खुप छान व्हिडिओ असतात भाऊ तुमचे आणि ताई व्हिडिओ मध्ये डोक्यावर पदर घेतात यालाच महाराष्ट्राची संस्कृती म्हणतात...❤यापुढे असेच छान शेतातील व्हिडिओ टाकत रहा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
राम राम दादा वहिनी 🙏🙏,खूप छान निसर्ग,वातावरण आणी आजची रेसिपी रानभाजी तांदूळसा 👌👌😋🤤👌👌👌, आयुर्वेदिक महत्व तर खूपच छान सांगितलात दादा👌👌👌💯💯💯,आणि माझी सुगरण वहिनीने छानपैकी ताजी ताजी भाजी खुडून मस्त लसूण घालून फोडणी टाकली इकडे माझ्या तोंडाला पाणी सुटलं 🤤😋🤤😋,आणि गरमागरम चुलीवरची भाकरी👌👌👌👌🤗🤗🤗क्या बात है!👌👌👌👌दादा वहिनी मी आलेच भाजी भाकरी खायला🏃♀️🏃♀️🏃♀️🏃♀️🏃♀️,वहिनी खूप छान भाजी केलात👌👌👌👌👌👌👌👌......
दादा अशी गावरान तांदळची भाजी आम्हाला बघायला पण भेटत नाही. खूप छान चवदार लागते👍 ही भाजी आणि भाकरी असली तरी बास बाकी पंचपक्वान्नाची गरजच पडत नाही 🙏🙏भाजी तोडताना त्या भाजीचा वासच खूप भारी येतो 👌👌👍👍 मुंबईला आहे ही तांदळची,आणि पालक भाजी पण मी मुंबईला ह्या दोन भाज्या कधीच खात नाही. गावी गेल्यावर ही भाजी बाजारात मिळाली तर खाते 🙏👍
गावाकडे सगळीकडे तंदुळजाच म्हणतात. पण शहरी भागात चवळी ची भाजी असे म्हणतात. पुण्यात भोसरी मध्ये चवळी म्हणतात. आणि ही भाजी कशीही केली तरी छान च लागते. पुण्यात कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण असे घालून केली जाते. पण आम्ही गावाच्या पद्धतीने करतो. तुम्ही केली तशीच. मला खूप आवडते ही भाजी. मला नॉनव्हेज पेक्षाही जास्त ही भाजी आवडते.
*हि तांदूळसा ची भाजी "एक वाफ काढून पिळुन"....मग लसणीच्या फोडणीत मिठातली काय tasty लागते ना..* 🤤🤤😋 **टीप : या भाजीत 'खनिजद्रव्ये जास्त प्रमाणात' असल्याने ती आधी वाफऊनच करावी...अशी करून पहा,, बघा चवीत लगेच फरक जाणवेल..छान तूपट लागते.*
खुप छान व्हिडिओ असतात भाऊ तुमचे आणि ताई व्हिडिओ मध्ये डोक्यावर पदर घेतात यालाच महाराष्ट्राची संस्कृती म्हणतात...❤यापुढे असेच छान शेतातील व्हिडिओ टाकत रहा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
आमच्या इथे चवळीची भाजी म्हणतात आबाच्या आईने बरोबर सांगितले होते .
Chavlai mhantat aani tandulja mhantat. Tumhi chavli mhanta mg chavli la ky mhanta 🤣
वह क्या बात है वैसे भी यह सब्जी मुझे बहुत पसंद है बहुत अच्छा वीडियो और बहुत अच्छी आपकी जोड़ी भगवान आपको सदा खुश रखे
Ekdam fresh tandulja bhaji. My favorite ek number.
आजु बाजुने वातावरण खुपच छान दादा👌🏻👌🏻👌🏻👌🏻
राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏
आमच्या इथे पण तांदुळचा म्हणतात खुप खुप सुंदर लागते दादा 🙂🙂
सुंदर डोल्याना लागते , भाजी चविष्ट लागते
नमस्कार दादा लय लय भारी आहे जय जय स्वामी समर्थ जय जय गुरूदेव दत्त
Tandulsa bhaji mithachi 1 no lagti Dada lay bhari
खूप छान चवळीच्या भाजी चे महत्व सांगितले
राम राम दादा वहिनी 🙏🙏,खूप छान निसर्ग,वातावरण आणी आजची रेसिपी रानभाजी तांदूळसा 👌👌😋🤤👌👌👌, आयुर्वेदिक महत्व तर खूपच छान सांगितलात दादा👌👌👌💯💯💯,आणि माझी सुगरण वहिनीने छानपैकी ताजी ताजी भाजी खुडून मस्त लसूण घालून फोडणी टाकली इकडे माझ्या तोंडाला पाणी सुटलं 🤤😋🤤😋,आणि गरमागरम चुलीवरची भाकरी👌👌👌👌🤗🤗🤗क्या बात है!👌👌👌👌दादा वहिनी मी आलेच भाजी भाकरी खायला🏃♀️🏃♀️🏃♀️🏃♀️🏃♀️,वहिनी खूप छान भाजी केलात👌👌👌👌👌👌👌👌......
Tandulkyachi bhaji khup chhan
Very nice and tasty bhaji recipe Vaini.
दादा एकच नंबर आहे वातावरण तुमच्यासाठी तुमची तांदळाची भाजी तर खूपच छान झालेली
Gavakde tanudalsa boltat shahrat chavali 😊mast 👌👌 bet hota vahini tajya bhajicha 😋😋👍👍😊
दादा अशी गावरान तांदळची भाजी आम्हाला बघायला पण भेटत नाही. खूप छान चवदार लागते👍 ही भाजी आणि भाकरी असली तरी बास बाकी पंचपक्वान्नाची गरजच पडत नाही 🙏🙏भाजी तोडताना त्या भाजीचा वासच खूप भारी येतो 👌👌👍👍
मुंबईला आहे ही तांदळची,आणि पालक भाजी पण मी मुंबईला ह्या दोन भाज्या कधीच खात नाही. गावी गेल्यावर ही भाजी बाजारात मिळाली तर खाते 🙏👍
धन्यवाद
खूप छान आणि औषधी भाजी .
खूप छान रानभाजी दाखवली. 🙏
Namskar dada tumhi nisargacha jivan jatai 1no jhali bhaji 😘🌹
TUMCHYA 2GHAN KADE AFHAR MAHITI AAHE BHAJIPALYACHI . AAMHI NASHIKACHE BABA NASHIKACHE NI AAI KOKNATIL AAMCHE JEVAN DONI KADACHE . PAN TUMCHA VIDEO BAGHAYLA LAGLIY NI KHUP VEGALI MAHITI MILALI . CHHAN BEST OF LUCK TUMHALA .
Me nehami tumache video pahato tumache video pahun gavakadchi aadhavan yete
राम राम दादा वहिनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खूपच छान तांदुळजा भाजी ज्वारी ची भाकरी पापड खूपच छान व्हिडिओ दादा
भाजी छान लागते दादा
Congrts uncle ji 500k ho gaye party toh bante hai
Ram ram tai Anni dada ...tumchya mala khup awadtat aani banvate pan ..😊
Khup chaan recipi dada
दादा वहिनी छान तांदूळजा ची भाजी मला खूप आवडते पण शिटी त नाही मिळत गावाचं वातावरण खूप छान व्हिडिओ
Best bhaji. Mastch.
Aamhi chavli chi bhaji mahnto hya bhaji la aabha chya aai ney barobr sangitla vahini chaan bhaji
वा मसत तनुजाने नाश्ता छान केला मिसेस दिक्षीत
Deshi, taji, Kohli mstch tandalachi bhaji
Aamhalap pan khup aavadte sundar lagte.
Aamhchya kade chvalichi bhajii mantat lal chatni ani bhakri mast lagte
Chawli chi bhaji mala khup aavdte..
दादा यूट्यूब चे पेमेंट झाले का
Shree swami samarth 🙏
Hi lokhandi kadhai tumhi pandhari swatchch kashane ghasta ?
Vahini bhakri bnvli te tat kuthe milt lakdi khup chan aahe ?
पंढरपूर ला मिळते आषाढ वारीला
Khup khup sunder ❤️👍
Ami kannad madhe akki gorji aasa manthoth 👌👌
गावाकडे सगळीकडे तंदुळजाच म्हणतात.
पण शहरी भागात चवळी ची भाजी असे म्हणतात.
पुण्यात भोसरी मध्ये चवळी म्हणतात.
आणि ही भाजी कशीही केली तरी छान च लागते.
पुण्यात कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण असे घालून केली जाते.
पण आम्ही गावाच्या पद्धतीने करतो.
तुम्ही केली तशीच.
मला खूप आवडते ही भाजी.
मला नॉनव्हेज पेक्षाही जास्त ही भाजी आवडते.
धन्यवाद
Tara shetty nice vilog🙏🙏👍
Dada tumhi kuthlya gaav che ahat??
Mla tumche videos far avdtat. Me ek pn miss krt nhi
Khupach chan.
Khupch chan Tundlachi. Bhji deshi taji Kohli
Aata chya pithi kade bangla gadi Paisa sarv aahe pan Sharir kamjor Hoteling aayte khane Sugar Bp asha Tarunani ase Nisrgat milalelya bhajya Rutuman nusar khavun Sharir nirogi thevave Bhaji che mahtwav sangitle 🙏🏼🙏🏼👌👌
Dada vahini namaskar swyampak eka jagevarch kara
जय दत्त गुरुदेव दत्त
Khup chhan
राम राम दादा वहिनी तुम्हाला माझा राम राम
कुठं मीयत दादा लाकडी भांड दादा मला पाठवा दादा
Aamcha kade nashik la tandulka mhantat..
कोकणात या की एकदा
शेंगदाणे चे कुट नाही घातलं नाही दादा
शेंगदाणे नाही टाकत
तुमच्या रेसिपी खूप भारी असतात
Aamchya ekade pn tadulsa mantat
Ram Ram bhavu ani vaini
सर वजन कमी करण्यासाठी काय औषध
TUMHI DAKHAVAT AASALELYA NI MUMBAIT MILAT AASALELYA BAHUTEK BHAJYA AAMHI KHATO PAN AATA EKDA VANYNINI BANVALYA TASHYA TRAY KARNAR .
Gholi chi bhaji karta ? Methi Sarkhi pan jad astat deth lal
🙏🏼🤝🏻👍🏻👌🏻राम राम भाऊ
मला
खुप
आवडतो
तांदुळसा
भाजी
पण
भेटतच नाही
राम राम दादा वहिणी श्री गुरु देव दत्त
दादा तुमच्या भागात पाऊस आहे का
रिमझिम सुरू आहे
😊❤
Mirchi ka nahi ghatli bhajit
*हि तांदूळसा ची भाजी "एक वाफ काढून पिळुन"....मग लसणीच्या फोडणीत मिठातली काय tasty लागते ना..* 🤤🤤😋
**टीप : या भाजीत 'खनिजद्रव्ये जास्त प्रमाणात' असल्याने ती आधी वाफऊनच करावी...अशी करून पहा,, बघा चवीत लगेच फरक जाणवेल..छान तूपट लागते.*
Tanduljach mhntat. Shahrakade chavlai mhntat.
Chavli vegli Ani tandul cha vegla asto ...ha tandul cha ahe ... Amchya kade tandul cha mhntat
आमच्याकडे तांदूळ कुर याची भाजी म्हणतात
Mumbai la 30/-judi milate
First like first comment 🎉
Nice
👍👍
👌👌👌👌
🙏🙏👌👌
भाजीचे नाव काहीही असो पण भाजी चुलीवरचचीच चवदार लागते. भाऊ जेवायला येऊ का? 😂😊🙌🙌🙏
हो
🙏
😋😋😋
चवळई हीच का?
Hoy
Aamchaya viderbhat pawsalayat tarotyachi ranbhaji ugaun yete ti pan khoop chan lagte
वहिनींचा स्वयंपाक करायला ना मला जेवायला ते वाटते दादा
चिकनची भाजी बनवून
भाजी चांगली आहे पण त्यातलं तुला काय बी कळत नाही त्यातलं चालीस वर्षाचा गोढा झालाय पण अजून आई बापाचा जीवावर जगतोय
Tula ka krac ahe
ताई या भाजी मध्ये लसुण न घालता फक्त मिरची आणि तेल मीठ घालून केली तरी पण चालते खुप छान होते
Nice
Nice