फक्त याच महिन्यात चवीला लागणारी मिरची कांदा भजी पेक्ष्या भारी गरमागरम चटपटीत घोसावळ्याची भजी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • काही भाज्या असतात ना त्या त्या महिन्यातच चवीला छान लागतात , त्याचप्रमाणे घोसावले थंडीतच चवीला चांगले लागते म्हणून आज आम्ही बनवले आहेत चटपटीत घोसावल्याची भजी .तुम्ही आतापर्यंत भरपूर प्रकारची भजी खाल्ली असतील जसं की कांदा भजी (Kanda bhaji | Crispy Onion Pakoda ) , बटाटा भजी (Aloo Pakora | Crispy Potato Fritters) , मिरची भजी (मिर्ची पकोड़ा | Spongy Mirchi Bhaji ) , मुंग डाळ भजी (Crispy Moong Dal Chi Bhaji | Moong Dal Pakoda) , गाड्यावरची भजी पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत घोसावळ्याची भजी जी तुम्ही कधी खाल्ली नसतील , बघितली नसतील , करायला अतिशय सोपी आणि तितकीच चविस्ट , तर आज बघूया काकूंनी चपटी भजी कशी केलेत ते , धन्यवाद .
    मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030
    Crispy Fritters is deep fried frittels. They as made from besan,onion and few masala. Perfect as a tea time snack.
    So lets get started with the recipe!
    You can try this recipe at home. Drop a comment if you liked the video
    🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 यूट्यूब चॅनल (TH-cam) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    Have you heard of these traditional and healthy dishes from different villages of India?
    Foods that are rich in tradition and high on health - that is what you get in villages across India.
    Here's a glimpse into the wonderful flavors and tastes that make up our culinary heritage.
    कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
    • कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    आजीच्या आईची १०० वर्षांपूर्वीची केसांचे तेल तयार करण्याची पारंपरिक पद्धत | Homemade herbal hair oil
    • आजीच्या आईची १०० वर्षा...
    शुद्धतेने परिपूर्ण आजीने पूर्णपणे प्राकृतिक पद्धतीने केलेले घरगुती काजळ | How to make kajal at home
    • शुद्धतेने परिपूर्ण आजी...
    अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | ज्वारीची भाकरी आणि हिरव्या पावट्याचं झणझणीत कालवण | Gavran
    • अस्सल गावरान जेवणाची च...
    कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
    • कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
    कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
    • कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
    एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
    • एक थेंबही पाणी न घालता...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
    • कारल्याची भाजी भरपूर ख...
    वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
    • वेगळ्या पद्धतीने आतुर ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
    • गावरान चवीचं थापलेले ख...
    झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
    • झणझणीत गावरान देशी कों...
    कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
    • कोल्हापुरी चुलीवरचा झण...
    चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
    • चुलीवरच झणझणीत मास्याच...
    How To Make Crispy Bhaji | How To Make Pakoda | How to make Pakoda Recipe | How To Make Bhaji | Easy To Make Pakoda | कुरकुरीत भजी | Crispy Bhaji | Maharashtrian Recipes
    #gavranekkharichav #bhajiya #cripy #teatimesnacks #teatimesnack #teatimesnacksrecipe #village_food_recipe #village_cooking #marathithali
    #village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
    #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

ความคิดเห็น • 61

  • @shubhashreejakhalekar8997
    @shubhashreejakhalekar8997 8 หลายเดือนก่อน +23

    व्हीडिओ लवकर टाकत जा खूप दिवसांनी टाकलात

    • @user-ef5qr6gr7f
      @user-ef5qr6gr7f 8 หลายเดือนก่อน

      हो ना खूप वाट बघत आहोत

    • @sanchita16
      @sanchita16 8 หลายเดือนก่อน

      खरच आहे.तुमचे व्हिडिओ सर्च करत असतो आम्ही..late नका करत जाऊ

  • @prachirokade1723
    @prachirokade1723 8 หลายเดือนก่อน +14

    आजी तुला साष्टांग दंडवत....

  • @shilpamodak9348
    @shilpamodak9348 8 หลายเดือนก่อน +3

    खरच काकी खूप छान वाटतात तुमच्या रेसिपीज,आणि तुमची बोलण्याची पद्धत

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 8 หลายเดือนก่อน +2

    Mastch भजी jkhup divsani vidio alay

  • @surekhapatil4377
    @surekhapatil4377 8 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर भजी. लवकर टाकत जा विडिओ. खूप छान वाटते तुम्हंचे शेतातील विडिओ.

  • @asirbhaishaikh4223
    @asirbhaishaikh4223 8 หลายเดือนก่อน +4

    आजीला पाहिले की प्रसन्न वाटते भजी खुप छान आहे काकु

    • @laxmandesai9829
      @laxmandesai9829 8 หลายเดือนก่อน

      खुप खुप छान आहेत

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 8 หลายเดือนก่อน +1

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान रेसिपी पहावयास मिळतात पण मटन मासे बनविताना आपण ते लाकडी काटवटी मध्ये ठेवता ते चुकीचे वाटते कारण आपण त्याचा भाकरी करण्यासाठी वापर करतो शाकाहारी लोकांना कसे काय करता

  • @makarandkhare1534
    @makarandkhare1534 8 หลายเดือนก่อน

    Nusta baghayla milta.. khayla nahi😢

  • @jyotibhide4660
    @jyotibhide4660 8 หลายเดือนก่อน

    तुम्ही कुठे राहता?
    शेत कुठे आहे?

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure3445 8 หลายเดือนก่อน

    अज्जी,
    किती दिवस वाट पाहतोय. अज्जी कशी आहेस..

  • @poonamjraut
    @poonamjraut 8 หลายเดือนก่อน

    आम्हीं पावसाळ्यात बनवत होतो ही भजी. पण ह्याला तेल खूप लागतं म्हणून कमीच बनवली जायची ही भजी. 👌🏼👌🏼

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 8 หลายเดือนก่อน

    आजी व सुनबाई कुठे होत्या खुप दिवसानी दिसतात त्यामुळे विडिओ दिसत नाही छान भजी दिसली मिसेस दिक्षीत

  • @pratikaher-7999
    @pratikaher-7999 8 หลายเดือนก่อน

    Mavshi ....mast Pandhara rassa pan dakhava tumcha style madhe...tumhi khup vela tambada dakhavla...ekda Pandhara rassa pan houn jau dya...😅

  • @meenagaikwad9856
    @meenagaikwad9856 8 หลายเดือนก่อน

    लवकर टाका व्हिडिओ

  • @Mi_baalbharati-24
    @Mi_baalbharati-24 8 หลายเดือนก่อน +1

    कुठे असता तुम्ही सगळे?

  • @neenajoshi4194
    @neenajoshi4194 8 หลายเดือนก่อน +1

    Bhaji..khup..khup..chhan..palat..yave..vatle

  • @harshpanchbhai7549
    @harshpanchbhai7549 8 หลายเดือนก่อน

    आमच्या कडे गलगले म्हणतात याना आम्ही पण भजी आणी भाजी दोन्ही बनतो

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde6388 8 หลายเดือนก่อน

    आजी खूप दिवसांनी आल्या व्हिडिओ मध्ये . तब्येत ठीक आहे ना ?

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 8 หลายเดือนก่อน

    Aaji mst bnvlis g bhaji kontya gavchya aaji tumi mahit nahi tyamule vicharl atach video bgte tumche chan bnvtat pdarth tumi

  • @namratadeshmukh9297
    @namratadeshmukh9297 8 หลายเดือนก่อน +1

    Khup chan recipe kaku

  • @shubhasapkal659
    @shubhasapkal659 8 หลายเดือนก่อน +2

    आजीला बघितले की मला माझ्या आजीची खुप आठवण येते

  • @vanitakadlak6801
    @vanitakadlak6801 8 หลายเดือนก่อน

    अप्रतिम👌👌👌👍👍👍
    भोगीची भाजी लवकर दाखवा
    VDO लवकर टाकत जा

  • @heenapathan2086
    @heenapathan2086 8 หลายเดือนก่อน

    Yummy yummy Baje Jale Khoob Chhan Aji tondat Pani Sutla

  • @DikshaSasane-yb2nl
    @DikshaSasane-yb2nl 8 หลายเดือนก่อน

    आजी ला खुपच मिस करतोय आम्ही लवकर दाखवत जा ताई आजी ला❤

  • @sanjayjadhav4518
    @sanjayjadhav4518 8 หลายเดือนก่อน +3

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा काकू आणि आजी

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 8 หลายเดือนก่อน

    Khup chhan recipe.aajila pahun mala aaichi athvan zali🎉🎉

  • @meghanapatwardhan9336
    @meghanapatwardhan9336 8 หลายเดือนก่อน

    ताई एक कात्री विकत आणा. ब्लेड नको.

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 8 หลายเดือนก่อน

    Kaku ani ajji kuthe hoty itkya divas 1no jhali bhaji mast 😘 👌 🌹 ⚘️

  • @maheshwarikarpate1671
    @maheshwarikarpate1671 8 หลายเดือนก่อน

    मला खाय्यचे आहेत हि भजी मी लहानपणी खुप खाल्ले मस्त भजी

  • @sangitamore9270
    @sangitamore9270 8 หลายเดือนก่อน

    वा वा खुप दिवसानी तुमच्या आई पाहील्यावर खुप भारी वाटत

  • @prakashdeshpande5589
    @prakashdeshpande5589 8 หลายเดือนก่อน

    बिना शिरेचा दोडका,असे वाचावे

  • @AnitaKadu-i2u
    @AnitaKadu-i2u 8 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @laxmijagirdar5261
    @laxmijagirdar5261 8 หลายเดือนก่อน

    सोलकढी कमी बनवता ती रेसीपी दाखवा

  • @vaishaligavane6228
    @vaishaligavane6228 8 หลายเดือนก่อน

    Khoop lucky aahat tumhi natural goshti miltat

  • @AnitaKadu-i2u
    @AnitaKadu-i2u 8 หลายเดือนก่อน

    मला पण खूप आवडतात ही भजी

  • @snehakadam703
    @snehakadam703 8 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @rekhapatil3232
    @rekhapatil3232 8 หลายเดือนก่อน

    Aaji aaj disalya kiti kiti month ne

  • @NayaraMulla
    @NayaraMulla 8 หลายเดือนก่อน

    Aajina baghun mast vatal. ❤😊

  • @geetamotagi2367
    @geetamotagi2367 8 หลายเดือนก่อน

    Kaku tumche recipe khoop chan ahe

  • @mangalwaghwale7993
    @mangalwaghwale7993 8 หลายเดือนก่อน

    . Khubchand banauli taji

  • @sarthakwani3253
    @sarthakwani3253 8 หลายเดือนก่อน

    Amhi klach banvli

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 8 หลายเดือนก่อน

    Delicious bhaji

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 8 หลายเดือนก่อน

    👌🏻👌🏻

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 8 หลายเดือนก่อน

    😋😋😋😋😋🙏👌❤

  • @bhartijori97
    @bhartijori97 8 หลายเดือนก่อน

    Khupach chan recipe

  • @NayaraMulla
    @NayaraMulla 8 หลายเดือนก่อน

    Khup mast zalet bhaji ❤

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 8 หลายเดือนก่อน +1

    Very nice recipe 😋 Aaji ❤❤❤

    • @joolym6261
      @joolym6261 8 หลายเดือนก่อน

      ❤❤😊

  • @shubhasapkal659
    @shubhasapkal659 8 หลายเดือนก่อน

    मला खुप आवडतात ही भजी

  • @rekhapatil3232
    @rekhapatil3232 8 หลายเดือนก่อน

    Chan chan vatale

  • @swapnachavan6135
    @swapnachavan6135 8 หลายเดือนก่อน

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 8 หลายเดือนก่อน

    Khup mast

  • @deepalipimpale5060
    @deepalipimpale5060 8 หลายเดือนก่อน

    खूप छान भजी आहे

  • @shailaubale1010
    @shailaubale1010 8 หลายเดือนก่อน

    So yummy.

  • @GeetaAmble
    @GeetaAmble 8 หลายเดือนก่อน

    छान

  • @sumanmali9619
    @sumanmali9619 8 หลายเดือนก่อน

    ताजी घोसाळी.बघुन खुपच छान वाटलं