सादर प्रणाम अनुराधा ताई, आपण खूपच छान प्रवचन करतात.आपली वाणी खूपच मधुर आहे,आपण खूपच छान दृष्टांत देऊन समजाऊन सांगतात.आपले संस्कृत सुध्या मुखपाठ आहे.मी आपले सर्व प्रवचन दररोज श्रवण करतो.खूप खूप आभार
खरोखर अप्रतिम संस्कृत भाषेवरील प्रभूत्व दृष्टांत आणि उत्कृष्ट विवेचन 🌹🙏🌹भाग्य माझे अर्थात देवाला माझी चिंता म्हणून आपलं गजर कीर्तनाचा कार्यक्रम बघितला गेला आणि खरोखर आपल्या कथा ऐकण्याची अगदीच गोडी लागली.
अनुराधा दिदी ,तुम्हाला नमस्कार असो. एवढे मोठ्ठे ज्ञान कुठुन मिळविले . सांगा ना!मला पण तुमच्यासारखी तत्वज्ञानी व्हायचे आहे. कुठे जाऊ. आम्ही कुटुंबातील सर्वजण गावरानी गाईचे दुध पितो .तरी पण माझी स्मरणशक्ती फारच कमी आहे. काय करु सांगा ना!
!!श्रीराधे राधे!! 🙏🙏
😊😅😮😢🎉😂❤
राम कृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा
ओम श्रीमद् भगवद्गीतेनमः
श्री अनुराधा दीदी ❤❤ खूपखूप छान प्रवचन ❤❤ नमसकार
धन्यवाद माऊली..!
खूप सुंदर दीदी खूपच छान दृष्टांत आणि विवेचन आपणांस दीर्घायुष्य प्राप्त होवो ✋😊👍❤✋😊👍
फारच सुरेख छान ज्ञान वाढते आहे नमस्कार
खुप छान माहीती मिळते 👌ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🌹खुप धन्यवाद दीदी
खुप खुप सुंदर आहे दीदी खुप.आवडली.धन्यवाद.दीदी
नमस्कार खूप प्रसंन वाटते कथा.
अनुराधा दीदी तुमचा आवाज खुप छान आहे आणि शब्द स्पष्ट आहेत ❤ धन्यवाद❤
धन्यवाद माऊली!
Khupch chhan Anuradha tai👌👌 khupch goad avaj ahe aiktach rahavas vatey 👍🏽❤️🙏🏻🌹
Mohineeraj bhgwan ki jay , apratim chintn
🙏 *जय जय श्री राधाकृष्ण जय जय श्री राधे* 🙏
Ram krushna Hari Tai 🌹🙏🏻🙏🏻
अप्रतीम खुप छान राधे कृष्णा 🙏🙏
सादर प्रणाम अनुराधा ताई, आपण खूपच छान प्रवचन करतात.आपली वाणी खूपच मधुर आहे,आपण खूपच छान दृष्टांत देऊन समजाऊन सांगतात.आपले संस्कृत सुध्या मुखपाठ आहे.मी आपले सर्व प्रवचन दररोज श्रवण करतो.खूप खूप आभार
Anuradhdidi कोटी कोटी प्रणाम
राम कृष्ण हरी माऊली!!
अनुराधा दिदी कोटी कोटी प्रणाम
अनुराधा दिदी कोटी कोटी प्रणाम ❤❤❤
अनुराधा दीदी कोटी कोटी प्रणाम खुपचं छान
फारच सुंदर कथा सांगत ताई 🙏🙏
हरेकृष्ण ❤🎉🎉
Db
खुप छान कथा ताई राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩🙏🌺🚩
अप्रतिम, अनुराधा दिदी फारच छान भागवत कथा सांगता.🙏🙏
Anuradha didi tumhala koti koti pranam. ❤❤❤❤❤❤❤🎉
धन्यवाद माऊली
Dhanyavad ,Guru Mauli.jai ho!🙏
Om gan gan pataye namo namaha🙏 Shri Siddhi Vinayak namo namaha🙏 Ashta Vinayak namo namaha🙏 Ganapati Bappa Moraya. 🎉
Om Maha Lax mai namo namaha🙏 Vishnu priya yai namo namaha🙏 Dhan prada yai namo namaha🙏Jagat Jana nai namo namaha🙏
अनुराधा दीदी कोटी कोटी प्रणाम
व्वा...... कीती छान......
Khup chan
Very good Knowledge
Its Very Nice to listen
🙏🙏🙏 श्री ज्ञानेश्वर माउली तुकाराम महाराज जय🙏🙏🙏
❤😊
Anuradhaa tai kote kote pranayam 🙏🙏🌹🌹
मन अगदी रमुन जात. कथा एकण्यात 🙏🙏🌹🌹
धन्यवाद माऊली!
*🙏🙏 राम कृष्ण हरी* 🙏🙏.🙏🙏
अनुराधा बेटा आजी चा आशीर्वाद ।असो मी ममता राहुरीकर म ध्य प्रदेश जिला शिवपुरी ग्वालियर ।।
अनुराधा. दीदी. चरणी नतमस्तक माऊली☑ अनंत. कोटी. कोटी. प्रणाम करतो माऊली☑😊
खूप छान अनुराधा didi आवाज
खुप छान भागवत कथा 🙏🙏
खुप सुंदर प्रवचन ऐकायला मिळत आहे
धन्यवाद माऊली!🙏
Mauli mi aata प्रयंत अशी कथा akli nahi खूप छान आपला अभ्यास चंगला आहे
ram krishana hari🙏🙏
जय गुरुदेव 🙏🙏🌷🌷
Anuradha Didi. Tumhi khup. Chan kirtan khele Tumahala. Koti. Koti pranam🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹😊
धन्यवाद माऊली!🙏
Om Namo Bhagwate vasudev Namah
राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻🙏🏻💐👌
Atisundar
Tai tumacha aawaj khupach god mhanje सखरपेक्षा god aahe jai श्रीकृष्ण tai
हरे कृष्णा 🙏
Radhe Krishna ❤
Anuradhatai khup chan sangta bhagwat tumahala koti koti pranam
फारच सुंदर
खूप खूप कथा ऐकून समाधान झाले
खूपचं छान भागवत कथा सांगितली दिदी. धन्यवाद.munjvar दत्ता
Ram Krishna hari
अनु राधा दिदीभरपुर अभ्मास आहे खुप छान आहे
खरोखर अप्रतिम संस्कृत भाषेवरील प्रभूत्व दृष्टांत आणि उत्कृष्ट विवेचन 🌹🙏🌹भाग्य माझे अर्थात देवाला माझी चिंता म्हणून आपलं गजर कीर्तनाचा कार्यक्रम बघितला गेला आणि खरोखर आपल्या कथा ऐकण्याची अगदीच गोडी लागली.
Tree war Vadana to Madam, Anuradha Tai. Jai ho 🙏
राम कृष्ण हरी माऊली!!
Radhe Radhe Radhe Radhe Radhe Radhe Radhe Radhe Radhe Radhe Radhe Radhe Radhe Govind🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद माऊली!🙏
Radhe Radhe ji,
Khupch chan katha aahe didi❤❤
माऊली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
धन्यवाद माऊली..!
🙏🙏🙏🙏
श्री निकोबा मंदिर समिती मानस पुरी तालुका घर पे अपने सहर्ष स्वागत
धन्यवाद माऊली!
दिदी नमस्कार तुमचा अभ्यास खुपच आहे इतका अभ्यास आणि ज्ञान वयाच्या कितव्या वर्षी पासून घेतला
🌹🌹
🙏🙏🙏
Anurada Didi. Tumahala. Koti. Koti pranam🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद माऊली!🙏
जय श्री कृष्ण दीदी 🙇🏻♀️🙏🌹🙏🙇🏻♀️
Radhe radhe
श्री मदनारायन
ताई आपणास कोटी कोटी प्रणाम.
Anuradha Tai,I am listening to your Nirupan on Bhagawat Koti Koti pranam to you.🙏
धन्यवाद माऊली!
Om namo Bhagawate Vasudevai Bhagawan Gopal ki jai 🙏
खूप छान
खुप सुंदर कोटि कोटि नमस्कार आवाज खुप गोड आहे
Jay shree Krishna
Amruttulya vanine shakshat Bhawant Darshan zale. Apnas sakshat Dandavat.
akshat B
Excellent!!!Namskarm!!!!
खरच दिदी खूप च छान भागवत सागंता❤❤🙏🙏
35:11
कोटी कोटीप्रणामताईअसेचश्रीमदभागवत. ऐकतरहआवएसएवआटतएधन्यवआदतआई.
धन्यवाद माऊली!🙏
❤️🙏
very nice
Mazi aai ❤
,🙏🙏
धन्यवाद माऊली..!
खूपच छान भागवत कथा सांगितली दिदी
धन्यवाद माऊली!🙏
राधे राधे ताई
Jai shree Krishna didi ❤
खूप छान विस्तार करतात
🌹🍒🌷🙏🌷🍒🌹
अप्रतिंम
दिदी फारचछान आहे
धन्यवाद माऊली..!
❤❤❤😮
अनुराधा दिदी ,तुम्हाला नमस्कार असो. एवढे मोठ्ठे ज्ञान कुठुन मिळविले . सांगा ना!मला पण तुमच्यासारखी तत्वज्ञानी व्हायचे आहे. कुठे जाऊ. आम्ही कुटुंबातील सर्वजण गावरानी गाईचे दुध पितो .तरी पण माझी स्मरणशक्ती फारच कमी आहे. काय करु सांगा ना!
अनुराधा ताई, दंडवत प्रणाम
❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢
Very good Pravchan 🙏🙏
धन्यवाद माऊली!🙏
Jai Satguru 🙏❤
Ramkishan hari
🎉🎉
धन्यवाद माऊली..!
दिदी अतिशय सुंदर
धन्यवाद माऊली!🙏
🙏🌹🙏🚩🥳
8
🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद माऊली!🙏
🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khooop chan
धन्यवाद माऊली!🙏