Vidhan Parishad : विधान परिषद निवडणुकीचं भाजपाचं गणित काय ? यांनाच का दिली उमेदवारी ? | BAKHARLive

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.ค. 2024
  • Vidhan Parishad : विधान परिषद निवडणुकीचं भाजपाचं गणित काय ? यांनाच का दिली उमेदवारी ? | BAKHARLive
    सोमवारी भाजपाने विधान परिषदेसाठी पाच नावांवर शिक्कामोर्तब केलं. त्यापैकी पहिलं नाव आहे पंकजा मुंडे यांचं होतं त्यानंतर मित्र पक्षाला हात पुढे करत सदाभाऊ खोत यांनाही भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकर ही नावं समोर आलीत. कोण आहेत हे पाच उमेदवार आणि यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ कां टाकली. याचा वेध या व्हिडीओ मधून!
    #latestnews #politics #maharashtrapolitics #bjp #vidhansabha #pankajamunde #sadabhaukhot #devendrafadnavis #asembly
    रिपोर्ट - भाग्यश्री
    एडिट - कुमार
    Subscribe Now: rb.gy/t8tkdo Stay Updated! 🔔
    Follow us to stay updated:
    ► Like us on Facebook: / bakharlive
    ► Follow us on Twitter: / bakharlive
    ► Follow us on Instagram: / bakharlive1

ความคิดเห็น •