ll स्वामी दयाघन उठा गजानन, सद्गुरू श्री नाथा ll भूपाळी ll हार्मोनियम ll नोटेशन ll

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024
  • नमस्कार मित्रांनो
    आज मी आपल्याला हार्मोनियम वर वाजवण्यासाठी
    शेगावचे संत श्री गजानन महाराज यांची भूपाळी
    नोटेशन सहित घेऊन आलो आहे
    ****************************************आपल्याला हा व्हिडीओ आवडला तर जरूर like व share करा व आपल्या कमेंट्स जरूर लिहा
    ****************************************
    आपल्याला जर काही गुरुदक्षिणा द्यावयाची असेल
    तर खाली नमूद केलेल्या बँक खात्यात आपण आपल्या इच्छेनुसार योग्य ती रकम जमा करू शकता ,जर आपल्याला फोन पे/गुगल पे करायचे असेल तर 9960645252 या नंबरवर आपली
    गुरुदक्षिणा पाठवावी
    बँक खाते डिटेल्स
    Ranjan Panchwadkar
    Kotak Mahindra Bank
    A/c no. 5812435064
    IFSC CODE~ KKBK0002039
    धन्यवाद...!!!
    #MusicRanjan
    ****************************************

ความคิดเห็น • 29

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 4 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माऊली

  • @Jayprakashmishra-mo8fi
    @Jayprakashmishra-mo8fi 4 ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान गुरु माऊली🙏🙏💐🌹

  • @sanjaykhadpe5401
    @sanjaykhadpe5401 4 ปีที่แล้ว +1

    🙏💐 जय गजानन 🙏 माउली सुंदर

  • @swapnilagare2364
    @swapnilagare2364 4 ปีที่แล้ว +1

    जय जय राम कृष्ण हरी
    खुप सुंदर

  • @sudhakarjoshi4299
    @sudhakarjoshi4299 4 ปีที่แล้ว +1

    खूपच अप्रतिम आहे बरेच दिवसांनी माऊली स्वर ऐकायला मिळाले धन्यवाद सुधाकर जोशी

  • @bhauraokale6903
    @bhauraokale6903 4 ปีที่แล้ว +1

    🙏🙏सर वा वा अति सुंदर प्रस्तुति 🌹🌹

  • @vidyapotnis8086
    @vidyapotnis8086 4 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर

  • @madhurinahatkar9026
    @madhurinahatkar9026 4 ปีที่แล้ว +1

    khupach chhan sir.bhupali aikun khup prasanna vatle

  • @bhagyeshavadhani7318
    @bhagyeshavadhani7318 4 ปีที่แล้ว +1

    सर, अतिशय सुंद्व ! ऐकून मन प्रसन्न झालेकं

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम भूपाळी सर

  • @vaishalipotdat2380
    @vaishalipotdat2380 4 ปีที่แล้ว +1

    सर आवडल 👌👌👌

  • @padmajakulkarni8813
    @padmajakulkarni8813 3 ปีที่แล้ว

    अतिशय श्रवणीय... पुन्हा ऐकावे वाटते.
    खुप खुप धन्यवाद.

  • @nilambarijoshi8800
    @nilambarijoshi8800 3 ปีที่แล้ว

    खूपच छान भूपाळी राग पण छान सर

  • @dhondirammali2971
    @dhondirammali2971 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर, नमस्कार माऊली

    • @shobhashevade293
      @shobhashevade293 4 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम रचना🙏

  • @keshavpatil3753
    @keshavpatil3753 4 ปีที่แล้ว +2

    यमन रागातील हे भक्तिगीत खुप श्रवणिय आहे .महाराज्यांच्या भक्तिगीता सोबत आपले देखील स्मरण होईल. धन्यवाद

  • @meenachapule6706
    @meenachapule6706 4 ปีที่แล้ว +1

    Khupch sundar sir 🙏🏻 🙏🏻🙏🏻

  • @santoshsutar2539
    @santoshsutar2539 4 ปีที่แล้ว +1

    Sir pratham tumhala vandan apka voice is great

  • @sanyuktashinde6006
    @sanyuktashinde6006 4 ปีที่แล้ว +1

    Thanks

  • @BhaktiMotiSagar
    @BhaktiMotiSagar 8 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर. 🙏
    तुम्ही अतिशय सुलभ नोटेशन्ससह, तालासह सुस्पष्टरित्या ही सुमधुर भूपाळी शिकवली आहे. मनःपूर्वक धन्यवाद. 🙏
    तुम्ही शिकवल्या प्रमाणे मी हे भक्तीगीत गाण्याचा प्रयत्न केला आहे व माझ्या BhaktiMotiSagar ह्या चॅनलवर अपलोड केले आहे, त्याची लिंक शेअर करते आहे. पुन्हा एकदा खूप धन्यवाद. 🙏
    - रेखा राव.

  • @babalbakre7089
    @babalbakre7089 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान गुरुजी....👌💕👍😀 ऐकूनिया तुमचे मार्गदर्शन... अन् सुमधूर वाणी.... हरवूनि जातो आम्ही रंजन विश्वाचिया.... 😀💕😍💕👌

  • @mahadevdavari6961
    @mahadevdavari6961 4 ปีที่แล้ว +1

    मस्त भूपाळी सुंदर .तुमच आवाज सारखा सारखा ऐकावं असे वाटते

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 4 ปีที่แล้ว +1

    सर,भूपाळी अर्थपू्र्ण.आपल्या आवाजात ऐकायला खूप छान वाटली. आपण नोटेशन तर मस्तच समजावून सांगता.धन्यवाद.

  • @vidyapatil5092
    @vidyapatil5092 4 ปีที่แล้ว +1

    गजानन महाराज यांचे आणखी भजन पाठवा,गुरुजी वाजवायला शिकते

  • @sanjaysutar2377
    @sanjaysutar2377 4 ปีที่แล้ว +2

    सरानां नमस्कार ......खुपच छान भूपाळी....सर कृपया "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी "या अभंगाचे नोटेशन द्यावे हि नम्र विनंती ........धन्यवाद

  • @nitinrasal3700
    @nitinrasal3700 4 ปีที่แล้ว +1

    काय सा गु देवा ज्ञानोबाची ख्याती नोटेशन सोड ना गुरुजी

  • @ArunPalkhade
    @ArunPalkhade 4 ปีที่แล้ว +1

    utha utha ho gajanana sarli ti rati (Shegavicha Gajanan) Notation Pathva

  • @sanyuktashinde6006
    @sanyuktashinde6006 3 ปีที่แล้ว

    सर खुप छानच पण मधले आलाप सांगता का🙏🙏