जबरदस्त अनुभव, मैय्या ची कृपा, आपली पुण्याई , साधना फलद्रूप झाली, असे वाटते आहे. दिव्य अनुभूती, वाचताना अंगावर काटा येतो आहे, शिव मंदिरही वेगळीच जागा जाणवते आहे. खूप चार्ज होता का तिथे, फोटो पाहून तसे वाटते आहे. धन्य आहात तुम्ही, सोनाली मैय्या जी, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏
नर्मदे हर. मी आत्ता पर्यंत तुमचे सर्व विडिओ बघितले आहेत. खूब छान तूम्ही समजून सांगतात. त्या मुळे माझी पण मानसिक परिक्रमा होते. आज चा व्हिडिओ त जे गोबर गणेश व महादेव चे मंदिर दाखवले आहे ते कुठला साइड महेश्वर येथे आहे.??? अहिल्या बाई होळकर चा वाडा/ किल्ला पासुन किती लांब आहे?????????
तुमचा अनुभव ऐकताना अंगावर काटा आला... Te saadhu kharach ek divya विभूती asavi. Tyat aasharya mhnje te video mdhe aale nahit hi tyanchi ek लीला asavi. Mazyakde shabdach nahit. Purn video asel tr taka tai.
खूपच सुंदर अनुभव ऐकायला मिळाला आहे... गोबर-गणेशाची मुर्ती सुबक आहे... नर्मदे हर🙏 नर्मदे हर🙏
Speechless Narmade har Tai thumi kharokar bhagyawan ahat thumas xyz Darshan zale
नारायण होते ते 🙏🙏🙏 नर्मदे हर हर हर नर्मदे 🙏🙏🙏
नर्मदे हर सोनाली ताई माहेश्वरच व्हिडीओ पाहून खूपच छान वाटले त्या दिव्य अनुभूतीला नमस्कार तुमचे अनुभव देव दर्शन यामुळे तुमचे व्हिडीओ फार्व्ह आवडतात 🙏
Narmde har🙏🙏
Narmade Har
नर्मदे हर ❤❤
किती दिव्य अनुभुती आहे ताई.प्रत्येक्ष भेटीतुन काही वेगळेपण जाणवले नाही का तेव्हा. ते देऊळ सुध्दा किती गुढ वाटत होते.खरच कमाल 🙏🙏नर्मदे हर🙏🙏
त्यांचा वायुवेग पाहून मी खरंच थक्क झाले होते
आकर्षक शीर्षक व सुंदर चित्र!खूप आश्चर्य वाटले ,त्यांना,तुम्हाला व मैय्याला प्रणाम!नर्मदे हर!!!
नर्मदे हर
खूपच छान! नर्मदे हर!!💐🙏
जबरदस्त अनुभव, मैय्या ची कृपा, आपली पुण्याई , साधना फलद्रूप झाली, असे वाटते आहे. दिव्य अनुभूती, वाचताना अंगावर काटा येतो आहे, शिव मंदिरही वेगळीच जागा जाणवते आहे. खूप चार्ज होता का तिथे, फोटो पाहून तसे वाटते आहे. धन्य आहात तुम्ही, सोनाली मैय्या जी, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏
बोलण्यासाठी शब्द नाहीत
नर्मदे हर नर्मदे हर
खुप छान ,सविस्तर वर्णन .नर्मदे हर 🙏
नर्मदा मैय्या ला, सोनाली ताई तुम्हाला आणि त्या दिव्य साधु महाराजांना मनस्वी त्रिवार वंदन. नर्मदे हर🙏🙏🙏
🙏 नर्मदे हर 🙏
नर्मदे हर 🙏🙏
नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!🙏🙏🙏
नर्मदे हर 🌹🙏
छान वर्णन केले आहे फोटो ग्राफी ही सुंदर
Narmade Har tai, 🙏🙏
नरमदे हर
नर्मदे हर माई 🙏🏻🙏🏻🙏🏻
नर्मदे हर,
नर्मदे हर🙏🙏 🌹🌺
Nama shivay
Narmde har💐 divya anubhuti hoti
Narmadehar har har
नर्मदे हर. मी आत्ता पर्यंत तुमचे सर्व विडिओ बघितले आहेत. खूब छान तूम्ही समजून सांगतात. त्या मुळे माझी पण मानसिक परिक्रमा होते. आज चा व्हिडिओ त जे गोबर गणेश व महादेव चे मंदिर दाखवले आहे ते कुठला साइड महेश्वर येथे आहे.??? अहिल्या बाई होळकर चा वाडा/ किल्ला पासुन किती लांब आहे?????????
गुगल search केल्यास सापडेल. एक गल्ली मध्ये आहे. किल्यापासून चालत 10 मिनिटे max
आणि या बाबाजीनी दाखवलेले मंदिर घाटावर होते किल्याच्या जवळपासच
त्या महादेव चे नाव काय आहे?????
लक्षात राहिले नाही. बघू कधी कळले तर
तुमचा अनुभव ऐकताना अंगावर काटा आला... Te saadhu kharach ek divya विभूती asavi. Tyat aasharya mhnje te video mdhe aale nahit hi tyanchi ek लीला asavi. Mazyakde shabdach nahit. Purn video asel tr taka tai.
एवढाच आला विडिओ . तो पण पूर्ण आला नाही
🙏 ताई.
सगळ्या भागांची play list नाही का?
सुरुवातीचे भाग दिसत नाहीत
आहेत ना. चॅनेल वर आहे प्ले लिस्ट. किंवा तुमचा फोन नंबर द्या त्यावर पाठवते whats ap ला
🙏🙏 मिळाली playlist
नर्मदे हर
Narmade Har
नर्मदे हर
Narmade Har