दादा लवकरच तुमच्या नवीन घराचं स्वप्न साकार होओ ही श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना तरीही जुन्या घराच्या आठवणी त्या बाबा आई आणि तुम्ही सर्वांनी मनात दडवुन ठेवले आहे आम्ही सुद्धा खूप वेळा घर बघीतले त्यामुळे आमचं घर असावे असंच काहीसं भास होतो आईला नमस्कार सांगा काळजी घ्यावी
नमस्कार 🙏 तुम्ही म्हणाल तस... मी माझे काम करतो सर्व करतो... मला सध्या 12-15 लाखाची तरी गरज आहे. जे की तुम्हाला पुढील 2 वर्षात रिटर्न करेन... काय मदत कराल बोला आता. संकट तर आहेत हे संकट दूर करता का... आयुष्यात कोणाला हे नको करू ते नको करू म्हणणे सोपे आहे हो... पण तो माणूस स्वतः काय परिस्तिथी मधे आहे त्याला माहिती असते... कोणाकडे भीक मागून, किंवा कोणाला ओरडून ओरबाडून तर काय कमवत नाही ना... माझे काम, TH-cam सर्व माझ्या परीने व्यवस्थित हँडल करतोय.... बाकी मी माझ्या आयुष्यात खुश आहे आज ना उद्या सर्व काही होईल.
कशाला उगाच काहीतरी बोलताय.. दादांच्या विडिओ खूप छान असतात. .ना कसला दिखावा ना मोठेपणा. जे काय आहे त्यात सर्व कुटुंब समाधानी आहे. विडिओ पण फॅमिली मध्ये कोणीही पाहता येईल अशा असतात. लहान मुलांपासून एकदम वयस्कर पर्यंत दादा आवडतो. संकटात कोणी उभे राहत नसते हो... एखादा मुलगा आई पत्नी बायकोला आणि बहिणींना सुद्धा किती छान प्रकारे बघत आहे. विडिओ नेहमी बघणार्यांना माहिती आहे अविनाश दादा काय करतोय आणि काय नाही ते. एखाद्याला काही मदत करत आली नाही तर त्याला बोचत राहू नका. जाता जाता एवढेच बोलते... संकट तेव्हडे दूर करा 😄😃
दादा एकदा तरी तूझ्या घरी रहावसं वाटतं किती छान आहात तूम्ही सगळे अगदी प्रेमळ आणि साधी माणसं
खूप मस्त चूलीवरचे चिकन ❤
Tumhi khup chan video karta dada 😊
बरोबर आहे
Chan video
Gharachya aajubajucha parisar khoopch sunder aahe Avni pan bghun khush zali hirvegaar agdi mastch Avni ❤
Simple and tasty recipe chicken 🍗😋
Great video 👍👍
भावा तुझे व्हिडीओ खुप छान असतात, शहरापेक्षा आपल्या गावाकडचं सौंदर्य पाहायला खुप मजा येते..
Chicken is too good, mast
अवनी खूप छान दादा खूप छान तुम्ही सगळेजण खूप छान दिसतात आणि मला खूप आवडते तुमची फॅमिली
Great video 👍👍❤
खूप छान आम्ही पण चिकन मटन चुलीवर करतो
Chaan chicken banvale chuliver. Mayuri hasmukh aahe khup. Baki gavache video mastach
Avani chan bolte chiken masat banvala
Dada Sakal pasun sangameshwar bajarpeth explore karun dakhv
Khup bhari recipe 👌 Dada vahini
Khup chhan वातावरण
Dada ur great 👍👍
खुप छान व्हिडिओ
दादा तुमचे वीडियो मला खुप आवधतात
Dada ur 👍
दादा प्लीज वहिनीला एक दोन मिनिट ब्लॉग करायला साँग तिचा हाव भाव बघायचं आहे
Mast vedio❤
Avida as usual very very very nice video ,Dada tu punyala ye kadhitari,amchya ghari ye with family members 😊Aaila pan sobat anane,tumche swagat asel😊
Thank you so much.ho nakkich aavdel
खूप खूप छान ❤❤❤
Good
Thanks
Nice video bro..
अवनी खूप गोड आहे तिचा आवाज खूप सुंदर
दादा मुंबईला कधी येणार
अवि दादा तुझे व्हिडिओ मला आणि माझ्या मुलाला खूप आवडतात
सगळंच मस्त 🤪🤪
Mumbai sod li ka
❤
दादा एकदा तूझ्या वाडीचा विडिओ बनव सर्वांची घर वैगरे
Kombdi dakhav na Avinash
त्या yellow fula na wadeliya म्हणतात ...Europe country madhe jast distat.
दादा एकच काम कर पहिले घराच्या बाहेर ओटा बनव त्यावर कसलेही छप्पर टाक, आणि जरा नवीन भांडी घे भलेही ती अलुमिनीयम ची असतील तरी चालतील.
हो नक्कीच.
कोणा कोणाला वाडत कि अवि दादा च्य घरी 1..2 जावं आणि गावं फिरावं ❤❤❤
दादा लवकरच तुमच्या नवीन घराचं स्वप्न साकार होओ ही श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना तरीही जुन्या घराच्या आठवणी त्या बाबा आई आणि तुम्ही सर्वांनी मनात दडवुन ठेवले आहे आम्ही सुद्धा खूप वेळा घर बघीतले त्यामुळे आमचं घर असावे असंच काहीसं भास होतो आईला नमस्कार सांगा काळजी घ्यावी
❤❤❤❤❤❤❤❤
भावा आम्ही हे पुसत्क मध्ये ठेवायचा पान 😂
Kakdi khalli mi jaun tithli
Avni khup bolaila shikli ahe . Roj badbad aikav Avi .
दोघांचे संवाद चर्चा चागले ठेवा
Paanfutti vanaspati ahe ti
आम्हाला चिकन पाहिजे
चुलीवरच्या चिकनला चवच वेगळी आहे?😊😊😊😊
तू कॅमेरा ठेव आणि गप्प काम कर. काहीतरी, तुझ्या आयुष्यात संकट आल तर मला सांग.
नमस्कार 🙏 तुम्ही म्हणाल तस...
मी माझे काम करतो सर्व करतो...
मला सध्या 12-15 लाखाची तरी गरज आहे. जे की तुम्हाला पुढील 2 वर्षात रिटर्न करेन... काय मदत कराल बोला आता. संकट तर आहेत हे संकट दूर करता का...
आयुष्यात कोणाला हे नको करू ते नको करू म्हणणे सोपे आहे हो... पण तो माणूस स्वतः काय परिस्तिथी मधे आहे त्याला माहिती असते... कोणाकडे भीक मागून, किंवा कोणाला ओरडून ओरबाडून तर काय कमवत नाही ना... माझे काम, TH-cam सर्व माझ्या परीने व्यवस्थित हँडल करतोय.... बाकी मी माझ्या आयुष्यात खुश आहे आज ना उद्या सर्व काही होईल.
कशाला उगाच काहीतरी बोलताय.. दादांच्या विडिओ खूप छान असतात. .ना कसला दिखावा ना मोठेपणा. जे काय आहे त्यात सर्व कुटुंब समाधानी आहे. विडिओ पण फॅमिली मध्ये कोणीही पाहता येईल अशा असतात. लहान मुलांपासून एकदम वयस्कर पर्यंत दादा आवडतो.
संकटात कोणी उभे राहत नसते हो... एखादा मुलगा आई पत्नी बायकोला आणि बहिणींना सुद्धा किती छान प्रकारे बघत आहे. विडिओ नेहमी बघणार्यांना माहिती आहे अविनाश दादा काय करतोय आणि काय नाही ते. एखाद्याला काही मदत करत आली नाही तर त्याला बोचत राहू नका.
जाता जाता एवढेच बोलते... संकट तेव्हडे दूर करा 😄😃
Aare Aavi bhau contact number de tuza kadhi aalo tar bhetlo Aasto ❤😊
Great video 👍👍
Great video 👍👍
Great video 👍👍