाहीच शिवाय वडिलांचे नांव पण धुळीत मिळविले.
अत्यंत बेजबाबदार व स्वार्थी मनोवृत्ती असलेले हे पितापुत्र, त्यांच्या कंपौंडर मार्फत दुगाण्या झाडण्यात आयुष्य व्यर्थ खर्ची पाडत आहेत।
उदय ठकारे याला ग म भ न सुध्या येत नाही तो व्यक्ती आरोग्य बदल काय सल्ला देणार
Good topic explained thoroughly..
आम्ही व्हिडिओ लाईक करायच ठरवलय.
Sir, excellent analysis. Maharashtra is watching new research day by day. HMV Marathi media is given the news on which base is the subject of research now. And our best CM is showing his world famous knowledge to expose his mental health.
लय बेस !👌
शरद पवार म्हणजे म्हारस्टॉला bhhacharla लगीलीली कीड
नको त्या लोकांना महत्व देऊ नये.विना कारण आम्हाला विश्लेषण ऐकला लागले.
Sushil Saheb, '' GREAT".
सुशील जी कितीवेळा उद्धव यांचे कपडे उतरवाल बस करा राव
जो अभ्यास एकंदरीत राजकारण्यांकडून अपेक्षित आहे, तो श्री सुशील कुलकर्णींनी केलेला दिसून येतो !
I Agree 💯% Sushil ji,
Great Minds think Alike!👍
कुलकर्णीजी अतिशय समर्पक विश्लेषण . साहेब जगाला उपदेश करता करता महाराष्ट्रात सरकारचे कोणते विभाग कोणत्या मंत्र्याच्या अधिपत्याखाली येतात हेच विसरून गेले .
सुशील जी तुमचे वर्गमैत्रीण
👌🙏सुशील दादा.... तुम्ही आईन स्टाईन म्हणताय.... पण तें न्यूटन होते....
असो.....
तेव्हडं सोडलं तर... व्हिडीओ नेहमी प्रमाणे.. झक्कास... बरं कां.....
खरंय..... कशाची मागणी करावी... कसं काय कळणार..... 🤣🤣👌
मी अमरावतीकर.....
स्वतः चं देखील काय कळतंय हो त्यांना....... तें आणि त्यांचा विषय... नकोय आता... अगदीच वीट... म्हणजे कंटाळा आलाय बाबा....
नमस्कार. विवेचन चांगले. एक दुरुस्ती माझ्या मते.कृपया तपशील तपासावा. सुरुवातीस सांगितलेल्या गोष्टीतील शास्त्रज्ञ न्यूटन आहे. आईंस्टाईन नव्हे. तरीही तपासून घ्यावे.
बाकी सारे नेहमीप्रमाणेच छान
ओके
Sushi ji
Shirshak cha khup bhari
आईनस्टाईन नाही आईसकोल्ड ठाकरेंवर कारवाई शिक्षा होईल
नमस्कार है आप को करत, चलो सब का भला जीवन को जीने यही है सची कला 📙📗📘🌴🌴🌴🌴🌴🌳🌳🌳
आइन्स्टाईन ची कथा आपण सांगितली ती खरी न्यूटन या शास्त्रज्ञाच्या बाबतीत घडली आहे !!!!!!!
शासनाच्या विवीद्ध आरोग्य विभागा विषयी छान माहिती मिळाली. मला तर घरात बसूनच कळली. 'त्यांना ' कळली की नाही देवाला ठाऊक.😂😂
शीर्षक वाचून खूप हसलो
कर्तव्य शून्य माणसाला एवढ्या मोठ्या वैज्ञानिक यांचं नाव
मांजर आणि पिलू ही न्यूटन ची गोष्ट आहे
छान...मस्तच
ह्याला बरळण म्हणतात डोके नमस्कार वापरता माहिती मुख्यमंत्री असतानाही नव्हतीच फक्त मला बोलता येत तर उगाचच हस करुन घेण म्हणतात व हस करुन घेणच😊
ही न्यूटन च्या बाबतीत घडलेली कथा आहे. आईनस्टाईन ची नाही. पण आपल्या विषयात योग्य आहे.
सुंदर विवेचन --न्यूटन हे शाश्रज्ञ
ही न्यूटनची कथा आहे. पण योग्य ठिकाणी वापरली आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र यांची आस्थापना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या "जिल्हा आरोग्य अधिकारी" यांच्याकडे तर ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय यांची आस्थापना जिल्हा रुग्णालयाच्या "सिव्हिल सर्जन" कडे असते जे राज्य शासनाच्या अखत्यारीत असतात.
Sir, actually it is Newton, not Einstein. There is a Newton cat trap as well. There are wonderful puzzles based on this story.
Dear ….it was Einstein two hole story for cats and kulkarni saheb is correct …..please check again …..while Newton invented cats door ( small flexi door made in main door for cars ) and he was pioneer…..😊
It was Newton not Albert Einstein
yes ! That was Isaac Newton !
मित्रा Einstein बरोबर आहे 🙏🙏👍👍
Yes, it was Newton. I remember our school teacher telling this story in class.
लई भारी
मा मु नाही बोलला तर इज्जत राहील स्वतः चीच. जेव्हढा बोलेल,तेव्हडा उघडा पडेल.
खाईन खाईन सेना प्रमुख ना अभ्यास ना विचार ना विवेक तर असंच हसं होणार ना
Sir Hindi please 🙏
I am from Rajasthan...
I love Marathi but.... Samaj me Kam aati he ....🙏
Very good.
*कुलकर्णी* सत्ता आहे तोवर अंतर्आत्म्याचा कंड शमवून घ्याच.
आणि हो लागलीच शेचारशे पगारवाढही मागून घ्या.
पोटार्थी पत्रकारिता मात्र प्रशंसनीय.
प्रत्येक ठिकाणी तोंडावर आपटायचच ठरवल तर कोण काय करणार?
ही गोष्ट आईन्स्टाईन ची नाही तर न्युटनची आहे.
Right
सुशिलजी महाराष्ट्रातील पुढारी कधी जनतेच्या हिताचा विचार करतील की नाही? का नुसतेच या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्यात वेळ घालवतील? जरा या विषयावर ज्वलंत असा व्हिडिओ बनवा!
अापला नेहमी व्हिडिओ बघणारा एक चाहता🌹
👍👍👍
हा न्यूटन यांचा किस्सा आहे
जोपर्यंत उद्धवजी फडणवीस याचेबरोबर होते तो पर्यंत उद्धवचे सर्व झाकले जायचे. पण त्यांची साथ सोडल्यावर काय झाले बघा.
उद्धव आणि त्याचे अगाध (अ)ज्ञान जगासमोर आले. झाकली मूठ उघडी पडली.
इंजेक्शन कुठं कुठं मारली आहेत हे आता कळायला लागलंय.
Te Sharad pawarana Mahiti.
UDDHAV THAKRE 🇵🇰.
A to Z सर्वच T मंडळींच्या General I.Q. बद्दल भारी शंकि होती पण आते पूर्ण शंकानिरसन झाले आहे कशाला याची चर्चा दादानु? आता हसूसुद्धा येत नाही हो।
उद्धव ठाकरे नावाच्या पामराची आईनस्टाईन बरोबर तूलना म्हणजे अतीच झाले.
Good nice
जामीया मिलीयाची तुलना जालीयाना बाग बरोबर करुन ते आईस्टईनच्या ही पेक्षा मोठे वैज्ञानिक असल्याचे सिद्ध केले,
तुम्ही कुणाची. बरोबरी कुणा बरोबर. करता
कुठ आईन्स्टाईन. कुठ उद्धव
कुठ इंद्राचा ऐरावत. कुठ. शाम. भट्टाचा तट्टू