सोयाबीन एम.ए.यू.एस 612 । SoybeanMAUS-612 एका झाडाला 300 शेंगा |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- #MAUS612soybean #612सोयाबीन #612 #MAUS612 #dnyaneshwarkharatpatil #panjabdakh
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा www.instagram....
💫Business/Collaboration/advertising👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोष्ट म्हणजे दादा तुझ्यामुळे आपल्या गावातील शेतकऱ्यांमध्ये खूप सुधारणा झाली,👍👍👍
Kont gav ahe
612 खरोखरच चांगले वान आहे.
खरात पाटील माझे पण 612 व्हरायटी आहे, खूप छान आहे.
शेंगांना कोंब येत नाही, तडकत नाहीत हा गुणधर्म चांगला आहे .
माऊली..छान माहिती दिलीत धन्यवाद..
Information in simple language and great
मी पण ६१२ तीन एकर लाऊन पहिले खूप छान रिझल्ट आहेत ..ते पण दलदल जमीन मध्ये तरी एक नंबर आहे ..
कुणाल दादा मला बियाणे पाहिजे मिळेल आपल्या कडे
खरात साहेब ज्या जमिनी मध्ये पानी साचते अशा जमिनी मध्ये हे वान येते का हे सांगा
याचाच अर्थ असा होतो.सोयाबिनचा वान कोणताही असु द्या योग्य अंतर आणि योग्य नियोजन केले की पिक चांगलेच येते व ऊतारही चांगला मिळतो.बाकी मग बीयाणे विकण्याचे धंदे ...
पाटील आसेच व्हिडिओ टाकत जा जेणेकरून लोकांना नव नवीन वाणाची माहिती होईल
Sir ata KDS (726,753,992) Vs Mous 612 ya paiki konte changle aahe 🧐🧐
माझ्याकडे पण आहे 612 एका झाडाला 150 शेंगा आहे हलक्या जमिनीवर
लागवड किती बाय किती वर केली आहे
@@prempatil2876 BBF केला आहे
Kiti average ala bhau mg
दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पण 612 हे वान तीन एकर पेरले आहे आणि खूप छान आहे .धन्यवाद
612 cha van mile ka rahuri madhe
Kiti zal
बि मिळाल का
Mobile nabar dya दादा
KDM चंदा आणि maus ६१२ विदर्भ साठी खूप छान आहे ..
kdm Chanda bddl snga thode
खूप छान माहिती देता भाऊ आपण वेळोवेळी
Fakt tin favarni keli sangt ahet . Mag kiti favarni kartat.
माझ्याकडे 20 एकर 612 या व्हरायटीचे सोयाबीन आहे चांगल्या प्रकारे आहे शेंगा पण खूप छान आहेत
मो No द्या
भाऊ फुले संगम आणि ६१२ या दोन्ही बियाण्याची साइज सारखी आहे का
फोन नंबर पाठवा
@@shubhamdeole1648 fule sangam size moth ahe
Mo no
खरात साहेब तुम्ही ज्या शेतकऱ्यांची मुलाखत घेतली आहे त्यांचा मोबाईल नंबर पाहिजे .
सर
६१२ हा
खान्देश उत्तर महााष्ट्रातील मद्ये हे वाण येणार का
कोरड वाहू शेती आहे
पावसावर अवलंबून माझी शेती आहे
1 नंबर 🙏🙏🙏
पाटील साहेब माझ्या कडे सुधा 612 हे दोन बैग आहे अतिशय चांगले हे वान आहे माझी सुधा दोन बॅगला 24 ते 25 किं ची अपेक्षा आहे
Kiti zal
Kiti average ala bhau mg
Namskar sir Maz nav sandip sawai At.loni Ta NANDGAON kh . dist amravati Aamchya kde 612no.che soyabin kuthe milhel pudhlya varshi peracha aahe tr aamchyakde uplabdha krun dyal sir
Maus 612 18 june perni Keli aahe ful fal khup Kami aahe Ani zade agarbatti chya kandya sarkhi aahe Kay Karan asel
चांगल सोयाबीन आहे पाटील
वीदर्भा साड़ी उत्तम
मशीन हार्वेस्टिंग होते का आणि बी मिळेल का
Ho milel
19 6 2022 ला 612 या जातीची पेरणी केलेली आहे नांद्रा तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे सरी वरंबा पद्धतीने
maus 612 pan konti campanicha ahe he sanga Sir
15 चा ऊतारा फार छान.
Sir yelo mojac var aushadh sanga
लांब पाने कोणत्या जातीचे असते..
Khup chaan
नमस्कार सर जी मी पण 18 बाय 9 ईंचावर टोकन हे चार एकरवर केलेले आहे व तिन एकर क्षेत्रावर पेरणी केलेली आहे. चांगला वान आहे समाधानकारक आहे
kiti zal
@@choudharyrk2404भाऊ किती झालं
दादा मी दोन कापसाच्या ओळीमध्ये सोयाबीनची पेरणी करतो म्हणत अहो तर कोणत वान चांगल राहील कृपया सांगा
Maus-612 कितने किलो एकड़ बोया जाता है, कितने दिनों की किस्म है और क्या उत्पादन बनता है प्रति एकड़ हाथ कटाई मे भाई साहब 🌱🌱, मे मध्य प्रदेश का किसान हूँ, और इंडिया एग्रो का दिसरत डिस्ट्रीब्यूटर hoon..
सर हे वाण खान्देश उत्तर महाराष्ट्र
Very Nice
Fulesangam van ahe 25 jun tokan ahe pane pivli houn glat ahet upay suchva
या 612 ला कुठल्या कुठल्या वेळेला फवारणी करायची ते सांगा
Water soluble aani je sadhe khat aahe tyamdhe kay fark asto
Ya var video banva
Ek dum jhakkas bhai
Agar Kisi ke pass beej hai to bajar bhav kisaanko de business na kare ek dum jhakkas
उत्पादनाचा व्हिडिओ बनवलं तर बर
Sarvat Best Van Kont ah?
Sar mazi 612vana mdhe fasvnuk zali ahe gudgabr sudha unchi vadli nahi jsati jast 50 shenga ahet kuthe dad magta yeil ka fasvnuki badal hari om agro product co limited washim che biyane ahe
Karat Saheb MAUS 612 biyane milel kay?
आमच्या इकडे पूर्ण काळी आहे चालेल का हे वाण
Kds 726 la hya varshi 1 ka zadala 200 shenga laglya ahe
खूप छान प्लॉट आहे , बियाणे मिळेल का
satara jlhyat biyane kothe milel
कितने दिन कि है भई
612 वान पैरा केला होता फक्त एका झाडाला 30ते 25शेगा आहेत
खूप दाट पेरली असेल
बियाणे उपलब्ध होईल का आणि कसे
I also need seeds where it will be delivered
Korad vau mde chalte ka
Patil jara daman sanga
पाणी कमी असलं तर चालेल का...
Dada van kuthe milel yachi pan mahiti det ja pls🙏
परभणी विद्यापीठ मध्ये 612 हे वान भेटल का है वान
सर माझ्या कडे पण आहे 612 हे वान जरा दाट झाले आहे मी एकरी 22 किलो पेरले आहे पण खुप माल आहे 2 बौग आहे
Kiti zal , mala tar khup kami zal
@@sachwagh7829 50 किलो ला 51कटटे
दोन्ही तासात अंतर किती होते मला या वर्षी पेरणी करायची आहे 612 सोयाबिन ची कशी आहे सोयाबिन
👍
सोयाबिन. मार्केट भावाबदल करा 1 व्हिडिओ करा🙏🙏
हो लवकरच
डिसेंबर मध्ये पेरणी केली तर चालते का ६१२
हो मी पेरणी केली होती
@@vilasbhagat9821 डिसेंबर मध्ये
Sir...turicha video banva pivli padli ..Ani vadh kmi ahe ....ati paus zala
Ch an salla dila sar mi ek kaatkar asun chan neyojen karto
ज्यास्त अंतर ठेवल्यावर होतातच
माझ्या शेतातील महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले वान फुले दुर्वा kds992 च्या खाली आहे
भाई हिन्दी में बताया करे
बियाणे कुठे मिलेल
Sir sbg997ya soyabean Verity cha video taka
Mazya soyanin la tr komb futale
3344 वानाचा प्लॉट दाखवा, तसेच करिश्माचा.
ग्रीन Gold3344 व्हेरायटी
American Gm wan koni perla asel tr tyabaddal video banva
Mala ha 612 van sangli madhe hava ahe kasa milel
काही लोकानी 20/30 शेगाआहे असे सांगितले आणि काही लोकानी खुप चांगली माहीती देतात असे म्हटले आणी तुम्ही म्हणतात वाण चागले आहे.नेमकं काय समजायचं
612 verayti mule 50000 hajar rupayache nuksan zale
2 फूट अंतर आहे
फुले संगम सारखं नाही आहे
612 chagle ki 726
Sir
Green Gold aurangabad 3344 Varathi pn video banawa please
Patli jada he Dada .
काढणी नंतर ही बनवा व्हिडीओ
पाणी देवाव लागेले कि वरील panyavar येते
Kds 992फुले दुर्वा च्या खालीच
Maus612 he van 12 ackarvar 24inchavar 180kg perale aahe ugavan va senga bharpur aahet 18 va 19 junchi perani aahe
Kiti zal ikari
612 छान व्हरायटी आहे तीन एकरात पेरले आहे
सोयाबीन हार्वेस्टिंग केल्यावरचा एखादा व्हिडीओ अपेक्षित आहे पाटील
नक्की येणार
@@DnyaneshwarKharatPatil तुमचा मोबाईल नंबर द्या
आपने केली आहे 612 झाडाला 210 ते 270 शेंगा आहे
Dusryaa pikachaa video bavaa patil
Me lavle ahe yevdya shenga nhit
612 बी मिळेल का कोणाकडे
हो मिळेल
@@vilasbhagat9821 no द्या
नमस्कार.खरात.पाटील.आमेरिकन.डॅलर.किरला.ता.मंठा..या.शेतकर्याने.मागच्या.वर्षी.एक.हजार.रू.किलो.प्रमाणे.बियाने.विकले.ते.या.वर्षी.कसे.आहे.हे.दाखवावे.मी.फुले.संगम.पेरले.आहे.आगदी.चागले.आहे.
दाखवले आहे काही कामाचे नाही ते आपले संगम,किमया,612 त्या अमेरिकन व्हेरायटी पेक्षा लाख पटीने चांगले आहे
@@DnyaneshwarKharatPatil yeun bgha shet ikde fule sangam 200 shenga javapass paratek jhad 🔥🔥🔥
तुम्ही फक्त व्हिडिओ बाकी काही नाही.
माझे पण 8 एक्कर मध्ये 612 सोया. आहे परंतु qwality चांगली नाही .30 शेंगाच आहेच प्रत्येक zadala काय कारण असेल खरात साहेब
Antar
@@krushihelp4465 antar mhanje perani ahe mazi
Maz pan fail gela
@@sachwagh7829 kiti hot
भाऊ अंतर कमी क करायची अस्ती
Bhopale sir mobile no . ?
तीनशे शक्य नाही
साफ खोटं
Ph mo no Diana
Mo no sanga biyane sathi
आपण मुलाकात घेता व काही शेतकरी प्रतीक्रीया देतात मेहेरबानी करुन सर्वानी आपला मोबाइल नंबर लिहावाच म्हणजे लागणारी माहीती विचारता येईल
शेतकऱ्यांनाचा फोन नंबर टाका
सर तुमचा मोबाईल नंबर सेंड करा
Mala ha 612 van sangli madhe hava ahe kasa milel
Sir mob no send kra bhopale sir cha
Sir,विडिओ मधील प्रत्येक शेतकऱ्याचा फोन नं. डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये द्या. जेणेकरून शेतकऱ्याशी प्रत्यक्ष संपर्क करता येईल