डबल आवाजाची उमा तासगावकर : जीवन प्रवास [ बेल्हा तमाशा महोत्सवातील आठवणी ]

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 68

  • @विनोदसम्राटगुलाबरावबोरगावकर

    उमा तू कलावंत आहेस तुझी कला अशीच बहरत जावो आणि तुला कलेचा वारसा आहे. तुझे आजोबा, तुझी आई, तुझी मावशी, मामा सर्व कलावंताच्या घरात तुझा जन्म झाला आहे तुला आमच्या गुलाब बोरगावकर यांच्या कुटुंबीयांकडून खूप खूप अभिनंदन व तुला खूप धन्यवाद.

  • @BHOYTE143
    @BHOYTE143 3 ปีที่แล้ว +6

    उमा ताई तुम्ही तमाशा महोत्सवात जे गाणे ऐकवले खूपच भारी वाटलं .
    आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं धन्य झालो पाहून
    आणि परत तुम्हाला भेटायला येणार आहे
    आणि पार्लेकर सर तुमचे खूप आभार .
    तुम्ही तमाशा साठी खूप धरपड करतात अभिमान वाटतो सर.

  • @dattatraytambe6282
    @dattatraytambe6282 3 ปีที่แล้ว +8

    खुपच छान,पार्लेकर सर आपण कलाकारास दिशा दर्शक काम करत आहेत. धन्यवाद आपले कार्याबद्दल.

  • @babanjagtap1161
    @babanjagtap1161 2 ปีที่แล้ว +1

    Dhaney wadh parle sir thumchay mule aamhala tamasha kale chi sampurna mahiti melali.thank,s sir.

  • @bhausahebchittale9850
    @bhausahebchittale9850 3 ปีที่แล้ว +2

    खरा तमाशा हा पारंपरिक हवा. त्यात खरे कौशल्य. पूर्वी तमाशा पहाटे तीन वाजेपर्यंत चालायचा. आता लोकांची पसंती बदलली पण ती फारशी योग्य नाही.

  • @attitudegirlshivangi9861
    @attitudegirlshivangi9861 ปีที่แล้ว +4

    उमा ताईची मुलगी माझी मैत्रीण आहे आम्रपाली ती आता आठवी मधे आहे भारती शाळेत उमाताई आमच्या घराच्या बाजूलाच राहतात

  • @milindkarande1730
    @milindkarande1730 ปีที่แล้ว +1

    उमा ताई तुमचा आवाज खूप छान duble आवाज काढणे खूप अवघड आहे तुम्ही खूप मोठे होवो एवढी परमेश्वर यास प्रार्थना 💐

  • @vikasgujare
    @vikasgujare 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राची लोककला अशीच चांगल्या प्रकारे जोपासली आहे त्या बद्दल अभिनंदन

  • @murlidharshinde1823
    @murlidharshinde1823 3 ปีที่แล้ว +7

    पारंपारीक तमाशा कला सादर करणारा जयसिंग लता लंका पाचेगांवकर तमाशा ० आणि लता ताईंची मुलगी उमा ही नृत्य ' गायन अभिनय यामध्ये स्वतःच वेगळेपण दाखवणारी मुलगी जेव्हा दोन्ही आवाजात व्दंदव गीत गाते . आणि रसिक मंत्रमुग्ध होतात . मात्र अशिक्षित कलावंतांना बोलते करणारे डॉ० पार्लेकर सर यांच मनापासून अभिनंदन .

  • @cement--work--kawatheyemai1465
    @cement--work--kawatheyemai1465 3 ปีที่แล้ว +5

    पारंपारिक तमाशा हाच तमाशाचा खरा आधार ""आॅर्केस्ट्रा हा तमाशाचा भाग नाहीच पुन्हा पारंपारिक तमाशाला चांगले दिवस येवोत ही सदिच्छा

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 3 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर बोलताय काका आपण खरोखर तमाशाला चांगले यायला पाहिजे

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 3 ปีที่แล้ว +1

      चांगले दिवस यायला पाहिजे अस म्हणायच होत

  • @ravirathod2688
    @ravirathod2688 3 ปีที่แล้ว +3

    Umaa taai khup sunder mi tumcha fan aahe

  • @dattamhetre2954
    @dattamhetre2954 3 ปีที่แล้ว +1

    उमाताई तासगावकर तुमच्या कार्यक्रमाला व तमाशा मंडळ आला चांगली प्रगती लाभो व खंडेराया तुळजाभवानी

    • @dattamhetre2954
      @dattamhetre2954 3 ปีที่แล้ว

      उमाताई तासगावकर तुमच्या कार्यक्रमाला भरघोस यश मिळावं अशी दत्ता वाघे तुमचा भाऊ जय मल्हार जय भवानी सदिच्छा व्यक्त करतो आणि तुमच्या कार्यक्रमाला शोभा वाढावी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी नतमस्तक ठेवून आशीर्वाद देतो

  • @milindkulkarni6948
    @milindkulkarni6948 2 ปีที่แล้ว +1

    पुढील वाटचालीस, हार्दिक शुभेच्छा.

  • @dayanandbhise12
    @dayanandbhise12 2 ปีที่แล้ว +1

    ताई मी लहानपणी गुलाबराव तासगावकरांचा तमाशा माझ्या मनेराजुरीत पाहिला आहे खूप छान होता.

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 3 ปีที่แล้ว +3

    उमाताई ज्या गावात तुम्ही राहातात त्या गावातील त्या भागातील तमाशा रसिक खरोखरच खूप भाग्यवान आहेत कारण तुमच्या गुणी कलावंत त्यांच्या गावात आहेत ताई आम्हाला तमाशाची खूप आवड आहे तमाशा कलावंताचा खूप अभिमान आहे पण आमच्या भागात तमाशा कलावंतच नाही ही फार मोठी खंत आहे

  • @anandaparte3489
    @anandaparte3489 3 ปีที่แล้ว +6

    मस्त आवाज...मी तुमची बरीच गाणी ऐकली आहेत...जय महाराष्ट्र...👍

  • @balashebshiradkar2326
    @balashebshiradkar2326 2 ปีที่แล้ว +2

    तमाशा जगा परंतु जिंदगीचा तमाशा होउ देवु नका म्हनजे झालं..
    पुढील वाटचाली साठी आभाळभर शुभेच्छा

  • @vijaykumardhokate3454
    @vijaykumardhokate3454 3 ปีที่แล้ว +1

    कलेच्या बाबतीत उमा लहान असल्या पासून तिची कला पहात आहे.अजोड कलाकार आहे. सीमा मध्ये ही एक दोन वेळा आली होती. तीच्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ! तीला आपण आपले व्यासपीठ मिळवून दिल्या बद्दल तुमचे ही आभार!🌹🌹🌹🖐

  • @pratikjadhav3383
    @pratikjadhav3383 2 ปีที่แล้ว +1

    उमाताई तुम्ही खूप ग्रेट आहात.

  • @santramwagh102
    @santramwagh102 3 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम मधुर गायन आणि आवाजाची पट्टी

  • @amitgemar097
    @amitgemar097 3 ปีที่แล้ว +2

    तुमच्या सारख्या अष्टपैलू आणि गुणी कलाकार तमाशा क्षेत्रात लाभले हे खुप मोठे सौभाग्य

  • @JotibaHosurkar-n2r
    @JotibaHosurkar-n2r 7 หลายเดือนก่อน

    उमा ताई माझ्या पण लग्न 2025 मे महिन्यात होणार आहे आणि उमा ताई मी पण सांगलीला आसतो कामाला ❤

  • @rameshwaghmare2801
    @rameshwaghmare2801 2 ปีที่แล้ว

    Wow, amazing mam. खरोखर खुपच छान, उमाताई, go ahead ❤️❤️❤️❤️❤️.

  • @ranganathkanhere8472
    @ranganathkanhere8472 3 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर ऊमाताई, पुन्हा पुन्हा या बेल्हे महोत्सवाला

  • @manojlokhande2017
    @manojlokhande2017 2 ปีที่แล้ว +2

    ताई सरस्वती तुम्हाला प्रसंन झाली आहे तुम्ही आसेच गात राहा

  • @ramukahandal8888
    @ramukahandal8888 3 ปีที่แล้ว +4

    ऊमा ताई जयसिंग माशटर आपले मामा पन लडीज आवाज काढतात मला खुप अभिमान आहे तुमचा

  • @namratadhende2635
    @namratadhende2635 ปีที่แล้ว

    Ek no didi

  • @abhijeetpawar9332
    @abhijeetpawar9332 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान आवाज खुप छान डान्स

  • @Jagdaleshubham
    @Jagdaleshubham 3 ปีที่แล้ว +2

    वा....सुरेल आवाज

  • @vijaykadam7495
    @vijaykadam7495 ปีที่แล้ว

    Ak namber kalakar

  • @amolshelke3330
    @amolshelke3330 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान ताई 🙏

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 2 ปีที่แล้ว +1

    Ekdam zakaass

  • @arungangurde8658
    @arungangurde8658 3 ปีที่แล้ว +2

    Uma mam Good luck

  • @sudhakarjadhav2231
    @sudhakarjadhav2231 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर!!! 🌷

  • @sopanbhausahebparve4344
    @sopanbhausahebparve4344 3 ปีที่แล้ว +5

    तमाशा कलावंत खरा कलेचा उपासक असतो.
    आवाज ही सुंदर! गायन ही सुंदर!!
    👍👍👌👌🙏🙏💖💖

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 3 ปีที่แล้ว +7

    खुप छान मुलाखत सर

  • @AkshayKoravi-se5iw
    @AkshayKoravi-se5iw ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌👌

  • @dilipkadam2382
    @dilipkadam2382 2 ปีที่แล้ว

    Umatai khup khup mothe vha. phaltan

  • @Vaibhavpatil-ti2pi
    @Vaibhavpatil-ti2pi 3 ปีที่แล้ว +3

    👌👌

  • @rajaramkhatal4892
    @rajaramkhatal4892 2 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👍🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @lakhanmane8316
    @lakhanmane8316 ปีที่แล้ว

    Very nice 👌❤🙏

  • @arunkonde5968
    @arunkonde5968 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान सुंदर गाणं गायल आहे

  • @ajitjadhav1109
    @ajitjadhav1109 3 ปีที่แล้ว

    khup chan..

  • @laxmanyadav1070
    @laxmanyadav1070 3 ปีที่แล้ว +5

    🙏👌खूप सुंदर गायन आणि आवाज 👌🙏

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 2 ปีที่แล้ว +1

    तुमचा डबल आवाज अतिशय छान आहे.

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान उमा दोन आवाज हे नैसर्गिक देन आहे.त्याची काळजी घ्या.आणि तुमच्या कडे आवाज व अभिनय , नृत्य, यांची काॅलिटी आहे.तिच खरं खुप कौतुक केले पाहिजे.

  • @sambhajilokare668
    @sambhajilokare668 3 ปีที่แล้ว +4

    माया तासगावकर तुमचे कोण

  • @ashokmohite2700
    @ashokmohite2700 3 ปีที่แล้ว +2

    Manda khedkar hipan ayse gate+++Rk

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 3 ปีที่แล้ว

    ❤❤❤

  • @काळेविलास
    @काळेविलास 3 ปีที่แล้ว +3

    खुपच छान आवाज आहे

  • @adada1603
    @adada1603 3 ปีที่แล้ว +2

    उमा ताई तुमचा नबरं दयाकी

  • @bhushanghaywat1699
    @bhushanghaywat1699 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम...!!!

  • @panduranghatekar3926
    @panduranghatekar3926 2 ปีที่แล้ว

    Sundar

  • @vinayakkamble7391
    @vinayakkamble7391 3 ปีที่แล้ว +1

    खरी कलाकार आहेत मानाचा..मूजरा

  • @KhobareSirLKVPalus
    @KhobareSirLKVPalus 3 ปีที่แล้ว +4

    सुंदर मुलाखत सर... 👌

  • @navanathachougale2496
    @navanathachougale2496 2 ปีที่แล้ว +1

    Very nice voice tai

  • @punamchavan5697
    @punamchavan5697 2 ปีที่แล้ว

    Aahe kay bhangar

  • @newsiddhanathabandcompanys683
    @newsiddhanathabandcompanys683 2 ปีที่แล้ว +1

    👎👎✌

  • @indrajeetgarde397
    @indrajeetgarde397 2 ปีที่แล้ว

    चिकनी हाय की ही,,

  • @baluvanpure7160
    @baluvanpure7160 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आवाज आहे

  • @sayajibudhavale6535
    @sayajibudhavale6535 3 ปีที่แล้ว +2

    खुप च छान आवाज आहे